wws च्या कालवडी।60 गाईंचा मुक्त गोठा नियोजन।असा मुक्त गोठा तुम्ही पाहिला नसेल।याला म्हणतात नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 60

  • @shetkariraja882
    @shetkariraja882  Год назад +18

    नाव. डॉ.अनिल गवळी
    पत्ता. मु. भाळवणी ता. पंढरपूर
    मो.नं. 9922579002

  • @nikhilrananaware2992
    @nikhilrananaware2992 Год назад +14

    संदीप साहेब आपण शेतकरी दूध ऊत्पादकांना खुप चांगले मार्गदर्शन करताय. हे फार मोठे सामाजिक काम आहे. या कामाचा तुम्हाला आर्थिक फायदा कदाचित होत नसेल पण..हजारो शेतकरी व त्यांच्या मुलाबाळांचे आशिर्वाद नक्कीच मिळतील..#शेतकरी राजा 👑👑

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 Год назад +33

    भविष्यात दुधाची निर्मिती भरघोस होनार पण दर राहिला पाहिजे शेतीमालाप्रमाणे दुधाची अवस्था होऊ नये

    • @sangramkale8836
      @sangramkale8836 Год назад +4

      हे बरोबर आहे तुमचं

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 7 месяцев назад +1

      आज घडीला पडले भाव

  • @nitiningole
    @nitiningole Год назад +6

    छान गोठा आहे... डॉक्टर साहेबांचे चांगले Copy आहे... डॉ. गवळी सर यांचा गोठा म्हणजे प्रॅक्टिकल आणि थेरी यांचा सुंदर मिलाप आहे...

  • @anilyelmar7383
    @anilyelmar7383 Год назад +3

    दोघांचे अभिनंदन माहिती छान दिल्याबद्दल

  • @dnyaneshwarshinde1322
    @dnyaneshwarshinde1322 Год назад +1

    सर एक नंबर नियोजन करण्यात आले आहे .आपण खूप महत्त्वाची आणि छान माहिती दिलीत...दुग्ध व्यवसाय करणाऱ्याला व नवीन दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्याला खूप मदत व प्रेरणा मिळेल.... धन्यवाद...

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 Год назад

    धन्यवाद,Dr साहेब..खूप चांगल्या प्रकारे आपले आधुनिक गोठा नियोजन आहे...नक्कीच भेट देईल मी आपल्या फार्म ला..

  • @ravindrananaware7252
    @ravindrananaware7252 Год назад +1

    व्हिडीओ एकदंर छान आहे

    • @ravindrananaware7252
      @ravindrananaware7252 Год назад

      पत्ता सांगायचा राहुन गेला

  • @jitendrachougule898
    @jitendrachougule898 Год назад +6

    गाव कोणते आहे आणि भेट द्यायची झाली तर कोणत्या वेळेत आणि कोणत्या वारी आपण भेटणार.??

  • @BhalchandraPatil-p1s
    @BhalchandraPatil-p1s 2 месяца назад

    ❤dada barobar tyna fakt khurchi sathi

  • @hingeshyam4595
    @hingeshyam4595 9 месяцев назад

    मस्त माहिती👍👌👌👌

  • @sureshbhokse9657
    @sureshbhokse9657 Год назад +1

    एकच नंबर नियोजन केले आहे साहेब तुम्ही
    आणि असंच नियोजन मला पण करायचे आहे

  • @manojbandgar3184
    @manojbandgar3184 Год назад +1

    लय जोरात नियोजन आहे Dr

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 Год назад +1

    Dr.tumche left handla kay zale

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 10 месяцев назад

    Milking parlour साठी किती खर्च विचारा please special video बनवा

  • @pravinvaidya4120
    @pravinvaidya4120 Год назад +2

    खडा पद्धत मूरघास पूर्ण माहिती घ्या

  • @swapniltorawane8831
    @swapniltorawane8831 Год назад +2

    Sir tumhi Tiwana company ch khadya vaprta ka

  • @ramkagadekagade2950
    @ramkagadekagade2950 Год назад +1

    खुपच छान

  • @deepakkhairnar5196
    @deepakkhairnar5196 Год назад +1

    Very nice sir, thanks

  • @amitkurhe6001
    @amitkurhe6001 Год назад +1

    Khup bhari video

  • @kanhaiyalendave6209
    @kanhaiyalendave6209 Год назад +3

    द्राक्ष बाग गवणीचा जवळ आहे त्याच्या फवारणीचा काही परिणाम होत नाही का

  • @ajaysalunke2002
    @ajaysalunke2002 Год назад +2

    पाऊस चालू असलेल्या वर चारा कुठे टाकनार

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Год назад +1

    Nice 👌👌

  • @sangramkale8836
    @sangramkale8836 Год назад +1

    1 number video 😊

  • @shindedairyfarm007
    @shindedairyfarm007 Год назад +2

    पंजाबच्या गाई आणल्या आहेत का? आणि किती

  • @sahilgawali496
    @sahilgawali496 11 месяцев назад

    Very nice

  • @rajesawant8091
    @rajesawant8091 Год назад +3

    झाडाचे नाव काय आहे त्या

  • @rohitmohite595
    @rohitmohite595 Год назад +2

    मस्त भाऊ

  • @RushiBade-l1d
    @RushiBade-l1d 3 месяца назад +1

    💪👌

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 3 месяца назад +1

    सरकार चे धोरण काहीच समजत नाही हो! आज गुजरात मधे शेतकऱ्यांना दुध भाव 40 रु असून +25% बोनस हमखास मिळतो म्हणजे 50रु लिटर भाव मिळतो मग आपल्या सरकार ला काय रोग आला?
    आपल्याला 40रु तरी द्यायला पाहिजे होता, हरियाणा मधे सुद्धा 40रु भाव आहे.

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 Год назад +2

    Mast❤️

  • @krishchaurasiya402
    @krishchaurasiya402 Год назад +1

    सर बरसाती मधे काडे नियोजन असटत यंचा ४ माहिने

  • @maheshk6987
    @maheshk6987 Год назад +1

    Nice 👍

  • @rupeshkarambele1507
    @rupeshkarambele1507 Год назад

    Nice 👌 👌

  • @vaibhavjadhav8313
    @vaibhavjadhav8313 Год назад +4

    कालवडी विकत भेटतील का

  • @sujitmote7845
    @sujitmote7845 Год назад +1

    Superrrr

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 Год назад +1

    Vdo madde kotehi adress .phon no. Nahi

  • @satishsatav7381
    @satishsatav7381 Год назад +4

    दूध पार्लर मध्ये धार काढताना व्हिडिओ बनवा

  • @Nitinpawar777
    @Nitinpawar777 Год назад +1

    1number

  • @आपलामाणूस-त6ख

    दूध धांद्याच भविष्यात काय दर राहतील? कोणी काही सांगू शकत का?

  • @dileepjadhav6134
    @dileepjadhav6134 Год назад +1

    👍

  • @sandipbandal2981
    @sandipbandal2981 Год назад +1

    👌👌👌👌👌

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Год назад +1

    भावा तु कॅमेरा📷 कडे बघू नको ति माहिती योग्य प्रकारे शेतकर्या पर्यंत पोहचव
    व्हिडिओ मस्त

  • @Yogeshkale1998
    @Yogeshkale1998 Год назад

    Farm kuth ahe please

  • @sportsvideoaajtak1520
    @sportsvideoaajtak1520 Год назад +1

    अरे दादा या फार्म वाल्याचा नाव गाव कोण सांगणार नुसताच व्हिडिओ बनवत आहे

    • @vitthalkharade9262
      @vitthalkharade9262 Год назад

      कमेंट बॉक्स मध्ये वरती आहे पत्ता

  • @SA-wu2gx
    @SA-wu2gx Год назад +1

    ,🤟🤟

  • @rohitpatil9299
    @rohitpatil9299 Год назад +2

    कुठे मिळतील झाडे

  • @laxmankawade2457
    @laxmankawade2457 Год назад +1

    हात फीरेल तसा कॅमेरा फिरायला पाहिजे

  • @dattatrayvachakal7626
    @dattatrayvachakal7626 Год назад +1

    Phone naber sir

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Год назад +2

    Kuth आहे फार्म हा sir

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 Год назад +1

    सर नमस्कार फोन नंबर घ्या

  • @anantdombale652
    @anantdombale652 Год назад

    Add