Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
ट्रॅक्टर मालकांनी आता हार्वेस्टर घ्यावे.व मुकादम आणि टोळ्या(चोर)पासून मुक्त व्हावे
Sir ekdam changla vishay
स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटना.... सहभागी व्हा
जालना जिल्ह्यातील मुकादम संदीपान जमनाजी पुरुळे रा.देहीदेवगाव यांनी माला 10लाख रु टाकलं
भयानक सत्य....
मी परभणी जिल्हाचा सोनपेठ तालुक्यातील वाघलगावचा आहे मला तीन लाख रूपयाला मुकादम याने फसवले आहे
ह्याच्यावर एकच पर्याय टोळ्या कारखान्याकडुनच घेणे
ट्रॅक्टर मालकांनी संघटित होऊन कारखान्याकडून टोळ्या घेऊन च करार करावेत , १२/१५ वर्षा पूर्वी कारखानेच टोळ्या देत होते. मुकादम यांचेवर कोणाचाही दबाव नाही.
यावर एकच उपाय कारखान्याने टोळी देणं
माझ्यासोबत देखील असंच घडलं आहे मी दोन नाकाला गेलो आहे माझी टोळी पुसद जिल्हा महागाव तालुक्यातली होती
यांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहेत
Nagne sahib 1numbar kam kartay
यावर एकच उपाय टोळी करणे नाही लोकं फसवतात
Bhau mla tumch ptl
Majhi Saha lakh rupayanchi phasavnuk jhali aahe
गौतम विरसिग पवरा रा.खरडी दडगाव यांनी मला 9लाख रू फसवले आहे
Hi