नमस्कार श्री दाते साहेब सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन. खरंच अतिशय अभिमानास्पद कामगिरी आपण करत आहात. आपल्या ह्या उपक्रमासाठी तसेच पुढील वाटचालीसाठी आपणांस अनेक शुभेच्छा. सह्याद्री वाहिनी व श्री विघ्नेश जोशी यांचे अभिनंदन. धन्यवाद. ❤
Shri Bal Date congratulations.i too play harmonium. But got great insight of difference in Organ and Harmonium. All singers and Tabla players did very well.Thanks to Doordarshan for spotting talent and make known to All... Amte
बाळ दाते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐 मूळात हा कार्यक्रमच खूप छान असतो.आम्ही नियमित प्रेक्षक आहोत.अशा मुलाखती एका भागात पूर्ण होऊ शकत नाहीत.अजून एखादा भाग चालेल.
श्री. बाळ दाते. नमस्कार 🙏🙏तुमची मुलाखत ऐकली. खूप आनंद वाटला. राजापूरच्या आडिवरे चे असल्यामुळे खूप अभिमान वाटला. तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
मी बाळ दाते यांच्या ऑर्गन निर्मिती केंद्राला दोन वेळा भेट दिली होती. त्यांच्या या एकमेवाद्वितीय कामासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा !
मनःपूर्वक धन्यवाद❤
नमस्कार! खूप छान मुलाखत! कोकणची माणसं साधी भोळी! दाते साहेब पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद🙏
नमस्कार
श्री दाते साहेब सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.
खरंच अतिशय अभिमानास्पद कामगिरी आपण करत आहात. आपल्या ह्या उपक्रमासाठी तसेच पुढील वाटचालीसाठी आपणांस अनेक शुभेच्छा.
सह्याद्री वाहिनी व श्री विघ्नेश जोशी यांचे अभिनंदन. धन्यवाद. ❤
धन्यवाद
Shri Bal Date congratulations.i too play harmonium. But got great insight of difference in Organ and Harmonium. All singers and Tabla players did very well.Thanks to Doordarshan for spotting talent and make known to All... Amte
Thanks
खूप छान.बाळासाहेब हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
तुमचा अभिमान वाटावा असेच कार्य आपण करीत आहात आपणास उदंड शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
आपले मनापासून अभिनंदन व पूढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
❤धन्यवाद
धन्यवाद
बाळ दाते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
मूळात हा कार्यक्रमच खूप छान असतो.आम्ही नियमित प्रेक्षक आहोत.अशा मुलाखती एका भागात पूर्ण होऊ शकत नाहीत.अजून एखादा भाग चालेल.
धन्यवाद
आमच्या रत्नागिरीच्या मातीतले कलाकार जागतिक कीर्तीचे मान्यवर आहेत याहून दुसरी अभिमानाची गोष्ट कोणती?अभिनंदन आणि शुभेच्छा!🙏
धन्यवाद🙏
खूप छान ❤❤❤❤❤
धन्यवाद
Wahhhh aprateem bahut achechey, jiyo!!
Aflatun character indeed!!
धन्यवाद🙏
बाळासाहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खुप खुप यश मिळो. यशवंत हो. आपला चाहता मिलिंद लिंगायत. लांजा
धन्यवाद🙏
अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....
उदय भोसले, पोफळी
मनःपूर्वक धन्यवाद
अहो भाग्य आमचं तुम्ही निर्माण केलेला ऑर्गन आणि त्याच सर्वोत्कृष्ट सुर आम्ही धरला..
मनःपूर्वक धन्यवाद
अप्रतिम,
अभिमानाने मानाचा स्याॅलूट
Excellent
श्री. बाळ दाते. नमस्कार 🙏🙏तुमची मुलाखत ऐकली. खूप आनंद वाटला. राजापूरच्या आडिवरे चे असल्यामुळे खूप अभिमान वाटला. तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
मनःपूर्वक धन्यवाद❤
सुपर वाटचालीस खूप शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद
बाळासाहेब पूर्ण५५मिनिटं ऐकली मुलाखत.मस्त
धन्यवाद
पेटी व ऑर्गन मधील पायाभूत फरक स्पष्ट केला हे महत्वाचे .
मनःपूर्वक धन्यवाद
मस्त एकदम दाते सर
धन्यवाद
Pudhil watchalisathi khup khup shubhechha.
@@arvindsawant1202 धन्यवाद
ग्रेट.....
धन्यवाद
🎉🎉🎉
Khup chan date saheb khup sundar
धन्यवाद🙏
Very nice
Thanks
Wah wah 💐💐🙏
धन्यवाद
❤❤❤❤❤
प्रेरणादायी प्रयत्न
धन्यवाद
मस्त सर
धन्यवाद,🙏
आर्थर मध्ये व्हॅक्युम लेवल मोजण्याचे साधन आहे का
तुम्हाला ऑर्गन म्हणायचे आहे का?हो असेल तर vaccum मोजण्यासाठी मीटर असतो
मी पण हार्मोनियम, आर्थर च्या प्रेमी आहे
गंधार वाद्य आणि समांतर स्वर वाद्य यांत गणितीय अंतर काय? विद्याधरजी ओकांसोबत जोडून या वाद्याचे भारतीय करण कधी शक्य होईल?
नक्कीच चर्चा करेन
महाराष्ट्राला दिवंगत होतकरू कलेच्या दुनियेतला अवलिया म्हणजेच बाळ दाते यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. 🎂💐
मनःपूर्वक धन्यवाद
Sir organ rate ..... ? Almost 1,00000
Please call 9405955611