मेथीची भाजी आवडत नसेल... तर खास तुमच्या करता पौष्टिक मेथी फळे| उखाण्यांची जुगलबंदी | Methi fala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 72

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 7 месяцев назад +10

    उखाणे ऐकता ऐकता रेसिपी बघणं एकदमच भारी आहे हो!👌👌👍🙏

  • @vrishalibhangaonkar7762
    @vrishalibhangaonkar7762 7 месяцев назад +7

    छान वेगळाच पदार्थ शिकायला मिळाला.
    धन्यवाद कुंदाताई आणि अनुराधा ताई.

  • @bharatibarhate7292
    @bharatibarhate7292 7 месяцев назад +1

    उखण्यांसह रेसिपी बघणं भारीच! वेगळी रेसिपी आहे. पहिल्यांदाच ऐकली. नक्की करून बघेन. ❤

  • @shreyasi8954
    @shreyasi8954 7 месяцев назад

    Khoopach vegli recipe ! Ukhane suddha khoop masta !!! ❤

  • @ninadrajopadhye5773
    @ninadrajopadhye5773 7 месяцев назад +1

    असे मेथीचे गोळे करून ते उकडायचे आणि तेलावर परतायचे. असे हे मेथी गोळे पोळी बरोबर फार छान लागतात.

  • @vidyabardapurkar8183
    @vidyabardapurkar8183 7 месяцев назад +5

    मेथी फळं आणि उखाणे दोन्ही मस्तच.तुम्हाला दोघींना नमस्कार.

  • @snehalavekar6741
    @snehalavekar6741 7 месяцев назад

    छान, चविष्ट वेगळा पदार्थ❤ दोघिंच्यातले संवाद सुंदर.❤

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 7 месяцев назад

    खूपच छान, नवीन पदार्थ नवीन काकूंबरोबर शिकायला मिळाला

  • @vrushalishevde9926
    @vrushalishevde9926 7 месяцев назад

    खूपच छान नवीन पदार्थ.पाहायला मिळाले, नवीन काकू बरोबर

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 7 месяцев назад

    Very new and Healthy Recipe.

  • @shailalande4150
    @shailalande4150 7 месяцев назад +1

    खूप छान मेथी फळे ❤😊

  • @manishasurve6003
    @manishasurve6003 7 месяцев назад

    उत्कृष्ट🎉

  • @swatilabde4551
    @swatilabde4551 6 месяцев назад

    जुने ते सोने ❤🙏🙏

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 7 месяцев назад

    खूप च सुंदर आहेत ही मेथी फळ एकदा लगेचच करून बघायला च पाहिजे त

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 7 месяцев назад

    Mast dish Anuradha v Kundatai

  • @venkateshkulkarni2145
    @venkateshkulkarni2145 7 месяцев назад

    उखाणे खूपच छान रेसीपी पण खूपच छान 😁😁😁🙏🙏🙏

  • @tanaveibapat162
    @tanaveibapat162 7 месяцев назад +1

    Ek navin padarth chan! Ukhanehi chan

  • @manishadeshpande3713
    @manishadeshpande3713 7 месяцев назад

    खूप छान मेथीफळ 👌👌

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 7 месяцев назад +5

    दोघींनाही नमस्कार ❤
    कुंदा काकूंनी खूप छान बनवली मेथी फळे 👌👌

  • @sulabhateranikar5616
    @sulabhateranikar5616 6 месяцев назад

    मस्त कुंदा....सुगरण मैत्रिणी भेटल्यावर काय मजा केलीत व्वा पुन्हा मिळून काही तरी करा

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 7 месяцев назад

    Khup chan fla

  • @smitajoshi995
    @smitajoshi995 7 месяцев назад

    Recipe नेहमी सारखी छान मावशी
    नक्की करून बघेन

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 месяцев назад

      नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻

  • @pradnya1228
    @pradnya1228 7 месяцев назад +4

    Pahilyadach pahili, changal distay.

  • @sonalzende3823
    @sonalzende3823 7 месяцев назад +1

    Masstch❤

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 7 месяцев назад

    Khoop maja vatli maitrinicha ha episode baghayla.Ukhane lajawab
    .ekapekshaek varchadh.

    • @shailalande4150
      @shailalande4150 7 месяцев назад

      मेथी फळ नमस्कार ताई धन्यवाद

  • @pushpasharma4549
    @pushpasharma4549 7 месяцев назад

    👌👌👍🙏

  • @manishamalwadkar
    @manishamalwadkar 7 месяцев назад

    लहानपणी माझी आई शेपूची फळे करून द्यायची पण रेसिपी खूप वेगळी आहे

  • @sandhyakulkarni3997
    @sandhyakulkarni3997 7 месяцев назад +1

    आम्ही अशी शेपूची फळ करतो
    आणि यात ज्वारीची पीठ पण वापरता येत
    आणि आम्ही असेच वाफवून घेतो
    त्यात पिठाचे गोळे वेगळे राहतात
    अस सगळ गोळा करत नाही

  • @adesh5364
    @adesh5364 7 месяцев назад +2

    ❤❤❤❤😊

    • @shobhachitale9194
      @shobhachitale9194 7 месяцев назад

      अनु, आणि कुंदा मी तुम्हा दोघींचीही तिसरी मैत्रीण शोभा. अगदी अचानकच इतकी छान, मजेदार, चविष्ट रेसिपी बघायला मिळाली. कधी ऐकली पण नव्हती.करायलाही सोपी. नक्कीच करून बघीन. पण तेव्हा उखाणा मात्र असणार नाही. हां.एक नक्कीच सांगते, मी तेल मात्र कमी नाही वापरणार. कधीमधीच करायचं तर काटकसर कशाला? दोघी सुगरण मैत्रिणींचा सुखसंवाद , उखाणे आणि अनवट पदार्थांची रेसिपी हा तिरंगी योग मस्तच जमलाय. असेच आणखीही बघायला आवडतील. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @poorvapatankar9059
    @poorvapatankar9059 7 месяцев назад

    खूप छान.

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 7 месяцев назад

    Mast recipe 👌👌
    Ek veglich aani chaan recipe dakhavlya baddal tumha doghinahi Dhanyawad 🙏🙏

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 7 месяцев назад

    Chan mast

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 7 месяцев назад

    😋😋

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 7 месяцев назад +1

    पुना मिसळ हाऊस ला कुंदा ताई आल्या होत्या ना ?
    एक मेळाव्यात कुंदाताईंची भेट झाली आहे. खूप छान पाककृती

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 7 месяцев назад

    आम्ही कांदा घालुन मेथी शीजवतो व वर कणकेच्या छोट्या पुऱ्या ठेवुन वाफ आणतो. ह्या भाजीला मेथीचे दिवसे म्हणतो.

  • @neeladeshmukh9726
    @neeladeshmukh9726 7 месяцев назад

    या . आनंद देशमुख हे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत ना?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 месяцев назад +1

      हो अगदीं बरोबर 🙏

  • @user-4dg
    @user-4dg 7 месяцев назад

    ही तर पिठातली मेथी ......

  • @sujatadeshmukh5793
    @sujatadeshmukh5793 7 месяцев назад

    करायची पध्दत वेगळी मेथीची कणीक पेरून भाजीच झाली फळे दिसत नाहीत

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 7 месяцев назад +1

    काकु हे नूसत बघून लक्षात रहात नाही म्हणून म्हटलं पुस्तक पाहिजे ल आहे नंबर द्या म्हणजे फोन करते

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  7 месяцев назад

      9823335790ला what's up कराल का धन्यवाद

    • @mandapatil5343
      @mandapatil5343 7 месяцев назад

      नवीन पदार्थ स मजला .ukhanyashit खूप छान .

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 7 месяцев назад

    तूम्हाला असं वाटतं का पुस्तक घेतल्या वर रेशीपी कोण बघणार नाही म्हणून