अती सुंदर लकी भाई खूप छान 1 नंबर व्हिडिओ आणि मासे मारीची नवी पध्दत. बघून खूप छान वाटले. आमच्या कडे आचऱ्याला खाडी मधे खूप वर्षांपूर्वी मी गावी असताना वाणाने मासे पकडायचो. व्हिडिओ बघून खूप बरे वाटले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान.
फारच छान व्हीडीओ। आमच्या लहानपणी बांदिवडेयेथे जायचो भगवंतगड वबांदिवडे यथे हे वाण लावायचे खाडीच्या मधेजाळे लावायचे मधोमध ऊंच खांबावर एक माणूस ऊभाअसायचा व इतराना इशारा देत असायचा फार मजा यायची उडणारे मासे बघायची।
What u said in few hours it's going to rain in Mumbai in video is true it started raining with thunder and lightening thanks bro dev borekaro god bless you
नवीन पद्धतीने मासेमारी बघून खूप भारी वाटलं,, छान व्हिडिओ दादा 🤗
आपल्याला पण सहकार्य करा
आजपर्यंत खूप कांडाळ टाकून म्हावरा पकडायच्या व्हिडीओ बगितल्या पण हि पध्दत खरंच भारी होती लकी दा ❤.
जय भंडारी 😊
जय भंडारी❤
अती सुंदर लकी भाई खूप छान 1 नंबर व्हिडिओ आणि मासे मारीची नवी पध्दत. बघून खूप छान वाटले. आमच्या कडे आचऱ्याला खाडी मधे खूप वर्षांपूर्वी मी गावी असताना वाणाने मासे पकडायचो. व्हिडिओ बघून खूप बरे वाटले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान.
Thank you so much ☺️
लकी भैय्या बऱ्याच दिवसा नंतर
मासेमारी 👌👍🏻
👍👍👍
लकी दादा वनांची नवीन पधत मासे पकडायची आवडली 👌👌👍👍🙏🙏देव बरे करो
एक नंबर.....
मी अनुभवले आहे हि मासेमारी पध्दत....
भरपूर मेहनत....
Harshal Girkar urf Paklya jabardast Bhava....
Apli Masemari paddhat olakh karun dilis....
Manapasun Aabhar...
मसुरे सरपंच संदीप हडकर स्वतः मासेमारी करण्यासाठी..,.. फारच छान....
कोंकण❤❤❤
Brother you really live in heaven ... Kokan is gods home ...I would like to give you tag line "Being proud Being Kokani"
🎉 thumb 👍 up nice video 📸
ऐक no. भाई
paalu my favourite
आपलं कोकण 👌😊
मस्त रे लकी
Khup mast video hota❤
फारच छान व्हीडीओ।
आमच्या लहानपणी बांदिवडेयेथे जायचो
भगवंतगड वबांदिवडे यथे हे वाण लावायचे
खाडीच्या मधेजाळे लावायचे मधोमध ऊंच
खांबावर एक माणूस ऊभाअसायचा व
इतराना इशारा देत असायचा फार मजा
यायची उडणारे मासे बघायची।
Nice fishing,👍👍
very nice.khup Chan.❤
Khup Sunder....
एक नंबर हर्षल 👌
जबर्दस्त खूपच छान ❤❤
छान विडिओ 🌹🙏
धन्यवाद भाऊ आमचे गाव आणि तिची परंपरा दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Superb video once again dada👌🏻👌🏻
Khup chan❤
Mashe mele tadfadeet are deva
I was at Kankavali in 1982_86 I like it
Bharich dada❤
Ek no, Thrilling experience, mast
मासेमारी चा हा विडिओ खुपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
Khup chhan
Khup chhan video bhava👌👌👌 pn titkich mehnat suddha💯💯💯✌️ ❤❤❤❤❤❤❤
एक नंबर विडीओ दादा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
Awesome Lucky Dada new milale baghayla Ani tujhe all containt vegle astat ..lai bhari ata fishing che video baghayla milnar mast
Thank you so much 😊
दादा तुझे मानावे तितके आभार कमी आयत एवढं सगळं दाखवण्या साठी देव बरे करो🤗👍
खूप छान व्हिडीओ 👌👌👌👌
Thank you 🙏
खुप छान माहिती मासेमारी ची
खूप छान आणि सुंदर विडिओ "दादा"👌👌...
What u said in few hours it's going to rain in Mumbai in video is true it started raining with thunder and lightening thanks bro dev borekaro god bless you
😊
लकिदा खूप छान ❤❤❤ मस्त मजा ईली❤
जबरदस्त आणि वातावरण अगदी खतरनाक 👍
❤जय भंडारी❤🎉
तुझे विडिओ पाहिले की खूप भारी वाटत
❤❤❤❤
Mast khup chayan aahe
Khup Bhari bhava
I have visited Bandivade
Baghayachya aadich like kela😊
❤❤🎉
Jam bhari bhava chgli
दादा महाराजांच्या गड किल्ल्यांची वेब सिरीज चालू कर ना
दादा आमच्याकडे पाटी जाल लावतात तेला ऊडनी चे माशे मनतात ,👌
Mashe jal tadfadeet mele fry kar go bayo jiwant are deva
देव बरे करो
😮😮😮
दादा तुझं गाव कोणत??
17.34 secs bajune masa challay kaay ????
Kalse Dhampur Asa Kay yaho
Nahi
Sama sima roas mahluk pada kurus tulang pada geserm
15:25 vakayla hot nahi na… pot madhe yet na…
Sagar bhai pag masemari nai krt ka
गिरकर कंडक्टर आहेत ना ते देवगड मालवण बस चे 😂
काटे खूप असतात या माश्या मध्ये 😅
gharghuti vlogs banav tuja kama baddalche
❤❤
❤❤