As I saw her in mhj, i immediately realised that shivali is the most intelligent woman born in cinemas. As she grew she proved me right. She is not an ordinary kind of person. It takes some mentors to find a role in Marathi cinema which she can give justice to. Once that is done, Marathi intellegsia will see the biggest person arriving on screen. And I am damn sure that I am right. Wish you all the best shivali.
Nice to watch ❤ shivali looking more beautiful in hasyajatra show In this clip todays girl's generation shows in charachter of shivali Moral : जे व्हायचं ते होणारच असत आपण फक्त निमित्त असतो सगळ्यांसाठीच. मुळात कशी कधी कुठे गाठभेट होईल सांगता येत नसते जी आधीच बांधलेली असते, अर्थात याला काही अपवाद असू शकतात. Btw आपण सगळेच काही मुळात आज्ञाधारक नसतो आईची प्रत्येक गोष्ट ऐकायला आणि यात कोणाला किती अक्कल आहे हे director la दाखवायचंच नाही आहे स्वयंपाक हा सुद्धा विषय नाहीच आहे मुळी इकडे चर्चेचा. फक्त पहिल्या भेटीत पहिला प्रश्न स्वयंपाकाचा एवढाच आहे. Btw आजकालच्या पिढीतल्या मुलींपैकी तर अर्ध्या मुलींनाच तो नीट येतो.
किती प्रेडीक्टेबल होत सगळं,काही पण थोपवायचं. आणी हल्ली झाडून सगळीकडे स्वयंपाक न येणे हे म्हणजे खूप पुढारलेपण असच का बिंबवत आहेत?? काय वाईट आहे त्यात? जगण्यासाठी स्वयंपाक च महत्वाचा आहे.
@@प्राजक्ता_14 मी मुलगा मुलगी अस काही म्हणालोच नाही, फक्त स्वयंपाक न येणे यात काय पुढारलेपणा असतो कळत नाही. आणी मी मुलगा आहे आणी मला उत्तम.स्वयंपाक येतो
जगण्यासाठी स्वयंपाक यायलाच हवा हे बरोबर पण आजच्या काळात तो बघण्याच्या कार्यक्रमातील प्रश्न असू नये अस मला वाटत त्यापेक्षा स्वयंपाक करायची आवड आहे का अस एकमेकांना विचारावे.
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ

खूप खूप कमाल अभिनेत्रीचा खूप खूप कमाल अभिनय शिवाली 👏👏❤️❤️अशीच खूप प्रगती करत रहा आणि खूप मोठी हो ❤❤ माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप शुभेच्छा 🎊🎉💐💐❤❤ खूप खूप प्रेम शिवा ❤❤
UK मध्ये cooking ha विषय असतो.. त्यापुढे जाऊन bbc सारख्या वेबसाइट्स हॉस्टेल लाईफ ची prep म्हणून cooking शिकवतात.. कारण फास्ट फूड फस्त करून आयुष्य चालत नाही..
अरे हिला सांगा हास्य जत्रेतून बाहेर ये.❤❤
मस्त अभिनय केलंय. शिवाली आणि आशय दोघांनी अगदी साध्याशा कथेला जिवंत केलंय. पुढचं भाग पाहायला नक्कीच आवडेल.
शिवाली हास्य जत्रेतच बरी आहे इथे ओढून ताणून आभिनय करत आहे. अक्षय कुलकर्णी सहज सुंदर अभिनय आहे.
शिवाली हास्यजत्राच छान आहे....अशा भुमिका बघितल्या तरी तीच शिवाली वाटते
As I saw her in mhj, i immediately realised that shivali is the most intelligent woman born in cinemas. As she grew she proved me right. She is not an ordinary kind of person. It takes some mentors to find a role in Marathi cinema which she can give justice to. Once that is done, Marathi intellegsia will see the biggest person arriving on screen. And I am damn sure that I am right. Wish you all the best shivali.
मराठीत लिहा
She is suitable for Ti Fulrani natak
भाषेवर खूप काम करावे लागेल. हास्यजत्रा ठीक आहे.
Jalke coments..
Are mast...wow..Mazza....
Mast ,khoop chaan
Nice to watch ❤
shivali looking more beautiful in hasyajatra show
In this clip todays girl's generation shows in charachter of shivali
Moral : जे व्हायचं ते होणारच असत आपण फक्त निमित्त असतो सगळ्यांसाठीच.
मुळात कशी कधी कुठे गाठभेट होईल सांगता येत नसते जी आधीच बांधलेली असते, अर्थात याला काही अपवाद असू शकतात.
Btw आपण सगळेच काही मुळात आज्ञाधारक नसतो आईची प्रत्येक गोष्ट ऐकायला आणि यात कोणाला किती अक्कल आहे हे director la दाखवायचंच नाही आहे
स्वयंपाक हा सुद्धा विषय नाहीच आहे मुळी इकडे चर्चेचा.
फक्त पहिल्या भेटीत पहिला प्रश्न स्वयंपाकाचा एवढाच आहे. Btw आजकालच्या पिढीतल्या मुलींपैकी तर अर्ध्या मुलींनाच तो नीट येतो.
माझी १५ वर्षाची मुलगी अतिशय सुरेख स्वयंपाक करते , पुरणपोळी सुद्धा....ते काही फक्त अडाणी लोकांचं काम नाही
Svaynpak yet nahi tr khau pn nko upashi mr na
👌👌👌👌
@@sandhyakulkarni6765 comment parat ekda vaach tai
Tavyach ki khaparachi ...., good 👍
ho, mala swayanpak karayla faar aawdat.. mala down feel hot asel tar me kahitari new recipe banwate.. aani me engineer aahe 😜
ही मुलगी ओव्हर ॲक्टिंग करते आहे.
मुलगा मात्र कंफर्टेबल आहे.
छानच !!!
किती प्रेडीक्टेबल होत सगळं,काही पण थोपवायचं. आणी हल्ली झाडून सगळीकडे स्वयंपाक न येणे हे म्हणजे खूप पुढारलेपण असच का बिंबवत आहेत?? काय वाईट आहे त्यात? जगण्यासाठी स्वयंपाक च महत्वाचा आहे.
हाच प्रश्न मुलीने मुलाला विचारला तर?
बरोबर, जगण्यासाठी स्वयंपाक यायलाच हवा पण तो मुलांनाही आणि मुलींनाही.
@@प्राजक्ता_14 मी मुलगा मुलगी अस काही म्हणालोच नाही, फक्त स्वयंपाक न येणे यात काय पुढारलेपणा असतो कळत नाही. आणी मी मुलगा आहे आणी मला उत्तम.स्वयंपाक येतो
@@1111sankhup Chan,swayanpak karne mhanje magaslepan nakkich nahi tumhi swayanpak karta he aikun bare vatle
जगण्यासाठी स्वयंपाक यायलाच हवा हे बरोबर पण आजच्या काळात तो बघण्याच्या कार्यक्रमातील प्रश्न असू नये अस मला वाटत त्यापेक्षा स्वयंपाक करायची आवड आहे का अस एकमेकांना विचारावे.
Exactly 👆🏻. स्वैपाक करणे इतके कमीपणाचे का वाटते यांना??
बराच हटके प्रयत्न केलाय 🎉🎉🎉❤❤❤❤
एकाच शब्दात सांगायचे तर, कमाल, सुंदर आणि दोघांचे अभिनय पण, धमाल एकदम नैसर्गिक अभिनय. 🎉❤ Loved it.🎉
Dusraa part havaaaaaaa pleaseee❤ Shiva and Ashay dada chhaan kaam aahe tumha doghancha 🙂
Khupach chan movie ❤
Nice 👏
Khup Chan !! Asa yogayog Maja pan life madhe zala pahijel❤
Khupch chaan story
Apratim 👌 👌
❤ मनमोहक अशी मांडलेला कथा शिवाली मस्त अभिनंदन ❤
Very interesting.. Excellent
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
एकदम खरी वाटली ❤❤
मुलगा छान आहे 👏👏👏🤗
Just understand shivali expression ❤❤
खुप छान... एक वेगळा बघण्याचा योगायोग... पण स्वयंपाक तर दोघांनाही यायला हवा... शिवाली. आणि अक्षय छान काम केलं 👌👌👏👍❤️
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
मस्तच मांडालाय गोंधळ ❤️
कित्ती छान, हलक फुलक रजनीगंधा चित्रपटा सारखं, अभिनय तर उत्तमच खूप खूप शुभेच्छा अक्षय व शिवली तुम्हाला.❤
छोटी पण खूप छान गोष्ट आणि योगायोग सुद्धा. दोघेही आपापल्या जागी उत्तम. अक्षय the best
पण या मालिकेत काम करणारी मुलगी खूप अभिनय आवडला अभिनंदन सुभेच्छा
Shivali Superb Work As Usual ♥️ You are ⭐️
Very nice good communication and interesting drama ❤
Pudhe pan continue kara hi film mast vatel baghayla 😊
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
Nice story, acting and presentation 🎉
Wow Shivali 😍 खूप छान पुढचा भाग पहायची आतुरता झाली yaar
Yaar bhai pudhcha suspense wala bagh baghaycha ahe mala pan ❤
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve
ruclips.net/video/b9wk8vfiFQU/видео.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
छानच
अप्रतीम shivali! एकंदर खूप गोड performed!
Ya पुढचे भाग पहायला आवडतील ❤😊
हि हास्य जत्रेत ठिक आहे
It's nice to see..... Actually as ghdayla hav kiti mast na......❤
खुपच छान कथा🎉
V nice short and sweet
Khup chaan , nice concept and good manage everything, good one
Wah.. apratim.. next part nakki kara.. awdel pahayla❤❤❤❤❤❤
he can play the role of Rohit Sharma 😅
Ekdum bhangaar story
Khup chhan ....Waiting next episode
Shivali looking too good ❤
Ekdum Masta hoti😊
किती सुरेख ❤
khup chan paddhtine story dakhvali aahe
Bhari
Mast
Shiva parfect
Akshay good
❤❤❤❤❤
Best video 🙂
Awesome coincidence.. Loved it 😊❤
छानच आहे
Khup sundar👌🙂
Masta. Short n Sweet. Keep it up👍
खूप खूप कमाल अभिनेत्रीचा खूप खूप कमाल अभिनय शिवाली 👏👏❤️❤️अशीच खूप प्रगती करत रहा आणि खूप मोठी हो ❤❤ माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप शुभेच्छा 🎊🎉💐💐❤❤ खूप खूप प्रेम शिवा ❤❤
Khup mast
Nice story
really 😊Intresting
Looks roking shiva❤❤❤❤
Mastach
मुलगाच छानय ,..शांत संयमी..मोजकेच पण व्यवस्थित बोलणारा ....
काळा बरोबर चपखल बसणारी कथा.
Mumbai Pune Mumbai. Dialogues suddha tasech.. Same actually,, shabdanchi ultapalat fakta. But nice acting.. Splly Shivali chi.. Nice
Awesome
❤FANTASTIC Team, after many days i found such a SWEET COINCIDENCE story
शिवाली म्हंटले की गोंधळ गडबड अपेक्षित होते😅. गोड आहे , काम छान करते.
हा मुलगा देखील खूप छान संयमित आहे. Good pair
हा मुलगा??? अहो तो खूप चांगला कलाकार आहे
खूप सुंदर 😊
एकदम मस्त
Sunder..next episode pl
Niceee
ANURAG TAKKE NE CHAN KAAM KELAY.👍🤜
Natural acting.
Ek kahani jo interesting pe khatam ho gayi😊❤
Swampak yet nahi hyabaddal abhiman 😮😮
Nice episode 👏 next pls...
अनुरुप जोडी,काम छान केलंय.अस्सल.स्वयंपाक शिकून घ्या दोघांनी जोडीने मग झालं❤❤
छान आहे, background music इतकं लाऊड आहे की ते foreground music वाटत
Please bring next part...its very interesting
UK मध्ये cooking ha विषय असतो.. त्यापुढे जाऊन bbc सारख्या वेबसाइट्स हॉस्टेल लाईफ ची prep म्हणून cooking शिकवतात.. कारण फास्ट फूड फस्त करून आयुष्य चालत नाही..
It's nice to see shivali out of महाराष्ट्राची हास्य जत्रा
Mulga ch chhan vatala mala tar Niragas Hasn tyach...❤
गोड ❤
Class subject and ending 🎉🎉❤
Sundar🎉❤❤
Mastach❤
Just love the ❤story
Cute❤
Sunder..
Wow❤
लवकर नंतरचा भाग रिलीज करा खुपच छान
Khup chhan❤ Shivali and Aashay
छान
फारच छान made for each other 👌🏻👌🏻
Khoop chhan acting kudos to aashy at 11.33
what a pop !!
Kiti vela ghadate re ase hee... Tumhi hi nahi aste te jUG ...........nirmaan karat ahaat kaa..... A tari pan khup chaan hote.
Very niceeeeeeeeeeeeeee