Это видео недоступно.
Сожалеем об этом.

कोकणी मेव्याची जत्रा| "मिरगाचो बाजार" |Sawantwadi Market tour

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2022
  • पावसाळ्या आधीची कोकणी बाजाराची सफर
    #konkaniranmanus #sawantwadi #monsoon

Комментарии • 196

  • @CULTUREOFKOKAN
    @CULTUREOFKOKAN 2 года назад +17

    कोकणातले इतर युट्युबर एकिकडे आणि प्रसाद चे विडीओ एकीकडे अप्रतिम व्यक्तिमत्व प्रदर्शित होत आहे

  • @supriyam8194
    @supriyam8194 2 года назад +8

    भावाशी तुझ्या सारख्या काम करुक खूप हिम्मत लागता आपली माती , आपली माणसा जपून हयल्या लोकांच्या तसोच निसर्गाच्या भल्याचो ईचार करणारो तुझ्या सारखो झील कोकणातल्या प्रत्येक घरात जन्माक येवक होयो. तुका उदंड आयुष्य लाभो ह्याच आई सातेरिक गाऱ्हाना.🙏 मी रवतय मुंबैक पण गाव माझा सावंतवाडी ( मळेवाड) खूप वाटता रे सगळा सोडून गावाक येवचा पण आमच्या नशिबात नाय पण तुझे व्हिडिओ बघान खूप समाधान मिळतं देव तुझा भला करो

  • @soniyatawade5867
    @soniyatawade5867 2 года назад +7

    निसर्गाला पहाटे पडेलेले एक सुंदर असे स्वप्नं म्हणजे आपले सावंतवाडी... अभिमान आहे सावंतवाडीकर असल्याचा

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 2 года назад +20

    प्रसाद,सावंतवाडीचा बाजार आणि परिसर दाखविल्या बद्धल धन्यवाद, सुंदर भौगोलिक रचना लाभलेले आणि कुणाला ही भुरळ पडावी असे हे शहर आहे, a lovable city. 👍👍

  • @narayanbodke3382
    @narayanbodke3382 2 года назад +23

    प्रत्येक वलोग येण्याची एक आतुरता असते. खरच शब्द कमी पडतील अशा पद्धतीची जीवनशैली आहे कोकणामधली. Lots of love from नाशिक

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 года назад +1

      Thank u so much sir🥰🙏

    • @deepaksawant2967
      @deepaksawant2967 Год назад

      अतीशय सुंदर सावंतवाडी...कोकण म्हणजे पृथ्वीतळावरील SWARG

  • @mandarbhave2427
    @mandarbhave2427 2 года назад +5

    अप्रतिम। कोकण म्हणजे कॅलिफोर्निया आहे। कोकणात जन्म झालेले सगळे खूपच भाग्यवान आहोत

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 года назад +2

    कोकणाचे सर्वात अत्युकृष्ठ आणि क्रमांक एक चे विडिओ चॅनेल . . नेहमी प्रमाणे खुप सुंदर वलॉंग प्रसाद . . देव बरे करो!!

  • @prasadsardesai
    @prasadsardesai 2 года назад +2

    लकी रे तु.
    खऱ्या अर्थाने जगतोयस ...आम्ही फक्त दिवस ढकलतोय शहरात. कोकणात खरं जीवन आहे ..
    प्रचंड हेवा वाटतो तुझा मित्रा .

  • @udaykawalekar2775
    @udaykawalekar2775 2 года назад +2

    खरच स्वर्गात राहाताय तुमि

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 2 года назад +12

    आवडलेल्या गोष्टी..
    व्हिडिओ ची सुरुवात मालवणी कवितेने केली
    घे रे झिला, असे प्रेमाने सांगणारी आजी
    प्लास्टिक पिशवी नको असे भाजी घेताना सांगितले
    सावंतवाडी चे सुंदर दर्शन..
    कुडाळ येथे ही दर रविवारी दुपार पर्यंत खास गावठी बाजार भरवला जातो. अशा बाजारातून फिरताना तसेच तुमचा व्हिडिओ पाहताना जाणवलं की आपल्या परिसरात पिकवले जाणारे हे अक्षरशः सोने आहे, पण अशी भावना हा माल पिकवणाऱ्या शेतकऱ्याची सुद्धा हवी.. करायचे म्हणून रेट्याने केले असे नको.. आणि तो माल बाजारात विकताना त्या मालाचे महत्व समोरच्या व्यक्तीला सांगितले गेले पाहिजे, खासकरून बाहेरून येणाऱ्या लोकांना.
    आपल्या जिल्ह्यासाठी तुमची सुरू असलेली धडपड नक्कीच प्रेरणादायी आहे.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 года назад +1

      खूप चांगले निरीक्षण केलेत आपण...धन्यवाद🙏

  • @sunilrawool7968
    @sunilrawool7968 Год назад +1

    प्रसाद लय भारी मित्रा हे कोकण चे निसर्ग वाचवण्यासाठी सतत झटत आहेस तुला सलाम माझा

  • @vibeswithaaru691
    @vibeswithaaru691 2 года назад +1

    Prasad tu aani tuzo aawaj ani tuze vichar bharich

  • @aartibhave1611
    @aartibhave1611 2 года назад +2

    प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगळेपण आहे , बघायला छान वाटत, अस वाटत आपणच गावी फिरत आहोत

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 года назад +1

    अप्रतिम विडिओ प्रसाद

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 2 года назад +9

    प्रसाद सावंतवाडी माझे गाव आहे,माझे गाव दाखवल्यामुळे आभारी आहे, व्हिडीओ मोठा हवा होता लाकडी खेळण्यांची दुकानें दाखवली असती तर बरे झाले असते

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 2 года назад +2

    खुप छान होता कोकनि मेवा

  • @anilgudekar4311
    @anilgudekar4311 5 месяцев назад +1

    प्रसाद, खर आयुष्य तूच जगत आहेस. आम्ही नुसतं शहरात गाढवासारखे राबत आहोत.

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Год назад +1

    सु प्रभात प्रसाद दादा आमि तुमच्या सोबत आहोत कोकण म्हणजे देव पृथ्वीवरचा स्वर्ग आहे कोकण आपलाच आहे कोकण 🌳🌳🌲🌲🌲🌿☘️☘️☘️🍀 वाचवा 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 года назад +1

    वाह प्रसाद खुप छान कविता आणि तुझा आवाज लई भारी असाच छान छान कोकणी कविता गात जा🏝️🏝️🌄🌴💐🌹

  • @GauravVichare
    @GauravVichare 2 года назад +22

    व्हाजता गराजत, कोने देशीचो राजा येतो
    बाय मिरग म्होवारता, बाय मिरग म्होवारातो
    थेंब गळला मोतियाचा
    दरया दिसे काळाकिट
    भूमी न्हेसली हिरया चिट...
    बाय मिरग म्होवारता
    गाईच्या वासराने, जुवाला गे, खांदा दिला
    माईच्या पुतराने रुमनेला गे, हात दिला
    बाय मिरग म्होवारता
    पावसवाचून गे भूमीला गे नाही पीक
    भरतावाचून गे संसारात नाही सुख
    बाय मिरग म्होवारता
    - प्रभाकर भोगले(2007), कोकणरंग

  • @deepadabhne9073
    @deepadabhne9073 2 года назад +1

    खुप छान काम करत आहेत. यशस्वी भव.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +7

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खरंच ते सोन स्वरूप होत ह्याची योग्य मार्केटिंग आणि बाजारपेठ उपलब्थ झाली पाहिजे तरच त्या गावातल्या लोकांला खूप चांगला मोबदला मिळेल

  • @dayaghanprabhudesai3812
    @dayaghanprabhudesai3812 2 года назад +1

    Maze aajol savantwadi. June divas aathvle. He gav khup aavdate. Moti talav, patkar mandir, Narendra donger sarech apratim.

  • @pravinmhaske6812
    @pravinmhaske6812 2 года назад +1

    Nice
    ..Khup chan from Delhi

  • @vikasdatekar1066
    @vikasdatekar1066 2 года назад +6

    प्रसाद , नमस्कार
    तुझ्यामुळें हे सावंतवाडी बाजार आणि परिसर पाहायला मिळतो , काहि प्रमाणात आम्हाला देखील आमचे क्षण आठवतात आणि आम्ही त्यात हरवून जातो असो या सर्व माध्यमातून तु आम्हाला ह्या सर्व गोष्टी दाखवतो तुझे खूप खूप आभार

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 2 года назад +2

    कधी मिळेल हे सगळं पाहायला अणि चाखायला?
    43 वर्षांपूर्वी भारत सोडला, पावसाळ्यात यायला जमत नाही
    तु जाम अणि सोल असे शब्द उच्चारतोस, लहानपणीच्या आठवणी डोळ्यातून वाहतात...
    तुला thanks बोलू की काय करू, हेच कळत नाही...

  • @chandrashekharmahure5875
    @chandrashekharmahure5875 2 года назад +2

    Kharach kiti bharbharun milale ahe konkanala.. Ani hyach sanrakshan -sanvardhanach kaam aapn nispruhapane karat ahat... kharach apla tyag v samarpanala Vandan❤❤ JAI SHRI RAM

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 2 года назад +3

    प्रसाद...तुझे व्हिडिओ आता लय लहान वाटाक लागले. मोठे बनव. सर्वच गोष्टींनी तुझे व्हिडिओ छान असतात. त्यातल्या कण्टेंटबरोबर, तुझी निवेदन शैली,सादरीकरण आणि आवाज. 👍

  • @kerkarkiran
    @kerkarkiran 2 года назад +4

    प्रसाद तु वाली घेताना प्लास्टिकची पिशवी नाही म्हणून सांगितलंस, ग्रेट अशी सवय प्रत्येकाने लावली पाहिजे, आपला निसर्ग आपणच जपला पाहिजे.

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 года назад +1

    ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
    आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
    कोणती पुण्ये अशी येती फळाला
    जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
    ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
    आणि माझ्या पापणीा पूर यावे
    पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
    पाखरांशी खेळ मी मांडून गावे
    गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
    फाटकी ही झोपडी काळीज माझे
    मी असा आनंदुनी बेहोश होता
    शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे !
    - बालकवी

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад +1

    खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद

  • @aditimhadgut2710
    @aditimhadgut2710 2 года назад +2

    Sawantwadi la kharach nisargacha vardhan aahe, pan evadach ki tya Sawantwadi cha vaibhav japla pahije! Talavachi paristit pahun vait vatta!

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 2 года назад +1

    व्हिडिओ आवडला.

  • @govindfatik606
    @govindfatik606 2 года назад +3

    मित्रा तुला पाह्यलं की मन प्रसन्न होतं, खुप प्रगती करावी ही शुभेच्छा

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 2 года назад +1

    Very nice market & Malvani day Hotel.

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 2 года назад +1

    Love you ......nice subject and start with Powm

  • @aneeparab
    @aneeparab 2 года назад +1

    Amchich wadi RUclips var baguk bhari watta...... Nostalgia....mitra asoch kadhitari yeyt rav wadit...tuzo camero gheun

  • @janicedcunha9092
    @janicedcunha9092 2 года назад +12

    The sky is so inviting,
    White clouds drifting,
    Ranmanus singing.
    Monsoon is on it's way,
    Sawantwadi will be a homestay,
    For those who are looking forward to a rain holiday.
    Beautiful streets,
    Fresh farm treats.
    Paradise on earth,
    I'm at a loss for words.
    Hooray 👍💞💜👌🥳🥳

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 года назад

      Thanks

    • @shantanukaduskar6414
      @shantanukaduskar6414 2 года назад +1

      Your every comment is very preeti,words are very meaningful

    • @janicedcunha9092
      @janicedcunha9092 2 года назад

      @@shantanukaduskar6414 thanks for ur kind appreciation 💜

    • @sandeepkuveskar8452
      @sandeepkuveskar8452 2 года назад +1

      Janice Whenever I saw the vlog of Kokani Ranmanus,That i noticed about u r comments on this vlog is very beautiful. And heartthrob...
      U r really enjoy the vlog of Prasad gawde.

    • @janicedcunha9092
      @janicedcunha9092 2 года назад

      @@sandeepkuveskar8452 I'm Humbled by your kind appreciation, thanks and warm regards 💞💜

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад +1

    Wa Prasad.. wa..Asach Malvni bol..Asech Marathitun video banav..wa khup bhari vatata...Apli Malvani bhasha lay bhari...👍👍👍👍

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 2 года назад +1

    खुप छान कोकणी बाजार

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 2 года назад +1

    My birth place thank u so much...... ❤❤💝

  • @madhurajchaphekar3638
    @madhurajchaphekar3638 2 года назад +1

    Awesome विडिओ छान

  • @ganeshlakhe3466
    @ganeshlakhe3466 2 года назад

    Bhava Bhari video zali asa...

  • @reshmashaikh8065
    @reshmashaikh8065 2 года назад +1

    Chan video banvla ahe bghun mann parssna zale 👌👌👍👍

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 2 года назад +1

    Great coverage on Sawantwadi bazaar and city.

  • @raginishet6147
    @raginishet6147 2 года назад +1

    छान विडिओ,

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 года назад +1

    Thanks for this.

  • @user-qe5cq1xg3o
    @user-qe5cq1xg3o 2 года назад +1

    अप्रतिम आवाज
    कोकणचा कोहिनुर

  • @swapnilkaravate5065
    @swapnilkaravate5065 2 года назад +1

    Malvani day's LA Javan khup mast Ahai Kalch amhi javlo .... Mast

  • @rahulborse8480
    @rahulborse8480 2 года назад +2

    Wonderful place to visit Sawantwadi, lot of new things I had seen in this video

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 2 года назад +1

    खुपच छान व्हिडिओ 👍

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 года назад +1

    अप्रतिम 😊💐💐🙏🙏👏👏

  • @savitapriolkar1738
    @savitapriolkar1738 2 года назад +1

    Khup chan 👌👌👍👍

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 2 года назад +1

    येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणाकंच वाचवचो आसा 🌴🥭 प्रसाद, आभारी आहे तु आमच्या बाजारात इलंस. विशेष कोकणाची संस्कृती व इथली खाद्य संस्कृती दाखवतोस.

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 2 года назад +1

    खूप छान व्लोग् .... नेहेमी प्रमाणे निसर्गाने नटलेला व्लोग् ...

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 2 года назад +1

    Prasaad khup chaan maahti dilis 👌

  • @sunitamanjrekar1294
    @sunitamanjrekar1294 Год назад +1

    खूप सुंदर

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 2 года назад

    Khup chaan vatle

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 2 года назад +1

    सुंदर...👌👌

  • @kiranbhaidkar5950
    @kiranbhaidkar5950 2 года назад +1

    अप्रतिम

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 2 года назад +1

    Mast Video

  • @om8306
    @om8306 2 года назад +1

    Vlog very nice, Sawantwadi truly beautiful

  • @abentertainment5384
    @abentertainment5384 2 года назад

    Khup bhari mitra

  • @shreeyavaidya7586
    @shreeyavaidya7586 2 года назад +1

    Lovely

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 2 года назад +1

    सुंदर ‌निसर्ग‌

  • @user-ch9zy3co1x
    @user-ch9zy3co1x 2 года назад +1

    खूप छान 👌

  • @dattartayjadhav8404
    @dattartayjadhav8404 2 года назад +1

    आपला ब्लॅाग खूपच छान👍👍

  • @_Dhanu555
    @_Dhanu555 2 года назад +1

    Awesome Dada

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 года назад +1

    Baraa vatlaa soglyo bhaji Aamey saglaa kasaa taa ekdam miltaa

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 2 года назад +1

    Beautiful Sawantwadi.

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 2 года назад +1

    Beautiful nature 🌹🌹🌹🌹

  • @sandeshmestry3836
    @sandeshmestry3836 2 года назад +1

    मस्त

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 2 года назад +2

    Good evening. Thanks for the vlog. It refreshed my recent visit to sawant wadi. Truly nostalgic. Thanks once again.

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 2 года назад +1

    Tuze video pahatana far prasann watathe. Mala tuze video prachand awadtat. Nisargha madhil watawaran farch sunder apratim. Mala tya sarwa aj hi awadalya. Kiti premana tya tuzashi bolat hotya. Ase niragas prem kokanatch anubhawayala milathe. 🙏🙏🙏👍👍👍

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 года назад +2

    नमस्कार प्रसाद, मिरगाचो बाजार, छान आहे विडीयो, वेगळ्या विषयावर! बाजार हा कोकणातील जनतेचा आवडीचा व महत्त्वाचा विषय! 💐🌺💐🌺🙏टाकळकर परिवार औरंगाबाद

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 года назад +1

      धन्यवाद टाकळकर सर

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 2 года назад +2

    This year I missed Mirgacho Bajar pan Mitra Prasad mala tu Wadichya Mirgachya Bajarat pher Fatka marun anlas
    Thank You Very Much
    Aaba

  • @priyapimprikar1970
    @priyapimprikar1970 2 года назад +2

    Very nice Prasad 👌

  • @rajeshpujare7607
    @rajeshpujare7607 2 года назад +3

    Prasad you are great..👍👍👍👌👌👌

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 года назад +1

    कोकण खुप सुंदर आहे 👌🏻👌🏻

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 2 года назад +1

    Nice bhao

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 2 года назад +1

    Khup chan my native place khaskilwada Sawantwadi🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад +1

    He fakt fakt aplya konkanatch disu shakt ... Visheshkarun aplya Sindhudurgatch...🙏🙏🙏🙏

  • @deepalisarvankar4412
    @deepalisarvankar4412 2 года назад +1

    Gr8...

  • @prathameshthakur5442
    @prathameshthakur5442 2 года назад +1

    Prasad khup vlog banavl vlog baghun punha gavak ilyasarkhya watla aani mind fresh zalo mast khup chaan asach aapla konkan explore kar mast ❤️

  • @graciousdantas8886
    @graciousdantas8886 2 года назад +5

    You made my day bhavashi! Love from Sydney

  • @abhijitnaik3304
    @abhijitnaik3304 2 года назад +1

    Hotel real bhari mi jewly ..party pn thych amche karan jewan ek no

  • @akhildon8219
    @akhildon8219 9 месяцев назад +1

    माझा आजोळ सावंतवाडी ❤️❤️

  • @abhijitnaik3304
    @abhijitnaik3304 2 года назад +1

    Aplo konkan jagat bhari ..ani DADA ...konkan che khare Diamond... कोहिनुर हिरो

  • @vitthalmestry330
    @vitthalmestry330 Год назад +1

    Mastach

  • @1171shk
    @1171shk 2 года назад +1

    Excellent presentation!
    Superb Narration
    Awesome photography
    To top it all is ur voice quality.....great!

  • @sgkonkanparadise2.0
    @sgkonkanparadise2.0 2 года назад +1

    मस्तच

  • @r-forreading4757
    @r-forreading4757 2 года назад +1

    Fantastic video. I can imagine me shopping in the market as I m planning to settle in Konkan in my retirement days.

  • @girishgawade6228
    @girishgawade6228 2 года назад +1

    Mast 👍🏼👍🏼

  • @vilesh8543
    @vilesh8543 2 года назад

    Vow what a shoot. Baba tu chapora kenna yeta, matche malpak maltale.

  • @chetandalvi6429
    @chetandalvi6429 2 года назад +1

    Tuze vlog kharach khup bhavtat manala.....love u bro

  • @anandghadi1165
    @anandghadi1165 2 года назад +2

    Malvani Days restaurant visited last Friday. The food was delicious. Pomhpret tandoor, Chanak Fish, Prawns Masala is very tasty. A very good restaurant came to know from your blog. Thanks. Keep posting such information.

  • @shrikantsawant2257
    @shrikantsawant2257 2 года назад +3

    thanks for all .missed 7years .very good show.I am from kunkeri and settled in california .keep up all events .

  • @ashwinipalav8906
    @ashwinipalav8906 2 года назад +1

    Sundar!!❣️

  • @nikhilnaik7908
    @nikhilnaik7908 2 года назад +1

    आपली सावंतवाडी ही बघण्याचे न्हवे तर अनुभवण्याचे ठिकाण आहे. 🙏 Thanks 🙏

  • @satyjeetsawant1717
    @satyjeetsawant1717 2 года назад +1

    एक नंबर आमची सावंतवाडी....कोकण.