करुणा मुंडे ही काही राजकीय जबाबदार व्यक्ती नाही त्यामुळे तीच्या वल्गनांकडे दुर्लक्ष केले असेल ,असे कितीतरी सर्वसामान्य लोक असतात जे वाईट साईट बोलतात त्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते पण एक राजकीय जबाबदार व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महीलेचे नांव घेतें व त्या महिलेच्या चारीत्र्या बद्दल प्रश्न निर्माण होत असेल तर कोण गप्प बसेल ?
बीडच्या हत्याकांडावर अख्या महाराष्ट्राच्या जनतेने आवाज उठवला तरी तुमच्या सुपारीकिंग मालकानं ब्र शब्द काढला नाही,आणि कुठली कोण ते काल आलेल्या नटीचा लई पुळका आला आहे तुला का ह्याची पण सुपारी घेऊन बोलत आहेस.😢
मी मनविसे जालना जिल्हाध्यक्ष आहे... माझी अपेक्षा होती राजसाहेब वा पक्षातील इतर नेते संतोष देशमुख प्रकरणी आवाज उठवतील. परंतु ते राहिले बाजूला पण प्राजक्ता माळी ला सुरेश धसास वावगं काहीच बोलले नाहीत. तरी अभय खोपकर सारख्या नेत्यांनी एवढं का मनाला लावून घ्यावं...
बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे त्याच्यावर बोला ना जरा महिलांचा मन राखलाच पाहिजे त्याच्याबद्दल काहीच दुमत असण्याचे कारण नाही पण आज इतके दिवस झाले मनसेने झालेल्या घटनेचा साधा निषेध सुद्धा केला नाही तुम्हाला मतं कशी द्यायची सांगा बरं 🙏🏻
मतदार नसलेली सेना का झाली तर कारण हेच आहे आरे ज्या गोष्टी वर बोलायला पाहिजे आंदोलन केल पाहिजे ते न करता फक्त नाव घेतले म्हणुन तुम्हाला राग येतोय वा तुमचे विचार, आरे आत्ता तरी जागे व्हा
एक अमानुष खून झाला, मानवतेचा खून झाला तेव्हा तू कुठे होतास तु त्यावर बोल ना!! एक शब्द बोलल्यावर इतकी तडफड आणि एक अख्खा कुटुंब उध्वस्त झाला त्यावर न्याय द्यावा असा वाटत नाही का!!
खोपकर साहेब..एक प्रश्न.. करुणा मुंडेंच्या गाडीत..धनुभाऊ पिस्तुल ठेवले तिला जेल मध्ये पाठवले..त्या वेळेस एक महिला म्हणून आपण आपला पक्ष काहीच बोलला नाही आत्ता अचानक ...न्याय करताय ..
अमेय सर पा्जक्ता माळी बद्दल तुम्ही का clarifications देताय, मुळात याबद्दल पा्जक्ता माळी ने यावर बोलले पाहिजे,या अगोदर करूना मुंडेनि पण या नावाचा उल्लेख केला आहे, संतोष देशमुख यांची हत्या झाली यावर तुम्ही अजुन बोलले नाही
हा आवाज संतोष देशमुखांसाठी उचलायचा होता पण तुम्हाला एका अभिनेत्रीचा पुळका आला. प्राजक्ता माळी बऱ्याच मुलाखतीत राज ठाकरेंचं खूप कौतुक करत असते म्हणून हा विशेष पुळका आला असावा.
कायद्याच्या कक्षेत राहुन तक्रार करा तूम्ही किंवा माळी, दादागिरीची भाषा कशाला. राज साहेबाना माहित आहे का आपली भुमिका, ते कधीही सहमत होणार नाहीत तुमच्या भूमिकेशी. आधी माळी यांनी करुणा मुंढे विरुद्ध तक्रार किंवा साधा खुलासा का केला नाही , हा पुढचा विषय झालाच नसता.
अबे अम्या, करुणा धनंजय मुंडे यांनी सांगितले ओबेरॉय हॉटेल प्रकरणावर प्राजक्ता माळी ला उत्तर दे म्हणावं पाहिलं जर हे खोटं असेल तर करुणा ताई, आणि सुरेश धस वर तक्रार दाखल कर... पण उत्तर नाही देणार कदाचित करूणा ताई कडे सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ असतील तर 😅
अरे एवढ्या मोर्चे कशासाठी निघालाय रे काय बोलतो तुला शोधतो का खोपकर अरे नटी आहे रे ते अरे अगोदर बीडच्या प्रकरणावर बोल आणि नंतर बोलणारे अरे नटीची काय बाजू घेतो रे भाऊ
मनसे हा मराठी माणसाचा पक्ष बोलता ना मग संतोष देशमुखला न्याय द्या हया सिनेमा वाले काय ठोस पैसा घेऊन काम करतात माला आज स्वतःला लाज वाटते एक मनसैनिक आणीं मराठी असल्याचा तुमच्या कदून ही अपेक्षा नव्हती साहेब आज पासून मनसेला जय महाराष्ट्र
या मूळ हे सुपरिबाज निवडून येत नाही. यांचा पक्ष प्रमुख राज ठाकरे राजकारण कमी अन नौटंकी आणि सिनेमा यातच मग्न असतो म्हणून यांना पुळका येणारच. संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर मनसे ची काय भूमिका ते पण सांगा... लाज वाटू द्या थोडी.
संपूर्ण महाराष्ट्र आरोपी ला शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही एका अभिनेत्री बाजु घेताय कोणतीही शहानिशा न करता, ज्याची हत्या झाली त्यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला काही नाही तुम्ही या प्रकरणात उडी घेऊन मिडिया ला आयतं कोळीत दिलं ते आता मनसे या पक्षाच्या नावाने पाजळत बसतील
खोपकर साहेब आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही आहे का की एक राजकीय नेत्याच्या प्रमोशनसाठी एखाद्या अभिनेत्रीला जाणे योग्य आहे का.इथून पुढे अभिनेत्रीने सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला जातांना शहनिशा करायची गरजेचे आहे.खोपकर साहेब थोडे फार देशमुख यांच्या हत्याकांड वर बोलले असते तर राज्याला बरे वाटले असते.
जाहीररित्या नाव आणि थेट आरोप तर करुणा मुंडे ने काही महिन्या आधीच घेतलं आहे तेव्हा का नाही कोर्टात केस केली ? का त्या वेळेस तेव्हा महिला आयोगा कडे तक्रार नव्हती केली. धस ने तर कोणते आरोप केले नाही.
Beed च्या प्रकरणावर बोलायचे सोडून प्राजक्ता माळी च्या पुळका आलाय यांना
मुद्दा गंभीर आहे सगळ्यांना अटक झाली पाहिजे
पण वाचाळवीर तोंड सांभाळला पाहिजे
मनसे हत्या प्रकरणांमध्ये काय उतरली नाही याचे उत्तर द्या पहिल्या आपला मराठी माणूस महाराष्ट्र मधला😢
त्यांना सुपारी द्यावी लागते फुकट कामे करणे त्यांनी बंद केलय 😂😂😂😂
फार पुलका आलाय. जेव्हा करूणा मुंडे बोलत होती . तेव्हा का नाही गेला महिला आयोगात . कारण तिने सर्वच काढलं असतं 😂😂😂😂
बरोबर 😂
अहो सरपंचाच्या हत्येवर बोला जे न्याय मागतात त्याना सपोर्ट करा.
सुरेश दास चुकीचं काहीच बोलले नाही याच्यात काय खोटं आहे ते सांगा
तु गेल्या का बघायला
Are lvdya amhi beed che amahla mhit na ky vishay cholya @@pragatikardile3834
Purava kay ahe....ti kunachi tari bahin ahe na.....dhas chya garatil mahilechi nav kuni ghetale tr kahi hoil
करुणा मुंडे यांनी बोलले तेव्हा कुठे होता र तू
खोपकर जी तुम्ही आणि तुमचा पक्ष या बाबतीत जेव्हढा शांत राहील तेव्हढ बर होईल.
खरे आहे
तुझ्या प्राजक्ता माळी ला सांग कि एकदा खुलासा कर कि धनू भाऊ चे तिचे संबंध काय हे करूणा मुंडे यांनी सांगितले आहे
करुणा मुंडे पण प्राजक्ताचा नाव घेतात
करुणा मुंडे ही काही राजकीय जबाबदार व्यक्ती नाही त्यामुळे तीच्या वल्गनांकडे दुर्लक्ष केले असेल ,असे कितीतरी सर्वसामान्य लोक असतात जे वाईट साईट बोलतात त्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते पण एक राजकीय जबाबदार व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महीलेचे नांव घेतें व त्या महिलेच्या चारीत्र्या बद्दल प्रश्न निर्माण होत असेल तर कोण गप्प बसेल ?
बीडच्या हत्याकांडावर अख्या महाराष्ट्राच्या जनतेने आवाज उठवला तरी तुमच्या सुपारीकिंग मालकानं ब्र शब्द काढला नाही,आणि कुठली कोण ते काल आलेल्या नटीचा लई पुळका आला आहे तुला का ह्याची पण सुपारी घेऊन बोलत आहेस.😢
सरळ बस अगोदर, only suresh अण्णा धस
मी मनविसे जालना जिल्हाध्यक्ष आहे... माझी अपेक्षा होती राजसाहेब वा पक्षातील इतर नेते संतोष देशमुख प्रकरणी आवाज उठवतील.
परंतु ते राहिले बाजूला पण प्राजक्ता माळी ला सुरेश धसास वावगं काहीच बोलले नाहीत. तरी अभय खोपकर सारख्या नेत्यांनी एवढं का मनाला लावून घ्यावं...
लै जातीवादी आहेत हे मनसे चे लोक
हो आम्ही पण लवकरच मनसे ओळखुन त्यांना बाय बाय करून टाकले आहे.
अमेय खोपकर नेते 😂😂😂
तु अन तुझा नेता आरोपीला श्रेय देणाऱ्या सिस्टीम वर बोलला असता तर बर वाटलं असतं
उठ दुपारी आणि घे सुपारी हीच ह्यांची रणनिती राहिलेली आहे.
गप रे andu only suresh अण्णा धस
बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे त्याच्यावर बोला ना जरा महिलांचा मन राखलाच पाहिजे त्याच्याबद्दल काहीच दुमत असण्याचे कारण नाही पण आज इतके दिवस झाले मनसेने झालेल्या घटनेचा साधा निषेध सुद्धा केला नाही तुम्हाला मतं कशी द्यायची सांगा बरं 🙏🏻
फक्त नाव घेतलं तर एवढी कळ आली
एक खून झाला तरी त्याचं काही घेणं देणं नाही.
साहेब हे चित्रपट नाही. रिअल लाईफ आहे
मतदार नसलेली सेना का झाली तर कारण हेच आहे आरे ज्या गोष्टी वर बोलायला पाहिजे आंदोलन केल पाहिजे ते न करता फक्त नाव घेतले म्हणुन तुम्हाला राग येतोय वा तुमचे विचार, आरे आत्ता तरी जागे व्हा
दीड फुट्या कुठला
एक अमानुष खून झाला, मानवतेचा खून झाला तेव्हा तू कुठे होतास
तु त्यावर बोल ना!!
एक शब्द बोलल्यावर इतकी तडफड आणि एक अख्खा कुटुंब उध्वस्त झाला त्यावर न्याय द्यावा असा वाटत नाही का!!
करुणा मुंढे ने आरोप केले होते मग गप्प का बसले होते
खोपकर साहेब..एक प्रश्न.. करुणा मुंडेंच्या गाडीत..धनुभाऊ पिस्तुल ठेवले तिला जेल मध्ये पाठवले..त्या वेळेस एक महिला म्हणून आपण आपला पक्ष काहीच बोलला नाही आत्ता अचानक ...न्याय करताय ..
साहेब हीचा पुळका दाखवण्यापेक्षा देशमुखंबद्दल बोला.सुरेश धस नाही मुंडेंची बायको पण तिचे नाव घेते म्हणजे कायाहे ते बघा.
धन्याचा विषय आहे. धन्यानी सागितला आहे हिला पत्रकार परिषद घ्यायला
प्राजक्ता माळी ची माफी मागण्या सारख धस अण्णा काही बोललेच नाही.
तुझ्या बहिण पण अण्णांची मैत्रीण आहे
करुणा मुंडे प्रकरण झाल तेव्हा कुठे गेलता 😂
आण्णा बोलते सबको कोलते 🔥
म्हणून मनसेचा एकही आमदार नाही
Hatya keli tyachyavr nahi bolat
खरं आहे
ऊठ दुपारी घे दोनशे ची सुपारी शून्य आमदारांची सेना
प्रत्रका र.. petrol घेऊन गेलाय...वा छान.. patrakarita...
म्हणून तर एक पण आमदार नाही निवडून आला. 😂😮😂
अमेय सर पा्जक्ता माळी बद्दल तुम्ही का clarifications देताय, मुळात याबद्दल पा्जक्ता माळी ने यावर बोलले पाहिजे,या अगोदर करूना मुंडेनि पण या नावाचा उल्लेख केला आहे, संतोष देशमुख यांची हत्या झाली यावर तुम्ही अजुन बोलले नाही
खोपकर निट तथ्य चेक करा, लोक उगीचच नाही तुम्हाला नाकारत. मग करुणा मुंढे यांना कोर्टात का नाही खेचत . तुम्ही तक्रार करा की. हिम्मत दाखवा
माननीय श्री सुरेश धस आमदार साहेब काहीही चुकीचं बोललेले नाही ते बरोबर बोलले सुरेश धस साहेबांना माझा सलाम
भाऊ प्राजक्ताला व्हिडिओ टाक,, म्हणावं करुणा मुंडे च्या प्रश्नाला उत्तर दे,,ती,, का असे म्हटले,, त्यावर बोल म्हणा
खोपकर आपल्याबद्दल अनेकांना आदर आहे,चुकीच्या लोकांचे समर्थन नका करू.नि आपली किंमत नका घालवू
बीड चे प्रकारन दुसरीकडे नेवू नका
खोपकर...आपण देशमुख का न्याय देण्याची भूमिका घेत नाही..???छान...चालले आहे...
हा आवाज संतोष देशमुखांसाठी उचलायचा होता पण तुम्हाला एका अभिनेत्रीचा पुळका आला. प्राजक्ता माळी बऱ्याच मुलाखतीत राज ठाकरेंचं खूप कौतुक करत असते म्हणून हा विशेष पुळका आला असावा.
करुणा मुंढे यांना माफी मागायला लव अगोदर, तोपर्यंत हा विषय कोणीही काढला नव्हता.
कायद्याच्या कक्षेत राहुन तक्रार करा तूम्ही किंवा माळी, दादागिरीची भाषा कशाला. राज साहेबाना माहित आहे का आपली भुमिका, ते कधीही सहमत होणार नाहीत तुमच्या भूमिकेशी. आधी माळी यांनी करुणा मुंढे विरुद्ध तक्रार किंवा साधा खुलासा का केला नाही , हा पुढचा विषय झालाच नसता.
Baba bichukule sarkhi karuna bai ahe tichya bolnanye kay farak nahi pn 5tum amdar asnatya das sahebani press samor vinakaran nav ghen changla nahiye..kambar halavnari heroin mhtle te sapna chodhry la he shobaht kay ? Chukila chuk mhnayla shika..anna chukle mafi magun mitvaych sodun wadhvaych baghtayet mhnje fame milel ajun Maharashtra madhi ..asl rajkaran nka karu mhnava ..
पक्ष संपत आला तरी सुधारणार नाहीत
खोपकर बरोबरच बोलले.
सुरेश ला काय फक्त राजकारण करून पोळी भाजायची आहे
हा प्रश्न करुणा मुंडे यांना का विचारत नाही त्यांनी एक महिना अगोदर घेतल होत सुरेश धस यानाच का म्हणता
घेतली का बाबा सुपारी तरी म्हणा मनसे शांत कशी बसली😅
अरे बाबा ती करूणा मुंडे काय बोलली ते ऐक एकदा.....त्यावर का बोलत नाहीत तुम्ही....
Suresh Anna Dhas 🔥❤
संपलेला पक्ष आहे आमचा
काय बोलता काय चाललंय महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्या बद्दल बोला काहीतरी ...!
फालतू पक्ष फालतू मनसे फालतु लोक, अरे बाबा संतोष दादा ला न्याय मिळेल यासाठी तू आणि तुझ्या पक्षाने काय केल ते सांग????
निर्लज्ज धस, विषय काय बोलतय काय.
करुणा मुंडे बोलली तेव्हा प्राजक्ता माळीण ने पत्रकार परिषद घेऊन सांगितल पाहिजे होत माझा काही संबंध नाही .
उठला दुपारी....
सरपंचा बद्दल बोला अभिनेत्रीच काही सांगू नकोस
रान बाजार ...छान काम केले आहे
जेव्हा च्य तेंव्हा न्याय दिला असता तर हे सगळ बघायची वेळ आली नसती साहेब
Tumchya netyala sanaga ek shabda tari bol mhanav santosh deshmukh sathi ka packet pohachlay
अश्या लोकांमुळे मनसे संपले
साहेब करूना मुंडेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले आहे ति चौकशी करा काय मॅटर आहे सुरेश धसांना नंतर विच्याराव अस वाटतय. 🙏
हीरोइन चा काय संबंध
यांना काय वेगळाच पुळका आलाय? त्या ऐवजी खोपकर साहेब पिडीत कुटुंबाला भेटावयास गेले असते तर बरं वाटलं असतं ? इतके कसे आपण वेदना हीन आहात!
अबे अम्या, करुणा धनंजय मुंडे यांनी सांगितले ओबेरॉय हॉटेल प्रकरणावर प्राजक्ता माळी ला उत्तर दे म्हणावं पाहिलं जर हे खोटं असेल तर करुणा ताई, आणि सुरेश धस वर तक्रार दाखल कर... पण उत्तर नाही देणार कदाचित करूणा ताई कडे सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ असतील तर 😅
अरे एवढ्या मोर्चे कशासाठी निघालाय रे काय बोलतो तुला शोधतो का खोपकर अरे नटी आहे रे ते अरे अगोदर बीडच्या प्रकरणावर बोल आणि नंतर बोलणारे अरे नटीची काय बाजू घेतो रे भाऊ
यांना फक्त माळ्यांना बदनाम करायचे बाकी काही नाही😮😮
खोपकर धस साहेब जे बोलत असतील तर त्यांत काहीतरी तथ्य असेल ना
निर्लज्ज माणसाविषयी काय बोलायचं
हे खूप कर हॉटेल वाले विचार ना निस नाव कशामुळे घेतलं या खंबीर आम्हाला अख्या बीड वाल्याला माहिती
गंभीर विषय नेमका कोणता ?
वाकड्या करूना मूढे होटेल ओबेरॉयमध्ये काय चालत हे बोलली तेव्हा का विचरल नाही
मनसे हा मराठी माणसाचा पक्ष बोलता ना मग संतोष देशमुखला न्याय द्या हया सिनेमा वाले काय ठोस पैसा घेऊन काम करतात माला आज स्वतःला लाज वाटते एक मनसैनिक आणीं मराठी असल्याचा तुमच्या कदून ही अपेक्षा नव्हती साहेब आज पासून मनसेला जय महाराष्ट्र
Only धस साहेब
करुणा मुंढे बोलली होती तेव्हा कुणी बोलले नाही 😂
धसाला सांगा पुन्हा तु परत निवडून येऊन दाखव
Amhi dhasancha mage ubhe ahot❤
Suresh aana
सुरेश आण्णा धस चे मनसे खुपकर शेट उपटु शकत नाहिस
मनसेच्या नादी लागू नकोस सुरेश सर जाहीर माफी
मनसेने करुणासाठी पण रस्त्यावर यावं 😂😂
खोपकर भाऊ रानबाजार बघा एकदा जाऊन 😂
धस ला लस ची सक्त गरज आहे
देशमुख मृत्यू बाबत खोपकर बोला.
खाजगी बाब आहे.कलाकारानी प्रकरण लाउन धरावे नाहीतर सोडून द्यावे.
घे सुपारी उठ दुपारी😂😅
Good job amey sir I am proud of you
Ha हे त्यांची साथ देणारच ना..
संतोष सरपंच यांचा विषयी एक ही शब्द बोलले नाही
ह्याला कशाला काय विचारता कोण आहे हा
या मूळ हे सुपरिबाज निवडून येत नाही. यांचा पक्ष प्रमुख राज ठाकरे राजकारण कमी अन नौटंकी आणि सिनेमा यातच मग्न असतो म्हणून यांना पुळका येणारच. संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर मनसे ची काय भूमिका ते पण सांगा... लाज वाटू द्या थोडी.
अजिबात माफी मागायची गरज नाही...ते वेगळ्या अर्थाने बोलले होते..या खोपकर ला मराठी शिकवा आता
संपूर्ण महाराष्ट्र आरोपी ला शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही एका अभिनेत्री बाजु घेताय कोणतीही शहानिशा न करता, ज्याची हत्या झाली त्यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला काही नाही तुम्ही या प्रकरणात उडी घेऊन मिडिया ला आयतं कोळीत दिलं ते आता मनसे या पक्षाच्या नावाने पाजळत बसतील
धस ला लय जोक करता येतो ,शहाणा समजतो
आता हा कुठला आमदार आहे आमी कोपिकर
अंधारेताईची प्रतिक्रीया काय आहेत? त्यांचा या प्रकरणात बोलायचा दम नाही.
करुणा मुंडे मिडिया समोर प्राजक्ता माळी चे सगळे नाच गाणी सांगते तेव्हा का नाही बोलत हे चमचे
म्हणून मनसे ला मुंबई सोडून कोण ओळखत नाही याना हया प्रकरणात आवाज उठवला असता तर पुढची निवडणूक सोपी गेली असती राज ठाकरे ची काय कामाची नाही 😂😅
खोपकर साहेब आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही आहे का की एक राजकीय नेत्याच्या प्रमोशनसाठी एखाद्या अभिनेत्रीला जाणे योग्य आहे का.इथून पुढे अभिनेत्रीने सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला जातांना शहनिशा करायची गरजेचे आहे.खोपकर साहेब थोडे फार देशमुख यांच्या हत्याकांड वर बोलले असते तर राज्याला बरे वाटले असते.
हत्या झाली त्याच्यावर बोल ना अगोदर खोपकर प्रत्येक वेळी विरोधात असतो
करूनाजिनी नाव घेतले तेंव्हा कुठे होतात.?
म्हणून मनसे ला लोक मत देत नाहीत,
खोपकर. तुम्ही अशी माफी मागण्यास करुणा मुंडेना सांगा मग बघू
जाहीररित्या नाव आणि थेट आरोप तर करुणा मुंडे ने काही महिन्या आधीच घेतलं आहे तेव्हा का नाही कोर्टात केस केली ? का त्या वेळेस तेव्हा महिला आयोगा कडे तक्रार नव्हती केली. धस ने तर कोणते आरोप केले नाही.