वा खूप छान .. अभिजात संगीताचा एक दर्जेदार परफॉर्मन्स म्हणावा लागेल याला .. सुरंजन सादरीकरण खूप भावले. असाच गात रहा आणि सुंदर रचना ऐकवत रहा. खूप खूप शुभेच्छा .. 🌹🌹
मेल्यावरी पुन्हा ही, चिरफाड रे कशाला आहेत खूप जखमा, आधीच काळजाला नाजूक देह माझा, हलके चितेत जाळा हा भार लकडांचा, पुरता असह्य झाला जखमेस आज माझ्या, झाली जखम पुन्हा ही लावू कशाकशाचा, जखमेस रोज पाला....
Only bad thing about this video - can’t see the legendary tabla player. Pandit Mani bharadwaj.. other wise singer and music is awesome.. justice given to this great song❤
❤ आपल्या जवळच्या माणसांनी आपल्या प्रियजनांच्या हळूवार भावना जपण्याचे महत्त्व अधोरेखित करणारी सुंदर प्रस्तुती
मंत्रमुग्ध गायकी वाह!
Tabla has been played by Mani Bhardwaj the renowned tabla player
Melodious and melodious only.
वा वा, सुंदर. मंत्रमुग्ध होऊन गेले ऐकताना.
भन्नाट गझल
Very sweet voice
अप्रतिम तबला वादन,क्या बात है....
I think Mani Bharadwaj on Tabla
waah kya baat hain bahot khoob 🌹👌🌹👏🌹❤️🌹👍🌹
तबला, पखवाज... स्वर....केवळ अप्रतिमच👌👌👌👌💐
Khup chaan ❤❤
खूप छान.सहज गायकी.👌👌
वा बहुत ही बडीया सुरंजन खंडाळकर 👌👌🙏🙏
खूप सुंदर.
. उत्तम संगीतबद्ध केलेलं अप्रतिम सुरेल गायन
अप्रतिम गायन, सुरेल आवाज,
तबला, पियानो आणि सारंगी ची सुरेख साथ
गीत मधुर गायले आहेत .वादन करतांना तबला वादक दिसायला पाहिजे होते इतके सुंदर वादन त्यांनी केले आहे .
Excellent no words other than this
गेले किमान वर्ष भर हे गायन नियमित ऐकतो पण अतिशय मंत्रमुग्ध
वाह क्या बात है । जवाब नहीं ।
Divine .....
Pahilya Paul la jo swar laglay.......ahahahahahahah❤️ Waah waaah waaah waaah ❤️kya baat ❤️
अप्रतिम तबला आणी सारंगी संगत
वा, अतिशय सुंदर 🙏🙏
🎉🎉
Keval apratim
खूप छान. 👌
वा! फारच छान!
खुप छान
वा खूप छान .. अभिजात संगीताचा एक दर्जेदार परफॉर्मन्स म्हणावा लागेल याला .. सुरंजन सादरीकरण खूप भावले. असाच गात रहा आणि सुंदर रचना ऐकवत रहा.
खूप खूप शुभेच्छा .. 🌹🌹
33
वाह क्या बात है
Apratim
Very nice variation
Very nice singing
Very nice aahe I like 👍 go ahead u must be do any thing namaskar
Very sweet
Thanks 😊
Awesome ❤
तबला सुपर गायकपण
👌👌
सुंदर
thanks
छान गझल...रचना...गझल काराचे नाव दाखवीत जावे
Nice voice !!!!
मेल्यावरी पुन्हा ही, चिरफाड रे कशाला
आहेत खूप जखमा, आधीच काळजाला
नाजूक देह माझा, हलके चितेत जाळा
हा भार लकडांचा, पुरता असह्य झाला
जखमेस आज माझ्या, झाली जखम पुन्हा ही
लावू कशाकशाचा, जखमेस रोज पाला....
सुंदर अभिप्राय
तबला वादक दिसू द्या
वाह खूपच सुरेख आवाज आहे तुमचा सर 🙏🏼🙏🏼
मी पहिल्यांदाच ऐकले तुम्हाला पण अजून ही ऐकायला नक्कीच आवडेल 🙏🏼 तबला आणि सारंगी साथ ही तितकीच प्रभावी आहे 👌👌👌
Rag konta ahe?🙏🙏
I think it's मिश्र भैरवी 🙂
Thanks 😊🙏🙏
@@ranisidawdakar9925👍 You are welcome.
It's my pleasure 🙂
Chhan
Tara nabatlya vanatlya nahi Tara nabat astaat
Apratim pan tabalaji disale aste tar vadan पाहायला मिळाले असते
Gayan good but tabla vadkachephoto disayla pahine hota 👍👏
तबला वादकावर कॅमेरा मारला असता तर सोनेपे सुहागा लै भारी तबला
Mani the pandit
Only bad thing about this video - can’t see the legendary tabla player. Pandit Mani bharadwaj.. other wise singer and music is awesome.. justice given to this great song❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😅
Tabla player running ahead of song compromised singer badly.
छान आवाज पण तबलावादक व सारंगीवादक दिसत नाहीत. त्यांचे नाव यायला हवे होते. पुढील वेळेस आपण ही गोष्ट लक्षात घ्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.
तू मोजिल्यास होत्या, तारा नभातल्या.....वनातल्या नव्हे....बाकी गाण चान्गल गायलत...
खुप छान