खरात मम्मी लोक जळतात ओ,. तुमचं राहणीमान खरंच सुंदर आहे व तुमची चॉईस पण छान आहे. तुम्हाला आवडेल ते वेअर करा लोक तर देवात ही खोटं काढतात तुमचा हसरा चेहरा प्रसन्न वाटतो मस्त विडिओ अनिता ताई 😄👌👌👌.
खरात मम्मी टेन्शन नका घेऊ होईल सगळ चांगल....वाईट दिवस पण जातील निघून...ज्यांनी डोळ्यात पाणी आणलय त्याच्या पण डोळ्यात एक दिवस नक्कीच पाणी येईल.हा शब्द आहे माझा नक्की लक्षात ठेवा...... सोन्यासारखे तिघ पण मुल आहेत तुमचे ..जावई तर त्याहून भारी अजून काय पाहिजे
आपल्याला आवडेल तसेच राहिचे ... लोकांचा नाही विचार करायचा... लोकं नाव ठेवायलाचं असतात... आणि आयुष्य खूप कमी आहे... म्हणून मना सारखं जगा ... आणि त्यात तुम्ही सुंदर दिसता ...आणि तुम्हाला काहीही घाला छानचं दिवसता .. आणि त्यात काका पन खूप छान आहे.... नेहमी आनंदात रहा
हे कलयुग आहे इथे खरा मानसाची काही किमत नाही आहे इथे जो खोटा आहे त्याला चांगला समजला जातो. ज्यानी इतका घान काम केला आहे त्याला जास्त स्पोर्ट केला जातो आणि खरा मानसाला बोल लावले जातात जाउदे ते सगल तुम्ही नका लक्ष्य देऊ.
आई तु साडी पण आणि ड्रेस मध्ये छान दिसते. लोक काय बोलले यावर टेंशन नाही घ्यायचे..... अशीच छान रहा...... संध्या गवळी नाशिक🌹
Mummy radu nako..ek diwas khup changla yenar....amcha prem nehami tumcha sobat aahey❤❤❤
खरात मम्मी लोक जळतात ओ,. तुमचं राहणीमान खरंच सुंदर आहे व तुमची चॉईस पण छान आहे. तुम्हाला आवडेल ते वेअर करा लोक तर देवात ही खोटं काढतात तुमचा हसरा चेहरा प्रसन्न वाटतो मस्त विडिओ अनिता ताई 😄👌👌👌.
हो खरच काहीच खूप प्रेम भेटतं म्हणून बरं वाटतं काही तसे बोलतात सर्व सारखे नसतात❤
Aho mummy nitnetke rahnyat n angpradarshan krnyat farak asto😂😂
Kharat mummy nka laksh deu lokankde. Lok ghodyavr pn basun nhi det an pai pn nhi chalun det... Lok jltat o mummy tuchyavr
खरात मम्मी तुम्ही चंद्रकोर साडी घ्या तुम्ही खूप छान दिसतात चेहऱ्याला काय वापरतात जाऊद्या टेन्शन नका घेऊ होईल होईल चांगला विशाल दादाचा❤
I love you mummy 🎉❤
Mummy tumhi tension gheu nka tension Free rha
Tumhi manala lavu naka. Tension tar nakach ghevu. Tumhi khoop cute disat hota tya clothes madhe❤
Don't worry kaku😢radu naka plz himaat theva hoil changla
Sadi Sundar ahe.,album chan ahe photos
Kharat pappa khup chagale aahe ❤❤❤❤❤
Aho mummy tumhi etkya chan rahta tumhi maj inspiration ahat mala pn as tumchyasarkh evergreen rahaychay kayam...konakade laksh deu nka...❤❤❤❤
Mammy tumhi naka laksh deu konchya comment kade tumachi life aahe tumhala je aavdel te ghala tumhi sagalyat chhan ch disata ❤
नाय मन दुखवताना आता वय झालं की लहान मुलासारखं मन होत चालते माणसाचं म्हणून मनाला लागतं❤
Tumhi ahat tasech rha khup chan rahata tumhi ky vegal nahi krt n tumachya family cha support ahe tr vishaych ny
खरात मम्मी टेन्शन नका घेऊ होईल सगळ चांगल....वाईट दिवस पण जातील निघून...ज्यांनी डोळ्यात पाणी आणलय त्याच्या पण डोळ्यात एक दिवस नक्कीच पाणी येईल.हा शब्द आहे माझा नक्की लक्षात ठेवा...... सोन्यासारखे तिघ पण मुल आहेत तुमचे ..जावई तर त्याहून भारी अजून काय पाहिजे
हो ना या वर्षात तरी चांगले दिवस भगवंताकडे प्रार्थना करते❤
Sarv nit hoil@@kharatmummy
Mummy mala tr tumchya sadya blouse evdhe awdtaa ky sangu...tumch choice evdh bhari ahe... dressing sense khup jast chan ahe tumcha...khup chan rahta ani dista mummy tumhi chan chan dress sarees ghalta tumhi....tumche blouse che pattern te khup awdta mala mi pn copy karte mummy tumhala...😊😊😊😊😊
Dress vagire k ahe bt te akde naka kadhat jau kesache mg lok as bolnar ch n khipn
Laksh nka deu apli life ahe aplya padhtine ch jagychi ❤ani chan dista dresses ani western mde❤❤
खरंच मी माझी फॅमिली युट्युब फॅमिलीच माझी फॅमिली आहे बघ दिवस राहतात पण आमची फॅमिली तुम्हीच आहेत❤
Lokankad laksh deu naka
Kaki tumhi khup changlya ahet tumhi fakat changlya coment vacha tya vait nka
नाही तुमच्या तर नेहमी चांगल्याच कमेंट असतात तर मनाला खूप चांगलं वाटतं❤
Tumhi ekdam Mast rahta aasech raha
Ti unadicha aahe porachi kalji nahi ti bai ksali tyacha sobat tari ksali tikanar aahe jail palun 3bhetala tr
❤❤❤
Aho yevda sahan karnya pesha ja ani kara na police complete kara
नाही असं काही नाही थोडे लहान मुलं असतात मुली असतात ते बोलून टाकतात तसं काही नाही❤
आपल्याला आवडेल तसेच राहिचे ... लोकांचा नाही विचार करायचा... लोकं नाव ठेवायलाचं असतात... आणि आयुष्य खूप कमी आहे... म्हणून मना सारखं जगा ... आणि त्यात तुम्ही सुंदर दिसता ...आणि तुम्हाला काहीही घाला छानचं दिवसता .. आणि त्यात काका पन खूप छान आहे.... नेहमी आनंदात रहा
नाय लक्ष देत पण थोडंसं मनाला लागतं❤
❤❤❤🎉🎉🎉
Wish you happy new year mummy & pappa vishal kitu. 🎉🎉🎉
Mumyy tumi khup Chan dista........ Sadi khup Chan ahe ❤❤❤
Tai tumhi khup chan dista lokan kade laxya deu naka love ur family ❤❤
असं ऐकल्यावर खूप बरं वाटतं आणि खूप चांगले ब्लॉक काढावा असं वाटतं मला खरंच खूप आनंद भेटतो मला❤
हे कलयुग आहे इथे खरा मानसाची काही किमत नाही आहे इथे जो खोटा आहे त्याला चांगला समजला जातो. ज्यानी इतका घान काम केला आहे त्याला जास्त स्पोर्ट केला जातो आणि खरा मानसाला बोल लावले जातात जाउदे ते सगल तुम्ही नका लक्ष्य देऊ.
ते तर अगदी बरोबर आहे खरंच पाहणाराची नजर असते चांगली नजर असली तर मम्मीला पण ते चांगलं बोलतात❤
Mummy tumhi khup chan aahet
Thank you so much ❤
@@kharatmummy jasta vichar naka karu sagla thik hoil.. God bless your family
Saree khuthun ghetli mummy tumhi ❤
बबली ना मागवली माझ्यासाठी याच्यावरून ऑनलाईन❤
Vishal dada ni youtube channel delete kela ka ??
Take care Mam
Sadi khup chan ahe ani tumi pn❤❤
Sadi khup chan aahe . Hi sadhi kuthun ghetli kitila ghetli vlog bnva n ek
हो नक्कीच सांगते तुम्हाला❤
Sadi mast ahe ❤
Thank you so much ❤
Khup chan aahe sadi❤
Thank you ❤
Tension gheu nka mumy...... Sgl thik hoil
हो ना खरंच एक दिवस सर्व व्यवस्थित होईल तुम्ही पण सर्व आनंदात राहतील❤