खूप छान जीवन भाऊ...आम्ही सुद्धा रतनगडावर गेलो होतो .मी आणि माझा मित्र आदेश दळवी आणि अजून एक लहान मुलगा पण होता आमच्या सोबत . अशाच वातावरणात गेलेलो आणि धुके खूप असल्यामुळे आम्ही रस्ता चुकलो होतो ..पूर्ण जंगलात आम्ही तिघेच असल्यामुळे भयंकर घाबरलो पण होतो. परंतु शोधत शोधत शेवटी वरती पोहचलो. आणि सुखरूप घरी आलो😊❤️
रतनगड शिवरायांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे आणि हे सर्व अगदी स्वर्गा सारखं आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की हा स्वर्ग आमच्या अकोल्यात आहे ..... Proud to be akolekar 😍❣️ . . . . . . Fakt दुःख याच आहे की अकोल्यात चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत 🥺
दुःख, दर्द और पिडा ….😅😅😅😅 तरीपण व्लॉग भारी झालाय दादा आणि त्यात आपल्या #marathikanya सोबत ❤️💐🚩 पुढच्या episodes ची वाट पाहतोय आम्ही आता fkt specially राजस्थान ट्रिप ची धमाल 🎉🎉🎉
मी जीवन दादाच्या रतनगडाच्या ट्रेक ची वाट पाहत होतो..हुश तो आलाच😍 मी Instagram वरती खुप व्हिडिओ पाहिले, पण अस वाटायचं दादा आपल्याला हा ट्रेक कधी दाखवणार? Thank you so much 🥰💗 lots of love and respect Dada ❤️
Another classic presentation from Jeevan Kadam a.k.a. JKV ... your drone shots are really amazing... The cinematic shots have always been fantastic, and the information you share is always to the point... Now looking forward to see how part 2 is... 👍👍👍👏👏👏
पुर्ण व्हीडीओ पाहिला ....एकच बोलु इच्छिते, अप्रतिम अप्रतिम ...त्या दादांच खुप कौतुक करण्यासारखे आहे आँपरेशन ला नऊच महिने झालेले असताना पुतणी ला घेऊन ट्रेक करणे म्हणजे सलाम ये त्यांना.... त्याच्या सारख माझ ही एक मोठ स्वप्न आहे तुम्हाला भेटायचं आहे... लवकरच पुर्ण अशी आशा करते😍😍 पुढच्या व्हिडिओ ची उत्सुकता वाढली आहे ...वाट पहाते आहे
जीवन भाऊ खूपच छान ब्लॉग अमृतेश्वर मंदिर मी बघितले आहे मी आणि माझे मित्र बाईक राईड भांडार दरा बाईक राईड करताना हे अमृतेश्वर मंदिर पाहिले खूपच भाऊ कधी तुमच्या सोबत ट्रेक करायला भेटला तर हा नक्की करणार भाऊ 👍👌
दादा मस्त वाटलं 2 /3 ब्लॉगर मिळून Track केलात मस्त निसर्गरम्य वातावरण होतं. आणि मि परवा रायरेश्वरला जाऊन आलो दादा त्या सचिन जंगमला पण भेटून आलो तुमच्या विषयी आमची चर्चा झाली त्यानं मला मंदिर उघडून दाखवलं. कुलूप होतं तिथं
Bhau kay jaberdast cinematography karta vlog tumche ekdum bhari astatach pls ekda tari vlog Ani cinematic scene kasa banvaycha pls tyasathi video banva hya agodar tumhi khas video banvala ahe pan punha ekda kay tari Navin ideas Ani trick sangitle tar tumchi Krupa hoil
खूप छान जीवन भाऊ...आम्ही सुद्धा रतनगडावर गेलो होतो .मी आणि माझा मित्र आदेश दळवी आणि अजून एक लहान मुलगा पण होता आमच्या सोबत . अशाच वातावरणात गेलेलो आणि धुके खूप असल्यामुळे आम्ही रस्ता चुकलो होतो ..पूर्ण जंगलात आम्ही तिघेच असल्यामुळे भयंकर घाबरलो पण होतो. परंतु शोधत शोधत शेवटी वरती पोहचलो. आणि सुखरूप घरी आलो😊❤️
Ashyaveli Local guides sobat thevave 👍
रतनगड शिवरायांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे आणि हे सर्व अगदी स्वर्गा सारखं आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की हा स्वर्ग आमच्या अकोल्यात आहे ..... Proud to be akolekar 😍❣️
.
.
.
.
.
.
Fakt दुःख याच आहे की अकोल्यात चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत 🥺
कडाकणी
आठा-पिठी गुळ /साखर
हर हर महादेव जय श्रीराम जय शिवराय ❤❤❤
दुःख, दर्द और पिडा ….😅😅😅😅
तरीपण व्लॉग भारी झालाय दादा आणि त्यात आपल्या #marathikanya सोबत ❤️💐🚩 पुढच्या episodes ची वाट पाहतोय आम्ही आता fkt specially राजस्थान ट्रिप ची धमाल 🎉🎉🎉
Marathi kanya ✨✨
👌👌👌
👍
sahyadri स्वर्ग आहे महाराष्ट्र cha....खूप भारी दादा 😇👌❣️
Drone shoot mast kela
Thanks 😍🙏
Khup chaan treak kela,ani drone shots mast ghetle.wow
जबरदस्त vlog दादा with Old Friends 🔥🔥
"छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ट्रेक करा लागतो" Dialogue लय भारी 🔥🔥
खुपच मस्त जीवन,तुला स्मिताला आणि अमोलला एकत्र पाहन्याचा योग जुळून आला 👍👍👍👍👍😍😍😍😍❤❤
अतिशय सुंदर ट्रेक आणि ड्रोन शॉट्स
अप्रतिम...जाळ अन् धूर संगटच...Euuu
जिवन एकदम मस्त एन्जॉय व व्हिडीओ पण
ते ढगात काय सुंदर दिसत होतं खरचं भारी
जीवन, खूप सुंदर शॉट्स आहेत. Lemon grass tea, दसरा स्पेशल कडाकणी and everything is mouth watering... Waiting for the next series😎
Anti sunder nazara ani he tuch aamhala dakhau shaktos.
खूप मस्त विडिओ दादा 😍😍😍😍😍
सहयाद्री म्हणजे love 😍😍😍🚩🚩
खूप मजा आली, खूप उत्सुकता होती या विडिओ ची😍😍😎😍🙏🙏🚩🚩😙🚩🚩🚩
Thanks brother😉😍 Keep sharing👍
@@JeevanKadamVlogs ❤️
Travel vlog का किंग कौन...जीवन कदम✌️✌️🤙🤙 अप्रतिम ड्रोन शॉट्स आणि वीडियो सुद्धा
......Awesome.....
खरा स्वर्ग तर हा सह्याद्री त आहे .🥀🥀🥀🍁🍁🙌🏻💝
खुप छान दादा ...,
अप्रतीम व्हिडियो दादा .... द्रोण शॉट लय भारी...👌👌😀
मस्त 💐💐
Khup sundar video dada
खूप छान दादा
मस्तच
खूप अवघड ट्रॅक आहे
Khup divsani pahun khup chaan vatal tumhala waiting 2nd episode
Ek no....
खुपच भारी
खुप छान दादा ❤️
अप्रतिम व्हिडिओ 👍🏻👍🏻👍🏻🙏
जय महाराष्ट्र ❤️🙏
Dada khup chan
खूप खूप भारी असलं भारी वातावरण तिथली प्रत्येक गोष्ट अनुभवणं हे व्हिडिओ बघणारे नाही तर ट्रेकिंग किंवा ब्लॉग बनवणाऱ्या व्यक्तीला खूप अनुभवता येतं...❤️🙏🏻
Khup chan bhau jayachey mala pan julun yeina
Happy to see you & Amol sir together. Your previous vlogs together with Amol were very memorable.
Sundar vlog
दादा खूप दिवसांनी आशी व्हिडिओ बघायला भेटली ...mst ...👌
छान आहे
🌹🌹🌹
Dada amhala pan gheun jat ja kadhi tari
Dada kadak video ❤️😍❤️ tuz nav Jeevan ahe tuch Jeevan khup sunder ahe tuzyamule amhla ha nisrg bhgyla miltoy ghari baslya tuze khup abhar 🙏
I really like your travel vlog
Dada me 1 group sobat ratangadla sundayla 20 November 2022 la janar ahe kalji Kay ghayachi please help
Khup chan dada
खूप छान छान जीवन दादा ✌️
तु असा youtubers आहेस कि तुझे ब्लॉग amazing असतात.
आम्ही पण ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जाऊन आलो
छान experience होता
रतनवाडी ते सामरद असा ट्रेक केला होता
खुप सुंदर व्हिडिओ
Mast
Mast lay bhari all teamla best of luck and take care
दादा तुझा प्रत्येक व्हिडिओ हा भारी, भन्नाट आणि काहीतरी नवीन शिकायला मिळतो.
खरचं दादा तू जान आहे मराठी Vlog चा..💕💞
खूप सुंदर intro नरेशन
आणि निसर्गरम्य किल्ला आहे
Khup Bhari dada ❤️🔥
Kdk jivan bhau from azadpur ☺
मी जीवन दादाच्या रतनगडाच्या ट्रेक ची वाट पाहत होतो..हुश तो आलाच😍 मी Instagram वरती खुप व्हिडिओ पाहिले, पण अस वाटायचं दादा आपल्याला हा ट्रेक कधी
दाखवणार? Thank you so much 🥰💗 lots of love and respect Dada ❤️
सह्याद्री मध्ये मन हरवून गेले 🥰
Khupch chan video dada and hya weather madhe killa and aju bajucha view Ek number distoy drone shots ne ❤️❤️😍😍
Apratim 👌👌
खतरनाक ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Sir tumhi tikona fort var zava khup bhari ahe
Apratim video dada 👍
Excellent
Another classic presentation from Jeevan Kadam a.k.a. JKV ... your drone shots are really amazing...
The cinematic shots have always been fantastic, and the information you share is always to the point...
Now looking forward to see how part 2 is... 👍👍👍👏👏👏
Excellent beautiful awesome nature 👍🏻💯💯💯
Video baghyla start ch kelay toch comment karte .... Start baghunch video high level cha 1no k te kalatey ...Lay bhari Yeu😍😍
Great 😍 Purn video nakki bagha ani Punha ekda sanga kasa zalay te 😉👍
पुर्ण व्हीडीओ पाहिला ....एकच बोलु इच्छिते, अप्रतिम अप्रतिम ...त्या दादांच खुप कौतुक करण्यासारखे आहे आँपरेशन ला नऊच महिने झालेले असताना पुतणी ला घेऊन ट्रेक करणे म्हणजे सलाम ये त्यांना.... त्याच्या सारख माझ ही एक मोठ स्वप्न आहे तुम्हाला भेटायचं आहे... लवकरच पुर्ण अशी आशा करते😍😍 पुढच्या व्हिडिओ ची उत्सुकता वाढली आहे ...वाट पहाते आहे
Amazing
एकच नंबर 🤩🥰🤗 मस्त झाला व्हिडिओ आणि आपण खरंच काय धमाल केली बऱ्याच दिवसांनी एकत्र येऊन जुने दिवस आठवले ☺️
Ho na 😍 Karu plan ajun 😉👍
दादा 1 no.👑🚩❤️❤️❤️
Nice dada
Video 👌👌👌
त्यंबक शहरा पासून २०_२२किलोमीटर आहे
Dada tu ektach enjoy krtios tai la pan aant ja
Nice bro No.1
Nice beta
Chan video ahe 👌👌
Nice
Kadakne amchya solapur district madhe pan asatat.
👌👌
खुप सुंदर😍💓
हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
खूप मस्त ट्रेक दादा आम्हला पण कधी तुझ्या बरोबर याणे चा योग येतो काय माहित
जीवन भाऊ खूपच छान ब्लॉग अमृतेश्वर मंदिर मी बघितले आहे मी आणि माझे मित्र बाईक राईड भांडार दरा बाईक राईड करताना हे अमृतेश्वर मंदिर पाहिले खूपच भाऊ कधी तुमच्या सोबत ट्रेक करायला भेटला तर हा नक्की करणार भाऊ 👍👌
Nice video 👍👍
1no dada 💯🔥❤️
Very nice vlog 👌👍😍
दादा कळसुबाईचा व्हिडीओ बनवा ना
Mast🤩
जय शिवराय
दादा मस्त वाटलं 2 /3 ब्लॉगर मिळून Track केलात मस्त निसर्गरम्य वातावरण होतं. आणि मि परवा रायरेश्वरला जाऊन आलो दादा त्या सचिन जंगमला पण भेटून आलो तुमच्या विषयी आमची चर्चा झाली त्यानं मला मंदिर उघडून दाखवलं. कुलूप होतं तिथं
Amazing RATNAGAD Temples Jeevan river
Ep2 kadhi?
😍खुप छान दादा👌👌waiting for next part... 🤩
जीवन दादा एकदा kothligada वर ये
The way took the cinematic shots is magic ✨️
Full kadak jivan dada... Keep supprting.. ❤❤❤❤🙏🚩
Bhau kay jaberdast cinematography karta vlog tumche ekdum bhari astatach pls ekda tari vlog Ani cinematic scene kasa banvaycha pls tyasathi video banva hya agodar tumhi khas video banvala ahe pan punha ekda kay tari Navin ideas Ani trick sangitle tar tumchi Krupa hoil
Mi khup excited hoto dada tuza ha video bgnyasathi...
Khup bhari vatal love ❤❤
Ala finally😍❤️
जय शिवराय 🚩🚩
एकदम मस्त दादा ❤️🚩
हरिहर गड ला येना दादा