हे साहेब पुणॉ लातूर जिल्हा कव्हर करतात ह्याना ह्यांनची दोन मतदारसंघ सोडली तर दुसरे आमदार डबल निवडणूक जिंकूनये वाटत काम करणाऱ्या लोकांना पण काम करू देत नाहीत आमच्या मतदारसंघात तर हेंडगा लावलाय ह्या देशमुख कुटुंबीयानी जेवढा मतदारसंघ मागे जाई तेवढं बर वाटत ह्याना आता भोगा पाच वर्षे कर्मची फळे ज्यांना ह्यांच्या वडिलांनी ओबीसी मध्ये घातले त्यांनी ह्याना एक मत सुद्धा दिल नाही आणि मराठा समाज मागास ठेवला ह्या दोन महाराष्टातील महाशय आहेत त्यांनी खर मराठ्याच वाटोळे केल आणि खाजगी संस्था काढून मराठ्यां कडून पैसे वसूल केले घाला म्हणाव तुमचा आवडता समाज ओबीसी मध्ये आयुष्यात कधी तुम्हाला मतदान करणार नाही तो समाज मराठा मतांवर निवडून याव लागेल तुम्हाला आणी निवडून आले की दुसऱ्या समाजाला आरक्षण देण्यासाठी झटता तुम्ही वारे साहेब
हा तुमचा विजय शेवटचा समजून घ्या.. अजून पाच वर्ष दिलीत तुम्हाला. करा काय मजा करायची आहे ती. फक्त आणि फक्त साहेब यांचे नाव आणि त्याचे कार्य यावर तुम्ही जिंकत आहेत. त्यात तुमचा काहीच वाटा नाही. गढी पुढे झुकणाऱ्याची संख्या कमी झाली, असो. शेवटचा गुलाल साजरा करा. आता पुडची भेट २०२९ मध्ये.
👉हत्ती गेले आणि शेपूट मात्र राहिले. रितेश देशमुख यांच्या टीके मुळे वाट लागली😅 🚩 भाऊ हरला याचं दुःख करावं का आप जिंकलो याचं सुख मानावं हीच ती द्विधावस्था....✅
हे म्हणे यांच्या कारखान्यावर काम करणाऱ्या लोकांच्या पगारी १ रुपयाने पण वाढवत नाहीत आणि हे काय गरीब जनतेच कल्याण करणार. यांना फक्त यांची घर भरायची आहेत.
अमितराव तुम्ही उदगीरमध्ये येवून संजय बनसोडे यांना पाडण्याचे स्वप्न बघत होता परंतु शेवटी संजय बनसोडे यांनी ९३,०००+ येवढ्ये मताधिक्य घेवून दणदणीत विजय मिळवला आणि तुम्ही काठावर पास झालो...😂😂😂
एक भाऊ नापास, आणि दुसरा ढकल पास!!! अमित देशमुख साहेब तुम्ही आला नाहीत तुम्हाला आणलं गेलं आहे 🤭 ते ही पैसा manage karun आमच्या मनात कायम अर्चनाताई पाटील चाकूरकर आमदार राहणार
फडणवीस मॅनेज होतात ? अरे वाह सरकार bjp . गृहमंत्री bjp आणि लातूर सीट सोडायला फडणवीस मॅनेज होतात ? काऊंट करणारे आणि कलेक्टर मॅनेज झाले असते तर लातूर जिल्ह्यात महविकास आघाडी सर्व सीट आली असती. मग मॅनेज कोण झाले?
अमितदेशमुख .5 वर्ष सत्तेत 15 वर्ष आमदार अडीच वर्ष कॅबिनेट 7500 लिड संजय बनसोडे 5 वर्ष आमदार एक वर्ष कॅबिनेट 93000 लिड RTO office MH55 मराठा भवन लिंगायत भवन छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार बौद्ध विहार शादीखाना प्रशासकीय भवन पोलीस वसाहत तिरु नदीवर बांधण्यात आलेले बॅरेज उदगीर ते आष्टा मोड रस्ता आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 राज्यस्तरीय युवा महोत्सव 2024 तालुका क्रीडा संकुल(शहर) 10 कोटी मंजूर तालुका क्रीडा संकुल(ग्रामीण)83 कोटी मंजूर
फडणवीस मॅनेज होतात ? अरे वाह सरकार bjp . गृहमंत्री bjp आणि लातूर सीट सोडायला फडणवीस मॅनेज होतात ? काऊंट करणारे आणि कलेक्टर मॅनेज झाले असते तर लातूर जिल्ह्यात महविकास आघाडी सर्व सीट आली असती. मग मॅनेज कोण झाले?
सर्व समस्या ह्या प्रत्येक गावात जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याच वतीने काम करण्याची पद्धत हि मागात पडली.म्हणजेच गावातील कार्यकर्त्यावर विकास,सर्वाची समस्या,व कार्यकर्त्यांची मनमानी यावर मते पडत नसतात तर त्यासाठी सर्व जनतेला मध्यस्तीविना संपर्क व समस्याचे सोडवण्याची अपेक्षा असते..!!हा जो पराजय आहे तो कार्यकर्त्यामुळे आहे.

पूर्ण फाटली आहे साहेबांची लातूर च्या जनतेने त्याची उतरवली आहे .वडिलांचा आदर्श घ्या आणि मुंबई सोडून लातूर मध्ये शड्डू ठोकून काम करा नाही तर कायमचा मुंबई ला स्थलांतर करायची वेळ 5 वर्षानंतर येईल .
Congratulation Bhaya age bado saheb (Vilasrao Deshmukh saheb) sarakhe kam karanyachi Sisteem pramane karave tumhi kayam jinkat rahal age bado congratulation 🎉🎉👍👌
आता ५ वर्ष हा मुंबईत बसून राहणार...कल्पना गिरी च्या आत्म्याला शांती लाभो
Brother midc mdee jai kam krto te tynech anle latur mdi 😂😂😂
रमेश आप्पा कराड 🔥 आमदार लातुर ग्रामीण
हारेंगे नहीं संघर्ष करेंगे अर्चनाताई हम आपके साथ सदा रहेंगे
30 min chi aamdar 😂😂😂
@rajwade1166
अर्ध्या तासासाठी का होईना पण तुमच्या अमित साहेबांची पायाखालची जमीन सरकली ना
केळ घे
@@rajwade1166 पण कसा खुटां लावला सगळ्या महाराष्ट्रात .. 😂😅😂😅
@@rajwade1166म.वि.आ सुपङासाफ😂😂😂😂😂😂😅
थोडक्यात वाचला नाही तर झाला असता कार्यक्रम तुमचा.....आता तरी लातूर मधे राहून काम करा....नाही तर नंतर होईल गेम 😅😅😅
Ajun 2 khatke ubharave lagtil tumhala
@@zeeshanshaikh3250 Dheeraj harla yavr Kai mat ahe tuzha, ith tr nvta khatke 🤣
@@ajaypatil2033तिथे वंचितचे विजय अजनिकर होते त्यांनी 8824 मते खाल्ली जे की धीरज देशमुखला पडणारे होती,आणि धीरज देशमुख ची हार 6595 मतांनी झाली 😅😅😅😅
भाऊ पडला
ज्यांना पाडायला गेलो ते 92600 मतांनी विजयी झाले.
आपन ग्राम पंचायत सदस्या प्रमाने निसटता विजय मिळवलात.
लातुर च्या विकासाकडे लक्ष ठेवा साहेब.
Mhnje he ben kunala padayla gel hot ts😂
Sanjay bansode @@learning_marathi
@@learning_marathisanjay bansode ❤❤
हे साहेब पुणॉ लातूर जिल्हा कव्हर करतात ह्याना ह्यांनची दोन मतदारसंघ सोडली तर दुसरे आमदार डबल निवडणूक जिंकूनये वाटत काम करणाऱ्या लोकांना पण काम करू देत नाहीत आमच्या मतदारसंघात तर हेंडगा लावलाय ह्या देशमुख कुटुंबीयानी जेवढा मतदारसंघ मागे जाई तेवढं बर वाटत ह्याना आता भोगा पाच वर्षे कर्मची फळे ज्यांना ह्यांच्या वडिलांनी ओबीसी मध्ये घातले त्यांनी ह्याना एक मत सुद्धा दिल नाही आणि मराठा समाज मागास ठेवला ह्या दोन महाराष्टातील महाशय आहेत त्यांनी खर मराठ्याच वाटोळे केल आणि खाजगी संस्था काढून मराठ्यां कडून पैसे वसूल केले घाला म्हणाव तुमचा आवडता समाज ओबीसी मध्ये आयुष्यात कधी तुम्हाला मतदान करणार नाही तो समाज मराठा मतांवर निवडून याव लागेल तुम्हाला आणी निवडून आले की दुसऱ्या समाजाला आरक्षण देण्यासाठी झटता तुम्ही वारे साहेब
लातूरकराणी चांगली जिरवली ह्या वेळस 😅 भैया आत्ता तरी काम करा
लातूर ग्रामीण ने जिरवला तुमचा.... वाटोळे केले तुम्ही लातुर ग्रामीण च
हा तुमचा विजय शेवटचा समजून घ्या.. अजून पाच वर्ष दिलीत तुम्हाला. करा काय मजा करायची आहे ती. फक्त आणि फक्त साहेब यांचे नाव आणि त्याचे कार्य यावर तुम्ही जिंकत आहेत. त्यात तुमचा काहीच वाटा नाही. गढी पुढे झुकणाऱ्याची संख्या कमी झाली, असो. शेवटचा गुलाल साजरा करा. आता पुडची भेट २०२९ मध्ये.
👉हत्ती गेले आणि शेपूट मात्र राहिले.
रितेश देशमुख यांच्या टीके मुळे वाट लागली😅 🚩
भाऊ हरला याचं दुःख करावं का आप जिंकलो याचं सुख मानावं हीच ती द्विधावस्था....✅
लातूरकर खरचं तुमच्यावर खूप नाराज होते , ते तुम्हाला शेवटपर्यंत समजलच नाही ...... fake narrative म्हणत होतात , लातुरकरांनी चांगलीच जिरवली 😅😅
बरोबर 😅😅
😂😂
आता भेटलेत पाच वर्षे प्रगती करा भैय्या
ओनली महायुति अर्चना पाटिल विजय झाला राव
थोडक्यात वाचला आहात अमितराव
😂
😂😂
😂😂🎉
पुन्हा लातूर चा विकास 5 वर्ष ढासळला
मग लड घे तू
Asa tr kon kelta congress shivay ko vikas latur madhe sang ki
तुमचा BJP cha Sambhaji bhaiya काय zhata च विकास केला का
@@aliangamer1465abhimanyu pawar ani sanjay banasode kde pn bgha
@@aliangamer1465 mi latur dist ch boltoy z🤣 nith vach deshmukh latur dist cha Aamdar ahe sambhaji patil nilanga ..? ganja khaalas k bhau😭🤣
लातूर संभाळा आधी नीघालताव तूळजापूर जिंकायला चाळीस हजार न आलेत राणा दादा
Aho yanche khare dhande,litigation matter madhil shet jamini war kabje karayche,tya sathi ter thewlay palun vikrantya la..
हरलेले आमदार
Land mafiya vikrantya ani amit deshmukh mhanjhe ali baba ani chalis chor😂
नीट बोलायचं नॉर्मल विलासरावांची कॉपी करायची गरज आहे का😂😂
Tujha aaila zvtana jasa aawz yeto ts kadych ka awz
@shubhampawar8662 tujhya aai kd roj nave giraik yetet vat sgle aavaj pat krun thevles 🤣🤣
Rate kay ahe re 😅Amit bhaiyana free asel na
@shubhampawar8662 tujhya aai la roj nave giraik yetat vat sgle aavj path ahet 🤣🤣 rate kay ahe yeto udhya
Amit bhaiyana free asel na🤣
@shubhampawar8662 tujhya aai la roj nave giraik yetat vat sgle aavj path ahet 🤣🤣 rate kay ahe yeto udhya
Amit bhaiyana free asel na🤣
Khar ahe vat delete krylas
@@shubhampawar8662 tujhya aai la roj nave giraik yetat vat sgle aavj path ahet 🤣🤣 rate kay ahe yeto udhya
Amit bhaiyana free asel na🤣
लातूरची काय प्रगती केली यांनी? वडीलांच्या नावावर किती दिवस जगणार?
हे म्हणे यांच्या कारखान्यावर काम करणाऱ्या लोकांच्या पगारी १ रुपयाने पण वाढवत नाहीत आणि हे काय गरीब जनतेच कल्याण करणार. यांना फक्त यांची घर भरायची आहेत.
नीट काम करायचं,
चोख हिशोब द्यायचं,
मालक नाय व्हायचं !
लातूरकरांचा कौल ! ✌️
थोडक्यात वाचला आता 5वर्ष मुंबईला
लातूर करांच्या दृष्टीने सौ. अर्चनाताई पाटील यांचा विजय झाला आहे , आपला विजय म्हणजे निव्वळ स्वर्गवासी विलासराव साहेबांचा गौरव मनून दान दिली ती शीट
निवडणुका या फक्त पैश्याच्या जोरावर जिंकता येतात कामाच्या नाही हे सिद्ध झाले
ग्रामिण मधे आपल्याला धक्का बसला..... ग्रामीण मधे काम करा लक्ष द्या विकासाकडे
Murud paryant rasta jari bandhala asta tari gramin madhe ala asta dhiraj
500 कोटी देवून निवडून आल आहे , खर तर आमच्या ताईच आल्यात❤🎉
थोडक्यात वाचले आपण
😅
आमदार आमित देशमुख तुमच मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
थोडक्यात वाचला आहे अभिनंदन म्हणू नका
@@balajimule90
तू लड हे थोडका
हरलेला आमदार 😂 किती खोके दिले
Feeling sad for Archana Tai😐
अमितराव तुम्ही उदगीरमध्ये येवून संजय बनसोडे यांना पाडण्याचे स्वप्न बघत होता परंतु शेवटी संजय बनसोडे यांनी ९३,०००+ येवढ्ये मताधिक्य घेवून दणदणीत विजय मिळवला आणि तुम्ही काठावर पास झालो...😂😂😂
आमचा आमदार विनोद भाऊ खटके ❤️ लातूर शहर ❤🎉
या ठिकाणी लातूरकर चुकले केंद्रात सत्ता bjp महाराष्ट्रात bjp आता लातूर साठी 5 वर्ष निधी कोठून आणणार आमित भैया 👏
Vaghala kashachi bhiti naste
एक भाऊ नापास, आणि दुसरा ढकल पास!!!
अमित देशमुख साहेब तुम्ही आला नाहीत तुम्हाला आणलं गेलं आहे 🤭 ते ही पैसा manage karun आमच्या मनात कायम अर्चनाताई पाटील चाकूरकर आमदार राहणार
किती पैसे दिले हे पण विचारा ना न्यूज वाले
फडणवीस मॅनेज होतात ?
अरे वाह
सरकार bjp . गृहमंत्री bjp आणि लातूर सीट सोडायला फडणवीस मॅनेज होतात ? काऊंट करणारे आणि कलेक्टर मॅनेज झाले असते तर लातूर जिल्ह्यात महविकास आघाडी सर्व सीट आली असती.
मग मॅनेज कोण झाले?
थोडक्यात बचावला 😂😄
विनोद खटके .. झिंदाबाद .. 💪💪 बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद ..
🤔काही तरी गडबड आहे अस मला वाटते 💯
भोकर,नांदेड मध्ये येऊन लोकांना भडकाऊ नका, लातूरचे पहा
😂😂😂😂😂bhai bhai
असं टिपणी करणे योग्य नाही मीच कसं तर निवडून आलोय
अमितदेशमुख .5 वर्ष सत्तेत 15 वर्ष आमदार अडीच वर्ष कॅबिनेट 7500 लिड
संजय बनसोडे 5 वर्ष आमदार एक वर्ष कॅबिनेट 93000 लिड
RTO office MH55
मराठा भवन
लिंगायत भवन
छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार
बौद्ध विहार
शादीखाना
प्रशासकीय भवन
पोलीस वसाहत
तिरु नदीवर बांधण्यात आलेले बॅरेज
उदगीर ते आष्टा मोड रस्ता
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022
राज्यस्तरीय युवा महोत्सव 2024
तालुका क्रीडा संकुल(शहर) 10 कोटी मंजूर
तालुका क्रीडा संकुल(ग्रामीण)83 कोटी मंजूर
Congratulations 🎉 &
आता तरी उजनी तुन पाणी आना अमितराव , नाही तर पुढच्या वेळेस गायब होणार तुम्ही पण..😂
आता सत्ता भाजपाची आहे आणी नदी जोड योजना पण त्यांचीच आहे कराडला सांगा आता पाणी आणायला
हा निकल कोना लांच मान्य नहीं स्गलिकेड charcha
जातीयवादी हरले खुटा उपटला ओबीसींनी
Ha pan padla pahije hota
500 कोटी देऊन 😂😂
एक सुस्कृत राजकारणी आहेत अमितजी
❤ अभिनंदन सर जी 🙏🏽🙏🏽 वडिलांची कृपा व शुभाशिर्वाद.....त्या मुळे आपली सिट आली......पुढे सर्वांगिंण विकास काम करा शहरात ❤❤❤❤
अर्चना जिंकलेय... शेवटी जाऊन मॅनेज केलास तू... वंचित न हरवलं आहे तुला 😂
सगळा मॅनेज निकाल आहे
फडणवीस मॅनेज होतात ?
अरे वाह
सरकार bjp . गृहमंत्री bjp आणि लातूर सीट सोडायला फडणवीस मॅनेज होतात ? काऊंट करणारे आणि कलेक्टर मॅनेज झाले असते तर लातूर जिल्ह्यात महविकास आघाडी सर्व सीट आली असती.
मग मॅनेज कोण झाले?
Radto ka ata
Pahilayanda archana tai nivdun alya nantr Amit Deshmukh kiti fark ala recounting made 7 lakh 😂va re patte@@IrfanShaikh-s2l
@IrfanShaikh-s2l BJP ने सर्व मेनेज केले आहे
थोडक्यात वाचलाच
यावेळेस वाचलाच तू अमित देशमुख पुढच्या वेळेस वाचणार नाहीस तू
आता तरी काम कर हीच ग्रामदेवता सिद्धेश्वर चरणी प्रार्थना 🙏
पैसे देऊन आलेला आमदार म्हणजे अमित देशमुख
मॅनेज राजकारण केलं शेवटी शेवटी
होणार तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ✌️🚩🚩
👉राणा दादा आले बगा 👈
Tiger aabhi jinda hai
अमित भैया घाबरल्यासारखे दिसतात😮
पुढच्या वेळेस तुतारी, हाथ व मशाल 0 असेल ❤ लव्ह लातूर
सर्व समस्या ह्या प्रत्येक गावात जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याच वतीने काम करण्याची पद्धत हि मागात पडली.म्हणजेच गावातील कार्यकर्त्यावर विकास,सर्वाची समस्या,व कार्यकर्त्यांची मनमानी यावर मते पडत नसतात तर त्यासाठी सर्व जनतेला मध्यस्तीविना संपर्क व समस्याचे सोडवण्याची अपेक्षा असते..!!हा जो पराजय आहे तो कार्यकर्त्यामुळे आहे.
सहन ही होईना अण् सांगता ही येईना😂😂😂
Changli jirvali hyachi latur walya lokani
फडणवीस मॅनेज होतात ?
अरे वाह
सरकार bjp . गृहमंत्री bjp आणि लातूर सीट सोडायला फडणवीस मॅनेज होतात ? काऊंट करणारे आणि कलेक्टर मॅनेज झाले असते तर लातूर जिल्ह्यात महविकास आघाडी सर्व सीट आली असती.
मग मॅनेज कोण झाले?
पराभव मान्य केलाच पाहिजे.
तुमची ओरिजनल बोली बोला .. विलासरावांची कॉपी करू नका ...
मुंबई सोडा साहेब
लातूर जिल्ह्यात तुम्ही खूप मागे आहोत
थोडक्यात वाचले
Latur cha nikal pan dhaka dayak ahe ase manav lagel ka...tumi nivdun ala ki....😂😂
वीनोद भाउ णी झोप उडवली होती आणी तो नेता दमदार आहे साहेब तस तर काम करा आता नाही तर खुप मोठ राजकारण नीरामाण होईल
पडता पडता वाचले.
हा ही हारला असता.
Todkyat बचावला
पण पुढच्या वेळेस नक्की कार्यक्रम.
पडलय हे 200कोटी वा विधान परिषद मदत डील
तुळजापूर मध्ये येऊन म्हणाले राणा जी मुझको माफ करना गलती मारे से हो गया 😊😊घरच बगा राणा पाटील 38000मतीनी निवडून आले
याचांच विजय शंकास्पद आहे हे कशाला टिप्पणी करतील 😅
Latur means Deshmukh, vilasroa Deshmukh. That's why amit Deshmukh gets votes. We remember.
हजार पचश्यात विकले गेलेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही
Katavar pass zala bhau tu
Kalke sahebch prenam aahe he
लातूर ग्रामीण मध्ये दाखवू देशमुख कशाला म्हणतात. या ऊस घेऊन सांगतो तुम्हाला..
बरोबर दाखवायलाच पाहिजे
Ky gajar nahi दाखवत तुमचे कारखाने आमच्या उसावर चालतात@@mr.shree_ff7504
Ya aslya chutya vichara mule aaj MVA chi layki disli 😂
Right
Amit la pan pathav nidhi magayla fadanvis saheb utrawtil maj @@mr.shree_ff7504
Management ahhe sagle😅khari Amdar tar Taishaeb❤
धन्यवाद अमित भैया अभिनंदन अमित भैया
अमित भैय्या अमी तुमचया सोबत
Congratulations 🎉🎉🎉
पूर्ण फाटली आहे साहेबांची लातूर च्या जनतेने त्याची उतरवली आहे .वडिलांचा आदर्श घ्या आणि मुंबई सोडून लातूर मध्ये शड्डू ठोकून काम करा नाही तर कायमचा मुंबई ला स्थलांतर करायची वेळ 5 वर्षानंतर येईल .
Bajigar ,Tai aapla vijay zala ahe. Punha kam kara 2029 tuhmich yenar.
Latur शंघाई honarch😂
अमित राव थोडक्यात वाचलो आता तरी काम करा लातूर साठी शिक्षणाच्या बाबतीत लातूर कुठे आहे आता तरी काम करा 😂😂
आती ताटीची नाही सुपडा साफ झाला 😂😂😂😂😂😂
काग्रेस कायम नेता महाराष्टा चा
अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर विकास कसा होणार./
Kaam Kara Pani road education etc
Congratulation Bhaya age bado saheb (Vilasrao Deshmukh saheb) sarakhe kam karanyachi Sisteem pramane karave tumhi kayam jinkat rahal age bado congratulation 🎉🎉👍👌
Bhaiya ghari basa
अगोदर स्वतःला शोधा 😂
Aala 2 hajar ne bolto ksa 1 lakha mate ghetlya sarkha thodkyt vachala tu 😂😂😂😂😂😂
टररररररररररकण....
❤😊nice😊
Havet hote ata ale jaminivar....Narazi bagha tondavar Spasth disat ahe😁😃
साहेब तुम्ही जिंकून सुद्धा हरलात
👌👌👌
परत मुंबई ला
Amit Deshmukh che karykarte layi mazlele ahet , amit bhaiya nahi pan tyanche karkarte khup mazle hote ,
Jirli
लई शहाणा झाला होता.निवडून अल जी जा मुंबई..अन् बस तिकड..विकास काम गेली खड्ड्यात.आता आला तो पण दुसऱ्याच्या जीवावर
Mumbai Che amit bhayia ahet laturche nahi
ना बटेगैं ना कटेगैं,ऐक है तो सेफ हैं
बापाच्या नावावर जगणं सोडा आणि जनतेत जाणं सुरू करा