भले भले शाहीरांना ज्या शाहिराने चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणात नमवल असे आम्हाला गुरू समान असणारे एकमेव शाहीर राजेश निकम. दादा.... खूपचं छान...❤🩹💯
खूप मस्त बारी झाली... आवाजाने च सर्वांचे मन जिंकलात दादा मी स्वतः तिथे होतो..आमच्यासारखे तरुण तुमची ही कला मोबाईल द्वारे बघत च असतात पण जुन्या जाणत्या आणि खेड्या पाड्यातल्या लोकांना नक्की राजेश निकम कोण आणि त्यांचा आवाज कसा आहे हे प्रत्यक्षात पाहायला भेटलं.... लवकर च पुन्हा भेटू इकडे या साईट ला एखादा कार्यक्रम लवकर च मिळेल तुम्हाला ❤🔥❤🔥❤🔥👑
@@dhanashrikhadekar8996 खर आहे, ती सौदळ गावची बारी राजेश दादानेच गाजवली, दुसऱ्या बारी मध्ये लांबोरे बुवा च तोंड बघा कसं पडलाय ते, खोटं खोटं चेहऱ्यावर हसू आणत होता, समोरचा बुवा त्याला वरचढ झाला की मग त्याला शिव्या द्यायच्या आणि त्याच्या आई बहिणी वरून बोलायचं याच्या पलीकडे काही नाही जमत
भले भले शाहीरांना ज्या शाहिराने चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणात नमवल असे आम्हाला गुरू समान असणारे एकमेव शाहीर राजेश निकम. दादा.... खूपचं छान...❤🩹💯
राजेश दादा खूप छान झाली बारी ❤❤❤
Aamhi Jativant shakti vale
खुप छान राजेश बुवा वाकड्या म्हेडीला वाकडा नेम काडलात आणि आपल्या गुरूला जो कोण बोलेल त्याला त्याची लायकी दाखवली पाहीजेच 👍👍👍
राजेश खुप सुंदर बारी केलीस, अप्रतिम ❤️ सुंदर आवाज,क्या बात हैं
जोरात घासाघासी झाली पब्लिक ने राजेश बुवा ला जास्त चांगला प्रतिसाद दिला.
खूप खूप छान बारी झाली. जबरदस्त👌👌
Khupch chan Rajesh buva bari keli
राजेश दादा निकम तुम्ही खरचं सप्तसुरांचा बादशहा आहात💯💯Top
❤
भाई तू सप्तसुरांचा बादशाह आहे
खूप मस्त बारी झाली... आवाजाने च सर्वांचे मन जिंकलात दादा मी स्वतः तिथे होतो..आमच्यासारखे तरुण तुमची ही कला मोबाईल द्वारे बघत च असतात पण जुन्या जाणत्या आणि खेड्या पाड्यातल्या लोकांना नक्की राजेश निकम कोण आणि त्यांचा आवाज कसा आहे हे प्रत्यक्षात पाहायला भेटलं.... लवकर च पुन्हा भेटू इकडे या साईट ला एखादा कार्यक्रम लवकर च मिळेल तुम्हाला ❤🔥❤🔥❤🔥👑
Lambore बुवा ❤️
Jalne wale jalte raho😂😂 aamhi nahi thabat shakti cha king only Rajesh nikam ❤❤❤❤
Ek no rajesh buva🔥
Rajesh buva khup chann bari
Lambore buva big fan
Ek nambar Rajesh buva
1 nmbr ❤
लांबोरे ❤️ शांत आणि संयमी बारी करतात त्यांची बारी टाका
Vat lavliv😂 Rajesh dada 😂laboryachi Nice ❤BARI
One side bari ❤
जबरदस्त निकम बुवा
@rajesh dada nikam ❤🎼
अर्रर्र खतरनाक
❤
Lambore buvani yek no bhari keli
❤ खुप सुंदर बारी दादा ❤
Nice rajesh dada❤️
Saptasurancha Badshaha Ekach.
खूप छान बरी केली
Kdk rajesh nikam buva 🔥🥰😍
❤😍❤
Lambore buvanchi duahri bhari yeude dads ❤🔥
दुसऱ्या बारी पेक्षा पहिली बघा नुसता धुर्रर्रर्रर्रर्रर्र 😀🤣
😂@@Sharyat_ek_parmpara18
पंदरे बुवा आणि शाहिद बुवा ची बारी अपलोड करा राजापूर उन्हाळे ची
दादा लांबोरे बुवांची पहिली व दुसरी बारी टाका
7
लांबोरे बुवांची दुसरी बारी टाका
एकदम कडक 👌👌👌
या comments box मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त कमैंट्स तर लांबोरे बुवाची बारीसाठी आहेत.या वरुन समजते की लोक कोणाचे जास्त फैन आहेत हे.
मी तर लांबोरे बुवांचा फॅन आहे ❤❤❤🎉
Comment varun tharu naka sir mala Vatt Tumi fakat vait comment karayla yeta😂😂😂😂
@@dhanashrikhadekar8996😂😂😂😂
Only lambore buva
@@dhanashrikhadekar8996 खर आहे, ती सौदळ गावची बारी राजेश दादानेच गाजवली, दुसऱ्या बारी मध्ये लांबोरे बुवा च तोंड बघा कसं पडलाय ते, खोटं खोटं चेहऱ्यावर हसू आणत होता, समोरचा बुवा त्याला वरचढ झाला की मग त्याला शिव्या द्यायच्या आणि त्याच्या आई बहिणी वरून बोलायचं याच्या पलीकडे काही नाही जमत
दादा लांबोरे बुवांचीबरी टाक 😢
Lambore buvanchi pahili bari tari tak dada❤❤
पाठांतर करून येणारा शाहीर जर हे एवढं बोलत असेल आज,
म्हणजे तुरेवाल्याने प्रलय आणला असणार नक्कीच....😂
@@yogesh_lamboreरात्री तुमच्या बुवाला चांगलाच महापूर आणला काय तू काळजी करू नको
@@rajeshnikam4907दादा लांबोरे ची दुसरी बारी टाकायला सांग, त्याची काय पात्रता आहे ना ती लोकांना कळली पाहिजे
@@rajeshnikam4907दादा लांबोरे ची दुसरी बारी टाकायला सांग काय पात्रतेचा आहेत ते लोकांना पण कळुदे
Lambore buaanchi permission nahi ahe bolatat 😂😂😂 bari yeude youtube la aamhala pn baghudya ki rada 😂😂😂😂
BRAND IS BRAND NIKAM BRAND ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💪💪💪
विलास लांबोरे बुवांची भारी टाका
लांबोरे बुवा लांजा तालुक्यातील वाघ आहे खरा वाघ
लाबोंरे खुप छान बारी
Taklan झो खदळवून 🔥🔥🤣🤣
लांबोरे बुवाची पण बारीक टाका
दोन्ही शाहिर नामवंत आहेत
Ek number buva
Bhava विकास lambore ची दुसरी बारी टाक ना
ruclips.net/video/PvIN7t9_qKU/видео.html
राजेश निकम बुवांचा नंबर मिळेल का
शाहिरी विकास लांबोरे भागाला भाग देणार,शाहिर राजेश निकमणी मुंबई चा बारी मधे काय काय बोला होता त्याचा वचपा
लं।बोरानी गावचा बारीत खदलवला..
Lambore buwanchi bari Tak na dadu
Sarv bari taka
पहिली बारी किरण दादा टाका प्लीज लांबोरे यांची
ruclips.net/video/hyrGoTzHB-A/видео.html
अप्रतिम सादरीकरण.....राजेश बुवा....
Are bhava lambore chi bari taak na..
Lambore buvanchi bhari tak...
तुरेवाल्याची निदान पहिली बारी तरी टाकावी...
लवकरच येईल बघ
येणार दादा लांबोरे बुवांची बारी आल्यावर बगु काय होत ते तुम्हाला अभिमान वाटेल
Lambore buaanchi pn dusari bari yeude bagayach ahe kay uttar dil ahe 😂😂😂😂😂
Lambore buvachi dusri bari taka mag samjel kon Kona var bhari padla aahe te
Lambore buvanchi dusri bari tak mitra
Rajesh buvancha naad naka karu Fadun khali shastra aadharat.
हो जे खर आहे ते खरच आहे राजेश दादा आहेच सप्तसुरांचा बादशाह...आणि लांबोरे फक्त लांब आहे बाकी झापुक झाप
Lambore buvachi dusari bari taka
भावा लांबोरे बुवांची 2सरी बारी टाक ना
Pdwal buvani sap kadlin laborichi
❤❤❤❤
❤