गवताळ वाढ कमी करा/पूर्ण थांबवा योग्य फवारा घ्या,ऊस उंच ,जाड बनवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 41

  • @rajpatil2145
    @rajpatil2145 4 года назад +1

    सर आपण शेतकऱ्यांचा निस्वारथी पणाने फायदा करतं आहात त्याबद्दल आपले खुप खुप आभार ,

  • @Vchjk555
    @Vchjk555 2 года назад

    सर आपण खुप छान माहिती दिली आहे.

  • @hanmantjadhav7880
    @hanmantjadhav7880 4 года назад

    अतिशय सुंदर मार्ग दर्शन मिळाले

  • @maheshbhande8274
    @maheshbhande8274 5 лет назад

    Khat konti taykayachi te sanga

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 лет назад

    छान माहिती दिली.
    धन्यवाद

  • @sahebraokale5889
    @sahebraokale5889 4 года назад

    Aho Kay vapraych te sanga

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 Год назад

    Nice

  • @Rusher_Boy_7
    @Rusher_Boy_7 3 года назад

    उपाय काय सांगा

  • @santoshmadane8571
    @santoshmadane8571 5 лет назад

    Zinc sulphate kontya prakarche vaprave

  • @nileshkulkarni4714
    @nileshkulkarni4714 5 лет назад +1

    आपली माहिती छान आहे, गवताळ वाढीवर बिज प्रक्रियाची tretment करता येते का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      हो,पण वरचेवर स्प्रे घेतले तर जास्त results येतात

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 5 лет назад

    Sir nice video,सर ऊस बुडाला आहे ,पाच ते सहा कांडी तयार होता, ऊपाय सुचवावा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  5 лет назад

      Close फोटो पाठवा,उसाचे सुधारू

  • @ullhaspatil8627
    @ullhaspatil8627 3 года назад

    Happy

  • @jivanmore4619
    @jivanmore4619 5 лет назад

    yekch gost kiti vela sagtay tech tech

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  5 лет назад

      एवढं सांगूनसुद्धा लोकांना समजतच नाही

  • @allphoto4248
    @allphoto4248 2 года назад

    6:28

  • @pandharimate4554
    @pandharimate4554 5 лет назад +1

    ऊस पहिली आळवणी लागवडी नंतर किती दिवसांनी करावी ते सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      पहिले पाणी पाजून लगेच घेतली तर निघतानाच कोंब जाड होतात

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 4 года назад

    मी ८६०३२चे बियाणे घेतले त्याच्या खोडव्यामध्ये एकही गवताळ वाढीचे बेट दिसत नाही परंतु माझ्या लागणीमध्ये गवताळ दिसत आहे .

  • @siddhanathyadav7049
    @siddhanathyadav7049 4 года назад

    Boltana spasht pana nahi sarkh अ अ अ karata sambhashan sudhara

  • @pratapthorat2446
    @pratapthorat2446 4 года назад

    खोडवा ऊस आहे पावसाळी डोस रासायनिक

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      Ammonium sulfate 2 potash 3 akri khat टाकून घ्या

  • @sandeepk2225
    @sandeepk2225 5 лет назад

    You should speak in Hindi or inglish .

  • @Rusher_Boy_7
    @Rusher_Boy_7 3 года назад

    साहेब
    गवताळ वाढीवर औषध नाही
    कृपा करून दिशाभूल करू नका
    तुम्हाला विंनंती आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहिला नाही असं दिसत,पुन्हा पहा,हे सर्व पूर्ण सांगितलेच आहे,तरीही,काही शेतकरी ज्यांना 6 महिने नंतर हा लकशात येतो समजतो,त्यासाठी,ज्यावेळी ते काहीही करू शकत नाहीत,तेव्हा चा हा उपाय आहे

    • @Rusher_Boy_7
      @Rusher_Boy_7 3 года назад

      @@urjaindustries9419
      तुमचे औषध घेऊन गवताळ वाढ नाहीसे
      होते का पूर्णपणे??