श्री परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज भारतीय संस्कृती जतन करण्याचे काम करतात प्राचीन भारतीय संस्कृती हे सर्वश्रेष्ठ आहे, जगातील सर्व राष्ट्रांना माहित आहे. आपण ते जतन करण्यात कमी पडतो हे काम महाराजांनी हाती घेतलेले आहे. या कामासाठी आपण मदत करणे आपले कर्तव्य आहे. महाराजांचे कार्य अतिशय निस्वार्थी आहे. परमपूज्य काडसिद्धेश्वर, अदृश्य स्वामींच्या कार्याला प्रणाम!!"
काही चुकांची दुरुस्ती करावी- 1-सिद्धेश्वर म्युझियम नसुन सिद्धगिरी म्युझियम आहे. 2.200 गायी नसुन जवळपास 23 जातींच्या 2000 गाई आहेत. 3-दरवर्षी पंचमहाभूत उत्सव नसतो, वार्षिक उत्सव महाशिवरात्री 3 दिवसांचा सप्ताह साजरा केला जातो.
कणेरी मठाचे मठाधिपती यांना मानणारा मोठा वर्ग आहे , हे भाजपच्या लक्षात आले आहे ,जसं शिंदे साहेबांच्या खांद्यावर हात ठेवून सत्ता स्थापन केली , तसेच येत्या काळात २०२४ च्या निवडणूकीत भाजप या मठाच्या माध्यमातून मतं मागायला येणार आहे , त्यामुळे त्यांनी येवढं जवळीक वाढली आहे ,😀😀😀
This person is not a candidate of Loksabha and politics, he is pure spiritual Guru. He teaching both material life and spiritual life simultaneously to people. This new vision we have to accept and implement in our life.
काडसिध्छेश्वर महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल प्रणाम. बऱ्याच वेळा कोल्हापूरला गेलो पण कन्हेरी मठविषयी समजले नाही.परंतु पुन्हा गेलो तर नक्कीच जाऊन दर्शन घेणार.
गुरुतत्त्व एकच आहे. साक्षीभावाने जीवन अनुभवायला श्रीसद्गुरु शिष्यांना शिकवतात.भुक्ती आणि मुक्ती हीं दोन्ही पारडीं समतोल करायला श्रीसद्गुरु शिष्यांना शिकवतात. श्रीसद्गुरु प्रसंगी यज्ञयागाच्या रक्षणासाठी रामलक्ष्मणांना शस्त्र-अस्त्र विद्येतील नैपुण्य मार्गे धर्मरक्षणासाठी पण योजतात. 🙏🙏🙏ॐश्रीसद्गुरुनाथायनमः🙏🙏🙏 🙏🙏🙏ॐनमःशिवाय 🙏🙏🙏 🙏ॐश्रीसद्गुरुसाटममहाराजायनमः 🙏 🙏ॐश्रीसद्गुरुदादामहाराजायनमः 🙏
सदगुरु श्री काडसिध्देश्वर स्वामी एक प्रभावी आध्यात्मिक गुरू स्वामी आहेत एकनाथ शिंदे यांना त्याचा खुप फायदा होईल पुढील निवडणूकां मध्ये महा विकास आघाडीला फटका बसणार आहे.
महाराजांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला त्यामुळे शिरोळ भागात पूर्वी 28हजर कॅन्सर रुग्ण होते ते आता कमी झाले,लोक आहे जागृत झाले आहेत आणि युरिया मुक्त शेती करण्यासाठी प्रवृत्त झालेत....Abp माझा वर काड सिद्वेश्वर महाराजांची मुलाखत ऐका...
आमदार श्री महेश शिंदे महाराजांचा प्रत्येक सल्ला मानतात.आज ते मोठे झाले आहेत त्यात महाराजांचा खूप मोठा वाटा आहे.पुढील काळात महेश शिंदे महाराष्ट्रातील मोठे राजकीय नेते म्हणून पुढे येतील यात शंका नाही.
आध्यात्मिक मध्ये राजकारण नको आहे त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होऊ शकते कारण आज या मठ नावारूपाला आला आहे व जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे कुठे तरी राजकीय पक्ष आहे की तो आधार व लोकांना विश्वास बसत नाही असे मला वाटते आहे शेवट महाराज यांच्या निर्णय देण्या येवडे आम्ही योग्य नाही काही आम्ही आमचे मत व्यक्त केले आहे शेवट आपला निर्णय आम्हाला मान्य असेल कारण आपण आमचे आराध्यदैवत गुरूदेव आहे काही चुका झाल्या असतील तर नक्की मोठया मनानी माफ करा हिच विनंती विनंती आहे
चांगल्या विचार घेऊन मठात येण्यास कुठल्याही जाती धर्मातील लोकांना/ नेत्यांना इथे मज्जाव नाही. इथे राजकारण पहाण्याचा प्रयत्न करू नये. असे अनेक नेते इथे आजवर, येऊन गेलेत.
वार्ता सांगण्या पेक्षा प्रत्यक्षात चित्र दाखवले असते तर बरे झाले असते संपूर्ण कार्याचे विडिओ चित्रीकरण करून जनतेला माहिती दिली पाहिजे तर कलेल अजून महाराष्ट्र मध्ये बर्याच लोकांना माहीत नाही
महाराजांचे नाव 'अदृष्य काडसिद्धेश्वर महाराज' असे आहे. अदृष्य काडसिद्धेश्वर हे नाव त्यांना महाराजांचे सद्गुरू ' स्वामी काडसिद्धेश्वर महाराज ' यांनी दिले आहे. कोल्हापूर येथील हा कणेरी मठ लिंगायत धर्माचे धर्मक्षेत्र आहे. 💐🙏
अदृष्य काडसिध्देश्वर स्वामी महाराजांच्या बद्दल सांगताना त्यांचे गुरू असा उल्लेख केला आहे तो चुकीचा आहे कृपया त्यांचे सदगुरू मुपिन काडसिध्देश्वर स्वामी महाराज असा आदराने उल्लेख करावा तेच सर्वांचे म्हणजेआमचे बाप्पा म्हणुन आम्ही प्रेमाने आईच्या मायेने हाक मारतो.मुळ मंदिरा पाठी ध्यान समाधी त्यांचीच आहे. खुप महान आणि मोठे आत्म ज्ञानी संत आहेत ते.धन्यवाद🙏🕉🙏समर्थ सदगुरू काडसिध्देश्वराय नमः🙏
Looks like the channel is moving away from its actual track. Had joined this channel because of interesting and unbiased videos. But i am only able to see political content since last few videos.!
We can understand your feelings but it's all part of our job. We are committed to providing as much real information to people as possible. Thanks for your feedback 👍
महाराजानं बरोबर कोणाची तुलना नको. एकनाथ शिंदे मठाला भेट देण्यासाठी / किंवा मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रममाचे उदघाटन करण्यासाठी मठामध्ये गेले असतील. उगाच महाराजांचे संबंध राजकारण्यासोबत जोडू नका
महाराजांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला त्यामुळे शिरोळ भागात पूर्वी 28हजर कॅन्सर रुग्ण होते ते आता कमी झाले,लोक आहे जागृत झाले आहेत आणि युरिया मुक्त शेती करण्यासाठी प्रवृत्त झालेत....Abp माझा वर काड सिद्वेश्वर महाराजांची मुलाखत ऐका...
महाराज माझे सद्गुरू आहेत, त्यांचे कार्य असेच वृद्धिंगत होऊ दे हिच माझी सदिच्छा
खुप छान
महाराज राम हनुमानाच्या प्रेमात पडलेले दिसतात
अप्रतिम 👌 सेवा 🙏 काडसिध्देश्वर महाराज की जय .... श्री गुरुदेव माऊली 🙏
कर्मयोगी ज्ञानयोगी सद्गुरू श्री काडसिद्धेश्वर महाराजांना साष्टांग दंडवत 🙏🌺💐
श्री परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज भारतीय संस्कृती जतन करण्याचे काम करतात प्राचीन भारतीय संस्कृती हे सर्वश्रेष्ठ आहे, जगातील सर्व राष्ट्रांना माहित आहे. आपण ते जतन करण्यात कमी पडतो हे काम महाराजांनी हाती घेतलेले आहे. या कामासाठी आपण मदत करणे आपले कर्तव्य आहे. महाराजांचे कार्य अतिशय निस्वार्थी आहे. परमपूज्य काडसिद्धेश्वर, अदृश्य स्वामींच्या कार्याला प्रणाम!!"
खुप सुंदर अप्रतिम पुर्वी ची जीवन शैली पहायला मिळते.
या मठामध्ये मी जाऊन आले.खरोखर सगळं खूप छान उभारलं आहे. ऋषी मुनींची गुहातर प्रत्येकाने पहावी विशेषत: विद्यार्थ्यांना आवर्जुन दाखवावी. कौतुकास्पद आहे.🙏
जय सद्गुरु 💐🙏
काही चुकांची दुरुस्ती करावी-
1-सिद्धेश्वर म्युझियम नसुन सिद्धगिरी म्युझियम आहे.
2.200 गायी नसुन जवळपास 23 जातींच्या 2000 गाई आहेत.
3-दरवर्षी पंचमहाभूत उत्सव नसतो, वार्षिक उत्सव महाशिवरात्री 3 दिवसांचा सप्ताह साजरा केला जातो.
कणेरी मठाचे मठाधिपती यांना मानणारा मोठा वर्ग आहे , हे भाजपच्या लक्षात आले आहे ,जसं शिंदे साहेबांच्या खांद्यावर हात ठेवून सत्ता स्थापन केली , तसेच येत्या काळात २०२४ च्या निवडणूकीत भाजप या मठाच्या माध्यमातून मतं मागायला येणार आहे , त्यामुळे त्यांनी येवढं जवळीक वाढली आहे ,😀😀😀
पूर्ण माहिती नसते यांना, ऐकीव वरून बोलतात.
बरोबर बोलता तुम्ही
This person is not a candidate of Loksabha and politics, he is pure spiritual Guru. He teaching both material life and spiritual life simultaneously to people. This new vision we have to accept and implement in our life.
फार च.छानच आहे आभारी आहे मी तुमचा अभिनंदन
साष्टांग दंडवत नविलाजस्तव प्रवरचन ला हजर राहू शकत नाही मात्र मनाने ध्यास मात्र कणेरी मठाचे महाराजांचे सदैव कृपा असू द्यावी हीच प्रार्थना
अमृताचा ठेवा मज ईथे सापडला ।।
विसरु कसा मी असा गुरु चरणाला ।।
श्री सदगुरु अदृश्य काडसिंध्देश्वर महाराज की जय
काडसिध्छेश्वर महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल प्रणाम.
बऱ्याच वेळा कोल्हापूरला गेलो पण कन्हेरी मठविषयी समजले नाही.परंतु पुन्हा गेलो तर नक्कीच जाऊन दर्शन घेणार.
नक्की जा. खुप सुंदर आहे
श्री काडसिध्येश्वर महाराज की जय ❤❤❤🎉🎉🎉
श्री. काडसिद्धेश्वराय नमः 🙏🙏
💐 वंदन प.पूज्य स्वामीजी 💐
Khup Sundar kam
खूप छान माहिती दिलीत,🙏🏻
Video khup chan
Very great work
Thanks
जय सदगुरू
काडसिद्धेश्वर महाराजांनी राजकारणात पडू नये, हेच योग्य.
महाराज राजकारणात कधीच येणार नाहीत पण राजकारणी मात्र महाराजांना नक्की सामील होतील ❤
Khup sundar
राजाधी राज सद्गुरु श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय 🌹🙏
🙏🏻🕉 Namah Shivai ❤️
अतिशय प्रेरणादायी उपक्रम महाराजानी केला.
त्याबद्दल वर्णन कमी पडेल..
Khup chan 👌👌
खूप छान
जय गुरुदेव
🙏काडसिद्धेश्वर महाराज की जय 🙏 अशाप्रकारे सर्वच महाराजांनी प्रामाणिक काम केलं तर महाराष्ट्राला चांगले दिवस येतील.
Swami Ji ki Jay 🌺🌺🙏🙏
पाहिला आहे कन्हेरी मठ फार सुंदर आहे 😍
👍🙏🙏
🙏🙏🙏
महाराज आपल्या कार्याला
Om Bhagvate Vasudevay Namah
देशी गाईंचे संवर्धन अतिशय महत्वाचे आहे.
गुरुतत्त्व एकच आहे. साक्षीभावाने जीवन अनुभवायला श्रीसद्गुरु शिष्यांना शिकवतात.भुक्ती आणि मुक्ती हीं दोन्ही पारडीं समतोल करायला श्रीसद्गुरु शिष्यांना शिकवतात. श्रीसद्गुरु प्रसंगी यज्ञयागाच्या रक्षणासाठी रामलक्ष्मणांना शस्त्र-अस्त्र विद्येतील नैपुण्य मार्गे धर्मरक्षणासाठी पण योजतात.
🙏🙏🙏ॐश्रीसद्गुरुनाथायनमः🙏🙏🙏
🙏🙏🙏ॐनमःशिवाय 🙏🙏🙏
🙏ॐश्रीसद्गुरुसाटममहाराजायनमः 🙏
🙏ॐश्रीसद्गुरुदादामहाराजायनमः 🙏
गुरु राज माऊली आमची काडसिध्द माऊली
आमचे संपूर्ण कुटुंब ह्या संप्रदायाचा एक भाग आहोत.🙏
Ver nice
जय सदगुरू काडसिद्द..
सदगुरु श्री काडसिध्देश्वर स्वामी एक प्रभावी आध्यात्मिक गुरू स्वामी आहेत एकनाथ शिंदे
यांना त्याचा खुप फायदा होईल पुढील निवडणूकां मध्ये महा विकास आघाडीला फटका बसणार आहे.
Excellent 🙏🙏🙏
जय श्वी काडसिथेशवर महाराज
गुरूमहाराज माऊली कोण आहेत .
ज्याना जाणून घ्यायचे त्यानी कणेरी मठावर येऊन प्रत्येक्ष भेट द्यावी
Great personality
All time great swamiji
महाराजांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला त्यामुळे शिरोळ भागात पूर्वी 28हजर कॅन्सर रुग्ण होते ते आता कमी झाले,लोक आहे जागृत झाले आहेत आणि युरिया मुक्त शेती करण्यासाठी प्रवृत्त झालेत....Abp माझा वर काड सिद्वेश्वर महाराजांची मुलाखत ऐका...
*श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ , कणेरी ,कोल्हापूर चे स्वामी काडसिद्धेश्वर महाराज आहेत ते*
भाऊ तुमची माहिती छान असते.... पण तुम्ही सर्व बोल भिडू चे content follow करता वाटत... कारण त्यांचा video आला कि same विषयावर तुमचा video असतोच...
कदाचित त्यांची अन आमची थिंकिंग सेम असू शकते. आम्ही त्यांना फॉलो करत नाही 👍
@@VishaychBhari 💯🚩🔥
@@VishaychBhari घांडवलया होय
@@VishaychBhari काही हरकत नाही.... माहिती भेटते हे महत्वाचे 👌🏻👌🏻👌🏻👍👍
आमदार श्री महेश शिंदे महाराजांचा प्रत्येक सल्ला मानतात.आज ते मोठे झाले आहेत त्यात महाराजांचा खूप मोठा वाटा आहे.पुढील काळात महेश शिंदे महाराष्ट्रातील मोठे राजकीय नेते म्हणून पुढे येतील यात शंका नाही.
आध्यात्मिक मध्ये राजकारण नको आहे त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होऊ शकते कारण आज या मठ नावारूपाला आला आहे व जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे कुठे तरी राजकीय पक्ष आहे की तो आधार व लोकांना विश्वास बसत नाही असे मला वाटते आहे शेवट महाराज यांच्या निर्णय देण्या येवडे आम्ही योग्य नाही काही आम्ही आमचे मत व्यक्त केले आहे शेवट आपला निर्णय आम्हाला मान्य असेल कारण आपण आमचे आराध्यदैवत गुरूदेव आहे काही चुका झाल्या असतील तर नक्की मोठया मनानी माफ करा हिच विनंती विनंती आहे
मूळ काडसिद्धेश्वर महाराजाविषयी व्हिडिओ बनवावा !
APPRATEEM👌👌🇮🇳👍👍
Aamache swami niswartha lokanchi seva kartat..🙏
चांगल्या विचार घेऊन मठात येण्यास कुठल्याही जाती धर्मातील लोकांना/ नेत्यांना इथे मज्जाव नाही. इथे राजकारण पहाण्याचा प्रयत्न करू नये. असे अनेक नेते इथे आजवर, येऊन गेलेत.
हे कण्हेरी गाव कोल्हापूरात नेमक कोठे आहे?
गोकुळ शिरगाव फाट्यावरुन आत 2 km वर आहे
यात पण राजकारण आणू नका ......ते हिंदू धर्माचा प्रसार करत आहेत..तुम्हाला अजुन खोलवर माहिती जमवावी लागेल..
अगदी बरोबर. महाराज दर्जेदार काम करीत आहेत.
वार्ता सांगण्या पेक्षा प्रत्यक्षात चित्र दाखवले असते तर बरे झाले असते संपूर्ण कार्याचे विडिओ चित्रीकरण करून जनतेला माहिती दिली पाहिजे तर कलेल अजून महाराष्ट्र मध्ये बर्याच लोकांना माहीत नाही
He mahiti apurna ahe ....mathacha ani maharajancha purn abhyas karunch vidio banava....yat baryach goshi ardhvat ahet....
असेच काहीसे आमचे नाणीजधाम पिठाचे सद्गुरू नरेंद्रचार्य महाराज आहेत जे कणेरी पिठाचे काडसिद्धेश्वर महाराज बप्पा यांचे शिष्य आहेत.
साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏काडशिध्देश्वर महाराज हे नाव मि नानीज धाम येथे नरेंद्र महाराज यांच्या तोंडून ऐकले
काडसिद्धेश्वर महाराज गुरु आहेत त्यांचे.
महाराजांचे नाव 'अदृष्य काडसिद्धेश्वर महाराज' असे आहे.
अदृष्य काडसिद्धेश्वर हे नाव त्यांना महाराजांचे सद्गुरू ' स्वामी काडसिद्धेश्वर महाराज ' यांनी दिले आहे. कोल्हापूर येथील हा कणेरी मठ लिंगायत धर्माचे धर्मक्षेत्र आहे. 💐🙏
अगदी बरोबर
अदृष्य काडसिध्देश्वर स्वामी महाराजांच्या बद्दल सांगताना त्यांचे गुरू असा उल्लेख केला आहे तो चुकीचा आहे कृपया त्यांचे सदगुरू मुपिन काडसिध्देश्वर स्वामी महाराज असा आदराने उल्लेख करावा तेच सर्वांचे म्हणजेआमचे बाप्पा म्हणुन आम्ही प्रेमाने आईच्या मायेने हाक मारतो.मुळ मंदिरा पाठी ध्यान समाधी त्यांचीच आहे. खुप महान आणि मोठे आत्म ज्ञानी संत आहेत ते.धन्यवाद🙏🕉🙏समर्थ सदगुरू काडसिध्देश्वराय नमः🙏
Maharaj kontya jatiche ahet ...?
आपन महंती न करती तरी सर्वत्र चमत्कार होती का जै पुन्य मार्गे चालती म्हनोनीया
मुळ काडसिध्देश्र्वर महाराजांचं नक्की काय झालं ते समजेल काय
महाराजांनी देह ठेवला
Please Narendra Maharaj yanchyavar vidio banva... 🙏🙏🙏🙏
प्रत्येक पौर्णिमेला सर्वांना महाप्रसाद (जेवण) असते.
अन्नछत्र दरदिवशी निरंतर सुरु असते सकाळ संध्याकाळ
ithe rahayachi soy aahe ka
हॊ आहे
Mharajanche Vichar aaj seminar nahit
Maharaj great aahet
Jaysadguru
महाराजांनी राजकारणात. पडू नये
काड सिद्धेश्वर स्वामी हे एक हिरा आहे. स्वामींनी फक्त भाजप रूपी ढेकणाच्या संगतीत जाऊ नये.
एकनाथजी आणि देवेंद्रजी हे दोघेही हिरेच आहेत.
@@anitaathawale7509काचेचे
Ekanath shinde barobar Kadsidheshvar Maharaj disat nahi aahet , Kadsidheshvar Maharajanbarobar Eknath shinde disat aahet
Looks like the channel is moving away from its actual track. Had joined this channel because of interesting and unbiased videos. But i am only able to see political content since last few videos.!
We can understand your feelings but it's all part of our job. We are committed to providing as much real information to people as possible. Thanks for your feedback 👍
बोल
Faltu che news dewun lokat bhram nerman karu nka ,maharaj che karya khup mahan ahe
महाराजानं बरोबर कोणाची तुलना नको. एकनाथ शिंदे मठाला भेट देण्यासाठी / किंवा मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रममाचे उदघाटन करण्यासाठी मठामध्ये गेले असतील. उगाच महाराजांचे संबंध राजकारण्यासोबत जोडू नका
कोल्हापूर लोकसभा अथवा विधानसभा उमेदवार असू शकतात 💯
राजकारणात प्रवेश करणार नाहीत
Prnay nko tithe dyan pajalu naye
स्वामीजी कोणतीही निवडणूक लढणार नाहीत हे त्यांनी पष्ट केले आहे. सन्यासी असने ही सर्वतोपरी किताब मानतात.
आध्यात्मात राजकारण नको..
Bhakt Prahlad
Loksabha sit
अरे title काय सांगतोय काय एकनाथ शिंदे साहेबांचे नाव घ्यायची गरज काय आहे..
डायरेक्ट खासदार राज्यसभा
अध्यात्मिक व्यक्तिमत्वाला राजकारणी लोकांशी जोडू नका कृपा करून जोडू नका धन्यवाद !
Sanglikar
हसन मुश्रीफला संपवायला भाजपने यांना निर्माण केलं आहे...
साहेब हा मठ १३०० वर्षे जुना आहे...
हसन मुश्रीफ संपत नसतात भोंदू महाराज संपून जाईल
@@authentic8657 सगळी list आहे bjp कडे... नागवे करतील लवकरच
@@authentic8657 bagu ky hota te
हा काँग्रेसी किडा लागला वळवलाय लागला फेकूगिरी करून पुड्या बांधायचा याचा उद्देश !
महाराज कानडी आहे.
तु मुसलमान आहे तुला काय शट माहित आहे का?
सर आहे नाही आहेत
खुप छान
🙏🙏
महाराजांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला त्यामुळे शिरोळ भागात पूर्वी 28हजर कॅन्सर रुग्ण होते ते आता कमी झाले,लोक आहे जागृत झाले आहेत आणि युरिया मुक्त शेती करण्यासाठी प्रवृत्त झालेत....Abp माझा वर काड सिद्वेश्वर महाराजांची मुलाखत ऐका...
महाराजांनी या भारतीय जनता पक्षाच्या नादी लागू नये आमदार व खासदार उमेदवारी घेऊन नका
Jaysadguru