किती प्रांजळ, लोभसवाणं, नम्र, प्रेमळ व्यक्तिमत्व आहे! अहाहा! इतक्या सुप्रसिद्ध होऊनही विद्यार्थीभाव सुटलेला अंशी, अहंकार मनाला शिवलेला नाही. खरंच येथे कर माझे जुळती!
शोभाताईची वाणी आणि गाणी दोन्हीही... म्हणजे एखादा निर्मळ वाहणारा प्रवाहच जणू.....👌👌😊 परमकोटीची गायकी आत्मसात असूनही केवढा नम्रपणा, आपलेपणा... म्हणूनच हिमालयाची उंची अशा व्यक्तिमत्त्वाला लाभत असावी..😊 .. निः शब्द होवून फक्त ऐकत राहावे एवढीच भावना मनात शिल्लक राहते...😊🙏🙏 जिथे कुठे ताई आहेत तिथे आनंद देव त्यांना देवो...😊🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम निव्वळ दुग्ध शर्करा योग आणि गुर्टू बाईजी बाबत काय बोलावे आपली लायकी नाही निव्वळ रसस्वाद दूरदर्शन धन्यवाद तुमच्या कडे जो ठेवा आहे तो अनमोल आहे 🙏
Smt. Shobha Gurtu ji was excellant singer in thumri style of Indian music. I was blessed to be her disciple learning thumri and other classical music directly from her at residence in Grant Road, Mumbai in 1060-1970s. Her loving music style was very impressive and helpmed me to learn quickly and so much interest. God bless her soul !
अलौकिक कलावती.प्रसिद्धीच्या शिखरावर राहुन देखील किती विनम्र! विद्यार्थीवृती व जिज्ञासू.अजुन शिकण्याची आस.खरंच दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती. ईश्वर शोभाजींची इच्छा पूर्ण करो.
This vidushi spoilt me. Other than her voice i find other singers harsh. I listen to her at least 2 hours daily. What a treat. Her voice soothes me. I work with her voice in background. Love her. Thousand vandana vidushi 🙏🏼
दूरदर्शन सहाद्रीचे खूप खूप आभार असला अस्सल सुंदर कार्यक्रम आम्हा रसिकांना दिल्या बद्दल
किती प्रांजळ, लोभसवाणं, नम्र, प्रेमळ व्यक्तिमत्व आहे! अहाहा! इतक्या सुप्रसिद्ध होऊनही विद्यार्थीभाव सुटलेला अंशी, अहंकार मनाला शिवलेला नाही. खरंच येथे कर माझे जुळती!
Had an opportunity to meet her. Yes, she was very warm and frank.
किती वेगळा आणि ईश्वरीय देणगी असलेला आवाज!!!! त्यासोबत कलेची आराधना!🙏😊
शोभाताईची वाणी आणि गाणी दोन्हीही... म्हणजे एखादा निर्मळ वाहणारा प्रवाहच जणू.....👌👌😊 परमकोटीची गायकी आत्मसात असूनही केवढा नम्रपणा, आपलेपणा... म्हणूनच हिमालयाची उंची अशा व्यक्तिमत्त्वाला लाभत असावी..😊 .. निः शब्द होवून फक्त ऐकत राहावे एवढीच भावना मनात शिल्लक राहते...😊🙏🙏 जिथे कुठे ताई आहेत तिथे आनंद देव त्यांना देवो...😊🙏🙏🙏🙏🙏
खरं आहे
खरं आहे
❤🙏💕🙏💕🙏💕🙏❤
माझ्या खुप खुप आवडत्या शोभाताई. काय बोलू शब्द नाहीत
My all time favourite Shobhatai 🙏
शोभाताईंचं गाणं म्हणजे भारतीय संगीतातले एक अत्युच्च शिखर आहे. होतं. पण त्याहुनही उंच शोभाताईंचं व्यक्तिमत्त्व होतं. कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून. 🙏
Khar ahe
खरं आहे
जितका प्रगल्भ आवाज तितकेच प्रगल्भ विचार. शोभाताई म्हणजे गोव्याचे, महाराष्ट्राचे, भारताचे एक अद्वितीय रत्न आहेत.
आठवणी दाटतात.....😢😢😢 अहाहा
अप्रतिम निव्वळ दुग्ध शर्करा योग
आणि गुर्टू बाईजी बाबत काय बोलावे
आपली लायकी नाही
निव्वळ रसस्वाद
दूरदर्शन धन्यवाद तुमच्या कडे जो ठेवा आहे तो अनमोल आहे 🙏
Dhanyawad....khup varsha pasun shobha gurtu ji chi mulakhat baghnya che swapna hote te purna zale..... Dhanyawad.......
Pranaam mata ji❤️❤️❤️❤️❤️
Smt. Shobha Gurtu ji was excellant singer in thumri style of Indian music. I was blessed to be her disciple learning thumri and other classical music directly from her at residence in Grant Road, Mumbai in 1060-1970s. Her loving music style was very impressive and helpmed me to learn quickly and so much interest. God bless her soul !
I love her singing. Great vocalist
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
So humble and so simple Shobha Gurtu ji, in spite of being so talented. खरंच येथे कर माझे जुळती
अलौकिक कलावती.प्रसिद्धीच्या शिखरावर राहुन देखील किती विनम्र! विद्यार्थीवृती व जिज्ञासू.अजुन शिकण्याची आस.खरंच दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती. ईश्वर शोभाजींची इच्छा पूर्ण करो.
काय म्हणू खरो खरी संगीत उपासक स्वर आणि श्रद्धा ह्यांचा मेळ झाला म्हणजे संगीताचा अनुभव घेता येतो
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
She sang beautiful rajasthani songs so beautifully that they have been sang till date. One of the famous rajasthani song is "Chhoti Si Umar"
Exactlyyy, I've been hooked to that song for weeks now
Shobhatai Gurtu 🙏❤️🙏
I disagree with her. She's incredibly beautiful 🌺🌺🌺
कमाल हो आप
शतशत नमन
शब्द सुचतच नाही
Beautiful lady with extraordinary voice. Maam we love your thumri songs and the way you express. Thank you for the memories.
महान कलावती.
No words to thank you for sharing this 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shobha taai aani Rajabhau kogje hyancha thumri cha karyakram upload karava hi vinanti 🙏🏻
She is soo simple and humble lady 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Dandavat Pranaam.................
फार मनाला भावणारी मुलाखत आहे
मस्त!
Wow bhagwanse miladiya
खुप सुंदर
Chhaan Maaast
This vidushi spoilt me. Other than her voice i find other singers harsh. I listen to her at least 2 hours daily. What a treat. Her voice soothes me. I work with her voice in background. Love her. Thousand vandana vidushi 🙏🏼
Thanks for uploading... Cheers
❤❤❤
Speechless 🙏🙏🙏
Mala tumhi khup javalchya vatlya
Pronaam ....🙏🙏🙏
Pure gold🙏
excellent
🌹🙏🏻🙏🏻
🙏🙏
Shobhaji namskar thumari tumachya shvay apuran ahe ashi gaika hony nahi. 😪😪
माय भिक्षा दे.
हिंदी में कोई बता सकता हैं क्या मुझे इनका ये एक इंटरव्यू है वो ही समझ नही आ रहा 🙂
Unka thumri suniye woh hi boli woh. Shobha gurtu 🙏🏼
How do all classical singers manage to learn Marathi? LOL
🙏🙏🙏
🙏

🙏🙏🙏🙏