Chandrashekhar Bawankule यांनी उल्लेख केलेले भाजपचे अस्वस्थ नेते कोण ? Ajit Pawar गटाशी संघर्ष काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 59

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +88

    फक्त यांचा मध्ये विवेक कोहले ल घ्यावा महविकास आघाडी मध्ये बाकी सगळे जिथं खोबर तिथं चांगभलं वाले आहेत

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Месяц назад +8

      जगदीश मुळीक पण... चांगला माणूस आहे. पण लोकसभेला तिकीट नाही दिला😢

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 Месяц назад +1

      Kolhe nahi yet nivadun fakt आशुतोष दादा येणार

    • @ShankarGite
      @ShankarGite Месяц назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@Kattar_hindu_bramhan

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox Месяц назад +45

    भाजपने काय हालत करून घेतली

  • @zenzokurita
    @zenzokurita Месяц назад +57

    मतलबी वारे, परतीचे वारे,
    पण मतदारा, तुझं काय रे ❓

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Месяц назад +4

      असा बोलतो आहे की या लोकांनी मागास च केला ना त्याचा तालुका? 🤣तुला राजकारण समजलास च नाही मग

  • @vikaskapadnis1560
    @vikaskapadnis1560 Месяц назад +49

    सगळ्यात जास्त bjp चे आमदार पडणार

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd Месяц назад +48

    🍉 फुटणार

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Месяц назад +25

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

    • @shubhamsangale-cd9tb
      @shubhamsangale-cd9tb Месяц назад +4

      jaa tu pakistanat evdhach problem aahe tula tar

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Месяц назад +2

      तुल जायला पाहिजे खर तर. कारण की तुम्ही महाराष्ट्र चे नाही आहे😂​@@shubhamsangale-cd9tb

  • @vaibhavkarpe6974
    @vaibhavkarpe6974 Месяц назад +9

    भाजप कदाचित 50- 55च्या आसपास असेल, माझा वैयक्तिक अंदाज. कारण मराठा आरक्षण, पक्षफोडा फोडी, आंतरवालीत अमानुष अत्याचार, उद्योग गुजरातला गेले, स्वतः च्या पक्षातच असलेली खदखद, महागाई, महिला अत्याचार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच विटंबन,अनेक कारण आहेत

  • @sanketYadav-ug9oe
    @sanketYadav-ug9oe Месяц назад +20

    कोपरगाव तालुक्यातील भावी आमदार विवेक भैय्या❤

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav Месяц назад +23

    मतदारांना आनदांची बातमी
    2022 पर्यंत महाराष्ट्रात प्रमुख चार पक्ष होते
    देवेंद्र फडणवीसांनी 6 करुन दिले 😂😂

    • @sagargaikwad2203
      @sagargaikwad2203 Месяц назад +3

      पण आता त्यांचा स्वतःचा संपला ना😂
      पाचच राहीलेना😅

    • @cvh593
      @cvh593 Месяц назад

      ​@@sagargaikwad2203😂😂😂

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 Месяц назад

      ​@@sagargaikwad2203बरोबर आहे.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад +22

    पुरोगामी विचारांना भाजप नेहमी फाटा देतं, म्हणून हे असंच होतं 😂

  • @ashifshaikh2732
    @ashifshaikh2732 Месяц назад +2

    ओनली सुरेश धस अण्णा❤❤❤

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Месяц назад +12

    युती मध्ये बिघाडी... asa video godi media ka बनवत नाही ❓❓❓

  • @trigger9527
    @trigger9527 Месяц назад +1

    बास झाली भाजपा आता फक्त आणि फक्त काँग्रेस❤

  • @sunnynimbalkar3520
    @sunnynimbalkar3520 Месяц назад

    Mast ahe vishleshan

  • @atulchavan5742
    @atulchavan5742 Месяц назад +4

    निलय नाईक आणि शरद पवार यांची दिल्ली येथे भेट झाली अशी माहिती आहे.

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 Месяц назад +3

    भरती पेक्षा अहोटी जास्त असते....आणि त्यात महाराष्ट्र ला समुद्रकिनारा जास्त आहे

  • @SunitaFadale
    @SunitaFadale Месяц назад +2

    Anchor आहे का स्टेनगन? किती भरभर सांगते हि पोर?

  • @prataprao3099
    @prataprao3099 Месяц назад +4

    THE GREAT MARATHA KING...........ONLY AND ONLY ........PAWAR SAHEB......

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Месяц назад +6

    Maha Vikas aghadi jindabad jindabad jindabad jindabad

  • @PrashantPatil-ev4ji
    @PrashantPatil-ev4ji Месяц назад

    ह्यात खानापूर आटपाडी मतदार संघ महत्वाचा आहे, तोच बाकी राहिला आपल्याकडून.
    Sitting आमदार दिवंगत बाबर गट, राष्ट्रवादीत प्रवेश केलेले सदाशिव पाटील गट व भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे महायुतीतल्या पक्षांचे नेते आहेत

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Месяц назад +3

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @hemantsupe
    @hemantsupe Месяц назад

    Varse patil yanchyavar ek video banava.

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb Месяц назад

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र

  • @pruthvibhumi9854
    @pruthvibhumi9854 Месяц назад

    भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली तेव्हापासून माझा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फक्त 63 जागा मिळतील हा अंदाज आहे

  • @Pawarpp2512
    @Pawarpp2512 Месяц назад

    Mawal Vidhansabha
    परिवर्तन नक्की

  • @tusharwandhare3774
    @tusharwandhare3774 Месяц назад

    Kadhi madam vidharbha ch pn video kadhat ja

  • @TheforStudy
    @TheforStudy Месяц назад

    Pankaj Bhoyar, wardha हे सुटलेत

  • @sakettekade3759
    @sakettekade3759 Месяц назад

    Hemant sawra lokasabha member nahi aye na

  • @VaibhavPatole-t4u
    @VaibhavPatole-t4u Месяц назад +3

    Hya sarva gostibabat fadavnis javabdar aahe

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Месяц назад +1

      देवेंद्र फडणवीस ने तुतारी हातात घ्यावी

  • @SalimShaikh-ex4pb
    @SalimShaikh-ex4pb Месяц назад +4

    Vaibhav Pichad pudhil amdar honar

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 Месяц назад +2

    Pichad cha rajkaran sampla ahe akole madhun

  • @mithi9022
    @mithi9022 Месяц назад

    25 आमदाराच्या फरकाने सरकार लागेल

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 Месяц назад

    महायुतीचा सुफडा साफ होणार 2024 ला

  • @anildikare8203
    @anildikare8203 Месяц назад

    Rajan patil mohol

  • @siddhu1kulkarni
    @siddhu1kulkarni Месяц назад

    कृपया न ला ण असे म्हणू नका.

  • @pocom3542
    @pocom3542 Месяц назад +1

    Adhich teleprompter vr vachun samgtey tyat Evdhe hathvare karaychi garaj pn nahiye kiti unnatural movement vattey

  • @shekhusatav
    @shekhusatav Месяц назад

    किती स्केअर फूट दराने चाटता?

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 Месяц назад +5

    पूर्ण बीजेपी अस्वस्थ आहे