वारणेचा वाघ फक्त कादंबरी नाही तर खरी गोष्ट आहे | Bol Bhidu | Varnecha Wagh | AnnaBhau

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии •

  • @swapnilgadge8125
    @swapnilgadge8125 3 года назад +100

    अण्णा भाऊ साठेनी फकीरा कादंबारित ही वारणेच्या या वाघाचे प्रकरण टाकले आहे. खरच शान आहेत सत्यप्पा भोसले अखंड महाराष्ट्राची... 🙏🙏🙏

  • @kustimallavidya
    @kustimallavidya 3 года назад +89

    सत्तू जन्माचा भाऊ माझा....सत्तू डोंगरचा राजा....एकेकाळी जात्यावर सांगली सातारा कोल्हापूर पंचक्रोशीत ही ओवी गावच्या आयाबाया गात होत्या....बागणीचा सत्तू भोसले...💐

    • @suhaspujari9279
      @suhaspujari9279 3 года назад +2

      खरं हाय

    • @amit94215
      @amit94215 3 года назад +3

      होय मी पण लहानपणी ही ओवी ऐकली आहे

    • @tejaspatil6904
      @tejaspatil6904 3 года назад +1

      Bagni che hote

    • @mansur4599
      @mansur4599 2 года назад +1

      Barobar aahe 🙏

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 года назад

      @@suhaspujari9279 'Kadambarit' tar sangitlay ki 'Sattu Bhoslenche' 'Paitruk Gao' he 'Kumbhoj' aahe, mhanjech 'Bagni' he 'Sattu Bhoslenche' aajol asave.

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 3 года назад +45

    विश्वश्रेष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन🙏🙏

  • @swapnilmane1747
    @swapnilmane1747 3 года назад +150

    आमचे गाव 2 गोष्टीसाठी ओळखले जात...सत्त्याप्पा भोसले आणि कर्मवीर भाऊराव पाटील ❤️@कुंभोज

    • @karanpatil2288
      @karanpatil2288 3 года назад

    • @ganeshrupnur6550
      @ganeshrupnur6550 3 года назад +5

      Kumbhoj chya veshila la varanecha vagh sattu bhosale as namkaran aahe te vachalyavar chhati abhimanane fugate .

    • @sudhirjorvekar9
      @sudhirjorvekar9 3 года назад +4

      हो सर कर्मवीर भाउराव पाटील यांच्या मामाचे मित्र होते सत्याबा भोसले हे स्वतः भावराव पाटील यांनी च सांगितले आहे

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 2 года назад +1

      Great men of mother India... 🙏🏼

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 года назад

      Swapnil Mane - 'Karmaveer Bhaurao Patlanche' 'Paitruk Gao' tatkalin 'Dakshin Satara jilhyatil' mhanje aattachya 'Sangli Jilhyatil', 'Walwa Talukyatil', 'Aaitawade Budruk' aahe aani tyanche aajol 'Kolhapur jilhyatil', 'Hatkanagle talukyatil', 'Kumbhoj' he gao.

  • @sachinnatkar479
    @sachinnatkar479 2 года назад +56

    साहित्यसम्राट विश्वरत्न जगतविख्यात लोकशाहीर शिवशाहिर साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे
    👑💪🚩🔥💛💫

    • @amolyadav2403
      @amolyadav2403 Год назад +1

      Do nahi ahe te lakshya Ashu dya zara

    • @akashkasbe6986
      @akashkasbe6986 Год назад

      ​@@amolyadav2403मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठ असलेल्या एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबर २०२२ रोजी पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. या समारंभात विद्यापीठाकडून पहिली डी.लिट पदवी समाजसेवक, साहित्यिक, विचारवंत अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आली. त्यांच्या स्नुषा सावित्रीबाई मधुकर साठे ही पदवी स्वीकारतील, असे कुलपती अंकुशराव कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ही बातमी लोकमत ची आहे कृपा करून वाचावी आणि नको तिथे नको ते ज्ञान पाजळू नये धन्यवाद. जय भीम जय लहुजी

  • @rowdysam401
    @rowdysam401 3 года назад +43

    विष्णुबाळा पाटील यांचे कार्य देखील असेच आहे

  • @aninparti4384
    @aninparti4384 3 года назад +32

    बोल भिडू टीमचे मनपुर्वक अभिनंदन. खूप छान माहिती सांगता सर तुम्ही. वारणेचा वाघ चित्रपट ही खूप छान होता.

  • @pratik9882
    @pratik9882 3 года назад +24

    भावा, धन्यवाद अज्ञात इतिहास समोर आणल्याबद्दल आणि तुझी भाषा पण वारणा खोऱ्यातलीच आहे.

  • @shivkasabe840
    @shivkasabe840 2 года назад +5

    भाऊ तुला शत शत नमन....कारण तू अण्णा भाऊ साठे बद्दल लोकांना सांगतोय म्हणुन 🙏

  • @ganeshlangote4005
    @ganeshlangote4005 3 года назад +46

    बापू बिरु वाटेगावकर आप्पा महाराज यांची माहिती द्या

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 2 года назад +8

    धन्य ते अण्णाभाऊ आणि धन्य त्यांची लेखणी 🔥❤️🙏

  • @vipullokhande9936
    @vipullokhande9936 3 года назад +43

    वस्ताद लहुजी साळवे यांच्या बद्दल माहिती द्या सर

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 4 месяца назад

    आपले विचार अतिशय चांगले मांडता डा.अणाभाऊ साठे यांची वारणेचा वाघ ही कांदबरी अतिशय चांगली आहे.
    आपले निवेदन तथ अतिशय ऊत्तम. ..!

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 3 года назад +17

    सत्तु भोसले यांच्या इतिहासाला उजाळा दिला त्यामुळे आपला आभार, खरे क्रांतिकारक

    • @malharirodage1596
      @malharirodage1596 Год назад

      आपण त्या भागातील असल्यास कृपया त्यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर द्या.
      काही मौखिक गोष्टी जुने लोक सांगतात का त्यांच्याबद्दल? हा सत्य इतिहास आहे की काल्पनिक कथा आहे? कृपया माहिती द्या.
      आता सध्या त्या गावात त्यांचे वंशज आहेत का?

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 3 года назад +26

    मित्रा Robin Hood हे kalpnik patr आहे आणि sattu भोसले खरोखरच वाघ आहे.

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 3 года назад +34

    नवीन सत्तू कोणीतरी आज निर्माण व्हावा आणि सगळे खासगी सावकार, गुंड, पंटर मारावेत 🔥🔥

    • @vedantdixit4214
      @vedantdixit4214 3 года назад +1

      खरं आहे...👍👍👍

    • @sagarpatil8734
      @sagarpatil8734 3 года назад +2

      खासगी सावकार कोणाच्या घराकडे जात नाहीत या आणि पेयसे घेहून जावा लोकच येतात

    • @malharirodage1596
      @malharirodage1596 Год назад

      हा सत्य इतिहास आहे की काल्पनिक कथा याबाबत अधिक माहिती असेल तर कृपया शेअर करा.

    • @Wireless_199
      @Wireless_199 9 месяцев назад

      ​@@sagarpatil8734aapli may ghaltat savkar madrchod astat tujhyasarkhe

  • @aniketjagdhane1513
    @aniketjagdhane1513 2 года назад +7

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वर video बनवा ❤️

  • @vijaykalkhaire3098
    @vijaykalkhaire3098 8 месяцев назад

    सर खूपच छान माहिती सांगितली शतशः प्रणाम असाच कोणीतरी वारणेचा वाघ या काळामध्ये प्रगट व्हावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏

  • @akashshingade2001
    @akashshingade2001 3 года назад +5

    बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज यांचा कार्य पण खूप मोठे आहे यांच्या वर पण एक व्हिडिओ बनवा🙏

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 года назад +37

    वारणेचा वाघ साहीत्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

    • @usfr-al1b5s6
      @usfr-al1b5s6 Год назад

      वारणेचा वाघ ही कादंबरी खूप शोधत आहे पण मिळत नाही 😔

  • @sunilhanwate3878
    @sunilhanwate3878 2 года назад +1

    साहित्यरत्न आण्णा भाऊ साठेच्या सर्व कांंदबरी व साहित्यावर अशीच माहिती द्या. खूप छान माहिती आहे. आपले सादरीकरण मस्तच.

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 10 месяцев назад

    साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम...!

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 3 года назад +3

    अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत,
    आपल्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 10 месяцев назад

    सत्तू भोसले म्हणजे वारणेचा वाघ माझ्या लहानपणी हा चित्रपट गावच्या यात्रेत पाहिला सत्तु भोसले हेच आदर्श आहेत

  • @nitinbhosale2588
    @nitinbhosale2588 3 года назад +1

    आपले आभार,आपण अज्ञात ईतीहास समोर आणला 🙏

  • @dipaklokhande655
    @dipaklokhande655 Год назад

    दादा एकच नं माहिती सांगितली तुम्ही सुद्धा भागातील आहे की काय... धन्यवाद आभारी आहोत.....

  • @vijaybramhadande189
    @vijaybramhadande189 3 года назад +4

    Khupch chan aahe 🙏🙏🙏

  • @GangaArtKothali
    @GangaArtKothali 3 года назад +15

    बोल भिडू - नमस्कार मी गंगाधर जमादार तुम्ही जे काम करतं आहे उत्तम आहे म्हणून मी आद्यक्रांतीकरक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती द्यावी ही कळकळीची विनंती करतो राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड पुकारले. आपला देश आणि धर्म यासाठी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंडाच्या क्रांतीची पहिली मशाल पेटवणारे राजे उमाजी नाईक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले क्रांतिवीर ठरले !

    • @bapuchavan702
      @bapuchavan702 3 года назад +1

      राजे ऊमाजी सारकी कथा आहे.

    • @naik2898
      @naik2898 3 года назад +1

      गंगाधर भाऊ मी विशाल नाईक अत्यंत काम चांगला आहे तुमचं तुमचा नंबर पाठवा

    • @GangaArtKothali
      @GangaArtKothali 3 года назад +1

      बोल भिडू : सर्व टिम चे आभार मानतो की आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत माहिती दिली आणि बेडर रामोशी समाज आभार व्यक्त करतो

  • @TheAnilKumbhar
    @TheAnilKumbhar 3 года назад +3

    संपूर्ण वारणा खोर्‍याला तुमचा अभिमान आहे 🙏🙏🙏🙏

  • @vijaybandgar5878
    @vijaybandgar5878 2 года назад +6

    सतू भोसले यांचा इतिहास खूप प्रेरणादायी आहे, कुंभोज गावी त्यांचे स्मारक होणे आवश्यक आहे

    • @malharirodage1596
      @malharirodage1596 Год назад

      हा सत्य इतिहास आहे की काल्पनिक कथा यावर माहिती दिली तर बरं होईल. आपण त्या भागातील आसाल तर आपणास काही मौखिक कथा वगैरे माहित असल्यास कृपया माहिती द्या ज्ञानात भर पडेल. आज सत्तू भोसले यांचे वंशज वगैरे त्या गावी आहेत का?

  • @digambarpatil1447
    @digambarpatil1447 3 года назад +12

    साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या हे फकिरा कादंबरी मध्ये आहे..

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 10 месяцев назад

    बोल भिडू चे मनःपूर्वक धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल

  • @abhishekmote7113
    @abhishekmote7113 Год назад +1

    विश्वश्रेष्ठ साहित्यिक विश्वरत्न साहित्यसम्राट साहित्यरत्न शिवशाहीर लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन व साहित्यसम्राट लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा . 🙏🤩💯✨️

  • @vishnuwaghmare2120
    @vishnuwaghmare2120 Год назад +1

    डॉ अण्णाभाऊ साठे ❤

  • @chahalove
    @chahalove 3 года назад +2

    Bhava tuzi bolaychi paddat lay bhari ahe lay motha hoshil bg 😊🙏

  • @moryamobilestushar6357
    @moryamobilestushar6357 3 года назад +21

    सत्तू भोसले आणि फकिरा मिञ होते...🤝🙏

    • @pavanfarkande1674
      @pavanfarkande1674 3 года назад +1

      Fakira he patra khara ahe ka kalpnik ahe

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад +1

      @@pavanfarkande1674 फकीरा हे काल्पनिक नव्हे वास्तविक पात्र आहे..

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 3 года назад

    Abhinandan,khupach chan mahiti dili,varanecha vagh chitrapat pahila aahe

  • @amarjitkalaskar540
    @amarjitkalaskar540 3 года назад +1

    खुप छान उपक्रम....या अश्या कर्तृत्ववान लोकांचा इतिहास समोर यायला हवा....आपले अभिनंदन......

    • @malharirodage1596
      @malharirodage1596 Год назад

      हा सत्य इतिहास आहे की काल्पनिक कथा याबद्दल अधिक माहिती दिली तर बरं होईल?

  • @sagarrathod410
    @sagarrathod410 3 года назад +1

    Khup ch mast mahiti milali abhari ahe 🙏

  • @rajkumarbhalerao6711
    @rajkumarbhalerao6711 Год назад

    साहित्याची खान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जय लहुजी

  • @ramhiwale1986
    @ramhiwale1986 3 года назад +1

    Khupach chhan ek no 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 3 года назад +1

    बोलण्याची स्पीड काय छान👏✊👍 आहे

  • @swarsoham20
    @swarsoham20 3 года назад +4

    Keep it up... बोल भिडू टीम 👍👍

  • @mohangursale8318
    @mohangursale8318 3 года назад +4

    Nice bhau 💐💐🌹sateypa appa Bhosale Amar rahe.🙏🙏🙏

  • @Pratik21724
    @Pratik21724 3 года назад +3

    Khupch chan presentation

  • @akashsaneshwar5106
    @akashsaneshwar5106 Год назад

    Khup inspired kel Sattu Bhosleni

  • @uttamkhandekar1465
    @uttamkhandekar1465 3 года назад +5

    बापू बीरू वाटेगावकर यांची story सांगा

  • @chhayaindulkar2949
    @chhayaindulkar2949 8 месяцев назад

    माझे सासरे वारंण्यात काम करायचे मी असं ऐकलं आहे कि सत्तू आमच्या कोल्हापुरातील घरी येत असत अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा

  • @kapilkshirsagar4599
    @kapilkshirsagar4599 2 года назад +1

    वीर सत्तू भोसले आणि वीर फकिरा या दोन नायकांच्या जीवनावर आधारीत नव्याने एखादा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित करावा

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 3 года назад +2

    Very nice video 🙏 thanks ❤️❤️

  • @amitpawar6247
    @amitpawar6247 3 года назад +3

    Satyppa bhosle, Vishnu bala,Bapu biru..... great people

  • @adhikraodeshmukh3376
    @adhikraodeshmukh3376 3 года назад +3

    छान किस्सा 👌👌

  • @mr.gabbargade7
    @mr.gabbargade7 2 года назад +1

    भावा खुप चांगली माहिती दिली आहेस 👍

    • @malharirodage1596
      @malharirodage1596 Год назад

      हा सत्य इतिहास आहे की काल्पनिक कथा आहे यावर माहिती दिली तर बरं होईल.

  • @kailasbhurke369
    @kailasbhurke369 3 года назад +1

    आपला आवाज छान आहे,व शैली शुध्दा

  • @spg.
    @spg. 2 года назад +1

    Purvicha satara atachi sangli ya vir bhumila manacha mujra🙏

  • @ishaan637
    @ishaan637 3 года назад +1

    बोलतो छान भावा तू 🔥👌

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 3 года назад

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली

  • @sachinnatkar479
    @sachinnatkar479 2 года назад

    खुपच छान सर💛💫🚩

  • @vinayakshewale1607
    @vinayakshewale1607 3 года назад +1

    मस्त
    बोल भिडू टीम मस्तच.
    जाम भारी

  • @rupeshpable8812
    @rupeshpable8812 3 года назад +1

    भावा एक व्हिडिओ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा बनवा

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 Год назад

    Dr.Ananabhau Sathe✌💯🔥

  • @sachinkakade4643
    @sachinkakade4643 3 года назад

    खरोखरच वाघ होते सतू भोसले

  • @kiranbhandare7831
    @kiranbhandare7831 3 года назад

    लय कडक

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 2 года назад +3

    विश्वश्रेष्ठ साहित्यिक महामानव साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना व त्यांच्या झुंजार लेखणीस विनम्र विनम्र अभिवादन... 🙏🏻❤💐🙇‍♂️

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 Год назад

    अद्भुत 👌

  • @rameshmisal5614
    @rameshmisal5614 2 года назад

    Khup chaan 👏👍👍

  • @tusharpawale4391
    @tusharpawale4391 3 года назад +1

    कड्डक 👌💪🏻🚩

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 3 года назад +1

    Satara Sangli Kolhapurchya Matit Ase Anek Shurvir Janmala Ale .Hi Shurvir Parakrami Yodhyanchi Bhumi Ahe

  • @CodeWithLogicalPradip
    @CodeWithLogicalPradip 2 месяца назад

    Excellent work..

  • @praxmusic05
    @praxmusic05 2 года назад

    मला अभिमान आहे मी वारणा खोऱ्यात जन्माला आलो 🙏

  • @brightpestservices4110
    @brightpestservices4110 Год назад

    छान वाटला

  • @saagarsalunke23
    @saagarsalunke23 3 года назад

    Khupach Chan Mahjiti dili........''Vishnu Bala Patil'" var hi ek video banava

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 3 месяца назад

    सत्तू माझा ग भाऊ माझा ग सत्तु डोंगराचा राजा शाळेत असताना अनेकवेळा वारणेचा वाघ पहिला होता

  • @jalinandarshendkar2935
    @jalinandarshendkar2935 Год назад

    Nice kale shet jay lahuji

  • @doyouknow604
    @doyouknow604 Год назад

    Am from kumbhoj ❤❤

  • @dnyad8756
    @dnyad8756 3 месяца назад

    डॉ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी लिहिली म्हणून सतु भोसले सर्वांना कळाले

  • @sandeepjangale4514
    @sandeepjangale4514 3 года назад +1

    Ek number

  • @ketanketan8869
    @ketanketan8869 3 года назад

    फकिरा कादंबरी विषयी ही सांगा

  • @narayangaade6894
    @narayangaade6894 2 года назад

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

  • @vishalkamble_11
    @vishalkamble_11 2 года назад

    फकिरा कादंबरी वर ही विडिओ बनवा 🙏

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 3 года назад

    एक नंबर

  • @vijaybakure5365
    @vijaybakure5365 3 года назад

    खूप छान भाऊ

  • @vishaltupe8516
    @vishaltupe8516 2 года назад +1

    अरे भाऊ , काय राव फकिरा राणोजी साठे नाईक यांच्या बदल पण सांगा ना सर

  • @sumedhkadam2188
    @sumedhkadam2188 3 года назад +2

    bolnyacha speed thoda kami thev chhan ahe information

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 10 месяцев назад

    अपेक्षा आहे की अजून काहीतरी नवीन ऐकण्यास मिळावे...! अण्णांच्या लेखणी विषयी

  • @ghanshampande7540
    @ghanshampande7540 3 года назад

    Mast mahiti rao

  • @vishalbhosale4701
    @vishalbhosale4701 3 года назад

    Uttam mahiti, pan thoda kami speed madhe bola, ajun chan watel

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 3 года назад

    Khup chhan

  • @bhausahebbhosale4068
    @bhausahebbhosale4068 3 года назад +2

    Great man

  • @shindebrotherspresent8805
    @shindebrotherspresent8805 3 года назад

    Bhau khup chan

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 года назад +4

    बापु बिरु वाटेगांवर आप्पा वस्ताद यांची सेम स्टोरी

  • @Rahulgopal3803
    @Rahulgopal3803 2 года назад

    सुपडु। दादा चिनावलकर याची माहिती दया

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!

  • @milindborkar8901
    @milindborkar8901 3 года назад

    फार लवकर उरकलं तुम्ही....अजून थोड विस्तृत हवं

  • @arvindbansode6570
    @arvindbansode6570 3 года назад

    Best saturday djharmacha bau maza sakhe dongracha raja kharach bara watle

  • @santoshkamble5233
    @santoshkamble5233 2 года назад

    1 no bhawa

  • @ashishbodanwar
    @ashishbodanwar 3 года назад +1

    Bhau kiti ghai kiti fast...jara aaramani bol ki

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 3 года назад

    छान

  • @gotpagar1
    @gotpagar1 3 года назад +1

    Mast bhidu

  • @subhashbendre7778
    @subhashbendre7778 10 месяцев назад

    Sattu Bhosale the great