शिवसेना आमदाराच्या बॉडीगार्डची भररस्त्यात एकाला मारहाण'? VIDEO व्हायरल | MLA Mahendra Thorve | RO3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024

Комментарии • 53

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Месяц назад +3

    आमदार चा बॉडीगार्ड असला म्हणजे काय त्याला लायसन भेटले का दुसऱ्यांना मारायचा 🙏🏻🙏🏻

  • @bhimajikamble2394
    @bhimajikamble2394 Месяц назад +27

    अशा व्यक्ती व गुन्हा दाखल करा

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 Месяц назад +26

    महाराष्ट्राची बीहारकडे वाटचाल

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 Месяц назад +15

    अरे तो कोणाचा कार्यकर्ता ते काय राहुदे कायदा व्यवस्था आहे की नाही

  • @ravitaru1121
    @ravitaru1121 Месяц назад +30

    घटना कुठली असू पण तो व्यक्ती जो मारत आहे त्याची पद्धत तालिबान स्टाईल लाडकी बहीण मदतीसाठी दया याचना करत आहे ग्रह खात्याने या व्यक्तीवर कारवाई करावी आणि लाडक्या बहिणीला न्याय द्यावा

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Месяц назад +8

    या घटनेची तुम्ही ही चित्रफित दाखवली. आता काय कारवाई झाली ते ही video बनवून सोशल मीडिया वर टाका.

  • @najimpathan2229
    @najimpathan2229 Месяц назад +2

    आपला बिहार झाला

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 Месяц назад +9

    या महायुतीच्या सरकारने कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लावली. गृहमंत्री एकदम बोगस आणि खुनशी आहे...😢

    • @vinayak115
      @vinayak115 Месяц назад

      खरे आहे...पालघर साधूंना मारताना गृहमंत्री कसले तत्पर होते

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 Месяц назад +1

    माज.....माज

  • @nileshborkar3959
    @nileshborkar3959 Месяц назад +4

    सरकार कुणाचेही असो, असे प्रकार नेहमीच राज्यात घडत असतात, याला सरकार नाही तर पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे. अशा किंव्हा यापेक्षा अनेक गंभीर घटना पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे उघडकीस येत नाहीत व गुन्हेगार विरुद्ध कार्यवाही होत नाही. त्यामुळे सरकार कोणतेही असो प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहे.

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Месяц назад +21

    देवेंद्र फडणवीस हे बघा नी कारवाई करा

    • @babajichoudhari4696
      @babajichoudhari4696 Месяц назад +1

      महारास्ट्रात सरकार अंधलें आणि बहिरें झाले आहे

    • @padmanathnigudkar8263
      @padmanathnigudkar8263 Месяц назад

      ​@@babajichoudhari4696अनाजीपंताच्या घरातल्यांबरोबर घडेल तेंव्हा जनतेला कळेल ? हे पुढे होणारच ?

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 Месяц назад +3

    सरकार बुलडोजर चालवणार का❓❓❓❓आरोपी आंतगवादी चे घरावर

  • @warriortime5369
    @warriortime5369 Месяц назад +4

    फडतूस कुठे आहे 😂😂

  • @INDICARTOONTV
    @INDICARTOONTV Месяц назад +1

    ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अश्या हिंसक घटना घडत आहेत त्यावरून तरी आता महाराष्ट्राला बिहार घोषित करण्याची वेळ आलेली आहे असं वाटतं.. फडणवीस आणि शिंदे चे कर्तुत्व आता इतिहासात अजरामर होईल...कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा

  • @Sandeepsable920
    @Sandeepsable920 Месяц назад +9

    सगळं कायदा हातात घेतात कायद्याचा धाक उरलाच नाही

  • @surajmohite1184
    @surajmohite1184 Месяц назад +16

    हे सरकार च पनोती आहे

  • @manojtodkar3425
    @manojtodkar3425 Месяц назад +5

    राज्याला नाना फडणवीस गृहमंत्री भेटलेला आहे. त्यामुळे हे तर काहीच नाही याचाही पेक्षा किती अपराध होत असतील जे आपल्याला माहीत नसतील.

  • @aejazsiddiqui6386
    @aejazsiddiqui6386 Месяц назад +4

    कुठलेही गटाचा हात डुक्कर रानटी डुक्कर असावा दाबून चोपला पाहिजे

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 Месяц назад

    तिथले पोलीस काय करतात काय

  • @RahulGaware-mv9gp
    @RahulGaware-mv9gp Месяц назад

    Fakt Gadhhar

  • @SagarPatil-l3w
    @SagarPatil-l3w Месяц назад

    Ata tari udhhav sahebana CM banva 👊

  • @KamleshYadav-ie8ix
    @KamleshYadav-ie8ix Месяц назад +1

    😢😢

  • @dr.n.r.shelke
    @dr.n.r.shelke Месяц назад +3

    Jodyani marle pahije yana

  • @YogeshPatil-zm4em
    @YogeshPatil-zm4em Месяц назад

    Sir pls arrest him #Devendra fadnavis

  • @ashokraje5575
    @ashokraje5575 Месяц назад

    Durupyog karnare asa shakti wale person la tabodto tyacha legal ani police ni ban karave.

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Месяц назад +5

    D fadanvis la kalat nahi ka laaj vatli pahije vaare mantri

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 Месяц назад

    Maharashtra che bihar zale ahe

  • @gmediainformationandentert8669
    @gmediainformationandentert8669 Месяц назад

    Atta kahi nahi honar pudha😢

  • @kamleshahire9881
    @kamleshahire9881 Месяц назад +11

    देवेंद्र ने महाराष्ट्र को तालिबान बनाया

  • @sanjaydhakugaikwad1798
    @sanjaydhakugaikwad1798 Месяц назад +1

    hyancha channel band kara pahile aata patrakar sakhol chaukshi n karta batmya pathvtat
    aamdar khup changle aahet
    aani tyache sahkari sarvanna samjun ghetat
    hi information chukichi aahe ulat jo hya khotya batmya channel la sodat aahe tyanna atak kara
    virodhak kitihi asudya tyanna purun urnara vyekti ekch aamdar mahendra thorave saheb

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 Месяц назад

    3/3.cm asun maharashtrat gunhegari kami hot nahi

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 Месяц назад +3

    बातमी खोटी असेल तर बातमीदार वर कारवाई का नाही
    बातमीवर असे खोटे पसरवून अशांतता का पासरवितात