Indeed such a very complex adventure and so eagerness of this Vlog so beautiful blossom of greenery so glamourous views and cinematic shots also waterfall so natural well keep it up Jeevan dada 👌👍❤️❤️🤞
खूपच छान वीडियो आहे दादा आणी तुम्ही ज्या प्रकारे स्वतःची आणी इतरांची काळजी घेता अशा ठिकाणी गेल्यावर तर ते बघून खूपच छान वाटतं ❤️love from sambhajinagar 🤗
दादा..मी पण आपल्या jkv एक family member आहे....दादा आजच आम्ही कातलधर ट्रेक केला...आज २४ जुलै २०२३ सोमवार...खूप पाऊस होता ...धुक पण होत काय माहित नसल्यामुळे...खूप चालव लागलं della adventure पासून ते कातलधार...आणि एवढा चित्तथरारक ट्रेक झाला दादा अक्षारश अंगावर काटा येतो आता जरी आठवलं तरी कारण वरून खूप जोराचा पाऊस होता दगडातील मातीतून पाणी येत होत अन् जे मोठे दगड आहेत त्यावर खूप शेवाळ झाल होत.....आणि वरून वाहणारा जोराच पाणी....पण नशीब ते म्हणतात ना... जर आपण निसर्ग जपला तर तो आपल्याला जप तोच आज घरी येईल की नाय याची भीती वाटत होती continu पाऊस होता...पण स्वर्ग पहिला दादा आम्ही
The love you are getting from people while trekking is amazing ❤️. In single trek we met 50 people who knows you(even it was not weekend).And expressions from them are very remarkable. Keep growing 💐
जीवन दादा तु खुप खुप छान व्हिडिओ बनवतोस सह्याद्रीत ये णार आहे का भोर तालुक्यात आला तर मोहन गड कावळा गड रामदास स्वामी ची समाधी व नागेश्वराच्यामदिरात अंबावडेगावात झुलता पुल कारी गावात जेधे वाडा नंतर साळव गावात नीरा देवघर धरण व परत नागेश्र्वर मंदिर आहे
भावा तुझे व्हिडिओज खूप छान असतात... तुम्ही फक्त आणि फक्त ट्रेकिंग तेच व्हिडिओ बनवा.... आणि ते झाडाझुडपावर प्लास्टिकच्या बॉटल आणि चिप्स पॅकेट ठेवले ते उचलण्यासाठी गार्बेज बॅग सोबत कॅरी करायला सांग तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 😊
Superb Jeevan.. nice place and thanks for taking us through the lovely trek and the scenic beauty of Sahyadri. The voice over was fantastic and BTS was 🤣🤣🤣. Happy to see the forest dep and localities are taking care of such places with minimal charges taken from visitors. I hope the place is well maintained and clean. Thanks again, now I can login and start working with a smile Onn. 😃
माझा सर्वांत आवडता धबधबा नि नेचर ट्रेल एकदम जबरदस्त आहे, अनेक दुर्मिळ वनस्पती या ट्रेल मध्ये पाहायला मिळतात, बांबू पिट वायपर आढळतो. धबधब्याच्या आत केव/गुहे सारखी रचना आहेत थोडीफार, आरामात 100 लोकं बसतील इतकी जागा आहे. गुहेत बसून जेवणाचा आनंद घेणं नि समोर धबधब्याचे तुषार अंगावर पडणं, त्यात पावसाची संततधार, एक वेगळंच स्वर्गसुख आहे यात. एकदा तरी आयुष्यात कातळधार चा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. 😊
खूप छान आहे व्हिडिओ दादा. 😍 काय तो डोंगर , काय ती झाडी, काय तो धबधबा , ओके मध्ये आहे सगळं 😀❤️💫
1. Perfect JKV style vlog ...🔥
2. Informative
3. Cinematic
4. Entertaining
5. Connecting...❤️
Thank you so much 😀
Ek number aahe video dada
मज्जा आली jeevan दादा vlog पाहून ...😍👌👌
Bts वरून idea आली की vlog साठी किती मेहनत घेतोस 😅💯✌️
😅😅💯💯
💯💯
कातळधार ची माहिती देणारा मोनोलॉग🔥🔥
आणि शेवटची ॲक्टींग वाह वाह.. शॉर्ट्स यायला हवेत असे भारी भारी
Far sundar aahe
जीवन तु जे काही दाखवतो ते अद्भुत .मस्त धबधबा .
किती समृद्ध माझा महाराष्ट्र. धन्यवाद
विहंगम नजारा😍
द्रोणाचार्य चे shot classic♥️
Overall जबराट vlog🤩
खूब इंटरेस्टिंग ट्रैकिंग प्वाइंट वंस अगेन धन्यवाद जीवन दादा
दादा पुन्हा तुझा व्हिडिओ.... खूप वाट बघत होतो अश्या परिपूर्ण एकदम JKV स्टाईल व्हिडिओची ❣️✌️
As usual very nice...निसर्गाचा मान राखला पाहिजे
तुझ्या बरोबर असणारे हे भु भु खरे मित्र आहेत
Indeed such a very complex adventure and so eagerness of this Vlog so beautiful blossom of greenery so glamourous views and cinematic shots also waterfall so natural well keep it up Jeevan dada 👌👍❤️❤️🤞
Thanks a ton
खूप छान व्हिडिओ 👌. आणि शेवटच्या ॲक्टिंगला तर तोडचं नाही .
खूपच छान वीडियो आहे दादा आणी तुम्ही ज्या प्रकारे स्वतःची आणी इतरांची काळजी घेता अशा ठिकाणी गेल्यावर तर ते बघून खूपच छान वाटतं ❤️love from sambhajinagar 🤗
सर पाटण मधील ओझर्डे धबधबा याला एकदा नक्की भेट द्या
हा व्हिडिओ खूप भारी आहे ❤️❤️🥰❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
दादा..मी पण आपल्या jkv एक family member आहे....दादा आजच आम्ही कातलधर ट्रेक केला...आज २४ जुलै २०२३ सोमवार...खूप पाऊस होता ...धुक पण होत काय माहित नसल्यामुळे...खूप चालव लागलं della adventure पासून ते कातलधार...आणि एवढा चित्तथरारक ट्रेक झाला दादा अक्षारश अंगावर काटा येतो आता जरी आठवलं तरी कारण वरून खूप जोराचा पाऊस होता दगडातील मातीतून पाणी येत होत अन् जे मोठे दगड आहेत त्यावर खूप शेवाळ झाल होत.....आणि वरून वाहणारा जोराच पाणी....पण नशीब ते म्हणतात ना... जर आपण निसर्ग जपला तर तो आपल्याला जप तोच आज घरी येईल की नाय याची भीती वाटत होती continu पाऊस होता...पण स्वर्ग पहिला दादा आम्ही
The love you are getting from people while trekking is amazing ❤️. In single trek we met 50 people who knows you(even it was not weekend).And expressions from them are very remarkable. Keep growing 💐
Superb
Great
Khup masta vlog.Khup ramun jato tu nisargat aani vlog pahatana aamhi.pan.Kataldhara dhbdhaba jabari aahe..nisarga barobar ekarup vhayche tyala maan dyaycha aani khelayche naahi , anubhav ghyaycha, jababdari ni vaagayche ha sandesh navin pidhila yogya aahe.
Khup chhan nehmipramane apratim vlog and trek hota..☺️
जीवन दादा तु खुप खुप छान व्हिडिओ बनवतोस सह्याद्रीत ये णार आहे का भोर तालुक्यात आला तर मोहन गड कावळा गड रामदास स्वामी ची समाधी व नागेश्वराच्यामदिरात अंबावडेगावात झुलता पुल कारी गावात जेधे वाडा नंतर साळव गावात नीरा देवघर धरण व परत नागेश्र्वर मंदिर आहे
भंडारदरा,घाटघर दाखव भाऊ,प्रतीसाद चांगला मिळेल...खुप छान व्हिडीओ
Beautiful nature... Acting 1no. Cinematic scene bhari ch.
स्वर्ग आपल्या धरती वरचा स्वर्ग सह्याद्रीच्या कुशीतला हा स्वर्ग व्वा दादा तुझे video पाहुन मी धमाल केली पण तु तिथे स्वता आहेस काय मजा येत असेल ना
Sunder
खुप छान व्हिडिओ 👍👍👍👍विहंगम दृश्य 😍😍😍😍❤❤❤शेवटची अक्टीँग ने हसू आले🤣🤣🤣🤣🙏🙏🙏
Best shot at 18:30....Lai Avgadh trek he...😀
Me last week kataldhar la jaun ale , khup vegla experience hota all together. Sahyadri never fails to amaze us
अप्रतिम !! कधीतरी आपण सोबत ट्रेक करू., Nature Ani Wildlife बघण्यासाठी...✨❤️
भावा तुझे व्हिडिओज खूप छान असतात... तुम्ही फक्त आणि फक्त ट्रेकिंग तेच व्हिडिओ बनवा.... आणि ते झाडाझुडपावर प्लास्टिकच्या बॉटल आणि चिप्स पॅकेट ठेवले ते उचलण्यासाठी गार्बेज बॅग सोबत कॅरी करायला सांग तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 😊
You have improved a lot in many sense.Best wishes👍
Dada tumhi ekda bhuleshwar मंदिराला भेट देऊन बगा ना नक्की आवडेल तुम्हाला.....
OMG cinephotography ekch no 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Superb
Dhamakedar
Jhakass
Ekach no DaDa😍👌🏻👍🏻
ही तर आहे खरी सह्याद्री ची सफरर 🚩⚔🇮🇳
जिवन दादा तुला सह्याद्रिमधे पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो
❤Love you dada...😘Atul Chaudhari...from Nashik😍
Khup chaan ahe Ha Nisarga ,birds cha awaj ani waterfall.Trek karu shakat nahi,pun dada tuzy mule amhala sagla anand gheta yeto.🙂
thank you
स्वर्ग सुख आहे दादा मस्तमसत❤️🔥🔥 असे सिन दाखवल्या बद्दल
BRO in 4K Thanks For Ur Update Best Of Futures in ur up coming projects in 4 K : )
Great video. And one more thing its nice to see time of your journey showing in video.. thanks 🙏
My pleasure 😊
7.54 to 9.14. JKV vs Wild , ekdam bhari Dada
Superb Jeevan.. nice place and thanks for taking us through the lovely trek and the scenic beauty of Sahyadri. The voice over was fantastic and BTS was 🤣🤣🤣.
Happy to see the forest dep and localities are taking care of such places with minimal charges taken from visitors.
I hope the place is well maintained and clean. Thanks again, now I can login and start working with a smile Onn. 😃
Thanks a ton..keep sharing
खुपच भारी दादा 😘❤️ एकदम सुंदर 😘❤️❣️
जय महाराष्ट्र जय शिवराय दादा ....❤️✨🚩
LOVE FROM MH15
Ekda tujhya sbt treak karaychay dada😅 you are amazing just love you alot ❤️
जबराट व्हिडिओ होता .....हा ....जीवन भाऊंची आजची कातळदरा धबधब्याची माहिती देण्याची स्टाईल ही डिस्कवरी चैनल च्या अँकर Bear Grylls सारखी वाटली.
अरे दादा धबधब्या जवळचा तो क्षण मी परत परत बघितला काय ते म्युजिक काय तो jkv काय ते स्लो मोशन एक दम जबरी एक नंबर vlog 💐💐💐💐💐💐
Lots Of Love From Aaplich Mumbai ❤️
रेरेनकोट ची कॅप नाही घातलीस दादा... आतमध्ये पाणी गेलं का नाही.... 🤔🤔🤔😂😂😂😂😂👌👌
दादा नमस्कार 🙏 , kohlapur जिल्ह्यातील राधानगरी गावात राऊतवाडी धबधबा आणि तिथून जवळ रामनवडी धबधबा आहे ,खूप छान location आहे नक्की भेट दे .
Awesome video dada kharch khup bhar bhari aahe yarrr next time kuthe trek la janar ashil tr Instagram la nakki story Tak aamhi nakki join hou 🤩
बऱ्याच दिवसांनी आम्हाला सह्याद्री चा jkv पाहायला मिळाला. Thanks दादा
BTS pratek video mdhe thevat ja dada ending la bhari part❤️😂
Chaan mast
Awesome vlog , खरचं खुप सुंदर धबधबा 👌.
Khup khup mst dada very nice video 👌👌👌
Beautiful ....hope soon i will also go their ...😍❤️
Perfection called JKV.
1 numbar dada 👌🏻🔥👌🏻🔥
पुन्हा एकदा सह्याद्री मध्ये सैर करताना पाहून बरं वाटलं,, खूप छान व्हिडीओ..👌👍
ek number dada!
How much time it took to reach & come back ? Kiti vel laglo total ? Kiti difficult ahe ?
खूप छान व्हिडिओ होता दादा एकच नंबर निसर्ग
You are looking so good in this outfit 💯💯
Dada amcya sowtada waterfall la ya ki .beed
अप्रतिम नजारे👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤️❤️
Jivan dada ekda rayreshwarla trek karna khup chhan ahe.. mi comment kele ya adhipn..
Kataldhara waterfall चा खरा अनुभव घ्याचा असेल तर .....जेथून शूट केले तेथून खाली जरासा अवघड उतरण आहे. तेथे जायला हवे होते...
तो स्वर्ग 🌎🤩
अप्रतिम धबधबा 👌👌👌आणि दादाची एकटिंग लय भारी 👌👌👌👌😀😀😀😀
Dada cinematic scene and tuze te chalu asatana che dailogue naad aahe ekdam
Cinematic shots ek no hote
Ly mothi apli jkv family♥️
Tyancha mule late zala waterfall pryant pochvayla
Mich toh saglyanna sngat gelto jkv alet 😁
जय शिवराय दादा
1 no च दादा
Mast video ekch number❤️❤️❤️
Hope waterfall kade ajun thoda vel thamble aste...👍😀
Big from Gadchiroli 💚🤗
मस्त 👌 दादा कोमेडी पण केली
Jkv u r the great.... & old is gold✌✌✌✌
thanks..
शेवटचा रङण्याचा सिन बघुन अमोल दादाची आठवण आली..😂😂
जीवन सर एकदा तोरणा अन् राजगड यांचा व्हिडिओ होऊ द्या की या मान्सून मध्ये
Kay dhabdhaba 👍👍 mast 👍❤️
Like and comment first.असे मस्त व्हिडीओ यायला हवेत दररोज ़
Mst vlog dada... Keep rocking
Thank you so much
आमच्या गावात तुम्ही आलात खुप स्वागत तसेच आभार थोडी माहिती दिली असती तर मी पण आलो असतो पण असो
Need more videos like this👌🏻👌🏻👌🏻
Khup bhari video dada. Shabd kami padtil
My one of the best video an dadus tuza video pahun aathavni tajya zalya....
Dada background music kuthe milel ?
Ek number 👌lai bhari rao. Maja aali jeevanda
Indian bear grylls 🤩👌
Bty khup chan video lai bhari
07.37 background 🤣🤣
It is amazing kataldhar waterfall that a wonderful place too beautiful so enjoy your journey Jeevan dada👌❤️❤️🥳
Beautiful super 👍💯 ते
मस्तच दादा झाडी डोंगर पाणी 🌳🌳🌳
Superb 👍🏼👍🏼👌👌
माझा सर्वांत आवडता धबधबा नि नेचर ट्रेल एकदम जबरदस्त आहे, अनेक दुर्मिळ वनस्पती या ट्रेल मध्ये पाहायला मिळतात, बांबू पिट वायपर आढळतो.
धबधब्याच्या आत केव/गुहे सारखी रचना आहेत थोडीफार, आरामात 100 लोकं बसतील इतकी जागा आहे.
गुहेत बसून जेवणाचा आनंद घेणं नि समोर धबधब्याचे तुषार अंगावर पडणं, त्यात पावसाची संततधार, एक वेगळंच स्वर्गसुख आहे यात.
एकदा तरी आयुष्यात कातळधार चा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. 😊
दादा काळू धबधबा माळशेज घाटातल explore kar