Ramraje Naik Nimbalkar यांनी तुतारी हातात घेतली तर कोणाचा गेम होणार ? Devendra Fadnavis यांना भिती ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BolBhidu #RamrajeNaikNimbalkar #RanjitsinhNaikNimbalkar
    माढा लोकसभेतून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकिट दिले आणि दोन मोठ्या कुटुंबानी बंडाचं निशाण हातात घेतलं. त्यातल एक कुटुंब म्हणजे मोहिते पाटील अन् दुसरं म्हणजे रामराजे यांचं नाईक निंबाळकर यांच कुटुंब…आता लोकसभेत रणजितसिंह नाईक निंबळकरांचा पराभव केल्यानंतर विधानसभेतही त्यांच्या गटाचं आणि भाजपचं नामो निशाण मिटवण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर सध्या आक्रमक असल्याचं दिसतयं… त्यातूनच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यापुर्वीच तुतारी फुंकण्याचे सूचक विधान केलं आहे. खरतरं याची चुणूक लोकसभेतच दिसली असली तरी त्यावेळी रामराजे यांनी स्वतः महायुतीच्या ना विरोधात ना बाजूने कुठलीही भूमिका घेतली नव्हती पण तिकीट वाटपादरम्यान त्यांनी मोहिते पाटलांच्या घरी सगळ्यांना जमवण्यापासून ते त्यांच्या घरातले सगळे सदस्य रणजित निंबाळकरांच्या विरोधात प्रचारात उतरण्यापर्यंत रामराजेंची पडद्यामागची भूमिका महत्वाची ठरली..
    आता पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांची उरली सुरलेली ताकद संपवण्यासाठी, रणजितसिंह निंबाळकरांच्या मित्राचा पराभव करण्यासाठी आणि अर्थात फडणवीसांनी प्रस्थापितांच्या विरोधात मोठी केलेली माणसं संपवण्यासाठी रामराजेंनी आघाडी उघडल्याची चर्चा आहे…रामराजे तुतारी घेतील का ? आणि तुतारी घेतली तर त्याचा महायुती आणि मविआवर काय फरक पडेल ? समजून घेऊ या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 88