Narhari Zirwal | Bade Mudde : सरकारवर झिरवळ यांनी डागली तोफ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Narhari Zirwal | Bade Mudde : सरकारवर झिरवळ यांनी डागली तोफ
    #bademudde #narharizirwal #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from A

Комментарии • 33

  • @AtishPuram
    @AtishPuram 7 дней назад +7

    तूम्ही आदिवासी नाहीत. नाही म्हणजे नाही होते. आदिवासी संस्कृती बद्दल कोणताही संबंध नाही.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 8 дней назад +4

    धन्यवाद विलास बडे बडे मुद्ये.

  • @khanduraut4656
    @khanduraut4656 6 дней назад +5

    सरकार आदिवासी संपवायचा काम चालू आहे
    पेसा भरती थांबवली आहे आज मजलं कुठे गेली सरकारची झिरवाळ साहेब डोक्यावर घेतले सरकारला

  • @PrameshwarDataDukarePrameshwar
    @PrameshwarDataDukarePrameshwar 7 дней назад +1

    Adivasi tiger fakt narhari zirval saheb

  • @rameshthakare6793
    @rameshthakare6793 7 дней назад +4

    आदिवासी आरक्षणासाठी आदिवासींच्या पोटी जन्म घेतला पाहिजे तोच खरा आदिवासी

  • @SatishBhilavekar-h3e
    @SatishBhilavekar-h3e 6 дней назад

    पेसा भरती झालीच पाहिजे

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 8 дней назад +2

    Aadiwasi ektecha vijay aso

  • @sharadkolse6382
    @sharadkolse6382 7 дней назад

    संविधानीक पदांवर कार्यरत असलेल्या
    1) छगन भुजबळ २) नरहरी झिरवाळ
    ३) गोपिचंद पडळकर ४) पंकजा मुंडे
    ५) धनंजय मुंडे ६) रत्नाकर गुट्टे
    हे लोक आपल्या समाजाची बाजूने बोलतात शपथ घेतली संविधानाची
    आणि हेच लोक आप आपल्या समाजाची बाजू घेऊन दुसऱ्या समाजावर आरोप करत आहेत
    उघडा डोळे बघा नीट

  • @krushnap3005
    @krushnap3005 6 дней назад

    जय आदिवासी

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 7 дней назад +1

    तु सरकार सोबत आहे तमाशगीर झिरवळ. धरणे काय देतोस, गाडीत दम आहे तर समाजासाठी राजीनामा दे व सरकार मधुन बाहेर पडून समाजासाठी बोल. काही केल तरी सुपडासाफ होणार आहे.

    • @kishordumada1824
      @kishordumada1824 6 дней назад

      राजीनामा हे तुमच्यासारखी कमजोर लोक देतात..... आम्ही आदिवासी आहोत.... आमचं जंगल आणि लोकांचं मंगल केल्याशिवाय राहत नाही..... चड्डीत राहायचं....😂

  • @DilipBorse-j4x
    @DilipBorse-j4x 7 дней назад

    या सरकार ने धनगर समाज ला आरक्षण दिले पाहिजे कारण तेचा लढा खुप दिवसांपासुन चालु आहे सरकारने या समाज जा अंत पाहू नका

  • @vilasthorat9978
    @vilasthorat9978 8 дней назад +2

    शिरवळ आरक्षणाचा कोण देईल सरकारच आहे तर सरकार मध्ये राहणारा उपोषण कराव लागत

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 8 дней назад +1

    झूरळ 😂😂😂😂😂

  • @SureshGaikwad-x7b
    @SureshGaikwad-x7b 2 дня назад +1

    Saglyana aarecshen Dil tar des kasa. Chalel saheb