राम सरांचे SCTवैदिक चर्चासत्र केले जीवनच बदलले😇40 वर्षानंतर ऊस पिकला पंचक्रोशीत नंबर एकचा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Комментарии • 8

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 3 месяца назад +1

    राम सरांचे चर्चासत्र करणं म्हणजे शेतीचा सगळा सार अगदी काही तासांमध्ये शिकायला मिळतो❤ आतापर्यंत हजारो शेतकरी मित्रांचे आयुष्य बदलले आहे त्यातीलच एक शेतकरी म्हणजे हे त्यांनी आपली शेती पद्धती बदलली विचार बदलले त्याचाच परिणाम आज त्यांचा ऊस एवढा जबरदस्त दिसत आहे🎉 ऊस एकदम कॉपी-पेस्ट असल्यासारखा आहे सगळीकडे एक सारखा जसा आपण टीव्ही वरती पाहतो इजराइल चा ऊस अगदी तशाच प्रकारचा दिसत आहे😊

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 месяца назад +1

    जबरदस्त ऊस आला आहे 👍

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 месяца назад +2

    Jay SCT Vaidik 🙏

  • @akshaygavali3699
    @akshaygavali3699 3 месяца назад +1

    खर्च किती झाला त्याचा

  • @Mr.Annofficel777
    @Mr.Annofficel777 3 месяца назад

    Kharch kiti yeto