Bhaskar Jadhav Bhat Lagvad | पावसाळी अधिवेशनातून वेळ काढून भास्कर जाधव शेतीत मग्न -Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #bhaskarjadhav #shivsenaubt #konkan
    सध्या राज्याच्या विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे.
    अधिवेशनातून वेळ काढत शिवसेना ठाकरे आमदार भास्कर जाधव हे शेतात रमले.
    भास्कर जाधव यांनी कुटुंबासमवेत त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तूरंबव या मूळ गावी दरवर्षीप्रमाणे शेती केली.
    पारंपरिक भलोरी गाणं गात भास्कर जाधव यांनी भात लावणी केली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 10

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 месяца назад +10

    एकमेव आमदार कष्ट करून लोकसेवा करणारे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ! जय शिवसेना !

  • @garibokabharat2567
    @garibokabharat2567 3 месяца назад +9

    नाहितर kahi लोक हेलिकॉप्टर नि sheti करतात

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 3 месяца назад +4

    छानसाहेब

  • @anandapatil9200
    @anandapatil9200 3 месяца назад +4

    Great sir.

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 3 месяца назад +2

    मी नेहमी बघत आसतो भास्कर जाधवांन सारखा एक आमदार आणि त्याची शेतीची नाळ अजूनही सोडलेली नाही अभिमान आशा आमदारांचा

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 3 месяца назад +3

    Great 🎉

  • @technoshort8787
    @technoshort8787 3 месяца назад +2

    👌👌 जबरदस्त

  • @BhagwanKawde
    @BhagwanKawde 3 месяца назад +2

    लयी भारी ,

  • @sureshgaikawad8162
    @sureshgaikawad8162 3 месяца назад +2

    एकमेव आमदार 👍

  • @garibokabharat2567
    @garibokabharat2567 3 месяца назад +2

    छान ❤