असा सर्व थरा मधील सर्व विषयांतील अभ्यास करणारेच मठाधिपती व निसवारथी मी प्रथमच पहातोय व ऐकतोय .त्याना भरपूर अनंत वर्ष काम करण्याची देवाने संधी द्यावी ही देवा कडे मागणी करतो .
खूप सुन्दर मुलाखत, आज इतक्या वर्षांनी ऐकण्याचा योग आला.स्वामीजी खरेच अतिशय प्रेरणा मिळाली. मधुमक्षि दृष्टी व मलमक्षि दृष्टी अशा दोन दृष्टी असतात...आपण मधुमक्षि दृष्टी घ्यावी...ज्यांना कुणाला माझ्याप्रमाणे आता हा व्हिडिओ मिळाला त्यांनी तो आवर्जून सम्पूर्ण पहावा...मोठा आहे म्हणून सोडून देऊ नये...इतकं बरेच काही महत्त्वाचे स्वामीजींनी सांगितले आहे. स्वामींचे चरणी साष्टांग दंडवत.🙏🚩🙏🚩🙏🚩.. माझा कट्टा चे खूप खूप धन्यवाद.
महाराज आपणास विनंती की आपण महाराष्ट्रासाठी अनेक चांगले नेतृत्व करणार्या व्यक्ती घडवाव्यात, जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जनता सुखी, समाधानी, पर्यावरणाची काळजी घेणारी होईल
आज अश्याच मठाची देशाला गरज आहे.भारत सरकारनेही अश्या माठामार्फत विचाराची गरज आवश्यक आहे.पाणी फाऊंडेशन ही चागले काम करते त्यांनी यांचे सहकार्य घेऊन आपल्या कार्याची प्रेरणा देणारे कार्य असेल असे मला वाटते.
मी हे जगावेगळे धर्मकार्य नागपूरला श्री सिद्धारुध मठ्ठाचे मठाधिपती श्री शिवशंकर ऐकले आहे.हे कोल्हापूर जवळ आहे.एकदातरी जाऊन बघण्यासारखे आहे.काय सांगावे,आपल्याला असे परोपकारी धर्मकार्य करण्याची प्रेरणा होऊ शकते.
वारकरी संप्रदायाचे मान बिंदू श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांना बोलवा एक प्रचंड विद्वान व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायाची भूमिका ते खुप छान मांडू शकतात. तुमच्या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद मिळेल. वारकरी संप्रदायाचे बारीक पैलू ते खुप सुबक पद्धतीने सांगतील. वारकरी संप्रदायाचा बहुमान आपल्या चॅनल मुळे वाढेल
आज पर्यंतच्या इतिहासात सत्ताधारी साधु होताना ऐकलंय पण स्वतःला साधु म्हणून घेणारे सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊन सर्व प्रकारची पाप करून राज्यकर्ते बनताहेत याला काय म्हणावे
ABP माझा समोर कोन बसले आहे ह्याचं भान ठेवावे.... दर वेळी साक्षात्कार झालाच पाहिजे असं नाही. आपली बसायची पद्धत आहे थोर मोठे बघावे, शाब्दिक चातुर्य वापरून अनासायास मोठें बनू नका, नाराजगी मिळेल....
रामकृष्णहरि.....जगात भारी कोल्हापुरी.....❤❤ अप्रतिम
धर्म आणि शास्त्र यांची सांंगड घालत जीवन आरोग्य पुर्ण बनविण्याची कला स्वामींनी सांगीतली.शतश: धन्यवाद!
काय जबरदस्त विचार मांडले स्वामीजी नमन गाय धर्माची गोष्ट नसून ती सर्वांच्या आरोग्याची व जमिनीच्या आरोग्याची गोष्ट आहे. साष्टांग दंडवत
Q
\\\\\\\\\\~
@@LaxmikantKhamkar
🙏अशा गुरुंची खरच गरज आहे देशाला 🙏🌹
मी स्वतः बौद्ध आहे पण मुळचा कोल्हापूरचा असल्यामुळे महारांचे कार्य जवळून पाहिल्यामुळे देवत्वाचे अंश असणारे व्यक्तीमत्व
असा सर्व थरा मधील सर्व विषयांतील अभ्यास करणारेच मठाधिपती व निसवारथी मी प्रथमच पहातोय व ऐकतोय .त्याना भरपूर अनंत वर्ष काम करण्याची देवाने संधी द्यावी ही देवा कडे मागणी करतो .
अशा महापुरुषांची गरज आहे समाजाला
Great Social work by Our Swamiji
खूप सुन्दर मुलाखत, आज इतक्या वर्षांनी ऐकण्याचा योग आला.स्वामीजी खरेच अतिशय प्रेरणा मिळाली. मधुमक्षि दृष्टी व मलमक्षि दृष्टी अशा दोन दृष्टी असतात...आपण मधुमक्षि दृष्टी घ्यावी...ज्यांना कुणाला माझ्याप्रमाणे आता हा व्हिडिओ मिळाला त्यांनी तो आवर्जून सम्पूर्ण पहावा...मोठा आहे म्हणून सोडून देऊ नये...इतकं बरेच काही महत्त्वाचे स्वामीजींनी सांगितले आहे. स्वामींचे चरणी साष्टांग दंडवत.🙏🚩🙏🚩🙏🚩.. माझा कट्टा चे खूप खूप धन्यवाद.
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️👌👍👏
Pranam swamiji
परमपूज्य गुरुमाऊली स्वामीजी❤
महाराज आपणास विनंती की आपण महाराष्ट्रासाठी अनेक चांगले नेतृत्व करणार्या व्यक्ती घडवाव्यात, जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जनता सुखी, समाधानी, पर्यावरणाची काळजी घेणारी होईल
आज अश्याच मठाची देशाला गरज आहे.भारत सरकारनेही अश्या माठामार्फत विचाराची गरज आवश्यक आहे.पाणी फाऊंडेशन ही चागले काम करते त्यांनी यांचे सहकार्य घेऊन आपल्या कार्याची प्रेरणा देणारे कार्य असेल असे मला वाटते.
सांस्कृतिक वारसा खूपच सुंदर सादर केला आहे, मी पाहिलाय मठ
Nice information!
महाराजकी जय ho!
मी भेट देणार आहे 👌🙏🌹🙏👍👍👍👍
परमपुज्य गुरु अप्रतिम योजना स्वावलबी बनावे ❤
Swami che upadesh vichar Trunani Abhasavrt!! Jan- deha hitkark aahet, _ pranam swamiji!!
खुप छान निरूपण .सदगुरूनाथ महाराजकी जय .🙏
Namaskar swamy ji
😊😊😊😊
Khup chan Sir
Jay...guradev.🎉🎉🎉🎉🎉
He is from Karnataka. I am proud to be kanaddiga
खूप छान माहिती
महाराज आपण
महाराष्ट्रात कणेरी मठाच्या
शाखा काढून प्रबोधन करावे
याची गरज आहे
🙏🙏🙏
फारच सुंदर विचार. धन्यवाद
🙏🙏🙏🚩🚩🚩
अतिशय छान
जय हारी माहाराज
Khup Sundar vichar je aaz samaj ganv rastra yanchyasathi antyant upyogi aahe
Koti koti pranam guruvarya 🙏
🙏🙏👌👌
नंदी महाराज की जय
गो माता की जय भारत माता की जय, लातूर महाराष्ट्र
कोल्हापूर नाद खुळा
1995 Sali mi 7vi la hote tyanantar atta 2024 la mala mazya Guruche darshan zale , DANNYAWAD 🙏
🚩🌹🙏🏻🌹🚩
जय सद्गुरू
🙏
Great Swamiji
आम्हीपण कणेरी मठात गेलो होतो.खूप छान आहे...
|| जय गुरुदेव || ❤🙏
गौ माता राष्ट्र माता आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राम
🧡🧡🧡
खुप सुंदर छान विचार समजा पुढे प्रगट केले आहेत स्वामींनी. तुम्हाला सादर प्रणाम स्वामीजी
बाप्पांचा आशिर्वाद, स्वामीच्या पाठीशी भक्कम आहे.
खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात
स्वामी,, मुलांची मानसिकता बदलण्याचं खूप मोठं आणि महत्त्वाचं कार्य तुम्ही करत आहात
🙏🙏🙏🙏🙏🙏
मी हे जगावेगळे धर्मकार्य नागपूरला श्री सिद्धारुध मठ्ठाचे मठाधिपती श्री शिवशंकर ऐकले आहे.हे कोल्हापूर जवळ आहे.एकदातरी जाऊन बघण्यासारखे आहे.काय सांगावे,आपल्याला असे परोपकारी धर्मकार्य करण्याची प्रेरणा होऊ शकते.
ज्ञानी आणि त्यागी महाराज
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
ओम सदगुरवै नम:
Khoop chaana maahiti
वारकरी संप्रदायाचे मान बिंदू श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांना बोलवा एक प्रचंड विद्वान व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायाची भूमिका ते खुप छान मांडू शकतात. तुमच्या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद मिळेल. वारकरी संप्रदायाचे बारीक पैलू ते खुप सुबक पद्धतीने सांगतील. वारकरी संप्रदायाचा बहुमान आपल्या चॅनल मुळे वाढेल
JaiHari Vittal🎉
🙏🙏💐💐
Nrj
Yogi ji future Prime minister 🔥🚩
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👏👏👏👌👌👌
🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
म्हशीचे दूध हे A2 आहे का A1 आहे. हे आरोग्यास चांगले आहे का नाही. यावरती काय संशोधन झाले आहे का
🙏🙏खूप सुंदर विचार संस्कृती
Swamina koti koti pranam 😂
Koti.kotiñm
मला कणेरी मटाची ओढ लागली आहे कोल्हापूरला आल्यावर आपला सतसंगाची इच्छा आहे
एक एकरात रु 200000 शिललक आशकय आसे बाबाजी
🙏🏻💐
Tuachyasarakhe swami her gavata houtheta
आज पर्यंतच्या इतिहासात सत्ताधारी साधु होताना ऐकलंय पण स्वतःला साधु म्हणून घेणारे सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊन सर्व प्रकारची पाप करून राज्यकर्ते बनताहेत याला काय म्हणावे
महाराज तुम्ही ज्या पद्धतीने विचार मांडता त्या विचार व बसव तत्त्वावर चे विचार यात फरक आहे असे का
👌
असे पण महाराज असतात. किती छान!!
बघ खांडेकर
चांगल घे
सत्य साईबाबांची
राजकारणी महाराज
Ho ka
Ky राजकारण केलं ते पण सांगा
ABP माझा
समोर कोन बसले आहे ह्याचं भान ठेवावे.... दर वेळी साक्षात्कार झालाच पाहिजे असं नाही.
आपली बसायची पद्धत आहे थोर मोठे बघावे,
शाब्दिक चातुर्य वापरून अनासायास मोठें बनू नका, नाराजगी मिळेल....
Rajiv la pan sanyas ghyayla Hava aata.
दहा गूंठ्यात तीस टण ऊस हेला कोल्हापूर जील्यातील प्रत्येक गावात ऐक डेमो दे म्हणाव
काय रे भिकमाग्या...तुला झाटा कळणार यातलं... जा जारांगे चा मूत पी
Translate kannada
बसवेश्वर महाराज जसे बोलत तसेच ते वागत त्यांनी कधीही जातीमध्ये भेदभाव केला नाही समानतेची वागणूक दिली
विरशैव धर्मा बद्दल अर्धवट आणि चुकीचे (रहो चुकिचे च ) ज्ञान असलेले महाराज
तू कोण रे
आगदी बरोबर
Tu खूप ज्ञानी आहेस वाटत