सर आपण मांडलेले विचार काव्य रुपी रचना आपल्या आदिवासी परिवाराची कथा आणि व्यथा आहे... तरुण पिढीला वाचविण्यासाठी प्रेरणादायी आहे...! तरुणांनी समाज आणि समाज रचना समजून उमजून घे... जगा तिन्ही लोकी आई बापा विना भिकारी...! समजून घे लेका आदिवासीची निसर्ग प्रकृती धर्म...! आभार... विशेष धन्यवाद सर...!
ज्वलन्त परिस्थितीवर अतिशय मार्मिक शब्दात काव्य लेखन चौधरी सर... आणि आपल्या बोली भाषेमुळे सुंदर झालेय कविता..
व्हा!!!! चौधरी सर, खरी हकीकत सांगितली सर तुम्ही, ही कविता शाळेच्या पुस्तकात ॲड करायला हवी आहे.
श्री.चौधरी साहेब, अतिशय खरेखुरे व ज्वलंत वर्णन आपण केले आहे.
चौधरी सर आपल्या समाजात असे कितीतरी जिवंत उदाहरणं आहेत
सर आपण मांडलेले विचार काव्य रुपी रचना आपल्या आदिवासी परिवाराची कथा आणि व्यथा आहे... तरुण पिढीला वाचविण्यासाठी प्रेरणादायी आहे...! तरुणांनी समाज आणि समाज रचना समजून उमजून घे... जगा तिन्ही लोकी आई बापा विना भिकारी...! समजून घे लेका आदिवासीची निसर्ग प्रकृती धर्म...! आभार... विशेष धन्यवाद सर...!
खूपच छान सर तुम्ही मांडलेले विचार कविता ड्रामा फारच छान असतात
नेमकेपणाने भाष्य केलंत सर अप्रतिम कविता
अप्रतिम अन खर वास्तव....😢😢
देवदत्त सर खुप छान कविता सादर केली आहे.....
सर खरचं तुम्ही ज्वलंत विषय मांडला आहे.आपल्या समाजात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
👌👍 मित्रा खुप छान कविता
चौधरी सर अपन खरच सते चाललेली परस्ति सांगितली
खुप छान कविता केली दादा
चौधरी सर, सत्य परिस्थिती. खूपच सुंदर.
अप्रतिम कविता....
वस्तुस्थितीवर आधारित कविता सर😢
वास्तवता आहे ही खरी चौधरी सर तुम्ही मांडली
Super sir salam sir तुम्हाला सत्य परिस्थिती आहे.
👌👌👌 बरोबर
सर खूप छान...
अप्रतिम कविता🔥
एकदम बरोबर आहे सर !
This is a big question in our society and you have presented it well in this poem. Great sir
रियल कविता आहे sir
अतिशय सुंदर आहे
खरं आहे ये
वास्तव मांडले आहे सर
Great
वाह वा!
पुढे त्यांची मुलेही वायला मागतील अन् हे चक्र चालूच राहणार . श्रावण बाळ जन्मण्याचा काळ गेला .😔
👌
मुलांची जबाबदारी आहे पण तो बायकोचा बैल होतो
मस्त आहे कविता😢 लय भारी आहे जय आदिवासीं...