संपूर्ण youtube वर आशा प्रकारे सहज सुंदर भाषेत harmonium notation कोणीच explain केलेलं नाहीत. आपण शिक्षकी पेशातले आहात,धन्य आपण व आपले विद्यार्थी. आपल्या अवजातच नम्रता असून शिकवण्याची उमेद आहे. आपल्या नवनवीन videos ची एकदम आतुरतेने वाट पाहत असतो, सर्व गाणी आपल्याकडूनच शिकत असून संगीतातील perfection चा एक वेगळा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो,खूप खूप आभार आपले.
आपली ही प्रेरणादायी कमेंट मी नेहमी लक्षात घेऊन नवनवे व्हिडिओ करेल व माझ्या कडील सर्व अल्प ज्ञान, अनुभव या माध्यमातून सर्वांना देण्याचा प्रयत्न करीन .......असेच प्रेम राहुद्या ......चॅनल पाहत रहा , आवश्यक त्यांना या चॅनल बद्दल नक्की कळवा....लिंक पाठवा.....आपले शतशः धन्यवाद.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
समजून सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे😊
खुपखुप धन्यवाद सरजी.खुप छान समजवता सर
bahut khoob gayelela prafulla god bless you
🙏🙏 thanks
कूप छान आहे धन्यवाद गुरु जी
हरीओम, फारच सुंदर. आपला आवाज अप्रतिमच.
Boooohat khoob sir gc
kya baat hai, wah sir, khoop sundar🙏🙏
Khup.mast.sangitale.aahe.sarji.tumhala.wanadan
अतिशय सोपे करून सांगितले.छान.
धन्यवाद🙏🙏
उत्तम, समजावून देण्याची पद्धत फारच चांगली
धन्यवाद🙏🙏
छानच. मस्त!!👌👌
धन्यवाद 🙏🙏
ओंकार प्रधान नोटेशन ध्या छान शिकवता धन्यवाद
खूप छान प्रकारे शिकवले आहे
अप्रतिम खूपच छान सुंदर नोटिशन शिकविता सर
अप्रतिम भाऊ
धन्यवाद 🙏🙏
Guruvararige shirastanga namaskargalu
खूप छान ,धन्यवाद ,
धन्यवाद🙏🙏
खुप सुंदर 👌 माऊली
खुप छान माहीती देत आहात.🙏
Khupcha chan
जय हरी माऊली 🙏 खुपच चागल्या प्रकारे समजन्या सारखे नोटेशन धन्यवाद
Khup chhan ...
धन्यवाद🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏💐
Jay guru
Tuze Roop Chitti Raho , Mukhi Tuze Nam , hya abhangache video banva Sir. Khup Upyog hoyeel.
खुपचछानसरजयहरी
Sunder sir 🎹
Wow
Beatiful😙
Very nice sir 👍🙏
Very nice 👌
Super abhang
खूप खूप धन्यवाद दादा
खूप. छान
Super gurugale
खूप छान महाराज
खुप छान नोटेशन समाजावले सर आणी आपला आवाज पण अतिशय सुंदर आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
atishay sundar 👌👌
यापुढील संपूर्ण नोटेशन पाठवा खूप छान पद्धत आहे शिकवण्याची
वेढारे वेढारे पंझरी नोटे न पाठवाल का ..जय हरी
Khup chan
Vadi samvadi chukiche aahet please thik karave
अर्धवट झाल ते छान समजले धन्यवाद 🙏🙏🙏
ओंकार स्वरूपा चा पार्ट टू व्हिडिओ सुद्धा या चैनल वर उपलब्ध आहे कृपया पाहून घ्यावा 🙏🙏
Khup chan sir 👌
Notation description mdhe dhya plz🙏
खूपच छान
He bhagwanta din dayala notes
Ati sundar🙏😊..well explained with notation..Thank you so much 🌹🌹sir
खूप छान शिकवता
धन्यवाद 🙏🙏
Very nice video
सदाशिव जी धन्यवाद
Rhadhe Rhadhe gurudev
/क्षण भर उघड नयन देवा नोटेशन् घाला
ऐक वेळ करी या दुःखा वेगळे या आभांगाचे नॉटेशन द्यावेत प्लीज, खूप छान असतं तुमचे स्वर मार्गदर्शन
तुमच्या कार्यास सलाम👍👍
सर खुप छान
तुझ्या कृपेने दिन ऊगवे हा या भक्ती गीताचा नोटेशन व्हीडीओ करा सर
खूप छान सर असेच आम्हाला शिकणार्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती।
❤❤❤❤❤
खूप छान सर
मस्त शिकवणी सर छान आवाज....
अतिशय सोपे व सुटसुटीत नोटेशन गुरुजी...👍👌💐
Khupch chan 👌👌👌👌👌
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏 गाथ्यामधील अभंग द्यावे ही विनंती शिवाय गवळनी सुध्दा द्यावे
माऊली 🙏🙏
प्रफुल गुरू जी सुपच सुदंर असा विडीऔ खरोखर गुरू हारमोनियम सिखन्यास खुपच सोप झालय सर
Most thankful to you sir ji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती सर् तुम्ही ग्रेट आहात
Khup chan sir i am impressed i am subscribing your channel tku...
🙏
Khupach chan bhau 😍😘
🌻🙏🌻🙏🌻🌺🌺🌾
Khup chan sir
dhanyavad
खूपच छान समजावून सांगितलेत सर धन्यवाद अशाच नोट्स देत राहा हि विनंती👌💐
👍🙏🙏
Sir please part 3 uplod kara
Nice
Tablyacha taal kutun ghetla v konta taal ahe
12 matra ektak
👌🏽
Sir part 3 pathva खुपच अभंग गोड आहे
🙏🙏👍
Khupach chhan sir
Tumhi khup chhan samjun deta v apala awajahi god ahe. Utube var bharpur lok geeta che notation detat pan apan jya pramane samjun sangata tase itarana jamat nahi. Krupaya athavadyatun kiman eka geetache notation dyave hi vinanti.
धन्यवाद🙏🙏
राधा राधा करी बासरी गवळन टाका सर
Khup mast samjayla sopi patht aahe guru tumchi... I hope rahilela bhag lvkar upload karal...
छान
फक्त थोडं हळु बटणे दाबा म्हणजे आमच्या लक्षात येईल
Namaskar sir...🙏🙏🙏🙏
Tumhi je kahi shikvita , te ekdum apratim aahe... Hats off...
Tyat te aadhi.. raag ,aaroh ,avroh, sarav...👌👌👌👌sobat gaaun aani itar waddya... Mastach....
Asach shikvit chala... Very useful...
धन्यवाद 🙏🙏
sir bahuth badiya sir tabla kounsa instrument use karrahehai please bathiye thaki practice karsake
kupch sundar sir
Kali 2 made record kara na
संपूर्ण youtube वर आशा प्रकारे सहज सुंदर भाषेत harmonium notation कोणीच explain केलेलं नाहीत. आपण शिक्षकी पेशातले आहात,धन्य आपण व आपले विद्यार्थी.
आपल्या अवजातच नम्रता असून शिकवण्याची उमेद आहे.
आपल्या नवनवीन videos ची एकदम आतुरतेने वाट पाहत असतो, सर्व गाणी आपल्याकडूनच शिकत असून संगीतातील perfection चा एक वेगळा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो,खूप खूप आभार आपले.
आपली ही प्रेरणादायी कमेंट मी नेहमी लक्षात घेऊन नवनवे व्हिडिओ करेल व माझ्या कडील सर्व अल्प ज्ञान, अनुभव या माध्यमातून सर्वांना देण्याचा प्रयत्न करीन .......असेच प्रेम राहुद्या ......चॅनल पाहत रहा , आवश्यक त्यांना या चॅनल बद्दल नक्की कळवा....लिंक पाठवा.....आपले शतशः धन्यवाद.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एका जनार्दनी गुरुपर्ब्रम्ह...याचे नोटेशन पण हवेत 🙏🙏
खुप छान दादा.
अशोक जी धन्यवाद 🙏🙏 व्हिडिओ व चॅनल आवडल्यास लिंक शेयर करा प्लीज 🙏🙏असेच प्रेम रहु द्या ..... चॅनल पाहत रहा ......🙏🙏
@@harmoniumprafulla khup chann
Sir charukeshi ragaavar ekhada abhang pathava
जय हरी
Apratim Mauli
Sir if possible humming kani kara mic ccha.....awaj far ghumto...🙏🙏
Sir pandhari ye nagari abhang
गुरुजी.विनंती आहे असेच नोटेशन देत जा.सर आपला आवाज खूपच सुंदर आहे.खर संगीत तुमच्याकडे आहे.
धन्यवाद🙏🙏
तुमच गाव कुठलं
अर्धवट झाल की पुर्ण सांगा ना....😒😒😒
Realy, today I enjoyed the song best
Vittala tu Veda kumbhar ya abhangache notation pathava
ईतकं सुंदर नोटेशन youtube वर डाउनलोड करता आल असत तर अधिक बर होईल
Apratim sir.
Dhanyawad🙏💐
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान व सोपी सुटसुटित आहे...👏👏👌
Thanks for this.. 🙏😊
धन्यवाद🙏🙏
सर खरोखरच अति सुंदर आवाज आणि शिकवण्याची पद्धत खूपच छान राम कृष्ण हरी
सर खुपच छान पुढील भाग पण दाखवा
आपण छान शिकवता ओमकार प्रधान याचे notetion द्यावे ही विनंती धन्यवाद
कोणत्या स्कले मध्ये वाजवला आहे Plz सांगा
सर, ग बाई बाई मन मोराचा नोटेशन टाका प्लीज
sirji khupach chhan aahe sadyachya tention made aaplya tution cha khup labh hoto aahe dhanyawad vitthal naik thane