एकदमच नवीन 😍 | konkan | Sangmeshwar Railway station renew

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • एकदमच नवीन 😍 | konkan | Sangmeshwar Railway station renew
    konkan railway station renew | Sangmeshwar
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Комментарии • 49

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 4 месяца назад +9

    स्वच्छता कायम राखण्याचा प्रयत्न करा आजुबाजुला बाहेरून येणाऱ्या लोकांच्या झोपडपट्टी नसावी संस्थानिकांनी लक्ष ठेवावी ही विनंती कोकण सुंदरच पाहिजे. ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।

  • @swapnilpashte5536
    @swapnilpashte5536 4 месяца назад +16

    संगमेश्वर स्टेशन एकदम मस्त झालयं पण ञुटी मला पण आढळली ती म्हणजे ARRIVAL आणि DEPARTURE ही दोन वाक्य पण मराठीत असली असती तर अजून चांगल वाटलं असतं

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 4 месяца назад +3

    कोंकण रेल्वे स्टेशन सुंदरच आहेत पण लोकांनीपण ते व्यवस्थित राखले पाहिजे.

  • @nileshmorvekar3658
    @nileshmorvekar3658 3 месяца назад +1

    नारायण राणे खासदार झाले म्हणून हैं सर्व होत आहे, धन्यवाद राणे साहेब ❤

  • @bag9845
    @bag9845 4 месяца назад +7

    रविंद्र चव्हाण यांनी आगामी निवडणुकीत लाभ मिळावा म्हणून ही तकलादू बांधकामे केली आहेत. एक वर्ष पूर्ण झाले की याचा आढावा घ्या.

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 3 месяца назад

      Supari gheun kaam karto ka re tu uddhav thakrey la aami manat Nhi tyache aamala ky sangu pan nako 😂😂😂

  • @narayanshinde6444
    @narayanshinde6444 3 месяца назад +1

    सुंदर आहे आता संगमेश्वर

  • @rupeshsolkar5991
    @rupeshsolkar5991 4 месяца назад +4

    बाहेर च दाखवण्या पेक्ष्या आत मध्ये लोकांना काय हवं ...ते दाखवा...लोकांना नवीन ट्रेन चे थांबे आणि आता सुविधा पाहिजे...हे कोण दाखवत नाही

  • @somnathsangale7008
    @somnathsangale7008 4 месяца назад +3

    Gururaj je ahet tyni kupch mast kam kele , thx amcha kokanat चांगले kam karun दिल्या बदल

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 4 месяца назад +2

    एवढं नक्की आहे की या निमित्ताने स्टेशन चांगले झाले आहे थॅन्क्स to रवींद्र चव्हाण साहेब

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 месяца назад +1

    Sundar. Sangameshwar.💓

  • @rajivmane9678
    @rajivmane9678 4 месяца назад +2

    एकच खंत आहे आपल्या कोकण रेल्वेची स्थानकांवर जी उपहारगृह आणि स्टॉल आहेत त्यावर आपल्या कोकणातील कोकणी माणसाचे नाही ते सर्व परप्रांतीय आहेत हेच वाईट वाटते.

  • @lifeofbusiness7527
    @lifeofbusiness7527 3 месяца назад

    Roha,Kolad,Mangaon,Veer,Khed,Sangmeshwar, Ratnagiri, Rajapur,Kankavali, Kudal,sawantwadi❤ new railway station of konkan railway

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 4 месяца назад +2

    आजच मी सावंतवाडी मुंबई प्रवास केला... सावंतवाडी स्टेशन केलं तेव्हा मस्तच होत... पण आज सगळीकडे घाण होती... स्वच्छता नाही... सगळीकडे कुत्र्यांनी घाण केली होती... माणसाने बसायच्या ठिकाणी कुत्रे बसले होते... बाहेर केलं पण आतमध्ये शेड नाही प्रवाशांना भिजत उभं राहावं लागतं...

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 4 месяца назад +2

    हे जे काम झालं आहे ते बाहेरील काम केले आहे कारण कोकण रेल्वे हे स्वतंत्र महामंडळ आहे आणि जी काही नूतनीकरण केले आहे ते महाराष्ट्र शासनाने केले आहे त्यामुळं स्टेशन चे आत मधे कुठलेही काम झाले नाही सरकारने काय केले आहे तर मुख्य रस्ता ते स्टेशन व स्टेशन च बाहेरील भाग नूतनीकरण केले आहे

  • @vaibhavpadwal1639
    @vaibhavpadwal1639 3 месяца назад +1

    हो पूर्ण कोकण रेल्वे चे सर्व स्टेशन चांगले झाले आहेत कोलाड ते कोकण रेल्वेचे सर्व स्टेशन

  • @shashikantsurve6335
    @shashikantsurve6335 4 месяца назад +2

    छान व्हिडिओ संदेश

  • @tajisbhatkar1281
    @tajisbhatkar1281 4 месяца назад +3

    sandesh bhava ratnagiri railway station che pan nutnikaran zale ahe pan parva chya vadlat p o p che structure nighun varya barobar halat hote

  • @sandipmestry8070
    @sandipmestry8070 3 месяца назад +1

    Rishavala badal chan bolas khup seva aste

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit 4 месяца назад +1

    छान माहिती दिली पण त्रुटी बरोबर बोललात 👍

  • @kokillmaster1906
    @kokillmaster1906 4 месяца назад +2

    Too informative 👌👍..nice video brother..🙂👌

  • @somnathsangale7008
    @somnathsangale7008 4 месяца назад +1

    Kedge construction यांचे काम kup mast ahe

  • @bag9845
    @bag9845 4 месяца назад +1

    तकलादू बांधकामे करुन फक्त पैसा हडपणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

  • @abhisheshadivarekar9991
    @abhisheshadivarekar9991 3 месяца назад +2

    कोकण रेल्वेला डबल लाईन ट्रॅक कधी होणार ते बगा .

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 3 месяца назад

      Hafta uddhav thakrey khatoy tyala ekda bola na shinde ni ky theka ghetla ahe ka tumcha 😂😂😂😊

  • @vikrantjadhav6973
    @vikrantjadhav6973 4 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ भाऊ ,गावी आलो की तुमची नक्कीच भेट घेईन 🙏

  • @amitkarajage3804
    @amitkarajage3804 4 месяца назад +2

    खूप छान

  • @Kolhapuri_Vikas
    @Kolhapuri_Vikas 4 месяца назад +2

    खूप छान
    अशाच प्रकारे आमच्या कोल्हापूर स्टेशन चे सुध्दा नूतनीकरण व्हायला पाहिजे...😊
    फक्त एक च गोष्ट खटकली ती म्हणजे इंग्रजी चाच अतिरेक जास्त केला आहे...
    बाकी खूप छान काम झालेलं आहे....
    नक्कीच भेट देऊ

  • @chaitanyapawar2251
    @chaitanyapawar2251 4 месяца назад +1

    Khup chan ❤

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 4 месяца назад +1

    रत्नागिरी टेशन च काम कोणी केले ते विचार भाऊ बाकी तुम्ही व्हिडिओ खुप छान बगवलाइ

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 4 месяца назад +2

    Maharashtra State railway चे काम करू शकत नाही आतील भाग नूतनीकरण करायचं असल्यास ते रेल्वे स्वतः करते

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 4 месяца назад

      तुम्ही सांगितलेली गोष्ट कोकणी अडाणचोट लोकांना माहितच नसते फक्त हे झालं पाहिजे नी ते झाल पाहिजे स्वतचं योगदान शून्य असत कोकणी लोकांचं.

  • @RohitDawal-vh7ik
    @RohitDawal-vh7ik 4 месяца назад +1

    Nice 👌👌

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 4 месяца назад +1

    आपला कोकणी माणूस पान तंबाखू शिवाय राहू शकत नाही. 🤪😆

  • @shahidmastan
    @shahidmastan 2 месяца назад

    Nice blog....

  • @lizaworld-n5u
    @lizaworld-n5u 2 месяца назад

    Nice 🎉❤❤

  • @bag9845
    @bag9845 4 месяца назад

    उपहार नव्हे तर उपाहार. मराठीचा उपहास.

  • @himanshuUpadhyay-o9d
    @himanshuUpadhyay-o9d 4 месяца назад +1

    Sakrpa kas jaych

  • @swapnilhaibat4559
    @swapnilhaibat4559 4 месяца назад

    #कसबा संगमेश्वर

  • @prathmeshbhosale5742
    @prathmeshbhosale5742 4 месяца назад

    बर झालं दाखवलस ते

  • @sandeeppaste3442
    @sandeeppaste3442 4 месяца назад +3

    रत्नागिरी स्टेशन बांधले ते गळायला लागले निवडणूक जवळ आली की अशी काही कामे करायची आणि मतदान करून आपल्या फायदा होहिल या विचाराने ही कामे करतात या अगोदर नाही बांधली

  • @smarttradersFX
    @smarttradersFX 4 месяца назад

    आता गुटखा खाऊन कलर नको मारुदेत म्हणजे झालं

  • @pramodkankad7673
    @pramodkankad7673 4 месяца назад

    Dada tu cap ulti ka ghaaltos😅

  • @sandeshjiman5569
    @sandeshjiman5569 4 месяца назад +1

    बाहेर च दाखवण्या पेक्ष्या आत मध्ये लोकांना काय हवं ...ते दाखवा...लोकांना नवीन ट्रेन चे थांबे आणि आता सुविधा पाहिजे...हे कोण दाखवत नाही