- Видео 690
- Просмотров 32 969 347
KHARAT MUMMY
Добавлен 4 сен 2022
Hello Guy’s Kharat Mummy Here😍
Welcome To My Channel & Join Our Family ❤️
Here For Make All Of You Fun & Entertain
Welcome To My Channel & Join Our Family ❤️
Here For Make All Of You Fun & Entertain
मला आधी पासुन निटनिटक राहायची सवय आहे आणि तुमचे असे comment 😡
मला आधी पासुन निटनिटक राहायची सवय आहे आणि तुमचे असे comment 😡
Просмотров: 10 750
Видео
Kittu चा फर्माईश वर बनवलं मटण आणि Priya k Pritam आले अचानक जेवायला आणि कोणालाच पुरल नाही
Просмотров 22 тыс.12 часов назад
Kittu चा फर्माईश वर बनवलं मटण आणि Priya k Pritam आले अचानक जेवायला आणि कोणालाच पुरल नाही
3 दिवस पुर्ण family एकत्र येऊन खुप मज्जा केली लोणावला ला गेलो फिरायला #newyear2025
Просмотров 11 тыс.16 часов назад
3 दिवस पुर्ण family एकत्र येऊन खुप मज्जा केली लोणावला ला गेलो फिरायला #newyear2025
चला फिरायला लोणावला ला खुप केला enjoy
Просмотров 15 тыс.День назад
चला फिरायला लोणावला ला खुप केला enjoy
आज बनवली झणझणीत फिश करी आणि Chiken बिर्याणी
Просмотров 15 тыс.14 дней назад
#ad #agaro Agaro REGAL Electric Rice Cooker 3L amzn.to/4109rWy
Welcome 2025 🔥 जाणाऱ्या वर्षाला bye bye 👋
Просмотров 22 тыс.14 дней назад
Welcome 2025 🔥 जाणाऱ्या वर्षाला bye bye 👋
आज सर्व Family एकत्र येऊन गेलो बीचला केले मुग डाळ वडे आणि खुप केली मज्जा😄
Просмотров 41 тыс.21 день назад
आज सर्व Family एकत्र येऊन गेलो बीचला केले मुग डाळ वडे आणि खुप केली मज्जा😄
मी चहा बनवते KITTU ह्याला Maggi बनवायला लाव 😏
Просмотров 9 тыс.21 день назад
#ad #agaro #agarolifestyle Agaro Esteem Multi Kettle 1.2L amzn.to/41gU6kf
कोको बाळाचे नाव नामकरण काय नाव ठेवलं आणि किती majja masti केली बघा❤️
Просмотров 21 тыс.21 день назад
कोको बाळाचे नाव नामकरण काय नाव ठेवलं आणि किती majja masti केली बघा❤️
बघा आम्ही Priya चा Birthday कसा Celebrate केला🎂🥳🥳
Просмотров 6 тыс.28 дней назад
बघा आम्ही Priya चा Birthday कसा Celebrate केला🎂🥳🥳
बॉब आणि कोमल आले घरी आणि गेलो movie la
Просмотров 18 тыс.28 дней назад
बॉब आणि कोमल आले घरी आणि गेलो movie la
प्रिया च्या Birthday ची कशी तयारी केली बघा🥳🥳🥳🥳
Просмотров 9 тыс.Месяц назад
प्रिया च्या Birthday ची कशी तयारी केली बघा🥳🥳🥳🥳
मेंदू वडे साबुदाणा वडे आणि मेथी आणि पालकचे पराठे एवढं सर्व काही बनवलं आज😐
Просмотров 12 тыс.Месяц назад
मेंदू वडे साबुदाणा वडे आणि मेथी आणि पालकचे पराठे एवढं सर्व काही बनवलं आज😐
बापरे आता किट्टूच्या फर्माईश बघा किती वाढल्यात🤣
Просмотров 22 тыс.Месяц назад
बापरे आता किट्टूच्या फर्माईश बघा किती वाढल्यात🤣
आज बनवले Chiken तंदुरी आणि फ्रेंच fries
Просмотров 19 тыс.Месяц назад
आज बनवले Chiken तंदुरी आणि फ्रेंच fries
Kharat mummy च कोणावर जास्त प्रेम आहे KITTU वर की KOKO वर
Просмотров 16 тыс.Месяц назад
Kharat mummy च कोणावर जास्त प्रेम आहे KITTU वर की KOKO वर
पूर्ण Family गेली बीचवर आणि खूप केली मजा Masti आणि धमाल😂
Просмотров 11 тыс.Месяц назад
पूर्ण Family गेली बीचवर आणि खूप केली मजा Masti आणि धमाल😂
प्रिया आणि प्रीतम ने दिले डिनर पार्टी आणि विशालने बनवून दिला स्वतःच्या हाताने नाष्टा
Просмотров 11 тыс.Месяц назад
प्रिया आणि प्रीतम ने दिले डिनर पार्टी आणि विशालने बनवून दिला स्वतःच्या हाताने नाष्टा
आता खरोखर वजन कमी करूनच दाखवते खूपच बोलत आहेत मला सर्वजण😢
Просмотров 9 тыс.Месяц назад
आता खरोखर वजन कमी करूनच दाखवते खूपच बोलत आहेत मला सर्वजण😢
अचानक मध्ये पाहुणे आले घरी // पप्पा बोले दिवाळीच खाऊन खूप जाड झाली आहे😢
Просмотров 8 тыс.Месяц назад
अचानक मध्ये पाहुणे आले घरी // पप्पा बोले दिवाळीच खाऊन खूप जाड झाली आहे😢
रोहित च्या Birthday ला बघा किती परेशानी झाली राहिली गाडीमध्ये चावी आणि दीड तास तारांबळ उडाली🥹
Просмотров 27 тыс.2 месяца назад
रोहित च्या Birthday ला बघा किती परेशानी झाली राहिली गाडीमध्ये चावी आणि दीड तास तारांबळ उडाली🥹
Kittu च्या हाताने वाटल सर्वांना मिठाई 🪔आणि बघा दिवाळीचे किती एअर पॉल्युशन झालेला आहे🌫️
Просмотров 5 тыс.2 месяца назад
Kittu च्या हाताने वाटल सर्वांना मिठाई 🪔आणि बघा दिवाळीचे किती एअर पॉल्युशन झालेला आहे🌫️
दिवाळीच्या दिवशी बघा किती फटाके फोडले गेलो बाहेर जेवण्यासाठी #happydiwali
Просмотров 4,4 тыс.2 месяца назад
दिवाळीच्या दिवशी बघा किती फटाके फोडले गेलो बाहेर जेवण्यासाठी #happydiwali
अशी Help नका करू तुम्ही दोघेही 😡 करंजा आणि शंकरपाळ्याचा केला पूर्ण सत्यनाश
Просмотров 10 тыс.2 месяца назад
अशी Help नका करू तुम्ही दोघेही 😡 करंजा आणि शंकरपाळ्याचा केला पूर्ण सत्यनाश
घराला नवीन कलर ,बाळाच्या आजाराचं काय,दिवाळीचं काम,आणि फिश ची मेजवानी...
Просмотров 12 тыс.2 месяца назад
घराला नवीन कलर ,बाळाच्या आजाराचं काय,दिवाळीचं काम,आणि फिश ची मेजवानी...
दिवाळीचा दुसरा दिवस आणि किती काम पडलय बघा आणि Kittu ने काय करून ठेवलं
Просмотров 6 тыс.2 месяца назад
दिवाळीचा दुसरा दिवस आणि किती काम पडलय बघा आणि Kittu ने काय करून ठेवलं
दिवाळीचा साफसफाईचे एवढं सारं काम निघालं पण काळजी करण्याची गरज नाही खूप काम झाल Easy 😜
Просмотров 9 тыс.2 месяца назад
दिवाळीचा साफसफाईचे एवढं सारं काम निघालं पण काळजी करण्याची गरज नाही खूप काम झाल Easy 😜
खास फरमाहीश वर बनवले दिवाळीच फराळ // करंजी😜
Просмотров 8 тыс.2 месяца назад
खास फरमाहीश वर बनवले दिवाळीच फराळ // करंजी😜
खरात पप्पा ने आग्रह केला बायकोकडे तू चांगली दिसत नाही आज प्लीज मेकअप कर 😂😂😂
Просмотров 7 тыс.2 месяца назад
खरात पप्पा ने आग्रह केला बायकोकडे तू चांगली दिसत नाही आज प्लीज मेकअप कर 😂😂😂
Tumhi khup chaan dista. Aani nehmi happy rahta. Tumhala baghun khup positive energy milte. Tumche aadhiche efforts pan eaikun khup energy milte. . Tension gheu naka. Mast free raha. Khup sunder aahe saree aani tumhala khuup chaan distey. Khupch👌👌😍😍 God bless you. Stay happy. ❤
Khup chaan distay tumhi mummy👌👌😍😍 beautiful ❤️❤️ Dont worry . All will be well.
त्याला खुप सुंदर आणि समजुतदार बायको मिळणार आहे
विशाल हा खुप चांगला मुलगा आहे त्याच खुप चांगल होणार आहे काळजी करू नका ताई
My husband also had the crambs problem in hand when we checked we came to know he has cervical problem. He started physiotherapy now he is 90% ok. You also remove mri and check
Kaku तुम्ही टेन्शन नका घेऊ ....तुम्ही खरच खूप सुंदर आहातच असेच रहा .....कोण काय म्हणेल तिकडे लक्ष देत जाऊ नका❤❤❤❤
Tumhala saglch chan dist ult tumchya sarkhch rahil phijel pretekne tumche ssgle collection chan ahet mla khup awdtat❤😊
Tension nka gheu
Tumhala konte hi kapde ghatle tri chan distat😊
Aai tumch rahniman khup chhan ahe ani tumhi khup free bolta ❤❤😊
Tumhi kahi pan wear kel tari tumhala chan dista krn tumhi kharach chan dista ani hi saree khup sundar ahe mla khup avdli ❤
I love you mummy 🎉❤
Sadi Sundar ahe.,album chan ahe photos
आई तु साडी पण आणि ड्रेस मध्ये छान दिसते. लोक काय बोलले यावर टेंशन नाही घ्यायचे..... अशीच छान रहा...... संध्या गवळी नाशिक🌹
Tumhi ahat tasech rha khup chan rahata tumhi ky vegal nahi krt n tumachya family cha support ahe tr vishaych ny
Ti unadicha aahe porachi kalji nahi ti bai ksali tyacha sobat tari ksali tikanar aahe jail palun 3bhetala tr
Mummy mala tr tumchya sadya blouse evdhe awdtaa ky sangu...tumch choice evdh bhari ahe... dressing sense khup jast chan ahe tumcha...khup chan rahta ani dista mummy tumhi chan chan dress sarees ghalta tumhi....tumche blouse che pattern te khup awdta mala mi pn copy karte mummy tumhala...😊😊😊😊😊
Mummy tumhi tension gheu nka tension Free rha
Tumhi manala lavu naka. Tension tar nakach ghevu. Tumhi khoop cute disat hota tya clothes madhe❤
Don't worry kaku😢radu naka plz himaat theva hoil changla
❤
Kharat pappa khup chagale aahe ❤❤❤❤❤
❤❤❤
Vishal dada ni youtube channel delete kela ka ??
❤❤❤🎉🎉🎉
Tumhi ekdam Mast rahta aasech raha
Mummy radu nako..ek diwas khup changla yenar....amcha prem nehami tumcha sobat aahey❤❤❤
खरात मम्मी तुम्ही चंद्रकोर साडी घ्या तुम्ही खूप छान दिसतात चेहऱ्याला काय वापरतात जाऊद्या टेन्शन नका घेऊ होईल होईल चांगला विशाल दादाचा❤
Kharat mummy nka laksh deu lokankde. Lok ghodyavr pn basun nhi det an pai pn nhi chalun det... Lok jltat o mummy tuchyavr
नस ब्लाॅक असली की हाताला मूगय येतात
Aho mummy tumhi etkya chan rahta tumhi maj inspiration ahat mala pn as tumchyasarkh evergreen rahaychay kayam...konakade laksh deu nka...❤❤❤❤
Dress vagire k ahe bt te akde naka kadhat jau kesache mg lok as bolnar ch n khipn
Lokankad laksh deu naka
Kaki tumhi khup changlya ahet tumhi fakat changlya coment vacha tya vait nka
नाही तुमच्या तर नेहमी चांगल्याच कमेंट असतात तर मनाला खूप चांगलं वाटतं❤
Tuhmi laksh deu nka konakde... Lokana chagl bagvt ny.... Lokacha vichyr karu nka... Tuhmi khup mast distayt ❤
Take care Mam
Aho yevda sahan karnya pesha ja ani kara na police complete kara
नाही असं काही नाही थोडे लहान मुलं असतात मुली असतात ते बोलून टाकतात तसं काही नाही❤
Saree khuthun ghetli mummy tumhi ❤
बबली ना मागवली माझ्यासाठी याच्यावरून ऑनलाईन❤
Sareee link plzzz
हे कलयुग आहे इथे खरा मानसाची काही किमत नाही आहे इथे जो खोटा आहे त्याला चांगला समजला जातो. ज्यानी इतका घान काम केला आहे त्याला जास्त स्पोर्ट केला जातो आणि खरा मानसाला बोल लावले जातात जाउदे ते सगल तुम्ही नका लक्ष्य देऊ.
ते तर अगदी बरोबर आहे खरंच पाहणाराची नजर असते चांगली नजर असली तर मम्मीला पण ते चांगलं बोलतात❤
खरात मम्मी टेन्शन नका घेऊ होईल सगळ चांगल....वाईट दिवस पण जातील निघून...ज्यांनी डोळ्यात पाणी आणलय त्याच्या पण डोळ्यात एक दिवस नक्कीच पाणी येईल.हा शब्द आहे माझा नक्की लक्षात ठेवा...... सोन्यासारखे तिघ पण मुल आहेत तुमचे ..जावई तर त्याहून भारी अजून काय पाहिजे
हो ना या वर्षात तरी चांगले दिवस भगवंताकडे प्रार्थना करते❤
Sarv nit hoil@@kharatmummy
Tai tumhi khup chan dista lokan kade laxya deu naka love ur family ❤❤
असं ऐकल्यावर खूप बरं वाटतं आणि खूप चांगले ब्लॉक काढावा असं वाटतं मला खरंच खूप आनंद भेटतो मला❤
Laksh nka deu apli life ahe aplya padhtine ch jagychi ❤ani chan dista dresses ani western mde❤❤
खरंच मी माझी फॅमिली युट्युब फॅमिलीच माझी फॅमिली आहे बघ दिवस राहतात पण आमची फॅमिली तुम्हीच आहेत❤
खरात मम्मी लोक जळतात ओ,. तुमचं राहणीमान खरंच सुंदर आहे व तुमची चॉईस पण छान आहे. तुम्हाला आवडेल ते वेअर करा लोक तर देवात ही खोटं काढतात तुमचा हसरा चेहरा प्रसन्न वाटतो मस्त विडिओ अनिता ताई 😄👌👌👌.
हो खरच काहीच खूप प्रेम भेटतं म्हणून बरं वाटतं काही तसे बोलतात सर्व सारखे नसतात❤
Aho mummy nitnetke rahnyat n angpradarshan krnyat farak asto😂😂
@@kharatmummyकाकू आमच्यासारख्या मुली तुमच्यकड्डून प्रेरणा मिळते आम्ही थोडाष्या कामात थकतो पण तुम्ही ऑफिस , बघता घरत kittu आल्या गेल्या पाहुणे आणि इतके फ्रेश असतात खरचं मी तुम्हाला बघते नेहमी मनात बोलते tumhi active म्हणून ह्या वयात पण सर्व अगदी वेवस्तीत manage krtat
आपल्याला आवडेल तसेच राहिचे ... लोकांचा नाही विचार करायचा... लोकं नाव ठेवायलाचं असतात... आणि आयुष्य खूप कमी आहे... म्हणून मना सारखं जगा ... आणि त्यात तुम्ही सुंदर दिसता ...आणि तुम्हाला काहीही घाला छानचं दिवसता .. आणि त्यात काका पन खूप छान आहे.... नेहमी आनंदात रहा
नाय लक्ष देत पण थोडंसं मनाला लागतं❤
Wish you happy new year mummy & pappa vishal kitu. 🎉🎉🎉
Mummy tumhi khup chan aahet
Thank you so much ❤
@@kharatmummy jasta vichar naka karu sagla thik hoil.. God bless your family
Khup chan aahe sadi❤
Thank you ❤
Sadi khup chan ahe ani tumi pn❤❤
Tension gheu nka mumy...... Sgl thik hoil
हो ना खरंच एक दिवस सर्व व्यवस्थित होईल तुम्ही पण सर्व आनंदात राहतील❤