Uddhav Thackeray Press LIVE: Maharashtra Assembly Election Results नंतर ठाकरेंचा हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 218

  • @hmortal9046
    @hmortal9046 14 часов назад +50

    माणसांनी शकुनी मामा सोबत ठेवू नये खुप मोठी शिकवण 😂

  • @sjgaming12100
    @sjgaming12100 15 часов назад +70

    Udhhav udhwasth zala😂😂😂 dharm sodshil tr yaHun vayit halat kru tuzi ubatha😂

    • @HumanityisSupreme
      @HumanityisSupreme 45 минут назад +1

      Dharm koni sodla ? Ajit Pawar sobat yeun Fadfadnavis ne dharm sodla ka ? Eknath ne NCP sobat yeun dharm sodla ka ? Mag Uddhav nech kasa kay dharm sodla ?

  • @prashantthakare7850
    @prashantthakare7850 16 часов назад +45

    झाली रडा रड करायला सूर्वात....

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 11 часов назад +21

    उद्धव साहेब तुम्ही आजुबाजुला बघा नीट.. तो काळच बसलाय तुमच्या शेजारी 😂सुफडासाफ करूनच सोडतोय

  • @mandarbajaj2172
    @mandarbajaj2172 12 часов назад +34

    उद्धव ठाकरे चालते व्हा.... राऊत अंधारे आपके साथ है 👍🏻😅

  • @AdL87
    @AdL87 15 часов назад +31

    उद्धव ठाकरेंनी केलेली कोविड वेळची विधाने, घेतलेल्या मुलाखती, काढलेल्या कुरापती आणि झालेल्या घोटाळ्यांचा परिपाक म्हणजे आजचा विधान सभेचा निकाल...

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 14 часов назад +14

    हिंदुत्वाची ताकद कळली जे खासदार election ला म्हणाले होते कि आम्ही मुस्लिम मतांवर निवडून आलो व मुस्लिम धार्जिन होईन तसाच प्रचार केला जनाब उद्धव

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 13 часов назад +17

    मुंबई mahangar palika आहे ना तुमच्याकडे, काय उपटली मग

  • @jayeshnikam2724
    @jayeshnikam2724 14 часов назад +14

    तुम्हीं थीथेच हार्ले होते... जव्हा माननीय हिन्दू रुद्धेय सम्राट बाला साहेब ठाकरे यांचा नावां पुडे जनाब लेवल..🚩🚩

  • @yashkhajbage5036
    @yashkhajbage5036 15 часов назад +38

    आत्ता फक्त बोंबलत बसा 5 वर्ष.😂😅😅

  • @vi99ky
    @vi99ky 17 часов назад +30

    😂😂😂😂😂 घरकोंबडा

  • @NandkishorShahagadkar
    @NandkishorShahagadkar 12 часов назад +9

    साहेब मोठं मन करून त्यांना शुभेच्छा द्या...व 5 वर्ष अख्खा महाराष्ट्र पिंजून काढा..

    • @rajthakur7293
      @rajthakur7293 2 часа назад +1

      Aree baba to nai nighat gharatun baher 😂😂 jail ata firayla baher deshat kuthe tari 😂

  • @tejasmokal7960
    @tejasmokal7960 14 часов назад +10

    Nachata yeyina angan vakde

  • @AdL87
    @AdL87 15 часов назад +12

    जनमताचा कौल समजून घ्या. महाराष्ट्राच्या जनतेने किंवा नागरीक हताश किंवा नाराज तुमच्यामुळे झाली.😊
    तुम्ही महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख!!!😅😅😅

  • @ShrikantPatil-dy9ew
    @ShrikantPatil-dy9ew 13 часов назад +10

    उध्वस्त

  • @Paradox75809
    @Paradox75809 11 часов назад +4

    नगर पालिका पण काढून घ्या.. काय कामाची नाही आता ही पार्टी

  • @sandeshkothari
    @sandeshkothari 2 часа назад +3

    आत्मचिंतन करायला सुरवात करा आता सतत मुजोरी करणे नडले तुम्हाला.. खोटी आश्वासने देणे ..एकतर जनतेनं 2019 ला जनमत महायुती ला दिलं होतं तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी महागद्दारी केली. एक वेळेस सत्ता मधे सहभागी न होता जर तटस्थपणे राहीले असते तर इज्जत पण वाढली असती आणि त्याचा पक्षाला फायदा झाला असता. मुख्यमंत्री झाल्या नंतर हिंदू बंधू भगिनी हे शब्द विसरलात कोरोना काळात तुम्ही घरघुशे मुख्यमंत्री होतात ... एका बाईच्या मागे अख्खी शिवसेना लाऊन ठेवली होती ..सर्व पक्षीय नेते शासकीय कर्मचारी सामाजिक संस्थांनी रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली त्याच श्रेय फक्त सत्ता तुमच्या हातात होती म्हणून तुम्हाला जात नाही. एस टी कर्मचारी चा विषय ईतका ताणला जवळपास 105 कामगारांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल तुम्हाला जराही वाईट वाटले नाही कोरोना काळात तुम्ही प‌‌क्षीय आमदारांना पण भेटत नव्हते पण इंटरनेट चया जमान्यात विडीओ मिटींग करून पण चर्चा करता आली असती..
    आणि मुख्य म्हणजे मराठी माणसा साठी लढणे बंद झाले तुमचे .. एक चाटूकार बनून राहिले तुम्ही.. ज्या नरेंद्र मोदींची हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रशंसा करत थकत नव्हते त्यांना तुम्ही शिवी देत फिरत राहता...फक्त त्या हेकड तोंड्याला खुश ठेवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या बापाला हिंदुहृदयसम्राट म्हणणे बंद केले तुम्ही... तुम्हाला जय महाराष्ट्र बोलण्याची ईच्छा पण होत नाही आहे आणखी खूप काही आहे बोलण्या सारखे पण माझे बोटं थकले आता

  • @jeetu2007
    @jeetu2007 16 часов назад +8

    Udhav indorikar baba ki jay

  • @patilavinash09
    @patilavinash09 16 часов назад +18

    साहेब आमच्या मताला काही तरी किंमत दया हॊ
    आम्हाला खचून जायची काय गरज ❓
    तुम्हीच फक्त राऊत न अंधारे ला सांभाळा नाहीतर मुंबई पण अवघड आहे

  • @pratikshaha
    @pratikshaha 13 часов назад +13

    पूर्ण महाराष्ट्र सांगून सांगून थकला, संजय राऊत ला दूर करा. शिवसेना गेली हाता तून... पार्टी गेली, चिन्हं गेले, आमदार गेले, केंद्रांत एक मंत्रिपद गेलं... अजूनही का डोळे उघडले नाही.

    • @shreyaskalnad970
      @shreyaskalnad970 2 часа назад

      So joining the congress was nt the issue? Bt sanjay raut was?

  • @sandeeptares74
    @sandeeptares74 3 часа назад +2

    विचारधारा सोडली की असेच होते

  • @rakeshkoshti7992
    @rakeshkoshti7992 11 часов назад +4

    जनाब एसे रडु नका औरंगजेब च्या कब्र वर जाऊंन मुजरा करा.....

  • @varadchakke7473
    @varadchakke7473 2 часа назад +1

    2100.रू नाही दिले तरी चालेल आम्ही समाधानी आहे. Varad chakke Satara.

  • @sjgaming12100
    @sjgaming12100 15 часов назад +8

    Aale 20 pn yaatle kiti tiktilnree udhhav aata😂😂😂 tu tr udhvasth zala😂😂😂

  • @vkvlogs5374
    @vkvlogs5374 12 часов назад +5

    Padleli tonda 😂😂😂

  • @jitenkthakkar
    @jitenkthakkar 3 часа назад +2

    Your advisor Shakuni mama is problem. You shud have never left your ideology and joined Congress

  • @abhijeetkumbhar4701
    @abhijeetkumbhar4701 2 часа назад +1

    जो हिंदुत्वकी बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा 😂😂

  • @User1234-up4gt
    @User1234-up4gt 3 часа назад +1

    साहेब, तुमच्या सांगण्यानुसार सर्व लोकांनी गद्दारांना पाडल.
    म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणाऱ्या लोकांना पाडल. 😂
    तुमच्या शब्दाचा मान ठेवला बर का.

  • @vikas6230
    @vikas6230 14 часов назад +5

    Udhav saheb nuste tomne aata tri savay soda.. udhwast zalay Purna tya sanjya n andhare Bai cha nada la lagun
    Ajun chata muslim chi

  • @nathlolge1150
    @nathlolge1150 17 часов назад +12

    तूमच्या बाजूने निकाल लागला नाही म्हनून evm वर खापर फोडताय का??
    त्या संजय राऊत ला आता तरी जवळ बसवू नका साहेब

  • @lalitgangawane3520
    @lalitgangawane3520 12 часов назад +3

    पेन्शन चालू, पकवू नका आता।

  • @rajmahajan1015
    @rajmahajan1015 17 часов назад +9

    चला आता करा बो बो 5 वर्ष लायकी पाहिजे ओ......आणी ते शिंदे साहेबांने करून दाखवले....

  • @Vijayothi
    @Vijayothi 12 часов назад +4

    Shame on Uddhav👎👎☝️for his stand of not taking HINDU HRUDAY SAMRAT Balasaheb ThackerayJi's idealogy

    • @abdulpatel4674
      @abdulpatel4674 10 часов назад

      Kya chahte ho unse
      Musalman ko sataya jaye... ?? Bolo

    • @HumanityisSupreme
      @HumanityisSupreme 42 минуты назад

      Either Hindutva can remain or Marwaditva or Jainitva or Gujjutva. All three cannot go hand in hand. Uddhav chose to stay with Hindutva and go against Marwaditva, Gujjutva, Jainitva.

  • @vipulsolanki1299
    @vipulsolanki1299 12 часов назад +4

    Aata EVM chya nava ne bomba😂

  • @sanjaywagh789
    @sanjaywagh789 17 часов назад +10

    Uddhav ji We have to proceed for Revolution against facist forces

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 2 часа назад +1

    Jay ho EVM

  • @vipulsolanki1299
    @vipulsolanki1299 11 часов назад +3

    Janaab Usman miya Thakrey....
    Hame vikas bikas kuch nahi chahiye.
    Hume hamare karmo par pura bharosa hai.
    Hum hamara khud ka vikas khud hi kar lenge.
    Hume sirf fikra hai ki hamari bhavishya ki dharohar ka dharam bhi sirf aur sirf HINDU hi ho.
    Isiliye hum pure hindu har baar Aur bar bar BJP ke sath hi rahenge.

  • @ayubtamboli9659
    @ayubtamboli9659 11 часов назад +3

    Maharashtra have to suffer a lot in future due to such politics

  • @kaivalyajoshi268
    @kaivalyajoshi268 17 часов назад +15

    Only Thakrey

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 14 часов назад +3

    आता पाच वर्ष नुसती रडा रड

  • @prakashbhave54
    @prakashbhave54 15 часов назад +4

    Tu tujha bagh baba.

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 Час назад

    We do not we do not want to see Uddhav Thackeray on Mumbai Tak

  • @abhijeetlavekar1736
    @abhijeetlavekar1736 2 часа назад

    हे उद्धव ठाकरे सुरू करा टोमणे आणि रडारड

  • @ajitshirke3881
    @ajitshirke3881 11 часов назад +1

    उध्दव साहब मजहब के नाम से पान टपरी नही चलती और आप उसी मजहब के सहारे पार्टी कैसे चला सकते हैं, शरद पवार का साथ देने से बालासाहब का नाम रूतबा सब गवा दिया आपने

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 Час назад

    We want Modi ji and BJP only
    We have therefore voted BJP only
    Only Muslims have voted Thackeray

  • @ravisurve1965
    @ravisurve1965 17 часов назад +11

    Tujhi garaj naahi , Maharashtra chya janatela

  • @maharashtramaratha1562
    @maharashtramaratha1562 17 часов назад +18

    EVM मशीन घोळ आहे

    • @TruthSee007
      @TruthSee007 17 часов назад +7

      🤡Moye Moye 😂

    • @RajK6827
      @RajK6827 16 часов назад +6

      Jharkhand madhe bjp padali tithe pan ghol aahe vatate😂😂

    • @yashkhajbage5036
      @yashkhajbage5036 15 часов назад +3

      लोकसभेला का बर नाही रडला मग Evm च्या नावाने
      ..😂😂😅

    • @Rahulpandey-d
      @Rahulpandey-d 14 часов назад

      Evm kharab nahi tumhala dimag kharab ahe, mzlimo se mafi magoge 92 ke liye aur phir hinduwadi banoge to public maf nahi karegi

  • @shrivijayarjunpawar9457
    @shrivijayarjunpawar9457 17 часов назад +9

    2019 चा हा बदला आहे. जो मतदारांशी गद्दारी करतो त्याचे हे च होनार हे सर्व राजकारण्यांनी लक्षात ठेवावे.

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 16 часов назад

      ज्याना समजते त्यांनी
      आपली सगळी गँग दीड शहाणी
      झ्याट बापाचं एकल नाहीं.
      मग हे कोण?

  • @ashtaputre07sanjay44
    @ashtaputre07sanjay44 11 часов назад +1

    Gharbashya

  • @Inevitable_Annihilation
    @Inevitable_Annihilation Час назад

    This guy is not a clown 🤡
    He's a circus 🎪

  • @JeddyDeo-jy1rc
    @JeddyDeo-jy1rc 13 часов назад +1

    Atta tari Raj Uddhav Ekatra yeu dya

  • @raviparmar1459
    @raviparmar1459 13 часов назад +2

    Lok sabha madhe EVM barobar hota aata EVM madhe kahi tari aahe are Kay sangtat spashta nikal aahe Maharashtra ni tumhala Nakarla aahe

  • @SARJERAOCHAVAN-qf5ru
    @SARJERAOCHAVAN-qf5ru 16 часов назад +9

    उद्धव साहेब, जे झाले ते झाले. आता पुन्हा उमेदीने लढूयात. महाराष्ट्र जनता सुद्धा विचार करतेय हे शक्य नाही. तरीपण आपण संविधान चा आदर करून निकाल मान्य करूयात. 5 वर्ष सत्ता भोगु दया. सत्यमेव जयते.

  • @sujanshetye8901
    @sujanshetye8901 Час назад

    Bala sahebana Visarlat
    Tumhala janta visarli..

  • @adig3677
    @adig3677 14 часов назад +2

    BMC elections pn harshil sanju prem😅

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 17 часов назад +8

    जाऊदेत सगळे उद्योग धंदे गुजरातला...

    • @swapnilpawar782
      @swapnilpawar782 Час назад

      गुजरात चा इतका द्वेष करायला गुजरात भारतात आहे पाकिस्तानात नाही...

    • @HumanityisSupreme
      @HumanityisSupreme 39 минут назад

      ह्या नालाईकांना कळेल उद्या ना उद्या.

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 11 часов назад +1

    Jau de. Tumchya aakalana baher ahe. Tomne ani badbad...

  • @prashantkatti118
    @prashantkatti118 3 часа назад

    तुझा महाराष्ट्र फक्ता दादर ते अंधेरी आहे. बाकी जगी महाराष्ट्र नाही का??

  • @L-ji3jw
    @L-ji3jw Час назад

    still time shivsena ubt go with bjp

  • @Marathiviral487
    @Marathiviral487 Час назад

    आम्ही नाराज पन आणी खचलो पन नाही 😂

  • @virajshinde7528
    @virajshinde7528 Час назад

    Maharashtra Sobat Tumhi Asa Vagal asa Maharastrala Vatla Nhavta Mananiya Balasaheb Thackrey chya Hindutva chya vatevar chala hoeil barobar

  • @roshansankhe36
    @roshansankhe36 17 часов назад +11

    फक्त ठाकरे

  • @VivekSawant-r7t
    @VivekSawant-r7t 16 часов назад +3

    पैसाने घात केला.

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 17 часов назад +7

    Are...Uddhav.......😂😂😂😂😂nitesh rane laughter.....रडीचा डाव सुरू,,,,आता उरले सुरले पण सोडून जाणार 😢😢😢 शेवटी बुडवणार आता,,,,,

    • @tomato524308
      @tomato524308 14 часов назад

      @@nerdy-rush995 Sampla ha brand... Gnaandit ghalun ghya Brand.. Bin kmacha brand

    • @nerdy-rush995
      @nerdy-rush995 14 часов назад

      @@tomato524308 Bala 10 khaasdar ahet ajun . Fuktya ahet ka tujhya sarkhe 😂🤣🤣.. Kal tondaya

    • @nerdy-rush995
      @nerdy-rush995 13 часов назад

      @@tomato524308 tech fakt matoshree var jaun bol nahi na nagda karun gadhvavar firavle tar bagh ....ghari basun Kay jatay bolayla

  • @combathealers
    @combathealers 3 часа назад

    Change your right hand

  • @neelneel6440
    @neelneel6440 Час назад

    Party gone

  • @kss2405
    @kss2405 59 минут назад

    जनतेने दिलेला कौल जनतेला मान्य कसा नाही? उद्धवा अजब तुझे निदान!

    • @HumanityisSupreme
      @HumanityisSupreme 40 минут назад

      Tumhi BJP la vote kela asal tar ka kela tyache fakt 5 reasons deun dakhva.

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad 17 часов назад +22

    Saheb evm zol zala ahe

    • @TruthSee007
      @TruthSee007 17 часов назад +6

      🤡Moye Moye 😂

    • @akshaythokale1823
      @akshaythokale1823 16 часов назад +5

      Loksabha la pan zhalta ka ghol?

    • @yashkhajbage5036
      @yashkhajbage5036 15 часов назад +5

      लोकसभेच्या वेळी कुठं गेला होता..🤣🤣

    • @nitirajbharaskar7036
      @nitirajbharaskar7036 14 часов назад +2

      कसं काय कळलं तुला 😂😂bjp ची आयडिया

  • @AnantEnterprises-c7g
    @AnantEnterprises-c7g 17 часов назад +1

    उद्धव साहेब नमस्कार हा निकाल धनशक्ती चा आहे नारायण राणे कंपनीने कोकणामध्ये भरमसाठ एका मताला दोन दोन हजार रुपये देऊन विजय प्राप्त केला आहे

  • @sunilmatkar5505
    @sunilmatkar5505 15 часов назад +1

    Jantela doshi tharvatat Jantene Vote karun Mahayutila Sattet aanale

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 11 часов назад

    Maharashtra janatene tyanchya sobat kon havay te nivdlay. Tumhi tumche bagha

  • @vaidyamanoj2000
    @vaidyamanoj2000 2 часа назад

    काय news detay तोफ कसली डागली मागून dhuski सोडली 😂😂😂

  • @sunilmatkar5505
    @sunilmatkar5505 15 часов назад +1

    Devi Devatanna kahihi ulat sulat bolnary star pracharak Shushma Andhare yach party chya aata zela

  • @sagarmasne4926
    @sagarmasne4926 17 часов назад +1

    Tumhi je 2019 madhe amchya matancha andar kela n te maharastra chya jante kadun tumyale gift

  • @sharadhake6596
    @sharadhake6596 10 часов назад

    अब देखना होगा महाराष्ट्र कैसे बर्बाद किया जाता है

  • @aakashdahale8189
    @aakashdahale8189 Час назад

    Paisachya jor

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 16 часов назад +2

    डागलेल्या तोफे मुळे आवाजाने
    पडले, ते उठवायला दोघेजण धावले.

  • @sanjaypatil1842
    @sanjaypatil1842 9 часов назад

    तुला सोयाबीन कुठे लागतो हे माहित आहे का 😂😂😂

  • @prashantkatti118
    @prashantkatti118 13 часов назад +2

    रडायला चालु झाला. स्वाताहा एक जगा लाधायची हिम्मत नाही आणि चालला दुसर्याचा चुकका काडायला

  • @ROHITJADHAV-dz9ii
    @ROHITJADHAV-dz9ii 2 часа назад

    Tumche he hal...congress sobat gelya mule zala ahe....dole ughda congress ani sanjay raut la soda sarv ok hoil...

  • @mr816
    @mr816 16 часов назад +6

    Only thakre

  • @ajinkyakulkarni4769
    @ajinkyakulkarni4769 4 часа назад

    सर्वांना नाही तुला पडलेला प्रश्न 😂 मामु

  • @PRATHAMESH_PATIL_PP
    @PRATHAMESH_PATIL_PP Час назад

    Are Uddhav.... Jara var bagh, BALASAHEB mutat astil tujhya vr 😂😂😂

  • @prakashbhave54
    @prakashbhave54 15 часов назад +1

    Tujhi hi halath tujhamulech jhali aahe.

  • @DrAvinashPatil
    @DrAvinashPatil 2 часа назад

    पराभव मान्य करा आणि कुठे चुकलात ते पहा

    • @HumanityisSupreme
      @HumanityisSupreme 39 минут назад

      Tumhi BJP la vote kela asal tar ka kela tyache fakt 5 reasons deun dakhva.

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 17 часов назад +17

    साहेब आदेश द्या महाराष्ट्र बंद करुया निवडणूक आयोग विरोधात.....
    EVM बंद करा

    • @TruthSee007
      @TruthSee007 17 часов назад +11

      🤡Moye Moye 😂 नाटक बंद करा नाही तर महाराष्ट्र पोलिसानं बरोबरीनेच महायुतीला मतदान करणारी जनता सुधा तयार आहे 😂

    • @aakashkirpan8996
      @aakashkirpan8996 16 часов назад +2

      😂

    • @Earthen-u2f
      @Earthen-u2f 16 часов назад

      अजून तुमची चर्बी उतरली नाही वाटतं

    • @yashkhajbage5036
      @yashkhajbage5036 15 часов назад +6

      अरे कोण आहे तू😂😂😂

    • @gauravnarkar2982
      @gauravnarkar2982 15 часов назад +2

      😂😂😂😂😂😂

  • @prakashbhave54
    @prakashbhave54 15 часов назад +1

    Arey nako tujhi sobat

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 4 часа назад

    आता बसा म्हणा उपटत शेतातील गवत...😂😂😂

  • @Paradox75809
    @Paradox75809 11 часов назад

    Nahi re baba.. manya aahe aamhala he voting.. aata jara gap gheun vichar kara

  • @abdulpatel4674
    @abdulpatel4674 10 часов назад

    Yeh saare comments walo ke liye ek hi line
    Agar dum. Hai shinde mai toh apne baap ki photo pe election jeet ke battaye
    Udhav ke pitaji ko na use kare ...

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 2 часа назад

    संज्याला हाकला

  • @AadhyaG-i3y
    @AadhyaG-i3y 2 часа назад

    Raut ne paksh samvla😂

  • @sunilmatkar5505
    @sunilmatkar5505 15 часов назад +2

    Akaleche tare todtahet Jirli nahi ka ajun

  • @juicelee3392
    @juicelee3392 6 часов назад

    Very nice penguin wanted to become CM 😅😅😅😅😅

  • @atudate2002
    @atudate2002 3 часа назад

    कोण रे तो जो म्हणाला होता “एकतर तू राहशील किंवा मी राहीन”……. राहीला का तू???? काय म्हणाला होता??? पाककला मधला पाक पण नका वापरू???? पाणचट टोमणे मारणारा नेता????

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz Час назад

    Mumbai kadhun ghya

  • @abhijeetjagadale4258
    @abhijeetjagadale4258 7 часов назад

    अरे उध्दव 😂

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 2 часа назад

    Bag check Kara yachi 😂😂😂

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 2 часа назад

    Bapane kashtane kamawlela mulga kasa dhulit milawu shakto yachr uttam udaharan mahnje udhhav thakre 😂😂

  • @sujanshetye8901
    @sujanshetye8901 Час назад

    Saheb tumhi tayana sandhi dili virodhi paksh shilak n rahanyachi..