पहिल्यांदा प्रज्ञा विषय खरं आणि बरोबर बोलात पण आत खूप वेळ zhala... हेच जर आधी प्रज्ञा ची बाजू घेतली नसती तर तुमची बहीण आज सोबत असती तुमच्या....... तुमचं पण खूप चुकलंय.....
GUYS RELAX views नाही येत मम्मी ला म्हणून नवीन ड्रामा आहे जसा प्रज्ञा ला use करून बहिणी आणि भाची विरोधात गेली होती म्हणून विचार करा गोड भाषेत भुलू नये 😂😂
सगळ्यांचे शब्द बदलले फक्त खरात फॅमिली चे शब्द बदले नाही .... अजून पर्यंत विशाल जे काय बोलतो ते सत्य बोलते त्याच्या डोळ्यात अजून पर्यंत तिच्याबद्दल प्रेम दिसतोय..... खरात फॅमिली ने आजपर्यंत कुठल्याच गोष्ट इकडून तिकडून फिरवून बोलले नाही काय ते एकच एकदाच आणि खरं
तुम्ही आता एकाच करा खरात फॅमिली सोबत जाऊन माफी मागा माफी मागून सगळ ठीक करा आणि त्या प्रज्ञा आणि तो काळा रोहित त्यना बरोबर करा जरा आणि सगळ चागल होईल फक्त जे सत्य आहे नेहमी त्याच्याकडे रा 😇
तुमचं कस झाल ना ...ज्याची जळते त्यालाच कळते...आता प्रज्ञा नी तुम्हाला धोका दिला म्हणून तुम्हाला बहीण विशाल आठवला....तेव्हा कुठे गेल होता तुमचा प्रेम ....बहीण बहिणीवर विश्वास नाही ठेवत ...मग दुसर काय होणार
अग मतलबी बाई स्वताच्या मतलब साठी बहीणीच्या स॑साराची वाट लाव 5:31 ली स आणि त्या लाळघोट्या माकट्या रोहीत ला च्याकलेट हिरो बोलते स तुम्हाला सुध्दा असच होणार होत 😡😡
ते त्या रोहित chya घरी पण काम चोरी करते आणि त्या कुत्री la सांगा की विशाल दादा वर तिने जितके कम्प्लेंट केले आहेत ते परत घे म्हणून विशाल दादा बेगुन्हा आहे...
ताई तुम्ही आधीच तुमच्या बहिणीला साथ दिली पाहिजे होती त्या मुलीसाठी रक्ताचे नाते तुडले पण परत या एकत्र ती गावाला कशी मजा करते तिला काय फरक नाही तुमचा मुलगा आसून किती टेन्शन मध्ये आहे तिथे सगळे काम करती चुली जेवण बनवते गहू साफ करते कपडे धुते कशी बाई आहे किती नवरे करती माहीत नाही
Tu.ani tujhya muli ja na ata rohitya kade ani pradnya kade de na kana Khali tichya ghe tila rod var tumchya kade karan ahe ti boli tumchya jawaine vait najar takali...ata kar na attack tichya var tila pahilya pasun vishal ani kittu ch ghen den nvhte tila rohit hava hota fakt ti tumhla ullu banvat hoti...tichya var vishwas thevnya peksha Vishal var theyala asta na aaj tyachya var ashi vel ali nasti kiti vait condition madhun jatoy ..kharch tumhi astal na tila jaun jhodpa changal..
तुमचे आधी व्हिडिओ किती छान होते खरात मम्मी माला मम्मी कडे यायची खरच खूप सुंदर फॅमिली बोंड होता तुमचे धम्म कार्य परत एकदा एकत्र या माला मम्मी आणि खरात मम्मी विशाल दादा परत एकदा आपल्या समाजातली मुलगी करून द्या माला मम्मी तुम्ही खूप मोठ्या वरिष्ठ घरतल्या योग्य निर्णय घ्या तुम्हाला परत एकत्र बग्यला आवडेल विशाल दादा आजी एकदा बघुन ये आजी इच्छा तुला भेटायची
बंर झालं... तुम्ही तुमची बाजू जनतेसमोर मांडली... आम्हाला तुम्ही चुकीचे आहात असे वाटत होते... तुम्ही गैरसमज दूर केला... I hope तुमच्या बहिणीबरोबरचे तुमचे मतभेद संपून जावेत... Support u...
Where is rowdy babali khr tr ti khup bolli Vishal dada la video mdhe khup ghan ghan ani komal che he khote pregnancy reports dakhvli tine he Kay hot sagl
जय भीम माला मम्मी तुम्ही महिला मंडळाच्या आधक्ष आहे ना तर आज पर्यंत तुम्ही जे काम केलं आसंल ते चांगल केलं का वाईट हे काही पब्लिक ला नाही माहित पण तुम्ही जस खरात फ्यामिलीला त्रास दिलं तसा चॉकलेट बॉय त्रास देणार का येवढं विषय वाढून बोलू नका बहिणीची एवढीच काळजी आहे तर मोकळ्या मनाने माफी मांगा आणि घरी बोलून घ्या नाहीतर तुम्ही जा त्यांच्याकडे माफी मागायला
तुम्ही तेव्हा प्रज्ञा मुळे अश्या गोष्टी केल्या नाही पाहिजे होत्या आधी सगळ्या गोष्टी समजून जाणून घेऊन बाकी गोष्टी करायला पाहिजे होत्या आता तुमची फॅमिली एकत्र या
याचा अर्थ एकच निघतो की कायम रक्ताच्या नात्या पेक्षा जास्त भरोसा कोणावर ठेवू नये . . . . तुम्ही रक्ताच्या नात्या पेक्षा जास्त तिला जवळ केले . तुम्हाला तेव्हा पण लोक कॉमेंट करायचे . . पण तुम्हीच तुमच्या बहिणीला जास्त बदनाम केले . . प्रज्ञा इतक्याच तुम्ही पण जबाबदार . .
He sagl ti call vr bolu shakte kiva kona kde nirop deu shakate pn nhi hila video chi khup khaj tycha gu khatani laj nhi vatli ka male😂😂 prt view like sathi navin drama chalu kela nalayk
#Mala_Mummy tumhi ek Kara tumhi 5-6 jani milun. Gavala jaun Tya #Pradnya La aashi #Haanal na Shenda Dharun tila #Gharat Lolwaa dairect #Chappti mara 3-4 milun.#Video aali pahije live #Chop detana. Full support mala mummy 💪
Tumi kharat family la khud tras dila ahe tyanche khup nuksan kel ahe tyancha gadya fodlya ani tyancha var nako nako te aarop kele ani tumcha mule Komal ka Boisar sodun apli family sodun jave lagle Ticha Chinese cha business chi growth pan hot hoti boisar made te tumcha mule band zal ani virar la gele te but tikde kahi tyancha restaurant Challa nahi he sarve kahi tumcha mule zale
Mala mummy mi tar tila chagalich comment karun ahe ti tumala takali mahnt hoti changali jaravali mi tichi comment boox madhe layaki ahe tujhi pradnya nacacha arth mahiti ahe tila pradnya mhnje ky asa tu tya navacha layakichi pan nahi ahe 😂😂
तुम्ही सगळ्याच चागला विचार करता प्रज्ञाचा पण चागला विचार करत होता ना, मग तिने जगाला तुम्ही वाईट दाखवून पळाली जा आणि तिचे कान फोडुन विडीयो बनवा तेव्हा आम्ही तुम्हच्यावर विश्वास ठेऊ🙏
तुम्ही कसे आहे कसे नाही ते परमेश्वराला माहीत, पण तिला सहारा नसताना तुम्ही तिला सहारा दिला तिला घरात ठेवलं, झालेल्या मिठाची तरी जाणीव ठेवायची होती त्या नालायक मुलीने
Tumhi sagale gapp ka aahet....ti boltey te khar aahe ka mala mummy ti boltey mala mummy ne tichya jawaya sathi mla theval hot khup ghaan bai aahe ti... tila aaajbibat laaj nahi bola na kahitri babli la sanga na video banvayla karpav na tila thoda tumhi lok gapp aahet tar chukicha right jatoy ki ti khar tar bolat nahi na...tumhi sagale reply video dya nakkich ti yt yenar nahi...babli mala mummy shilpa di....kharat mummy Vishal dada.... Kharat papa sagle reply video dya ani tila mulich vatat nahi tumhi 1 hova ata bolte mi mala mummy la bolli hoti ki aamchya dogach prem aahe pan tine lapval aani tichya jawai majhya var vait najar theyachi hi swta tashi aahe tar sagle tila tashech vatnar na..... please bola tumhi i request you😢😢😢😢
खरात family खानदानी आहे... Faltu ny Full family enjoy karat .. Je tumi vagle te sangle bagithle Ata to parat yenar ase manat pan gevu naka.. Gadi che hafte zhale ny tari गाडी फोडली.. Mala mummey tum chi ch mulgi komla ky boli te mahit ahe na.. आई मारो आणि मवशी जगो.. पण मावशी ने बहिणी चा संसरा मध्ये घान केली.. plzz आता नका टाकू video
Thik ahe tai sagale tumch bolan saglyana patal hi asel. Pn ek sangu jas saglya public samor kharat familycha gadya fodalya saglyani tasach ata tumhi gavi jaych mhantay na tr tasach saglyansamor ticha kanshilat dya. Tarch he tumche viewers na tumcha baddal khar vatel....
#Mala_Mummy tumhi ek Kara tumhi 5-6 jani milun. Gavala jaun Tya #Pradnya La aashi #Haanal na Shenda Dharun tila #Gharat Lolwaa dairect #Chappti mara 3-4 milun.#Video aali pahije live #Chop detana. Full support mala mummy 💪
Tai तुम्हि ani तुमच्या मुलीनेही त्या familychi kity इज्जत काढली. आनि आता nirlajja पणे म्हणतात.... vishalne भेटावी.... अहो त्याच्या टुकार बायकोलाच तुम्हीच घरlत ठेवली... काय वाटलेलं असेल त्याला.
आता तरी त्या बाई मुळे तुम्ही तुमची नाती तोडू नका , आणि आता तिला चांगलाच धडा शिकवा तुम्ही ,कायद्याने रीतसर तिला बघा आता ,शेवटी तुम्हाला पण फसवलं तिने ,तुमचं आधी चुकलं म्हणून आता नमते पणा घ्या आणि बहिणी कडे जाऊन सम्बन्ध नीट करा ,आणि प्रज्ञा रोहित ला धडा शिकवा 🙏
मग 1 महिन्या अगोदर व्हिडिओ बनवून का सांगितलं की प्रज्ञा तिच्या नवऱ्याकडे गेली म्हणून. तुमचा अहंकार अजूनही कमी झालेला नाही. तुम्ही स्वतःहून खरात फॅमिली बदनामी केली. तू स्वतः जावून माफी मागायला पाहिजे आणि ते पण विना व्हिडिओ बनविता. आणि जे तुम्ही चॉकलेटी हिरो बोलता त्याच्या सोबत तुम्ही व्हिडिओ बनविले. तुमची मुलगी त्याला शाहरूख सारखी ॲक्टिंग करायला सांगत होती. तुम्ही सर्व अहंकार सोडून माफी मागा.... आणि पुन्हा असे करू नको.
आणि त्या रोहित मोरे ला चॉकलेटी हिरो बोलून तुम्ही विशाल खरात ची लाज काढली. दुसरा कोण असता तर शिवी दिल्याशिवाय राहिला नसता. नाही तरी येवढे महिने तुम्ही लाजच काढली खरात फॅमिलीची. तू आणि rawdi बब्लीने. बबली तर कोमल ची इज्जत उतरवायला निघाली होती. असले व्हिडिओ करणे बंद करा आणि आधी खरात फॅमिलीची माफी मागा. आणि पुढच्या वाटचालीसाठी देव तुम्हाला सुबुद्धी देवो.... हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो....
Tichavarun naka ch bolu kaki. Ticha tondun khup ghan ghan nightay. Sodun dya asha ghan lokancha nadi nhi lagaych. Atacha video madhe kiti ghan boltey ti tumhala tumcha cast la
Yana sgl mahit hot pradnya ch ata madam khot boltayt karn pradnya ani Rohit che sgle vdo tyana yana dakhvle hote....ani ajji pn yana sangt hoti ki ky khar ahe pn yana fakt sud ghyacha hota mhanun yani ticha use kela ka tr 100% kela
Tu na video banu nko joprynt tu pradnya Ani rohitya Kade jat nahi na toprynt ata Vishal la vait banvyasati tujhya ghari bolu nko to yenar pan nahi..tuch pathvl asnar prdnya la rohitya Kade mhnun ch jaina tu Vishal Dada var kas hallla kela ata kar na tyanchya var
तुम्ही गावाला जाल तेव्हा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करा ती बाई काहीही आरोप करू शकते की माला मम्मी हल्ला करायला आली म्हणून तुम्ही व्हिडिओ कडून तिच्याशी संवाद साधा
त्या प्रज्ञा नी new video ब्लॉग टाकला आहे तिला उत्तर द्या माला मम्मी.. विशाल दादा ल ती खूप घाण ghan bolli आम्हाला माहीत आहे विशाल दादा छान आहे खरात family chan ahe
पहिली वेळा बरोबर बोलले माऊशी तुम्ही... पण आता खरात परिवारा ला माफी मागा आणि तुम्ही त्या बॉब दादा ला धमकी दिली हे बरोबर नाही तुम्ही हा विचार आधी केला असता तर बर झालं असतं.. पण परमेश्वराला प्रार्थना करतो की सगळ बरोबर झालं पाहिजे...🙏🙏
Pn samajik karya krtana kon khara kon khot he tumhi bghun prdnya la support kryla hava hota ....Daan madat krna changla ahe pn Daan nehmi changlya mansala kryla hava ..tumhi chukichya mansala support kel..pradnya la support deun chuk keli tumchi ijjat geli
Hii माला mavshi ha ek ch video aavdla amhla ..karan satya tumhla कळलं.....aani tumchya evdhya video hotya tyla konihi jast likes kel nahi aani ha video bgha kiti likes मिळाले yacha arth satya kdhi lapun rahat nahi nehmi विजय ha satyacha chach hoto aani ho msg maz read kel tr mla comment karayla visru nka ....जय शिवराय...aani jay bhim ❤
आरे जर एवढ वाट ना तुमच्या लोखणा आता बोलून काय फायदा नाही बट तुम्ही ओळखणी त्याच्या किती आत्या चार केला आहे तुम्ही सर्वे नीच आहे आणी तु लग्न कर विशाल तुझ्या कड कधीच नाही येणार
हेच तुम्ही आधी केल असत तर तुमचं आणि खरात फॅमिली च relation चांगल असत
Rightt
Khar boltat
right na
Ata ka bole he adich kryla hav hot...ata ky upyog...
😂😂😂
तो विशाल आयुष्य भर बिना लग्नाचा राहील पण कधीच म्हणणार नाही मावशी maz लग्न लाऊन दे 😂😂😂😂😂😂😂😂
😂
@@dipalikadam9882💯Right
😂😂😂
😂😂
😂😂
पहिल्यांदा प्रज्ञा विषय खरं आणि बरोबर बोलात पण आत खूप वेळ zhala... हेच जर आधी प्रज्ञा ची बाजू घेतली नसती तर तुमची बहीण आज सोबत असती तुमच्या....... तुमचं पण खूप चुकलंय.....
Tumhi lokani tumchi Manas olkhali nahi tya 2rya bai la tumhi support kelat tich aata tumhala naav thevte
GUYS RELAX views नाही येत मम्मी ला म्हणून नवीन ड्रामा आहे जसा प्रज्ञा ला use करून बहिणी आणि भाची विरोधात गेली होती म्हणून विचार करा गोड भाषेत भुलू नये 😂😂
Right
Right😂😂😂
Mala bai rahili hoti tya topic var bolayachi
हो बरोबर आहे तुमचे. एवढा त्रास दिला या बाईने आणि रावडी बबलीने खरात फॅमिलीला. तोंडातून माफीचा म पण नाही निघत या बाईच्या. एवढा घमंड पण चांगला नसतो..
Correct 💯
सगळ्यांचे शब्द बदलले फक्त खरात फॅमिली चे शब्द बदले नाही .... अजून पर्यंत विशाल जे काय बोलतो ते सत्य बोलते त्याच्या डोळ्यात अजून पर्यंत तिच्याबद्दल प्रेम दिसतोय..... खरात फॅमिली ने आजपर्यंत कुठल्याच गोष्ट इकडून तिकडून फिरवून बोलले नाही काय ते एकच एकदाच आणि खरं
@vishal_kharat22❤
तुम्ही आता एकाच करा खरात फॅमिली सोबत जाऊन माफी मागा माफी मागून सगळ ठीक करा आणि त्या प्रज्ञा आणि तो काळा रोहित त्यना बरोबर करा जरा आणि सगळ चागल होईल फक्त जे सत्य आहे नेहमी त्याच्याकडे रा 😇
Ny honar Karan hichya mule Komal ni Ghar shift kela Chinese corner band kela..kiti loss jhl tyncha
कारण नसताना बहिणीच्या कुटुंबाशी वाकडे झालात चुकले तुमचे खूपच
Kiti bob ani komal la vait vait bolley hoti .. ani tyach kiti nukasan kel... Gadya phodlya.. 20 20 case kelya ... Paise tyanche vaya ghalavale...
तुमचं कस झाल ना ...ज्याची जळते त्यालाच कळते...आता प्रज्ञा नी तुम्हाला धोका दिला म्हणून तुम्हाला बहीण विशाल आठवला....तेव्हा कुठे गेल होता तुमचा प्रेम ....बहीण बहिणीवर विश्वास नाही ठेवत ...मग दुसर काय होणार
Correct
अग मतलबी बाई स्वताच्या मतलब साठी बहीणीच्या स॑साराची वाट लाव 5:31 ली स आणि त्या लाळघोट्या माकट्या रोहीत ला च्याकलेट हिरो बोलते स तुम्हाला सुध्दा असच होणार होत 😡😡
Paise kamvayala tayar mala Mummy parat ..😅😂kharat family pradnya che parat nav kadun paise chapay lagali...😅😂
ते त्या रोहित chya घरी पण काम चोरी करते आणि त्या कुत्री la सांगा की विशाल दादा वर तिने जितके कम्प्लेंट केले आहेत ते परत घे म्हणून विशाल दादा बेगुन्हा आहे...
कोणावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही...फक्त खरात फॅमिली वर विश्वास आहे आमचा
Tya pradnya chya jaun zinjya uptun ya sagle milun. Ani live var amhala pan dakhva 🙏 tevha ch sagle guys mantil tumhala
😂
Wha bhai wha fukat majja baghaychi ka😂😂😂😂😂
ताई तुम्ही आधीच तुमच्या बहिणीला साथ दिली पाहिजे होती त्या मुलीसाठी रक्ताचे नाते तुडले पण परत या एकत्र ती गावाला कशी मजा करते तिला काय फरक नाही तुमचा मुलगा आसून किती टेन्शन मध्ये आहे तिथे सगळे काम करती चुली जेवण बनवते गहू साफ करते कपडे धुते कशी बाई आहे किती नवरे करती माहीत नाही
Ekdam बरोबर
पब्लिक मधे नाव आस नाही मोठ होत त्या साठी आपल्या घरच्यांची जास्त गरज आसते ती परक्याची आणेल होती घरात पण तुम्ही तर सखे होता ना
तुम्ही दोघी बहिणी एकत्र राहिले असते तर एवढं घडलंच नसत.
माला मम्मी हुशार आहेत situation बघून बदलतात. एवढा बहिणीच्या फैमिली ला त्रास दिल्यावर कोण माफ करेल..
Ha na
Gaadya fhodlya tari maafi 😂
Pradnya la bhetle tumhi tar Chapli ne maara ani video banvaa will support you...
Nakkich aamhla bagayala avdel pradhnya aata tikdun pn huskun denar ahe
स्वतःचा बागा कुणी कुणाला माराव आणि तुम्ही बागाव दुसरं काही काम नाही काय ..तुम्हाला🤣🤣🤣
Kharaaa ahe
जैसे ज्याचे कर्म तैसे..फळ देतो रे ईश्वर👍
आजी साठी 👍..... पहिल्या पासून खरात फॅमिली खरी होती.., सत्यमेव जयते🙏
Kharat mummy ne tumhla maf nhi kel pahije.... Khup chuki ch kel tumhi swata chya bahini chi ijjat ghalavli aani tya pradnyala javal kel.... Ti rohit kade pn nhi rahnar
आजी खूप सुंदर आहे या वयात सुद्धा. विशाल एकदा तरी आजीला भेट म्हातार माणूस आहे
हो नक्कीच विशाल आजीला भेट घे. पण त्या मालाला अजिबात माफ नको करू
बाकी तर नाही माहिती पण तो चॉकलेटी हिरो हे खूप भारी होत ...खूप हसलो राव😂😂😂
Tumahala RUclips family cha support rahil pan kharat family sobat bola ani mafi maga tai serve thike hoil 🎉
अरे तुम्ही family मधे भांडण करण्या पेक्षा सगळे मिळून त्या प्रज्ञा ला मारा
Tumhi aani kharat family milun tya gavat jaun pradnya cha kanakhali mara kaku hi sarva tumchi public tumcha sobat aahe sarva nit hoil yavar vishwas theva..
Tu.ani tujhya muli ja na ata rohitya kade ani pradnya kade de na kana Khali tichya ghe tila rod var tumchya kade karan ahe ti boli tumchya jawaine vait najar takali...ata kar na attack tichya var tila pahilya pasun vishal ani kittu ch ghen den nvhte tila rohit hava hota fakt ti tumhla ullu banvat hoti...tichya var vishwas thevnya peksha Vishal var theyala asta na aaj tyachya var ashi vel ali nasti kiti vait condition madhun jatoy ..kharch tumhi astal na tila jaun jhodpa changal..
तुमचे आधी व्हिडिओ किती छान होते खरात मम्मी माला मम्मी कडे यायची खरच खूप सुंदर फॅमिली बोंड होता तुमचे धम्म कार्य परत एकदा एकत्र या माला मम्मी आणि खरात मम्मी विशाल दादा परत एकदा आपल्या समाजातली मुलगी करून द्या माला मम्मी तुम्ही खूप मोठ्या वरिष्ठ घरतल्या योग्य निर्णय घ्या तुम्हाला परत एकत्र बग्यला आवडेल विशाल दादा आजी एकदा बघुन ये आजी इच्छा तुला भेटायची
भगवान गतौम बुद्ध चा मार्ग वर कोन मोठे कीवा छोटे होत नाही तुमि चुकला मग खरात फैमिली माफी मागा सर्व बरोबर होईल
बंर झालं... तुम्ही तुमची बाजू जनतेसमोर मांडली... आम्हाला तुम्ही चुकीचे आहात असे वाटत होते... तुम्ही गैरसमज दूर केला... I hope तुमच्या बहिणीबरोबरचे तुमचे मतभेद संपून जावेत... Support u...
Chukichech ahe hi bai
Where is rowdy babali khr tr ti khup bolli Vishal dada la video mdhe khup ghan ghan ani komal che he khote pregnancy reports dakhvli tine he Kay hot sagl
जय भीम माला मम्मी तुम्ही महिला मंडळाच्या आधक्ष आहे ना तर आज पर्यंत तुम्ही जे काम केलं आसंल ते चांगल केलं का वाईट हे काही पब्लिक ला नाही माहित पण तुम्ही जस खरात फ्यामिलीला त्रास दिलं तसा चॉकलेट बॉय त्रास देणार का येवढं विषय वाढून बोलू नका बहिणीची एवढीच काळजी आहे तर मोकळ्या मनाने माफी मांगा आणि घरी बोलून घ्या नाहीतर तुम्ही जा त्यांच्याकडे माफी मागायला
Mala tu khotya chi sath dili 🙌🏻🙌🏻🙌🏻
Tuzyavr vishwas nahi….
Kharat family chi maffi maag …khup trasss dila tu. Chakleti hero 😂
तुम्ही तेव्हा प्रज्ञा मुळे अश्या गोष्टी केल्या नाही पाहिजे होत्या आधी सगळ्या गोष्टी समजून जाणून घेऊन बाकी गोष्टी करायला पाहिजे होत्या आता तुमची फॅमिली एकत्र या
याचा अर्थ एकच निघतो की कायम रक्ताच्या नात्या पेक्षा जास्त भरोसा कोणावर ठेवू नये . . . . तुम्ही रक्ताच्या नात्या पेक्षा जास्त तिला जवळ केले . तुम्हाला तेव्हा पण लोक कॉमेंट करायचे . . पण तुम्हीच तुमच्या बहिणीला जास्त बदनाम केले . . प्रज्ञा इतक्याच तुम्ही पण जबाबदार . .
He sagl ti call vr bolu shakte kiva kona kde nirop deu shakate pn nhi hila video chi khup khaj tycha gu khatani laj nhi vatli ka male😂😂 prt view like sathi navin drama chalu kela nalayk
माला मम्मी तुमची मुलगी छान बोलते त्यांना ह्या विषय वर बोलू द्या त्या नीट समझून सांगेल
Tine tar khuppp shivya dilya
Ani nati todun takli khuppp chukicha kel tummi
#Mala_Mummy tumhi ek Kara tumhi 5-6 jani milun. Gavala jaun Tya #Pradnya La aashi #Haanal na Shenda Dharun tila #Gharat Lolwaa dairect #Chappti mara 3-4 milun.#Video aali pahije live #Chop detana. Full support mala mummy 💪
Mala mummy #Pradnya la Choppacha video aala pahije. Tevha kuth Mann shant hoiel aamch. 😂
Sardya peksha lavkar rang badalte mala mummy 😂😂😂😂
Yancha channel koni baghana mhanun parat pradnya ani kharat family var bolayla ali... Hila kam nahit tyanchya jivavar moth vhayache ahe... Karan yanna kalalay kharat family shivay yanch kahich channel chalat nahi
Tumi kharat family la khud tras dila ahe tyanche khup nuksan kel ahe tyancha gadya fodlya ani tyancha var nako nako te aarop kele ani tumcha mule Komal ka Boisar sodun apli family sodun jave lagle Ticha Chinese cha business chi growth pan hot hoti boisar made te tumcha mule band zal ani virar la gele te but tikde kahi tyancha restaurant Challa nahi he sarve kahi tumcha mule zale
Tai jaudaya serve pan ek sangato tumhi serve kharat family kade ja ani mafi maga serve thike hoil tai public pan tumhala support Karel
Maushi vishal dada kharach khup changla ahey tumhi tyachi kharach mafi maga ani kharat mummy chi mafi maga
Ag Bai
..hych ghyan aadhi dila asta..kharat family ch yaikala asta...tar evdha zal nasta..chuki tuji ahe mala kaku
काही नको बघू त्याला मुलगी...तू तुझ बघ बाई ..त्यांचं त्यांचं बघू दे आता तरी ... आजी च नाव घेऊन त्यांना जवळीक करायचं बघू नका आता🙏
बरोबर बोलतेय माला काकूंची मुलगी....या विषयावर बबलीच चांगलं बोलू शकते...माला काकू बबली ला सांगा व्हिडिओ बनवायला..
Mala mummy mi tar tila chagalich comment karun ahe ti tumala takali mahnt hoti changali jaravali mi tichi comment boox madhe layaki ahe tujhi pradnya nacacha arth mahiti ahe tila pradnya mhnje ky asa tu tya navacha layakichi pan nahi ahe 😂😂
तुम्ही सगळ्याच चागला विचार करता प्रज्ञाचा पण चागला विचार करत होता ना, मग तिने जगाला तुम्ही वाईट दाखवून पळाली जा आणि तिचे कान फोडुन विडीयो बनवा तेव्हा आम्ही तुम्हच्यावर विश्वास ठेऊ🙏
Barobar...yani jasa vishalwr attack kela n tasach ata ya prdnya karav
बरोबर
💯
तुम्ही कसे आहे कसे नाही ते परमेश्वराला माहीत, पण तिला सहारा नसताना तुम्ही तिला सहारा दिला तिला घरात ठेवलं, झालेल्या मिठाची तरी जाणीव ठेवायची होती त्या नालायक मुलीने
आज्जी मस्त बोलली. आजी rock. काळजी घ्या आजीची.
माला मम्मी तुंम्ही आधी पासून तिला घरात घेतले नाही पाहिजे तुम्ही येवढे करून काय फायदा तुमचा बहिणीशी वाईट झाला
Tumhi sagale gapp ka aahet....ti boltey te khar aahe ka mala mummy ti boltey mala mummy ne tichya jawaya sathi mla theval hot khup ghaan bai aahe ti... tila aaajbibat laaj nahi bola na kahitri babli la sanga na video banvayla karpav na tila thoda tumhi lok gapp aahet tar chukicha right jatoy ki ti khar tar bolat nahi na...tumhi sagale reply video dya nakkich ti yt yenar nahi...babli mala mummy shilpa di....kharat mummy Vishal dada.... Kharat papa sagle reply video dya ani tila mulich vatat nahi tumhi 1 hova ata bolte mi mala mummy la bolli hoti ki aamchya dogach prem aahe pan tine lapval aani tichya jawai majhya var vait najar theyachi hi swta tashi aahe tar sagle tila tashech vatnar na..... please bola tumhi i request you😢😢😢😢
Waaa mala mummy ek number bolata...ti pradnya tasij aahe evd disun yet tri ti nav Badnam krte tumch ani vishal ch
तुम्ही तिची वाईट वेळेत मदत केली पण जाताना तिने तुमची पण खूप बदनामी केली. तिच्यामुळे बहिणींमध्ये वाईटपणा झाला.
maushi tila dhada shikava tumi sarva milun jene krun konti bai ashi vagnar nahi mi tar mhnate doghana mara tyana choloctae hero ani pradnyala la
खरात family खानदानी आहे... Faltu ny
Full family enjoy karat ..
Je tumi vagle te sangle bagithle
Ata to parat yenar ase manat pan gevu naka..
Gadi che hafte zhale ny tari गाडी फोडली..
Mala mummey tum chi ch mulgi komla ky boli te mahit ahe na..
आई मारो आणि मवशी जगो..
पण मावशी ने बहिणी चा संसरा मध्ये घान केली.. plzz आता नका टाकू video
Thik ahe tai sagale tumch bolan saglyana patal hi asel. Pn ek sangu jas saglya public samor kharat familycha gadya fodalya saglyani tasach ata tumhi gavi jaych mhantay na tr tasach saglyansamor ticha kanshilat dya. Tarch he tumche viewers na tumcha baddal khar vatel....
Ye bai tu Maharashtra chi koni nhi smjl ka,je ky te tya boisar madhe ashil,ugach Maharashtra mdhe gheu nko..tevdhi tumchi level nhi...
Mummy maji request ahe tumhala plzz tumhi khrat family chi mafi maga ani natt joda prt
Mala mummy आणि kharat mummy तुम्ही एकत्र या आणि पहिल्या सारख्या बहिणी राहा त्या बाई न तुमच घर उध्वस्त केल आहे आणि आता सुधा तेच करते आहे
#Mala_Mummy tumhi ek Kara tumhi 5-6 jani milun. Gavala jaun Tya #Pradnya La aashi #Haanal na Shenda Dharun tila #Gharat Lolwaa dairect #Chappti mara 3-4 milun.#Video aali pahije live #Chop detana. Full support mala mummy 💪
Tai तुम्हि ani तुमच्या मुलीनेही त्या familychi kity इज्जत काढली. आनि आता nirlajja पणे म्हणतात.... vishalne भेटावी.... अहो त्याच्या टुकार बायकोलाच तुम्हीच घरlत ठेवली... काय वाटलेलं असेल त्याला.
खरात family हुषार असेल तर यांना कधी च जवळ करणार नाही
Jaudya ata changle Raha milun mislun kharat family var laksh dya te khup vait paristhitiyon jat ahet
चॉकलेट हिरो उष्टी पत्रावळी 😂😂😂😂😂😂😂केस उडवतो 😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आता तरी त्या बाई मुळे तुम्ही तुमची नाती तोडू नका , आणि आता तिला चांगलाच धडा शिकवा तुम्ही ,कायद्याने रीतसर तिला बघा आता ,शेवटी तुम्हाला पण फसवलं तिने ,तुमचं आधी चुकलं म्हणून आता नमते पणा घ्या आणि बहिणी कडे जाऊन सम्बन्ध नीट करा ,आणि प्रज्ञा रोहित ला धडा शिकवा 🙏
Tumhi sagle milun vishal chi gadi phodli ....tumhi aata kai bolaichi garaj nahi
Bagha mummy jar tumala kharch pachtava asel tr vishal la nyaay milvun dyaa ami tumhala support karu...
बाकी काही असो तुमची चांगली काढली तीनी ..
रखमा आत्या ला तो रोहित हे दाखवणार नाही तुम्ही जाऊन त्याना गावी जाऊन भेटा व सविस्तर सांगा त्याना कळेल सर्व
मग 1 महिन्या अगोदर व्हिडिओ बनवून का सांगितलं की प्रज्ञा तिच्या नवऱ्याकडे गेली म्हणून. तुमचा अहंकार अजूनही कमी झालेला नाही. तुम्ही स्वतःहून खरात फॅमिली बदनामी केली. तू स्वतः जावून माफी मागायला पाहिजे आणि ते पण विना व्हिडिओ बनविता. आणि जे तुम्ही चॉकलेटी हिरो बोलता त्याच्या सोबत तुम्ही व्हिडिओ बनविले. तुमची मुलगी त्याला शाहरूख सारखी ॲक्टिंग करायला सांगत होती.
तुम्ही सर्व अहंकार सोडून माफी मागा....
आणि पुन्हा असे करू नको.
Absolutely 💯 right
आणि त्या रोहित मोरे ला चॉकलेटी हिरो बोलून तुम्ही विशाल खरात ची लाज काढली. दुसरा कोण असता तर शिवी दिल्याशिवाय राहिला नसता. नाही तरी येवढे महिने तुम्ही लाजच काढली खरात फॅमिलीची. तू आणि rawdi बब्लीने. बबली तर कोमल ची इज्जत उतरवायला निघाली होती. असले व्हिडिओ करणे बंद करा आणि आधी खरात फॅमिलीची माफी मागा. आणि पुढच्या वाटचालीसाठी देव तुम्हाला सुबुद्धी देवो.... हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो....
Correct 💯
Right
आणि प्रज्ञा नाव पण बदल बरोबर बोले माला मम्मी बापा घरून अनल का ते प्रज्ञा नाव तुला शोभत नाही तू रिझवाना बरी होती
Tichavarun naka ch bolu kaki. Ticha tondun khup ghan ghan nightay. Sodun dya asha ghan lokancha nadi nhi lagaych. Atacha video madhe kiti ghan boltey ti tumhala tumcha cast la
Kiti khot boltey he Bai khot kami bol g pahile bolli ti jiv deyla jat hoti
Jaudya mala mummy Aaj na udya tumhi bahini ekatra yetan Ani sagal hoil changal💐💐💐💐💐
Choclatiii hero 😂❤maushiii tumi sgle khara ektraa wha...aj tumhii khara sgla vyavstit sngitla publiclaaa
Yana sgl mahit hot pradnya ch ata madam khot boltayt karn pradnya ani Rohit che sgle vdo tyana yana dakhvle hote....ani ajji pn yana sangt hoti ki ky khar ahe pn yana fakt sud ghyacha hota mhanun yani ticha use kela ka tr 100% kela
तिकडे कॉमेंट सेक्शन भरल असेल चाकलेटी हिरो 😂
Bhan haraplele Lok sagle tumhi pan tar Komal che vidio viral kele sagle ghan bollat Tyavar sorry cha vidio banva
तेव्हा विशाल कोमल Bob la चुकीचा ठरवला त्या प्रज्ञासाठी आता kala ka kshi ahe ती
Mavashi nav kadhel tichya mulichi mulachi badanami karun marnyacha prayatna kela ani mavashichi kalaji
Tu na video banu nko joprynt tu pradnya Ani rohitya Kade jat nahi na toprynt ata Vishal la vait banvyasati tujhya ghari bolu nko to yenar pan nahi..tuch pathvl asnar prdnya la rohitya Kade mhnun ch jaina tu Vishal Dada var kas hallla kela ata kar na tyanchya var
तुझा चोमडेपणा बंद कर बाई आता तरी समजू दे बाकीच्यांना तुझ्या मूर्ख पणाने काही समजत नाहीकोणाला तिकडे दुसरीकडे तोंडमार 😡
आजी खुप छान बोलल्या...आजीचा शाप लागणार आहे प्रज्ञा आणि रोहित ला
तुम्ही गावाला जाल तेव्हा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करा ती बाई काहीही आरोप करू शकते की माला मम्मी हल्ला करायला आली म्हणून तुम्ही व्हिडिओ कडून तिच्याशी संवाद साधा
आजवरचा तुमचा सर्वोत्तम व्हिडीओ...
त्या प्रज्ञा नी new video ब्लॉग टाकला आहे तिला उत्तर द्या माला मम्मी.. विशाल दादा ल ती खूप घाण ghan bolli आम्हाला माहीत आहे विशाल दादा छान आहे खरात family chan ahe
Kaku tumhi kharat kakuna mafi maga tynche man khup mothe aahe....tumhi bahini aahat kahihi Kel tari.....tumhi changlya mana ne karayla gelya aani kahitari vegalach houn basal
Tya nirlaj bai la tumi saath dili tumchya bahini ch vichar kraych ti dandha krti tumla mahit hot tri til gharat getl halkat bai aahe ti nich badkhu
Tumcha javai chi vait najar hoti..ase bolaleli ti prdnya..tila vichra .don lava thobadat
Rohit chee ahe ka mg changlee najar
पहिली वेळा बरोबर बोलले माऊशी तुम्ही... पण आता खरात परिवारा ला माफी मागा आणि तुम्ही त्या बॉब दादा ला धमकी दिली हे बरोबर नाही तुम्ही हा विचार आधी केला असता तर बर झालं असतं.. पण परमेश्वराला प्रार्थना करतो की सगळ बरोबर झालं पाहिजे...🙏🙏
Vishal dada la aaji la akda bhetayla jaylaa pahije malla mummy sathi nahi fakta aaji 😢sathi
Pn samajik karya krtana kon khara kon khot he tumhi bghun prdnya la support kryla hava hota ....Daan madat krna changla ahe pn Daan nehmi changlya mansala kryla hava ..tumhi chukichya mansala support kel..pradnya la support deun chuk keli tumchi ijjat geli
Hii माला mavshi ha ek ch video aavdla amhla ..karan satya tumhla कळलं.....aani tumchya evdhya video hotya tyla konihi jast likes kel nahi aani ha video bgha kiti likes मिळाले yacha arth satya kdhi lapun rahat nahi nehmi विजय ha satyacha chach hoto aani ho msg maz read kel tr mla comment karayla visru nka ....जय शिवराय...aani jay bhim ❤
Aamche dole ughdech hote tumche aatta ughdle 😂
Ag dusraych vatol kel tula Kay taychi kimmat tula na police station madhi hanayla pahije hot tay kharat familycha nav badnam karun takl
माला बाई तुम्ही प्रज्ञाला मुलगा परत मिळवून देते, असे सांगून घरी घेऊन गेलात.
Are he pakva ahe re
@@ShraddhaAdelkar😂😂😂
Pradnya bagha tumcha baddal kay kay bolat ahe 😂😂 balish ahe ti ek no chi maar khalya shivay akkal yenr nahi tila 😂😂
😂😂😂😂
आरे जर एवढ वाट ना तुमच्या लोखणा आता बोलून काय फायदा नाही बट तुम्ही ओळखणी त्याच्या किती आत्या चार केला आहे तुम्ही सर्वे नीच आहे आणी तु लग्न कर विशाल तुझ्या कड कधीच नाही येणार
Kaku tumi kharat family chi mafi maga ti pradnya khupch ghanerdi bai nighali
Mala mummy lavkar samjala tumala aamala mahit hota ke he Pradyna kaay laykichi aahe 😂😂😂😂
View sathi mala mammy koncha ayush barbad nako karu
Kharat faimly kharch chagli ahe tummi tyana khuppp chukicha samjle 😢