"रामरक्षेतील प्रभावी मंत्र सर्वांसाठी विशेषतः लहानांसाठी"
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Episode Link
*स्वामी साधकांचे अनुभव
• "स्वामी साधकांचे अनुभव"
*ॐकार साधना आणि कॉस्मिक हीलिंग चे अनुभव
• Omkar Sadhana-Cosmic H...
संस्कारित वने:एक आधुनिक चमत्कार
• Divine Forests: A mode...
*संस्कारित राशी नक्षत्र वनातील एक आश्चर्यकारक कार्यशाळा
• An Amazing Workshop in...
*नक्षत्र देवतेची साधना :
• "पत्रिकेतील नक्षत्र दे...
*नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
• नक्षत्र आणि नक्षत्र दे...
*राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
• राशीनुसार आपले नक्षत्र...
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma
श्री स्वामी समर्थ
काका फार सुंदर माहिती दिलीत. मी स्वामींची भक्त आहे असं नाही म्हणणार पण स्वामींचा चेहरा पाहिला की माझ्या चेहऱ्यावर आपसूक समाधानाच हासू येत आणि मनातून शब्द येतात स्वामी तुमचा चेहरा दिसला की मी खूष असते. मग तो चेहरा मला कुणाच्या वाहनावर दिसतो कि़वा कुठेही.
मला स्वामींबद्दल माझ्या एका मित्राने सांगितले की तू स्वामींच नामस्मरण करत जा. मी करते मला खरंच खूप आवडतं ते करायला पण जयंताने मला हे सांगितलं तो स्वमींचा खूप वेडा भक्त आहे. त्यांच्या आयुष्यात खूप वादळं आहेत सध्या. तुम्ही स्वमींच्या जवळ आहात म्हणून माझी विनंती आहे त्यांच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा .
!!श्री स्वामि समर्थ!!
श्री जोशी काकांना सादर प्रणाम !!
आज मला गोखले काकांची खूप आठवण आली... काका माझी दोन्ही मुलं वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षां पासून रामरक्षा म्हणतात, बुध्यांक वाढण्याबरोबरच मला रामरक्षा म्हणण्याचे खूप अनुभव आलेत... आपल्या भोवती, आपल्या घराभोवती संकटापासून वाचवणारं कवच निर्माण झाल्यासारखं वाटतं...
!!श्री स्वामी समर्थ!!
श्री स्वामी समर्थ,🙏
🙏🙏🙏🙏
काका तुम्ही खूप चांगले कार्य करीत आहात . मुलांनी पालकांचे ऐकावे हे बरोबर आहे पण मला वाटते कि पालकांनीही आपला इगो बाजूला ठेऊन आपली मुले काय म्हणताहेत हे समजून घेण्या साठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. मुलांशी संवाद साधणे हे फार आवश्यक आहे. आजकाल पालकच मोबाईल मध्ये व्यस्त असतात . चांगली मुले घडवायची असतील तर प्रथम आपणही चांगले पालक व्हावे लागेल .स्वतःला कधीतरी आपल्या मुलांच्या जागी ठेऊन बघा .नक्कीच चांगली मुले घडतील . आपल्या ह्या स्तोत्रां चा प्रचंड फायदा आहे .
खरोखरच छान ...मी अगोदर स्वतः सुरु करणार..
Kuap chan information Kaka Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
आजच्या मुलांना संस्कार शिबीराची आवश्यक आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩
ॐ नमो श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
😇😇
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌷🙏 श्री जोशी काकांचे व्हिडिओ मी नेहमीच बघते खुप छान माहिती मिळते त्या व्हिडिओ द्वारे
काका छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान कार्य करत आहात तुम्ही.
खूप पुण्य असल्याशिवाय राम नाम मुखी येत नाही. धन्यवाद 🙏
काका, खूप छान मार्गदर्शन केलेत. मी माझ्या नातवाला म्हणायला लावीन. खूप आभार 🙏
माहिती छान आहे. पुण्यात शिबीर असल्यावर नक्की येवु.
काका मस्त छान सगताय
Shri swami samarth 🙏 🙏 🌹
खूप छान विचार सांगितलं तुम्ही काका ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः
Khup khup dhanyawad kaka.,🙏khup Chan mahiti dili ... आभारी आहोत.सत्य परिस्थिती आहे.. रामरक्षा स्तोत्र चे खूप उपायुक्त परिणाम पाहिलेत आम्ही..,,🙏
!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌺🌺🌸🌸
श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ
Khup Chan margdarshn dila tumi mi majhya mula la pn Roj ata hi savy lavel
श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏
Chan sangitle aahe Mazi mulgi abhyasat farch mage aahe
🙏🙏 khupch chan
खूपच सुंदर माहिती मिळाली,🙏🏻🙏🏻
श्री दीपक जोशी काका प्रणाम 🌹🙏🌷⚘🚩
खूप छान मागदर्शन दिले काका आम्ही रोज मुलांकडून करून घेऊ.धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ 🙏🙏
धन्यवाद काका तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले मी पण आमच्या नातवंडांना रामरक्षा स्तोत्र रोज करवून घेईन. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Dhanyawad kaka 🙏🙏🙏🙏maza sathi tumhy swamicha rupat ale ani margdarshan kele...mi khup trasun hote 😞😞😞nkki krel mi shree Swami samarth 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Ha kaka maja mulga kup abhas karyala Laguna🙏🙏
🙏आदरणीय काका खुपच उत्तम व महत्वाचे मार्गदर्शन केल्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
Shri swami samarth
@@amityeske1357
F
Khup chan mahiti kaka dhanyavad
खुप छान माहीती दीलीत काका .
छान!करूणपहा!
Guruwarya kaka anmol margdarshan aahe.jjay gurudew
श्री स्वामी समर्थ खूप छान
छान काका धन्यवाद
Khup chayan mahiti dili tumhi thanks🙏
काका 🙏 तुमचे सांगणे खूप छान होते. मी माझ्या नातवाकडून रोज हे नक्की म्हणून घेईन.🙏🙏
आदरणीय काका महत्त्वाचे मार्गदर्शन केले
खूप खूप धन्यवाद
Shree Swami Samarth 🙏
khup khup Dhanyawad kaka
🙏श्री स्वामी समर्थ 🙏माझ्या मुलीच्या काही च शिकवले व सांगितले डोक्यात राहतच नाही ये आज पासुन मी रामराक्षा स्तोत्र म्हणायला लावेल व मी म्हणुन घेईल. काका आम्हाला अशाच प्रकारचे मार्गदर्शन करा हीच आमची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 रामरक्षा चा खुप अनुभव आहे 🙏🌹जय श्रीराम
Khup chhan .
Maza mulga 9 year cha ahe ,4year mde Ganpti Atharvshirsh learn kel , Ramrksha atta suruvat keli .
Ani lagech ha vedio mahit jala . Mast .
किती छान सांगता काका तुम्ही! खरंच मी सुद्धा आपसूक हा मंत्र रोज म्हणते. श्री स्वामी समर्थ
खुप धन्यवाद काका खुप मोलाचं मार्गदर्शन केले
खूप छान, जरुर आचरणात आणू. आशिर्वाद असावे.
Dhanyawad 🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩श्री स्वामी समर्थ... जय जय स्वामी समर्थ...🚩🙏
Sir tumcha camp kadhi v kothe asto
Ati chan kaka
खुप छान आणि सुंदर सांगितले काका
मी उद्या पासुन मुलांना शिकवेन
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan sangitl kaka. Tumchi khup abhari ahot. Maza mulga roj ramrkshya vachto. 🙏🌺Shri swami samarth🌺🙏
dhanyvad Joshi ka Tumhen Khoob changle Mahiti dili
खूप चांगले मार्गदर्शन 🙏🙏
खूपच छान माहिती
Khup chhan kaka 🙏🙏🙏🌹🌹🙏🌹🙏shrre swami samarth 🌹🌹🙏🙏
तुमचा व्हिडीओ मी पाहीला तुमचे शिबीर पुन्हा केव्हा आणि कोठे आहे हे सांगा
Shree Swami Samarth Nashik Panchavati
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे आणि अगदी सत्य परिस्थिती आहे.
🙏🙏श्री स्वामी समर्थ काका🙏🙏
नमस्कार काका खूप सुंदर मार्गदर्शन
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
धन्यवाद काका 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Swami Om
Shri Ram Samarth.
🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🌷
खुप छान माहिती मिळाली
रामरक्षा चा फायदा होतो .
धन्यवाद काका
Shree Swami Samarth.....
Shree Swami Samarth. dhanyvad.
खुप छान माहिती मिळाली
Khupch Chan mahiti dili Kaka thumhi
धनयवाद, काका तुम्ही छान मार्गदर्शन केलत.
🙏 Aap le khoop khoop Dhanyawad
काका पुन्हा जर शिबिर असेल तर आम्हाला सागा काका व त्या चे मुल्ये कीती. आहे
Khup chan margdarshan
हिंदुत्व विसरल्याने आज मुले दिशाहीन झाली आहेत !
स्वामी समर्थ
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 धन्यवाद काकां मी खूपच छान माहिती सांगितली मी पण वाट पाहत होते ह्याच माहिती ची🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🌹🙏Shree swami samarth 🙏 🌹
छान माहितीपूर्ण माहिती आहे.
khoopach chhan. Shri Swami Samartha.
आपदामपहर्तारम् दातारम् सर्व संपदाम् ।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम्।
आपदामपहर्तारह् दातारह् सर्व संपदाम्।
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम्।
धन्यवाद
Thank u
Path shibir aahai
खूप खूप धन्यवाद बाबा
खूप खूप छान माहिती मिळाली आहे काका thanku काका.💐💐
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Khup chan mahiti ani video
नमस्कार काका🙏
मी पण लहानपणापासून रामरक्षा म्हणते माझ्या मुलांनाही पाठ आहे संध्याकाळी आजही रोज म्हणते खूप चांगला परिणाम होतो🙏
फारच मोलाचं मार्गदर्शन
धन्यवाद
जय श्रीराम
Shri sawami samrth jay jay sawmi samarth.🌹🙏🌹
खूपच छान आहे ,श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏🙏
Dhanyvad kaka
Shree Swami Samartha
Khup Chaan Mahiti
Dhanyavad
shree Swami Samarth
Thanks kaka
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌸🌺
खूप उपयुक्त,
Shree Swami samarth 💐💐🙏🙏
आदरणीय काका खूप छान माहिती दिली धन्य वाद 💐💐
Shree Swami Samarth 🌺🙏
Swami samrth kaka
Excellent
खूप छान काका.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Shree swami smrath
Shree sawmi samarth
Jai Shri Swami Samarth
Joshi kaka bahumulya mahiti dilyabaddal dhanyawad
खूपच उत्तम मार्गदर्शन काका🙏
माझ्या मुलाची दृष्टी अधू आहे व चष्मा ही आहे तर त्यासाठी काही उपासना मार्गदर्शन मिळावे ही विनंती 🙏🙏
चक्षु उपनिषद
Ho nkki sanga kaka.... Maza mulala pn eye problem ahe