अगदी बरोबर..... आपल्या धनगरी देवी देवतांची स्तुती/ महती काव्यातून सांगणारे गायक हे मौखिक परंपरेने गुरू कडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे गायन करीत आहेत.आपणांस असे दिसून येते की, बहुधा प्रांतनिहाय प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिका सांगितल्या जातात.आपल्यासारख्या जाणकारांनी नवीन पिढीला खरे ज्ञान प्राप्त करून द्यावे व आपल्या सांप्रदायाचा तसेच देवी देवतांचा प्रचार व प्रसार व्हावा हीच अपेक्षा.आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
ज्योत्स्ना डांगे जी धन्यवाद 🙏🙏 .... आपला अभिप्राय अधिक स्पष्ट असता तर बरे झाले असते.माझ्या मते धनगरी ओवी ही " सुंबरान" ने सुरु होते. व सुंबरान चा अर्थ जाणकारांनी स्मरण असा सांगितला आहे.अर्थात या विश्वाच्या निर्मात्याचे/ जगद्नियंत्याचे काव्यातून केलेले " स्मरण" ही एक भक्तीच आहे आणि म्हणूनच भक्ती करण्यासाठी कोणाला बंधन नाही व नसावे.आणि म्हणूनच बर्याच महिला ओवीकार आज आपणास पहावयास मिळत आहेत. तरीही आपल्या नावावरुन आपण ही एक महिला आहात असे वाटते.तेव्हा आपल्या " ओवीत लेडिज ला घेऊ नका" या म्हणण्याचा काही अर्थ असू शकतो.आपल्या सांप्रदायामध्ये महिलांनी काही नेमधर्म पाळणे अपेक्षित आहे ते ते अबाधित ठेवून भक्ती करण्यासाठी काही हरकत नाही व नसावी. माझी आपणांस नम्रपणे विनंती की राजकीय लोकांप्रमाणे महिला असावी का नसावी हा वादाचा मुद्दा न करता आपल्या नष्ट होत चाललेल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी वाद न करता सुसंवाद साधू या.परत एकदा आपणांस मनापासून धन्यवाद 🙏🙏
ओओो
छान छान आजोबा
1no🙏🙏🙏
मस्त
अंगावर काटा आला काय चाली आणि आवाज मन प्रसन्न झालं 🙏🙏🙏
kdkkkkkk
बिरूदेव ओविकार मंडळ तळसंगी तालुका मंगळवेढा जि.सोलापूर अतिशय सुंदर ओवी नमस्कार 🙏🙏
❤🙏🙏🙏🙏🙏🙏❤
पाटील गायक हे फेटे वाले का?
Yes
Ho
Kad..nusati bangdi ahe.
Shahir bhale juna ahe pan
Avajat Apratim godi ahe
Dhanywad 👏👏.
पाटील शाहिर या वयात एवढ्या तालात ओव्या गाताय तर जवानीत किती तालात गायला आसाल तुमचे कौतुक केलं पाहिजे शाहिर
ौ
Khup chan ovi aahe
धन्यवाद
Mast
शांताराम पाटील कवठे गाव उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर प्रसिद्ध
महालिंगराया आणि विठ्ठलाची ओवी जरा बदल आहे दादा
अगदी बरोबर..... आपल्या धनगरी देवी देवतांची स्तुती/ महती काव्यातून सांगणारे गायक हे मौखिक परंपरेने गुरू कडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे गायन करीत आहेत.आपणांस असे दिसून येते की, बहुधा प्रांतनिहाय प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिका सांगितल्या जातात.आपल्यासारख्या जाणकारांनी नवीन पिढीला खरे ज्ञान प्राप्त करून द्यावे व आपल्या सांप्रदायाचा तसेच देवी देवतांचा प्रचार व प्रसार व्हावा हीच अपेक्षा.आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@@yashwantharale9173 धन्यवाद दादा काही माहिती लागल्यास कॉल करू शकता मला
Satya Haalmat gayak ahet
@@dadapatil2287 ho
नंबर पाठवा
Ya tai ni sudha Mast ovi gayali
Tyabaddal
Dhanywad
Dhanywad
Dhanywad.
He Maya bhosalen pahav.
Doghit FARAK kay.
Old is gold
👌👌👌
Hyacha mob no asla tr dya pls
Ovit ledij la gheu nka
ज्योत्स्ना डांगे जी धन्यवाद 🙏🙏 .... आपला अभिप्राय अधिक स्पष्ट असता तर बरे झाले असते.माझ्या मते धनगरी ओवी ही " सुंबरान" ने सुरु होते. व सुंबरान चा अर्थ जाणकारांनी स्मरण असा सांगितला आहे.अर्थात या विश्वाच्या निर्मात्याचे/ जगद्नियंत्याचे काव्यातून केलेले " स्मरण" ही एक भक्तीच आहे आणि म्हणूनच भक्ती करण्यासाठी कोणाला बंधन नाही व नसावे.आणि म्हणूनच बर्याच महिला ओवीकार आज आपणास पहावयास मिळत आहेत.
तरीही आपल्या नावावरुन आपण ही एक महिला आहात असे वाटते.तेव्हा आपल्या " ओवीत लेडिज ला घेऊ नका" या म्हणण्याचा काही अर्थ असू शकतो.आपल्या सांप्रदायामध्ये महिलांनी काही नेमधर्म पाळणे अपेक्षित आहे ते ते अबाधित ठेवून भक्ती करण्यासाठी काही हरकत नाही व नसावी.
माझी आपणांस नम्रपणे विनंती की राजकीय लोकांप्रमाणे महिला असावी का नसावी हा वादाचा मुद्दा न करता आपल्या नष्ट होत चाललेल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी वाद न करता सुसंवाद साधू या.परत एकदा आपणांस मनापासून धन्यवाद 🙏🙏
अर्धे कपडे घालून नाचयला चालतय पण आमच्या माऊली ने पदर खाली पडू दिला का ते बघा
ओवी गायक श्री नागनाथ माडकर व श्री माने हे आहेत, व ते हराळवाडी, मोहोळ तालुक्यातील आहेत...
हराळवाडी घोडके वस्ती पासून तीन किलोमीटर नंबर सेंड करा
नाही..... श्री शांताराम पाटील कवठे
Dholya Anng halv oi bharil Vijay patil (Gawade)
Girish mote
❤❤❤ vah bhi achcha nahin lagta
Q G bhai sahab?
,
Kailash Vashi Shahir Sidgonda Dudhal Ovikar Mandal Khave Tal Mangalwedha Dist Solapur Shahir Sunil Dudhal Tarfe Hardik Hardik Swagat 👌👌👌👌👌👌
Number asel tar send kara