छान व सखोल मार्गदर्शन 👌👌 चांडक साहेब म्हणजे चालते बोलते विद्यापीठ शेतकरी बांधवांना कायम मोफत व योग्य आणि कमी खर्चात उत्पन्न वाढवून देणारे महाराष्ट्रातील एकमेव देवमाणूस म्हणजे माझे गुरू चांडक साहेब मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏 माऊली भाऊ छान मुलाखत घेतली बरका 👌👌तुम्हाला पण खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐
Ek no मुलाखत घेतली भाऊ चांडक साहेबांचा एक एक शब्द अमूल्य आहे
अत्यंत समर्पक मार्गदर्शन!!
प्रामाणिक बळीराजा आहेत
धन्यवाद!
धन्यवाद!!
खुपच इत्तेमभुत खडानखडा अगदी सोप्या भाषेत मुद्देसुद माहिती सांगितली चांडक साहेब.
आपले मनपूर्वक आभार..
धन्यवाद चांडक साहेब खुप छान माहिती दिली
चांडक साहेब म्हणजे चालत बोलत विद्यापिठ . माऊलींनी फार छान काम केले , हंगामाच्या सुरुवातीलाच सरांची मुलाखत घेतली . धन्यवाद
खुप छान माहिती चांडक सर व माऊलीदादा चे आभारी आहोत.
छान व सखोल मार्गदर्शन 👌👌
चांडक साहेब म्हणजे चालते बोलते विद्यापीठ शेतकरी बांधवांना कायम मोफत व योग्य आणि कमी खर्चात उत्पन्न वाढवून देणारे महाराष्ट्रातील एकमेव देवमाणूस म्हणजे माझे गुरू चांडक साहेब मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏
माऊली भाऊ छान मुलाखत घेतली बरका 👌👌तुम्हाला पण खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐
फारच उपयुक्त माहिती दिली आहे
Khup chan mahiti dili sar
सखोल माहिती बद्दल आभारी आहोत..
धन्यवाद सुरवसे साहेब खुप चांगली मुलाखत घेऊन वेळेवर दिली 👍👍
Chandak sir is great man
खुप छान माहिती🎉🎉
खूपच भारी माहिति अति उत्तम🎉🎉🎉❤❤❤❤
खुप चांगले मार्गदर्शन
अगदी उपयुक्त माहिती
Thank you for advice
खूब छान माहिती दिली साहेब
खरंच खूप छान मार्गदर्शन
You have given wrong number you give actual number
Dhanayvad Sar khup chan mahiti dili
खूप छान माहिती 👏👏👏
खूप छान माहिती साहेब.
खूप उपयुक्त माहिती 🙏
चांडक साहेब. धन्यवाद.
Khup chan Mauli Dada
खूप छान मुलाखत
खूप छान वाटले
🙏🙏🙏 chhan mahiti dili sar
ख़ूप छान महिती दिली
Chandak saheb ambad varu bhesal dosnahi takla mi 4*1keli dripvate khat deukasir nakki sanga sir mi 3ikar kapasi aplya mahitinusar karnar ahe
चांडक साहेब धन्यवाद राजपिंपरीहुन
चांडक साहेब लईभारी
समजा जर कापसामध्ये थ्रीप्स ,हिरवा तुडतुडा, पांढरी माशी राहिली तर ?
छान मुलाखत
खुपचं छान
Nice information Sir
Congratulations
माहीत चांगली आहे
Very good information given
मी मागच्या वर्षी असंच नियोजन करून कापूस लागवड केली होती एकरी
15 कीटल आला होता कापुस मागच्या
वर्ष पन चांडक साहेब चा व्हिडिओ आला होता
किती चा सावा ठेवला
Good work
धुई फिरली की पतेगळ होऊन जाते....
पाऊस लागून राहिला की पतेगळ होते.
शास्त्रोक्त माहिती आहे उत्पादनात नक्की वाढ होईल. करून पाहू
🎉🎉❤
साहेब सोयाबीन व तुरट या विषयावर माहिती सांगाल. धन्यवाद सर
👌
खुप छान मिळाली.
धन्यवाद.
👌👌
Live dakhava mang kalel amala 14 hajar zade bastil mahanun
Chan mahiti
Pn bodali sathi Kay karav
4×2×1 अशी लागवड करणे, ठिबक वर पूर्वहंगामी लागवड करणार्यांना शक्य नाही.
🙏🙏
युरिया कॅल्शियम फोरेट एक सोबत चालेल का
नमस्कार सर
कपाशीची लागवड किती तारखे पर्यंत केली तर चालते
जुलै महिन्यात नको
😊
Tula nambar deta ka etnahi mulakhat kadhala gheto
सर मि 4×2×1वर कपाशी लागवड केली आहे व गळ फादी काढली व70 दिवसांत पाने काढली बरोबर आहे का
किती avreg आले भाऊ
Awaerage kiti ala@@RizwanKhan-bl3iy
Khatacha chart hyacha takta dywa
शेवटचा मुद्दा न पटणार आहे
कापसाच्या जाती कोणत्या वापरावे ते सांगा
This year you have to weight 30 to 40 bolls of one plant of cotton varieties in your area . Then you will understand, how to choose the variety.
आमच्या कडे दोरीवर कापूस लागवड केली जाते तर मग भेसळ डोस कसा द्यायचा सर
महाराष्ट्र म्हणत आहे मी आज ऐकत आहे याच नाव, कोणता तोफ खान आहे ह्यो नाव संग😂
चांडक सर चा मो. नंबर पाठवा कृपया
सर धन्याद
शेतकरी वापसा बघून पाळी घालतो, कारण दर 21 व्या दिवशी वापसा नसला तर शेतातील तण नियंत्रण अशक्य होऊन जाईल.
यांचे पुर्ण ऐकणे अशक्य आहे कारण 21 चा पाढा शेतीत चालत नाही परीस्थिती बघुन करावे लागते
ẅj9@@PravinAswale1997
nicce
Nice
❤@@pirajisonawane1067
Kapus lagavad vafyavar kara
Lagvadichya time la khat dile tr ntr kahi divasani Lalya yeto
1:01
एकरी 14000 झाडं कापसाचे बसत नाहीत चार बाय दोन लावला तरी बसत नाहीत चार बाई एक लावला तरी बसत नाहीत
Baronar ahe sir tumch
3/1 वर १४००० झाडे बसतात.
एक एकर मधे 4×1अंतर असल्यास 10890झाडे बसतात(43560÷4×1).तर 4×2अंतर असल्यास 5445 झाडे बसतात(43560÷4×2)
Dfk
B
Mop कि दाणेदार
सर गळ फांधी काढणे योग्य आहे काय
Open Kapasi Vishay mahiti
माऊली तुम्ही किती उत्पन्न घेतले
Tumcha method ne kapus avrej yet nahi .me te kele mala 6 qtl utara ala
तुमची कपाशी लागवड किती अंतरावर होती?
कीती अंतर होत
Thodkyat sanga mahiti
मी, 3 बाय 2 वर लावन करतो
एकरी किती कापुस होते
पोटॅश कोनता दयाचा
Mop
साहेब 14500 झाडे एका एकरात कोत्याच पध्दतीने लागवड करून बसत नाहीत.
3×1
बसतात,3×1अंतरावर,मी एकरी 22 क्विंटल कापूस काढलाय 2014 साली कोरडवाहू.
Chukichi mahiti sangat aahe
Bhesal dose jaminit kasa takaycha asto