पहिली बारी ll शाहिर आदित्य खांडेकर ll Shahir Aditya Khandekar v/s Shahir Kiran Chandivade
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- कुमारी गिरीजा आणि कुमार गीतेश यांच्या सहकार्याने आणि कै. शाहिर सुधाकर तुपट यांच्या स्मरणार्थ शक्ती आणि तुरा नाचाचा जंगी सामना.
गुहागर तालुक्यातील युवा शाहिरांचा जबरदस्त मुकाबला
____________________________________________
🔸Hash Tags :🔸
#शाहिर_आदित्य_खांडेकर
#jitendra_devale
#kokanchi_lokkala_sanskruti
#कोकणची_लोककला_संस्क्रुती
#शाहिर_किरण_चांदीवडे
Khup chan Aditya buwa shahir sudhakar tupat yanche nav kadnar tu. त्यांना कधी विसरू नको त्याच्यामुळे हा नाच चालू आहे आपला. या पुढे पण असेच प्रयत्न ठेव पण bhava je tujha पाठीशी खंबीर आहेत त्यांना कधी विसरू नको तरच तू खूप पुढे जाशील . खूप छान प्रयत्न आहे. खूप छान आवाज आहे. अजून हि खूप छान प्रयत्न कर हीच तुला शुभेच्छा ❤❤
Kdk bari
खूप छान गायलास आदित्य खांडेकर मनःपूर्वक अभिनंदन❤
आदित्य भावा खूप छान आवाज तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच पुढे जात रहा❤
Khup Chan ❤🎉❤
Khup chan Aadu....❤❤
Wow nice adu bro
Thank you so much 🙂
Yek nambar aavaj Bhava ❤😊
Khup chan aadi buva ❤
Nice vice adu kute tri kai. Shahir Sudhakar tupat buvachi athavan hoil ase gayan kel ya pudehi asech gaat raha pudhil barisathi khup khup subhechya 👌👌👍👍
खूप छान गायलास आदित्य खांडेकर मनःपूर्वक अभिनंदन❤