सोन्या भावा तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा इथून पुढचे आयुष्य तुला भरभराटीचे सुख-समृद्धीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना आणि तुझे प्रत्येक एपिसोड चांगले व्हावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा
सोन्या भावा जत्रेला गेलेला भाग नक्की दाखवा.खुपच मस्त भाग आणि वातावरण आहे तुमच्या जाधव वाडीच👍👍👍 तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोन्या भावा ओंम ला.घ्या जत्रेच्या भागात.🙏🙏
Muuchstac Skin Lightening Oil & Ocean Face Wash:-
Amazon: amzn.to/3rWr5b7
Flipkart: bit.ly/O42248fkslofw
Muuchstac Herbal Skin Lightening Oil:-
Amazon: amzn.to/3MpR96q
Flipkart: bit.ly/42265fkslo
Muuchstac Ocean Face Wash:-
Amazon: amzn.to/3ORRP6L
Flipkart: bit.ly/O42296fkfw
Order on WhatsApp: bit.ly/O42248waslofw
Ddvfdvf
Hi
7ggg😄😄😄😲😲😲😲💔
आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
सोन्या भावा तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा इथून पुढचे आयुष्य तुला भरभराटीचे सुख-समृद्धीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना आणि तुझे प्रत्येक एपिसोड चांगले व्हावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा
तुम्ही लवकर सोडला पन मीच आज बगितला .पन भाग खुप छान होता
हे आहे खरं गावठी मॅटर...
आजचा एपिसोड म्हणजे सुखद धक्काच.
सर्व प्रथम सोन्या भावा तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्या बाबा महाकाल तुला उदंड व निरोगी आयुष्य देवो। आणी आज भाग एक नंबर झाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 🌹 💐 🌺
सोनु भाऊ मस्तच असेच आमचे मनोरंजन करत रहा आजचा भाग खुप खुप छान होता
रम्या आणि रतनी तुमच लय भारी जुळलं पण आता सपनी आणि सोन्या जुळवा
कडक एपिसोड आवडला सोन्या भावा आणि सपनी
पुढचा एपिसोड लवकर घेवुन या ही नम्र विनंती सोन्या भावा
Ek number sonya bhau episode aahe
Mala khup khup aavdla
सोन्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🍫🍰🍰💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या भाऊ 🎂🎂💐💐
छोटे कलाकार राज ऐक नंबर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या भाऊ 😊🎂🙏💐🍫
प्रकट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा सोनु भाऊ
नवीन कलाकार.... राज भारी कॅरेक्टर दाखवताय... मस्त च
खूप छान आहे एपिसोड सोन्या भाऊ ❤️❤️❤️❤️🙏
खुप छान सोन्या भावा असेच भाग काडीजा👌👌👌👌
सोन्या भाऊ लय लय भारी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या भाऊ , राज चा नादच खुळा ..........
आजचा एपिसोड एक नंबर सोन्या भावा ❤️😘
सोन्या भाव वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 1 चं नंबर झाला एपीसोड
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
गप गुनान 2रू,आईसक्रीम खायचं अण माघारी यायच आण राज चा हात सोडूनका कुणी नाही तर चुकचाल सगळीजन 1नंबर भाग झाला मस्त भावानो🥰❤👍💯
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सोन्याभावा
जन्मदीनाच्या हर्दीक शुभेच्छा सोनु भाऊ 💐🎂💐🎂💐
सोन्या भाऊ प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂 तूमच व सपना ताई च जुळवून घ्या
Sonya bhava khup khup shubhechya happy birthday
Happy birthday Sonya bhava 🎂🎂🍫🍫🎂🎂🍫🎉🎉🎉🎉🎉 अजून असेच यश मिळत राहो हीच सदिच्छा 🎂🎂🎉
वाढदिवसाच्या भगव्या शिवमय शुभेच्छा सोन्या भाऊ आई आंबाबाई आपणास उदंड आयुष्य लाभो
Happy Birthday सोन्या भाऊ🎂🎉🎉🎉🥳🥳🥳🥳🎉🎉🎂🎂🎉🎉🥳
Happy वाढदिवस सोन्या भाऊ 🍩🌷
खूपच छान
एक नंबर झाला भाग सोन्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप खूप छान लेखक आहेस धन्यवाद
हार्दिक हार्दिक शुभेच्छा जत्रेला
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सोन्या भावा
Ek no bhag hota bhava full majja Ali Aaj tr
Happy birth day sonya bhau.🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂❤️❤️🌹🌹💯💯💯🌹
Mast Episode Sonya Bhau
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा
21:04 हे भांडन 1 no होत दादा 😂 BTW (Many Many Happy Returns Of The Day Dada 🥳🎉❤️)
आजचा एपिसोड नादच !!!!!!!!हसून बेजार झालो राव मस्त
वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा सोन्या भाऊ 🎂🎂🎂🌺🌺
Lay bhari episode 💯💯💯
Bhadan ek no zal 🔥🔥🔥
सोन्या राव वाढदिवस हार्दिक शूभेचछ 🎂🎂🎂
सोन्या भाऊ आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🌉🎆🎂🎂🎉🎉तुमची आणि सपणी ची भांडण लवकर मिटो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना,🎉🎉🙏
खूप सुंदर एपिसोड एपिसोड लवकर टाका
Raaj🔥😝je sagle ahet te kahi वर्षांनी दूर जातील ...लहान पणी आणि गावातील दिवस वेगळे च असतात
लय हसलो राव आजच्या भागाला
वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छां सोन्या भावा.
हाय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या भावा🎂👑❤️
आजचा एपिसोड खूप छान होती.👌👌👌👌👍👍
सोन्या भावा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
आजचा भाग लय ग्वाड वाटला आसच भाग सोडा 🙏👑👑👑👑सोन्या भाव
सोन्या भाऊ किंग गावठी म्याटर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
HAPPY BIRTHDAY SONYA BHAU
Hii
Happy birthday bhau
Happy birthday dada🎂🍰🍫god blessed you💐💐💐
सोण्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Kadak 👍👍👍
लहान मुलांना भारी काम करतोय
पल्ली आणी मंदी च भांडण भारी होत 🤩
Happy Birthday to you 🎉🎂 Sonya bhau असेच आम्हाला हसवत ठेवा
Kharanakkkkkkkk sonya bhava
Sonya bhava episode ek no zala ahe
Vadhadivasachya Hardik subheccha soyna Bhava lay Maja ali
सुदंर एपिसोड आहे, पुढील भागात यात्रा दाखव राम मंदिर चाफळ👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या🎉🎂🎂
1 no. Sonya bhava 👌👌💐💐
छान वाटला आजचा भाग आणि लोकांना हसवता हसवता जन जागृती करताय थोडा वेळ का होईना माणूस स्वताच दुखः विसरतो आणि हासतो
Good morning
🎊🎉💐🎂Many more happy returns of the day SONYA BHAU🎊🎉💐🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎉🎉🎉🎉🎉🎉
Sonya bhava मला असा video कुठेही बघायला मिळालेला नाही beautiful 😂😂😂😂👍👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🤣🤣🤣🤣
Happy birthday sonya💐💐💐
🎂🎂 Happy Birthday Sonya Bhava 🎉🎉
Happy Birthday Sonya Bhau...💥💥💥🎂🎂🎂🎂🥳🥳🥳🍫🍫🍫
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या भावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या
Happy birthday bhau
Happy birthday sonya bhau khupch chan
Happy Birthday To You Sonya Dada Sai Baba Bless You 🎂🍰
वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा सोन्या भावा 🎂
Mast episode hota
Khup bhari sonya भाऊ khup miss karto saglyana
सोन्या भावा जत्रेला गेलेला भाग नक्की दाखवा.खुपच मस्त भाग आणि वातावरण आहे तुमच्या जाधव वाडीच👍👍👍 तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोन्या भावा ओंम ला.घ्या जत्रेच्या भागात.🙏🙏
भाग खूप मस्त होता nice👍👍
ऐक नंबर 👌👌👌👌
Happy Birthday 🙏🎉🎉🎂🎂sony Bhavu 🎉🎂
Ekdam best Sonya bhava .
Khup bhari watla aaj
Happy birthday 🎂🥳🎉🎈🎁🎊🎂
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा भावा
great Sonya bhau
मंदी लय भारी बोलतेस
Happy Birthday सोन्या भाऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या भाऊ🎂💐🎉🎊🎈
Gap guman 2 rupaychi icecream khayachi ye ghari 😂😂😂lay Bhari 😘
सुपर व्हिडिओ
सोनू भाऊ जत्रा चा इपिसोड झाला पाहिजे आता 😂🥰
Happy Birthday Sonya Bhau 🎉🎊🎉🎊🎁🎁🎈🎈🎂🎂🎂💐💐💐