मला जोब म्हणुन ऐक मानूस फसवत होता 150रू करून तीन तासांत 450रू आलें जेव्हा जेक केल मी तर ते पैसे अलग अलग अकाऊंट येऊ लागले नंतर मी त्या ब्लेक लिस्ट टाकलं आणि ओनलाइन देवानं घेवाण बंद केली
@मीकिचनआणिबरंचकाही ओनलाइन पेमेंट बंद केलं आहे मी सध्या होटेल रिवीअ 50रू जोब माहीत घ्या तुम्ही पण सुरक्षित रहा हा सर्व प्रकार WhatsApp, telegram द्वारे झाला माझ्या सोबत
ज्या अकाउंटमधे 450 आले आहेत, त्या अकाउंट मधे पैसे नको ठेवूस, भविष्यात अकाउंट फ्रीझ होऊ शकतं ते पण बाहेरील राज्यातून, कारण जे पैसे आलेत ते फ्रॉड चे पैसे असतात. आणि जर फ्रीझ झालं तर तुला अनफ्रीझ करण्यासाठी बाहेरील राज्यात जावे लागेल
@@sm5620 होय खरं आहे त्यामुळे मी ओनलाइन पेमेंट बंद केलं आहेत आणि बेक मधील माझे पैसे काढून घेतले आहे केवळ 3000 ठेवलं आहेत अकाऊंट freeze होईल या भिंती ने
खूप छान माहिती दिली ताई....खरच अशा व्हिडिओ ची गरज आहे
हो 😊..thanx ❤️
सांगताना काहीतरी चुकल्यासारखे वाटते
म्हणजे?
मला फिक्स्ड deposit मध्ये ट्रान्स्फर केली हे काही समजले नाही.विनंती आहे unknown फोन घेऊच नका आणि उचलला तर लगेच कट करा
आम्ही पण चकित होतो की इतक्या लेव्हल च त्यांना ॲक्सेस मिळालं होत...
कालच असाच फोन माझ्या मिस्टर ना आला होता.
फोन रिसिव्ह करायचा नाही
मला जोब म्हणुन ऐक मानूस फसवत होता 150रू करून तीन तासांत 450रू आलें जेव्हा जेक केल मी तर ते पैसे अलग अलग अकाऊंट येऊ लागले नंतर मी त्या ब्लेक लिस्ट टाकलं आणि ओनलाइन देवानं घेवाण बंद केली
सध्या हे खुप प्रमाण वाढलं आहे..सो महिन्याला तरी आपला पासवर्ड अपडेट करत रहा😊
@मीकिचनआणिबरंचकाही ओनलाइन पेमेंट बंद केलं आहे मी सध्या होटेल रिवीअ 50रू जोब माहीत घ्या तुम्ही पण सुरक्षित रहा हा सर्व प्रकार WhatsApp, telegram द्वारे झाला माझ्या सोबत
ज्या अकाउंटमधे 450 आले आहेत, त्या अकाउंट मधे पैसे नको ठेवूस, भविष्यात अकाउंट फ्रीझ होऊ शकतं ते पण बाहेरील राज्यातून, कारण जे पैसे आलेत ते फ्रॉड चे पैसे असतात. आणि जर फ्रीझ झालं तर तुला अनफ्रीझ करण्यासाठी बाहेरील राज्यात जावे लागेल
@@sm5620 होय खरं आहे त्यामुळे मी ओनलाइन पेमेंट बंद केलं आहेत आणि बेक मधील माझे पैसे काढून घेतले आहे केवळ 3000 ठेवलं आहेत अकाऊंट freeze होईल या भिंती ने
487 ke sath me aapase jud gay hu aap bhi mujase jud jaaye please 🙏
Yes 🤗
@मीकिचनआणिबरंचकाही 🙏