❤माऊली 🙏👍👌⚘️किती छान रेसीपी dakhavta मस्त रोज रोज कस काय नवीन रेसिपीज dakhavta नक्किच annpurna devicha varad हस्त आहे. प्रश्न नाही. माऊली म्हणुन म्हणतेय. आत्ता कळले का?⚘️⚘️👌👍🙏🙏❤️
Dal tandul appe receipe Mala vatatate tumhi ya adhi pun share keli hoti aaj.chi receipe pun mast Zale ahe tumche mana pasun aabhar sugran Tai he receipe amchya sobat share kelya.mele Chef tai tumhi mazya. Comments vachat nahi ka busy aahat ka pls maxya.comments tumhi vacha ase Mala vatate
जाळी खुप छान पडलीये, कालच तुमच्याकडून घेतलेला कांदा लसूण मसाला वापरून गोळी वाटण बनवलं कीती टेस्टी झालं सांगु मस्तच मसाले,🙏
हो गोळी वाटण खुपच भारी होते भाज्या छान होतात मी पण केल ❤️
❤माऊली 🙏👍👌⚘️किती छान रेसीपी dakhavta मस्त रोज रोज कस काय नवीन रेसिपीज dakhavta नक्किच annpurna devicha varad हस्त आहे. प्रश्न नाही. माऊली म्हणुन म्हणतेय. आत्ता कळले का?⚘️⚘️👌👍🙏🙏❤️
आज हे आप्पे बनवले खुपच चविष्ट आणि चवदार झाले
खरच आजची रेसिपी अप्रतिम मि पण नक्कीच करून बघेन धन्यवाद मॅम
Mast khup surekh recipe dakhavlli agdi sopya padhatine mast dhanyavad
ताई तुमच्या रेसिपीज खूप छान सोप्या असतात मी तर सर्व फ्रेंड्स व नातेवाईक यांना तुमच्या रेसिपीज व्हिडिओ पाहायला सांगते. जळगांव (खान्देश)
ताई तूम्ही बोलता खूपच छान ऐकतच राहावंसं वाटतं❤
मस्त ,मी तुमच्या रेसिपीज नेहमीच पहात असते,पण ही वाटून घेऊन ओव्हर नाइट कशी ठेवून कारण मिरची टाकून कारन कच्चेच आहे ना ? लोणीकाळभोर पुणे
हलका आणि मस्तच आहे हा नाश्ता करायला सोपा
अप्रतीम रेसिपी आपे ची खुप छान 👌👌
Recipe khupch mast aahe
Khup chan recipi tai tumachay ricipi chan asatat
ताई तुमच्या रेसिपी खूप छान आसतात
Simply superb
Dal tandul appe receipe Mala vatatate tumhi ya adhi pun share keli hoti aaj.chi receipe pun mast Zale ahe tumche mana pasun aabhar sugran Tai he receipe amchya sobat share kelya.mele Chef tai tumhi mazya. Comments vachat nahi ka busy aahat ka pls maxya.comments tumhi vacha ase Mala vatate
खूप सोपी रेसिपी झटपट आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Racipe खूप आवडतात पण तुमी कॅमेरा समोर या आवाज ही छान आहे 🙏🙏🙏🙏प्लीज
तुम्हाला सर्वांना लवकरच माझ्या नवीन घरी येण्याचे आमंत्रण देणार आहे तेव्हाच आपण भेटूया बाकी मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
अप्पे रेसिपी खूप छान दाखवलात ताई ❤
मस्त
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, share करा 🙏
खुप छान ताई अप्पे रेसिपी पटकन होनारी मस्त 👌👌❤️
एकदम मस्त आहे 👌👌👌
Mast
छान 👌🏻
Nice
Khupch Chan 👌👌
मस्त झाला आप्पे🎉
Mastach
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast recipe 😊
Chaan aani mast 👌👌
ताई उडीद दाल घालायची की नाही???????plzzz रिप्लाई
मस्तच आहे ❤
👌👌👍
Reshan che tandur chalel Kay please reply
हो कोणतेही तांदूळ घ्या मात्र ते जुने असावे.
आपटे इडली भाडःयातकरता येत का?
ताई तूमचे क्लासेस आहेत का ठाण्याला प्लिज सांगा ताई 🙏
का बरं
👌👌👌👌
Mala notification pathava
तूम्ही कूठे रहाता ताई एकदा चेहरा दाखवा
Ho tai chehara dakhva 😊
ताई यात उदीद डाल नाही घालायची,,...
खूप छान 👌👌👍👍
खुपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
खुप छान
Mast