शाहिर देवेंद्र झिमन सप्तसुरांचा बादशहा || पहिली बारी || सुशब्दात केली पहिली बारी || झापुक झुपुक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 14

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 28 дней назад +1

    सप्त सुरांचा बादशहा राजेश दादा निकम ❤️🎤🎧
    दादाच्या आवाजाला नाही कोणी देऊ शकत तोड..
    त्यांचा आवाज आहे खूप गोड..
    शब्दा शब्दाला ते जोडतात जोड..
    म्हणून त्यांची काढत नाही कोणी खोड...
    कट्टर राजेश दादा निकम फॅन🤝😍🩷

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 Месяц назад +3

    काय नाचलीत मुल जबरदस्त , एकदम कडक ...बुवांच्या तब्येतीत सुधाधारणा होत आहे हे बघुन खुप भारी वाटल

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 28 дней назад

    अप्रतिम सादरीकरण झिमण बुवा 👍🎉

  • @ravindrashivgan8686
    @ravindrashivgan8686 29 дней назад +1

    तब्बेत ठीक नाही तरीपण गाणी बोलणे सोपी गोस्ट नाही सलाम

  • @sahilsolkar8179
    @sahilsolkar8179 Месяц назад +2

    एकच ध्यान ❤ झिमन फॅन 🎉
    झीमन बुवांच्या बारी मध्ये नाचायची मजा .. वेगळीच 😍💞

  • @kamleshk.t60
    @kamleshk.t60 Месяц назад +1

    जबरदस्त नाचलीत मुले ❤🎉 मस्त झाली बारी झिमन बुवा ❤❤

  • @AjayDiwale
    @AjayDiwale Месяц назад +2

    एकच ध्यान झिमन फॅन
    शाखा. आई पावणाई देवी नाच मंडळ भांबेड दिवाळे वाडी
    ❤🎉 खुप छान वाटलं देव्या दादा तुमच्या बारी मध्ये नाचून 🎉❤🎉🎉🎉🎉

  • @ShradhaPawar-j3v
    @ShradhaPawar-j3v Месяц назад +1

    मूल खूप सुंदर नाचवलात ❤❤❤❤👌👌👌👌👌👌

  • @riteshremje9174
    @riteshremje9174 Месяц назад +1

    मुले खूप छान नाचली बुवा 👌

  • @shreyashradye4747
    @shreyashradye4747 Месяц назад +1

    Only ziman fan punha yekda tyach josh madhe ❤💪

  • @मीकलावंत
    @मीकलावंत Месяц назад +1

    मुले खूप छान नाचली❤❤❤

  • @shreyashradye4747
    @shreyashradye4747 Месяц назад

    ❤झिमण बुवा या बारी मध्ये ऐका देवीच नाव नाही घेतल थे म्हणजे , माता रासाई हे बोलायच राहुन गेल 🙏 बाकी तुमची बारी एकदम कड़क झाली💥

  • @dnyandevdhamnak5344
    @dnyandevdhamnak5344 Месяц назад +1

    ❤Only ziman fan ❤

  • @rutikeshghaware5963
    @rutikeshghaware5963 Месяц назад

    #zimanfan❤