काकाकुव्वा पक्षी इतक्या लोकांना माहित नाही बघून गंमतच वाटली, लोक कुठल्या जगात रहातात नक्की ? लहानपणी कितीतरी घरात हा पाळीव पक्षी पाहिला आहे , त्याला ट्रेन केला तर बोलतो अशी अफवा असायची 😂
अरे तुम्ही क्रिकेटची कॉमेन्ट्री देतात असे वाटते.लोकांचा वेळ फुकट वाया जात आहे.तुम्ही बोलून तिकडे काही बदल होणार नाही. लोकांचं कॉन्सलिंग करून तुमचा टीआरपी वाढवून लोकांना अडकवून ठेवता.याने काय फायदा होणार ते पण लोकांना सांगा ना?
वर्षाताई खूप धूर्त बाई आहे.वर्षाताईंना आता असे वाटत आहे की मीच जिंकायला पाहिजे.
निक्की आणि अरबाज ची दोघांची पण कशी फाटली आहे आता दोघांची भाषा बदलली आहे कसे गोड बोलतात
मित्रा संग्राम दादा म्हण. ते खूप मोठे आहेत तुझ्यापेक्षा. माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान असूनही मीही रिस्पेक्ट करतो त्यांचा.
डीपी अंकिताला स्पष्ट सांगू शकत नाही.अंकिता आणि डीपीची खूप जुनी ओळख आहे.त्यामुळे डीपीला अंकिताला दुखवायचे नाही.
निकीला माहित आहे अरबाज जाणार संग्राम ला मस्का लावत आहे 😂
निक्कीने आता गेम बदलला आहे.गेल्या 2 दिवसात निक्कीची भाषा बदलली आहे.
Nominet zhale mhanun ti😅😂natak karte
Nikki baher janarach nahi aamhi tila vote kelay. Nikki supporters 5 million followers aahet
कोकणी गैंग
अभिजीत, अंकिता, पॅडी ने सर्वांचा सफाया केला आहे 😂😂😂
Ekdam correct ahe... Jai kokan❤
💯
सगळ्या मुलांना मुली बनवा असा task दया मुलांनी मुलींचा मेकप करून
Abhijeet winning trophy
संग्रामचा तीन आठवड्याचा काँट्रॅक्ट आहे
म्हणजे पुढच्या आठवड्यात संग्राम जाणार
अभिजीतचा स्वभावच तसा असेल. उगीचच निष्कर्ष काढू नयेत.
Please.. वर्षा ताईंना vote करा 🙏🙏🙏
काकाकुव्वा पक्षी इतक्या लोकांना माहित नाही बघून गंमतच वाटली, लोक कुठल्या जगात रहातात नक्की ?
लहानपणी कितीतरी घरात हा पाळीव पक्षी पाहिला आहे , त्याला ट्रेन केला तर बोलतो अशी अफवा असायची 😂
Abhijeet मुळात चांगला आहे, मागे बोलत नाही..... त्यामुळे त्याला नावं ठेवु शकत नाही, त्याचा भांडणं करायचा स्वभाव नाही
वाईट बातमी जान्हवी एलिमिमेशन
Abhijit swatah characterless aahe tyamule tyache vichar pn neech aahet... Agoder nikkichya mage mage hota tine lathadle mhanun Ankita Ankita karat basto aata..
Mast task hota
भाऊ तू बोललास की वर्षाताईंचा शेवटचा आठवडा आहे.ए टीम सोबत चांगले वागून बाहेर जातील.म्हणजे वर्षाताई जाणार का या आठवड्यात?
बरोबर आहें सग्राम आता आला आहे
KakakuAaa❤
अरबाज आणी निक्की काहिच निट गेम खेळत नाही
अरे तुम्ही क्रिकेटची कॉमेन्ट्री देतात असे वाटते.लोकांचा वेळ फुकट वाया जात आहे.तुम्ही बोलून तिकडे काही बदल होणार नाही.
लोकांचं कॉन्सलिंग करून तुमचा टीआरपी वाढवून लोकांना अडकवून ठेवता.याने काय फायदा होणार ते पण लोकांना सांगा ना?
Abhijit win honar 💯
निराश करणारी बातमी म्हणजे वर्षा ह्या घरातून जाणार आहे का? कोड मध्ये सांगा
Finale lavkar honar ahe ka
संग्राम म्हणतोय अजून तीन वीक च कॉन्ट्रॅक्ट झालं हे असं खरं असतं का?
Are ha game aahe Ani tu dp baddal bolta aryacha kai ?
Bb5 boring and backwash show.
Sangram always prefer to sleep and take rest on bed or Safa.useless person.
काकाकुवा म्हणजे भारद्वाज पक्षी ज्याच्या दर्शनाने पुरा दिवस छान जातो.
ळ
Nahiiiiii, Bharadwaj Paxil Vegla, black and orange asto.
Kākākuvvā is mostly white
❤ड्या चा भारद्वाज
Mi tar mhanto aarbaz la baher kada mag Nikki la samjal duniyadari
Ek no faltu review.....
Ritesh sodu shakto hosting
Dp cha kahi kalatch nhiye?
आज जरा बरा झाला गेम
Suraj la nahi na baher kadnar😮 vaet बातमी ही तर नसेल ना
BB Band Honar aahe
Mala mahit hote kakakaua😄
Kay aahai kakakuaa
Bb lahan mula pan baghtat na tya hishobane game dila...tumhala nikki kirkir watate mag bagha boring show
Tya janvi ch soda tumchi ch jast overacting hot ahe 😂😂