कोकणातील घरच्या गाईचा ताजा खरवस😋|खरवस बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया|How to Making Kharvas|Malvani Vlog
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- कोकणातील घरच्या गाईचा ताजा खरवस😋|खरवस बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया|How to Making Kharvas|Malvani Vlog
#kharvas #खरवस #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
Apratim Blog 👌👌
Asey Baghyla Melat Nahi
Khupp Bhari Blog Kella
Donhi Maushi Na
Dhanywaad
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
👌
👍🏻👌🏻
धन्यवाद ♥️🥰
अमोल दादा आम्ही जिरं नाही टाकत वेलची व जायफळ टाकतो व काजू बदाम टाकतो 🙏🫶❤️🤝खुपच छान दादा.
Ok Thank you so much 🥰♥️♥️
❤❤❤
Thank you so much ♥️🥰😍💞
अमोल, अाम्ही खरवस शिजताना भितूर हळदीची पाना घालतव. मस्त लागता.
Accha
अमोल एक चांगला आणि माहितीपूर्ण ब्लॉग बघायला मिळाला
Thank you so much ♥️🥰
फार छान.
Thank you so much ♥️🥰
Suver asato deyvala dakavt nahi
Acchq
Vahinichya hatak kay jala
Mast
Thanks 🤗
Original milk cake super yummy delicious 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Thank you so much 😊
खूप सुंदर
Thank you so much ♥️🥰
मस्त विडिओ 👌👌
Thank you so much ♥️🥰
एक नंबर विडीओ अमोल 👌👌🌹🌹
Thank you so much ♥️🥰
nice video
Thank you so much ♥️🥰
Gav kutla bhavashi
Asgani
KHUPCH CHHAN KRVS 👌👌
Thank you so much ♥️🥰
वासरू लहान आसा नजर काढून घ्यायची कारण खरवस पण सगळ्याना आवडता म्हणून
Hoo
Ty gayicha नाव गौरी ना 😂 mazy didi cha pan ....😂
😂
नाव छान आहे म्हणून गौरी ठेवलंय नी तर विजेता ठेवणार होतो 🤭
Hey it's a comment section
😂😂😂🤦🏼♀️🤦🏼♀️
मस्त.. खरवस माझ्या आवडीचा
🥰
तू हावरो हस
सगळं दूध काढून घेतल्यावर म्हणतोस पी जा !! Dislike 😑😡👎🏻
असेच कमेंट करत रहा 😊