मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाधी:मराठ्यांची धारातीर्थे भाग २२

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • पुरंदरचे कालभैरव, क्षत्रिय कायस्थ स्वराज्यवीर मुरारबाजी देशपांडे: शौर्यगाथा व समाधीस्थळ*
    महाड भागाचे देशकुलकर्णी असलेले 'कायस्थ प्रभू' नाडकर घराणे...याच घराण्यात जन्मले पुरंदरवीर मुरार बाजी देशपांडे...हे ब्राह्मण नव्हेत...हे आहेत क्षत्रिय... पावनखिंडवीर बाजीप्रभू देशपांडे हेदेखील याच क्षत्रिय कायस्थ प्रभू जातीतील.
    जावळीच्या मोरेंकडून शिवरायांविरुध्द लढलेले मुरारबाजी याच लढाईनंतर शिवरायांच्या पदरी दाखल झाले. औरंगजेबाने पाठविलेल्या बलाढ्य मिर्जा जयसिंहाच्या मराठ्यांच्या स्वराज्यावरील आक्रमणावेळी पुरंदर लढवायची जबाबदारी होती मुरारबाजींवर. दिलेरखानाचा सुलतानढवा उधळून लावताना मुरारबाजींनी पराक्रमाची शर्थ केली.त्यांच्या शौर्याने दिपून दिलेरखानाने त्यांना मोगली चाकरीत यायचा प्रस्ताव दिला.शिवस्वराज्याशी इमान वाहिलेले मुरारबाजी हा प्रस्ताव ठोकरून अतीव शौर्याने लढत धारातीर्थी पडले.क्षत्रिय कायस्थ प्रभूंची स्वामिनिष्ठा,शौर्य, जिद्द आणि कट्टरपणा काय दर्जाचा असतो हे शत्रूला दाखवून धारातीर्थी पडलेले मुरारबाजी मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले.
    शिवराय हे महाराष्ट्राचे 'महादेव' , तर मुरारबाजी हे या महादेवाच्या पुरंदरवरील सैनिकगणांचे नायक 'कालभैरव'...'पुरंदरचे कालभैरव'.
    नाडकर घराण्याचा पूर्वेतिहास, मुरारबाजींचे मूळ गाव, ते मोरेंच्या पदरी कसे दाखल झाले, शिवरायांच्या कार्यात केव्हा सामील झाले, त्यांच्या प्राणार्पणाचा प्रसंग कसा घडला, त्यांचे मृत्यूस्थळ व समाधीस्थळ कुठे आहे, त्यांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धाराचे कार्य कसे चालू आहे अशा अनेक बाबींची सविस्तर, मूलभूत आणि महत्त्वाची माहिती , तीही अनेक नकाशे ,पुरंदर किल्ला व मुरारबाजींच्या मृत्यूस्थळ,समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह जाणून घेण्यासाठी पहा,
    मराठ्यांची धारातीर्थे भाग २२- मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाधीस्थळ
    या भागासह पूर्वी झालेले सर्व भाग तसेच पुढे होणारे शेकडो भाग पाहण्यासाठी हे चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा व आपल्या परिचितांना ही माहिती शेअर करा .
    मराठ्यांची धारातीर्थे-स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा*
    आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • Video
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • Video
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • Video
    भाग १० - शिवाजी काशीद
    • Video
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • Video
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • Video
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • Video
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • Video
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • Video
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • Video
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • Video
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • Video
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • Video
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • Video
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक
    / मराठ्यांची-धारातीर्थे-...
    *३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ उपलब्ध आहे. हवा असेल त्यांनी 9422619791(प्रवीण भोसले) या वाटसप नंबरवर मेसेज करावा.*
    #MurarbajiDeshpande #BattleofPuranadar #HistoryDeathSamadhi

Комментарии • 176

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 11 месяцев назад +9

    काय लोकं होती राव आपली ! काय लढत होती, काय मरत होती !!! पुरंदराची माती अंगाला घुसळू वाटतेय ! 😢😢😢 किती किती अफाट शौर्य होत ! धन्य धन्य मुरारबाजी आणि ते ७०० वीर !!!!
    ही सगळी कथा सांगताना भावनांचा आवेग कशा प्रकारे तुम्ही आवरला असेल याच कौतुक वाटत ! ❤ ❤❤

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 7 месяцев назад +1

    बाळासाहेब ठाकरे हे सुध्दा कायस्थ प्रभू,

  • @ravipradhan4770
    @ravipradhan4770 2 года назад +10

    अप्रतिम वर्णन, डोळ्यासमोर पूर्ण प्रसंग आला.
    डोळे पाणावले.
    धन्य ते राजे आणि त्यांच्या साठी प्राण अर्पण करणारे मावळे.

  • @ramakant6304
    @ramakant6304 Год назад +8

    कियस्थ प्रभु आणि ब्राम्हण यांचे संस्कार सारखेच आहेत, हा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज आहे यांच्यात एकच फरक आहे, कायस्थ प्रभु नाॅनव्हेज जास्त प्रमाणात खातात आणि ब्राम्हण नाॅनव्हेज अभक्ष समजतात.

    • @sachinkhale7513
      @sachinkhale7513 Год назад

      Ata ulte jhale aahe. Kayastha Prabhu peksha itar double taav martayt.

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 3 месяца назад

      प्रवीण रावजी धन्यवाद तुमचा एवढी माहिती आम्हाला जनतेसमोर दिली आहे

  • @ravindralande9192
    @ravindralande9192 3 года назад +27

    प्रत्येक भाग आपले पाहतोय... अतिशय सुंदर वर्णन करता..सखोल , महत्वपूर्ण अशी माहिती दिलीत त्याबद्दल आपले एक इतिहास प्रेमी म्हणून मानावे तेवढे आभार कमी आहेत.. Great work sir👌👍🙏

    • @Santaji_
      @Santaji_ 3 года назад +1

      धन्यवाद सर 🙏
      लवकरच साक्षात मुरारबाजींच्या अस्थीच दर्शन होणार आहे महाराष्ट्राला 🙏
      पुढील भागाची आतुरता

    • @deepransing
      @deepransing 2 года назад

      ​@@Santaji_

    • @devidaslagade491
      @devidaslagade491 Год назад

    • @devidaslagade491
      @devidaslagade491 Год назад

      धन्यवाद सर नूर खान ची काही माहिती आसेल तर सांगा ना ते पण महाराजांचा सोबत.होते

  • @sachinmahadikvlogs383
    @sachinmahadikvlogs383 3 года назад +14

    आमच्या कींजलोळी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणारे रणमर्द मुरारबाजी देशपांडे यांना त्रिवार मानवंदना.👏
    जय जिजाऊ 👏
    जय शिवराय👏
    जय शंभू राजे👏

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 2 года назад +5

    खरंच आपल्या विडिओ तर्फे साक्षात त्यावेळेचा प्रसंग समोर उभा राहतो,अभिमान वाटतो कि मी माझ्या राजांच्या महाराष्ट्रात राहते, आपल्या रुपात जणू छत्रपतींचा मावळा शिवकालीन इतिहास सांगत असताना भान हरपून जाते ,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩👌

  • @dilipmpradhan6438
    @dilipmpradhan6438 2 года назад +5

    फार सुंदर, आवेश आणि विरश्रीपूर्ण,
    बरोबर कायस्थ समाजाबद्दलचा लोकांचा गैरसमजही दूर केलात त्या बद्दल शलशः धन्यवाद !🙏🙏🙏

  • @abhijeet-pawar
    @abhijeet-pawar 8 месяцев назад +2

    सर, रोज ऐकायला लागलोय तुम्हाला.. खूप विस्तारित माहिती सांगता तुम्ही 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @saiprasadchitnis2373
    @saiprasadchitnis2373 Год назад +1

    अभिमान आहे आम्हास बाळाजी आवजी चिटणीसांचे वंशज असल्याचा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 года назад +4

    भोसले साहेब,तुमचे मराठ्यांची धारातीर्थे भाग २२पूर्ण ऐकला तुमचे हे अभ्यास पूर्ण भाषण फारच आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे,तुम्हास आमचे कडून प्रणाम.

  • @arvindgupte6086
    @arvindgupte6086 3 года назад +5

    खूप सुंदर माहिती. ओघवत्या भाषेत साक्षात सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे केलेत. धन्यावाद सर

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 2 месяца назад

    धन्य ते मुरारबाजी...😭🙏🙏

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 3 года назад +8

    सर नमस्कार
    सर आपल्या कडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा दक्षिण दिग्विजय मधील दुसरी राजधानी जिंजी व जीजींचे किल्लेदार सरनोबत रायाजी नलगे यांचे बाबतीत कांही अधिक माहीती किंवा पुस्तक आहे का
    असलेस कृपया कळवावे

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 9 месяцев назад +1

    सर्व स्वराज्य विराना शतश नमन🙏आणि त्यांची अभ्यासपूर्ण सुंदर माहिती सांगता त्या बद्दल सर्व इतिहास प्रेमी कडून खुप खुप धन्यवाद 🙏👍❤

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 Год назад +3

    अप्रतिम एपिसोड सर आपण बारीसारीक तपशिलासह वर्णन करून गडाचे फोटो दाखवता त्यामुळे आपले एपिसोड फारच सुंदर असतात.आम्ही शिवभक्त अक्षरशः भान हरउन जातो खूपच सुंदर 👍👌👌🙏🙏🌹🌹

  • @vinaykumargupte2660
    @vinaykumargupte2660 2 года назад +3

    Krupaya Rango Bapuji Gupte hyanchevar video banava. Dhanyawad sir .

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx 2 года назад +3

    आज तुम्ही इतिहास जिवंत केला....

  • @dhb702
    @dhb702 Год назад +1

    खुप चांगलं, शास्त्रोक्त, पुराव्यांवर आधारित, कसलाच पुर्व ग्रह न बाळगता ,जातियवाद न करता, खोटा अभिनिवेश न बाळगता आपण इतिहास सांगत आहात हे आपलं खुप मोठं कार्य आहे. धन्यवाद सर व आपणास शुभेच्छा ! जय जिजाऊ ! जय शिवराय !

  • @vilasmohite3999
    @vilasmohite3999 2 года назад +4

    जय शिवराय , खूप अभ्यासपूर्ण माहिती .

  • @mayurjagdale5869
    @mayurjagdale5869 2 года назад +3

    खूपच सुंदर.. शब्द नाहीत व्यक्त व्हायला.... धन्यवाद सर...

  • @vidyapatil1390
    @vidyapatil1390 3 года назад +6

    सर आपले व्हिडिओ खूप छान असतात चांगली माहिती मिळते
    आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येक समाधी स्थळाला भेट देऊन दर्शन घेणे शक्य नसले तरी आपल्या या उपक्रमातून जणू आम्ही प्रत्यक्ष दर्शन घेत आहोत असेच भासते
    पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो

  • @96.devambhimthakur40
    @96.devambhimthakur40 23 дня назад +1

    perfect and genuine information sir ji

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +4

    जय शिवराय🙏🚩❤️

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Год назад +2

    सर खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 💐🙏🏻👌🏻 जय जिजाऊ

  • @gaureshmhatre1658
    @gaureshmhatre1658 3 года назад +3

    Kharach khup chan mhiti dilit 🙏

  • @vivekrch1
    @vivekrch1 Год назад +2

    धन्य ते सरदार मुरारबाजी ..!! 🙏 छान माहिती दिलीत. धन्यवाद! जय शिवराय 🚩🚩

  • @shivrajsonavale2486
    @shivrajsonavale2486 3 года назад +4

    फार विस्तृत , वस्तुनिष्ठ माहिती मिळाली

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 3 года назад +4

    SIR Great, details information.Thanks again.

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 3 года назад +8

    खूप छान माहिती सर. सूर्याजी काकडे हे शिवरायांचे सोबती आणि त्यांची साल्हेरची लढाई या एपिसोडच्या प्रतिक्षेत आहे.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 года назад +3

    Good Political Decision By Chatrapati Shivaji Maharaj ✍️🤧📢

  • @akshaykadam1349
    @akshaykadam1349 3 года назад +5

    खूप छान sir

  • @sudhirchitre9387
    @sudhirchitre9387 Год назад +3

    You have given me one dose now this is the 2nd one by
    Information about Murarbaji
    Deshpande(A Great Kayastha
    in Shivaji Maharaj Swarajya)
    First Dose was information
    about Samsher - Bajirao Peshwa’s Son.You are GREAT.

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 11 месяцев назад +1

    जय शिवराय
    जय रुद्र शंभु
    पुरंदर चा धुरंधर

  • @praveshdeshpande9902
    @praveshdeshpande9902 Год назад +2

    Pravinji khara itihaas sangitla tya badal dhanyawad murarbaji vanshaj Pravesh Deshpande

    • @BharatW90
      @BharatW90 Месяц назад

      भाग्यवान माणूस तुम्ही

  • @damirashi
    @damirashi 2 года назад +2

    सुन्दर माहिती सर. आपले निष्पक्ष विवेचन आवडते. 👌

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 Год назад +1

    पुरंदर चा धुरंधर
    जय शिवराय, जय रोद्र शंभु

  • @swapnilmetkari5970
    @swapnilmetkari5970 3 года назад +3

    पुढच्या भागांसाठी आतूरतेने वाट पाहत आहोत ✌🏻👍🏻

  • @poojasawant4597
    @poojasawant4597 Год назад +1

    कोंडाजी बाबा फर्जंद शौर्यगाथा व समाधी स्थळ

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 Год назад +1

    अप्रतिम माहिती ,सुंदर वर्णन 🙏

  • @ramraonirgude5125
    @ramraonirgude5125 Год назад +2

    हर हर महादेव

  • @shekharthange9706
    @shekharthange9706 Год назад +2

    अतिशय सुंदर दादा

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 года назад +3

    जय गड कालिकामाता माता जय शिवराय

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 2 года назад +5

    🙏 Thanks Pravin Ji. Your videos are full of wisdom, factual narration.
    Kindly also post video videos containing information how Chatrapati Shivaji Maharaj ji sacrificed his life for making unified Hindvi Swaraj ( हिंदवी स्वराज) in our Country free from caste barriers like Bramhin, Maratha etc , or Marathi Rajasthani etc.

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 Год назад +1

    Khup sunder mahiti dili tumhi khup Chan apratim mahiti aahe

  • @pundlik4207
    @pundlik4207 3 года назад +3

    अप्रतिम 🙏

  • @bolder99
    @bolder99 2 года назад +2

    अतिशय सुंदर

  • @satappapomaji
    @satappapomaji Год назад +1

    सुंदर माहिती.. छान विश्लेषण 👌🏻👌🏻

  • @sanjayghodake9345
    @sanjayghodake9345 3 года назад +5

    आपली आेघवती वाणी ऐकून मी धन्य होतो, आपला अभ्यास थक्क करणारा आहे.
    बाजीप्रभू किंवा मुरारबाजी यांचे पुतळे पाहताना लक्षात येते की, युद्धाच्या धुमश्चक्रीत हे वीर पगड्या व साधे चोळणे कसे परिधान करतात? खरे तर युद्धात वेगळे वेष असतात, चामडे किंवा चिलखत, शिरस्त्राण असे वेष असावे असे वाटते, क्रुपया प्रकाश टाकावा....
    मला आपले हे पुस्तक/ग्रंथ हवा आहे.
    नांव... संजय घोडके, ९३२५०३०३३९

  • @nandukulkar2634
    @nandukulkar2634 7 месяцев назад +1

    सर खूप छान कार्य आहे पहिला इतिहासकर ऐकतोय आपल्या रूपाने जो निपक्ष आणि खरा इतिहास पुराव्यासकट मांडतोय खूप मस्त एकच प्रश्न होता शिवरायांचा लढा धर्मासाठी होता का?? आणि असेल तर आजकाल चे इतिहास कर त्यांना सेक्युलर दाखवण्याचा का प्रयत्न करत आहेत??? कृपया धर्माबद्दल राजेच मत आपण पुराव्या निशी मांडावं ही विनंती 🙏🏼

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 Год назад +2

    खूप छान माहिती 🚩🚩👌👌

  • @suchitakhandekar8755
    @suchitakhandekar8755 3 года назад +3

    Thank you very much 🙏

  • @dilipsatpute6501
    @dilipsatpute6501 11 месяцев назад +2

    Pratek dhra tirthe tirh kshetre howot hich shiv charni prarthana. 🎉

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 2 года назад +3

    सर आपण शिवचरित्राचे बारीक सखोल अभ्यासक आहात, आपले video चांगले असतात, सत्यतेवर शिवकालीन पत्रांचा अभ्यास करून असतात.🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vivekanandgiri9847
    @vivekanandgiri9847 6 месяцев назад +1

    Kharach changli mahiti aahe

  • @prakashhujband4106
    @prakashhujband4106 Год назад

    अती सुंदर कार्य, अती सुंदर वक्तृत्व.🙏

  • @siddhishvichare2563
    @siddhishvichare2563 2 года назад +4

    सर येसाजी कंक ह्यांचा व्हिडिओ बनवावा....

  • @dhb702
    @dhb702 Год назад +1

    श्री. श्रमिक गोजमगुंडे हे लातुरचया एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. गोजमगुंडे कुटुंबातील अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिष्ठीत आहेत.

  • @siddhishvichare2563
    @siddhishvichare2563 Год назад +4

    सर....तान्हाजी मालुसरे , शेलार मामा यांच्या वरील माहिती चा व्हिडीओ बनवावा ही विनंती

  • @lekhaksunildesai3538
    @lekhaksunildesai3538 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @smitashevade8551
    @smitashevade8551 3 года назад +3

    खूप छान माहिती..🙏🙏

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 года назад +7

    सर कछवा म्हणजे लाव कुछ हे श्री राम चंद्रा चे मुलं त्यातला एक खुश त्याचा वंश राजा मन्सिह्(गलियर्चा) त्याचा. वंश हा मिर्जा राजा. पण हा मुघलांची बाजू का घेत होते त्यामुळे हे माज्य नजरेत खलनायकाच् आहे !!!!!! तुमची प्रतिक्रिया काय?????//////!!!!¡!!👍🙏🏻

  • @nileshkamthe8724
    @nileshkamthe8724 3 года назад +2

    Khup chhan Mahiti Dili sir

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 3 года назад +4

    भाग 23 कधी येणार आहे .आपली इतिहास मांडणी अगदी सूचक आणि सर्वांना सहज लक्षात येण्यासारखी आहे .सर आतुरता आहे पुढील भागाची .

  • @ketanharale4507
    @ketanharale4507 6 месяцев назад +1

    Chan banavli aahe samadhi me pahun aaloi kinjolili gavkarani khup mehnat ghetli asnar

  • @justtrawelingshoots2295
    @justtrawelingshoots2295 3 года назад +2

    Wah....

  • @aksharapingale1600
    @aksharapingale1600 3 года назад +2

    Continue teva.khup Chan

  • @sourabhjoshi5417
    @sourabhjoshi5417 Год назад +1

    No 1sir..detail information

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 3 года назад +6

    🚩🇪🇺जय शीवज्योतीभिम
    जय जीजाऊ
    जय शिवराय 🚩🇪🇺🙏🙏

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 2 года назад +1

    जय भैरवनाथ,जय शिवराय! 🙏🙏🙏

  • @shivajibhosale7079
    @shivajibhosale7079 Год назад +2

    फार उपुक्त इतिहास माहिती सर मला एक प्रश्न पाडतो की जशी ही माहिती उपयुक्त आहे तसे आपले गडकोट आहेत पण उपेक्षित तरी आपण सर्व जिल्हयांनी एक एक गडाचा जीर्णद्धार कर्ता येईल का?

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 года назад +3

    Murar baji mhanje jeevachi baji laun ladnara Bajee tumhala majha manacha mujara ramkrishharee

  • @ashokgaikwad4430
    @ashokgaikwad4430 7 месяцев назад +1

    पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे यांचे सैन्य कोण होते ते पण सांगा एकदा.

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 года назад +4

    भाग 34 कधी येणार आहे आतुरता!!

  • @rakeshchitre6146
    @rakeshchitre6146 2 года назад +2

    very informative.

  • @ganeshsalve2014
    @ganeshsalve2014 3 года назад +3

    Sir tumcha partek bhag me pahto aparti abhays karun tume to aamchay paryat pohchavta aaple khup sare aabhar 🙏🙏🙏🙏

  • @manishashinde9923
    @manishashinde9923 2 года назад +3

    Murarbaji Deshpande Ani Pavankhind vale Bajiprabhu Deshpande yancha kay sambandh

  • @Travel_with_200Power
    @Travel_with_200Power 4 дня назад +1

    Sir विदर्भात शिवकालीन कोणतेच राजे नाहीत का ऐतिहासिक काही पुरावे आणि असे काही वर्णन असेल तर सांगावे

  • @anantgawali222
    @anantgawali222 2 года назад +3

    🚩🚩🚩

  • @poojasawant4597
    @poojasawant4597 Год назад +1

    येसाजी कंक यांची शौर्यगाथा व समाधी स्थळ

  • @anilkhare5420
    @anilkhare5420 Год назад +1

    साहेब , मुरारबाजी देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे यांची कधी भेट झाली होती का ?? , काही ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे का ?? , मी तुमचा खूप मोठा fan आहे , तुमचे सगळे video मी आवर्जून बघतो , खूप मेहनत करून तुम्ही हे सर्व video बनवले आहेत , अप्रतिम आणि माहितीपूर्ण सादरीकरण पुराव्यानिशी सादर करता तुम्ही 👍👍

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      तशी भेट झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही.

    • @anilkhare5420
      @anilkhare5420 Год назад

      @@MaratheShahiPravinBhosale साहेब , अफजलखान विरुद्ध युद्धात मुरारबाजी देशपांडे सहभागी होते का ?? कारण बाजीप्रभू देशपांडे नक्की सहभागी होते

  • @dilipdengale7858
    @dilipdengale7858 3 года назад +3

    🌹🌹🚩🚩🚩🚩

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 3 года назад +3

    छान माहिती

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 2 года назад +3

    dhanyavad bhosale saheb tya kalat gheun gelat dhanyavad saheb aapratim etyas givant kelat saheb dhanny tya jijavu ma saheb dhanny te shivaray dhanny te sambhaji dhanny te dharatirthi mavale dhanyavad

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 9 месяцев назад +1

    Sandeeprao Potnis dhanyawad tasech Bhosalesir dhanyawad

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 8 месяцев назад +1

    💐💐🙏🙏

  • @Shankarghate-g9v
    @Shankarghate-g9v Год назад +1

    Sir murar pant kon te mahiti dya please

  • @arunpawar1342
    @arunpawar1342 2 года назад +2

    Tumhala mahit nhi ki tumhi kay kelay... tumche paay dhun paani pila tri kami.... aaj paryant koni yevdi mahatvachi mahiti koni dili nhvti... aaj me dhanya jhalo.... khara boln ani yevdi detail madhe information dena konala aaj paryant jamal nhi.... tumhala ajun motha ayushya labho ani tumhi asach great kaam karat raha.... imp person ur life is precious(amhala ankhi ek Dabolkhar prakaran nako)....u r diamond for Maharashtrian history...

  • @damupanzer
    @damupanzer 3 года назад +1

    sir, pudhacha bhag kadhi? vat baghato ahe.

  • @Santaji_
    @Santaji_ 3 года назад +2

    सर नविन भाग आला नाही या आठवड्यात ?

  • @ab2495
    @ab2495 3 года назад +6

    Sir me Mali samajacha aahe,mali samjacha kon yodhe hote ka Maharajan chya bajune ladnara

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  3 года назад +2

      शोध सुरू आहे.

    • @mukeshnikam9795
      @mukeshnikam9795 3 года назад +3

      Ka thamble पुढची कथा kadi

    • @scccc526
      @scccc526 Год назад

      कदाचित नसतील माळी हा वैश्य समाज असल्यामुळे

  • @harimajhasamarth1786
    @harimajhasamarth1786 3 года назад +4

    याच्या पुढील भाग - २३ नाही का❓

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 Год назад +1

    Chhan upkram,thya tya stalaparyant car /st Marg suchavlat tar barey hoil.

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 2 года назад +1

    Pot jatiche Ullekhache karan?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад +1

      याच चॅनेलवरील संभाजी कावजींचा व्हिडिओ पहावा. त्यात सविस्तर सांगितले आहे.

  • @priyankam6968
    @priyankam6968 2 года назад +1

    Balasaheb thakare hi kayasta prabhu ahet.

  • @anilmate1707
    @anilmate1707 6 месяцев назад

    गावचे नाव किनझोळी आहे का

  • @sarveshsargar182
    @sarveshsargar182 3 года назад +2

    24 भाग दिसत नाही का?

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Год назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vrusahabhshirote5288
    @vrusahabhshirote5288 3 года назад +1

    सर नवीन विडीओ दिसत नायीत.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 года назад +1

    Marathi Dharatherth Bola 📢🗣️🗣️