उद्धव ठाकरेंचे खरेटीव बद्दल कौतुक | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 июн 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 313

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 16 дней назад +176

    कुजकट बोलणे आणी टोमणे मारणे या साठी Nobel असते तर त्या करिता एकच योग्य व्यक्ती होती आणी ती म्हणजे जगातले एक नंबर चे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

    • @ashokbhide6739
      @ashokbhide6739 16 дней назад +8

      माजी व पाजी सुद्धा

    • @satishrekhi
      @satishrekhi 16 дней назад +7

      माजी पाजी,यांची
      किंमत किती पावभाजी

    • @hinduraosutar3810
      @hinduraosutar3810 15 дней назад +5

      जे पत्रकार उबाटा पक्षाचे उदोउदो करणारे शिवाय आगामी विधानसभा निवडणूकीचा विचार करुन मते मिळण्यासाठीटाकलेला डाव आहे जनतेला कळते

    • @user-hy5ug2bv8b
      @user-hy5ug2bv8b 15 дней назад +2

      माजी की पाजी?

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 10 дней назад

      सहमत आहे

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 16 дней назад +149

    भाजप ला मित्र पक्षांची मदत मिळाली नाही..
    मात्र भाजपने प्रामाणिक पणे इतराना मदत केली

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 16 дней назад +3

      ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे नक्कीच भाजप ची मदत झाली पण निकाल तमाम हिंदूंना कमालीचा सुखावणारा होता

  • @सत्त्वशील
    @सत्त्वशील 16 дней назад +120

    हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब यांच्या घरात औरंगजेबाची औलाद जन्माला आली उध्दव याच्या रूपात.. हे महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव आहे.
    बाळासाहेब यांना अतिव यातना होत असतील उध्दव ला जन्म दीला म्हणून...

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 16 дней назад

      अरे व्वा भाजपाच्या विरोधात जाणे म्हणजे औरंगजेब व तुम्ही महंमद अली जीनाच्या कबरीवर माथा टेकवता तेव्हा शाहिस्ताखान जन्मला असतो? नवाज शरीफला बिन बुलाये मेहमान बनून केक खिलवता तेव्हा तो बाबर जन्म घेतलेला असतो? जेव्हा मेहबुबा मुफ्ती शी सत्ता स्थापन‌ करणारा शहाजहान जन्मला असतो का? अरे त्या ममता बरोबरही सत्तेत होता तुम्ही आणि ठाकरेंनी भेट घेतली ममताशी तर ती ममता बानो होते का? हा मुर्खपणा बंद करा! मुस्लिमांचा द्वेष करायचा आणि ईद ला तेच लोक डोक्यावर टोप्या घालून खिर कुर्मा ओरप यचं! व्वा रे तुमचं हिंदूत्व! एवढी हिंदुत्वाची काळजी असती तर अडिच वर्षे मुख्यमंत्री द्यायला नकार दिला नसता. सत्ता स्वार्थासाठी हिंदुत्व‌ तुमचे!

    • @user-ru7vz2oi7x
      @user-ru7vz2oi7x 16 дней назад +1

      मनाची लाज बाळगा

    • @cateyesimba
      @cateyesimba 16 дней назад +1

      Ani bara cha babur visarlat ka?

    • @sharadthite919
      @sharadthite919 14 дней назад

      बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेत मुंबईकरांना सांगितले आहे उध्दव ठाकरे व आदित्य बाळाला संभाळून घ्यायला सांगितले त्यामुळे जनता प्रामुख्याने यांना संभाळत आहेत. हेच हिंदूचे वैशिष्ट्य मग हे लोक हिंदूच्या विरूद्ध, मराठी माणसाला वार्यावर सोडले तरी चालेल.

  • @narayanvirkar8704
    @narayanvirkar8704 16 дней назад +19

    एक नम्बर मुख्यमंत्री कबरीवर हात टेकायाला कधी जाणार ते सांगा बाकी जाऊ ध्यात

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 16 дней назад +81

    भाजपचा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे मला स्वतःला पण खूप होता 😢😢😢आता स्वचितंनाचा विचार करण्याची गरज आहे

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 16 дней назад

      काही गरज नाहीये. विरोधकांनी दुष्प्रचार आणि एकगठ्ठा बेगमीच्या जोरावर घवघवीत यश नाही पण जागा मिळवल्या

  • @dattatraybhor6069
    @dattatraybhor6069 16 дней назад +19

    चांगला रेशमी शेल्यात गुंडाळून जोडा मारला हो,पण काय उपयोग निर्लज्ज सदा सुखी. जय महाराष्ट्र.

  • @pranit241
    @pranit241 16 дней назад +30

    जोकरचं कौतुक केल्याशिवाय आम्ही थोडेच राहू. 😄😄😄

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 16 дней назад +2

      नरेटीव-खरेटीव नाही
      पाचकळ विनोदाचि टीव टीव.

  • @ravikantnikam5399
    @ravikantnikam5399 16 дней назад +56

    मजा आली.. खरेटीव ची.
    उबाठा चं कौतुक करावे तेवढे थोडेच 😂😂

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 16 дней назад +19

    उध्दव ठाकरे हा पिक्चर मधला जॉनी लिव्हर आहे..

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 16 дней назад +21

    खरे तर , कामाला वेग आला की भाजप जिंकेल... विरोधी पक्षनेते विनोद करतात... राज्य तहानलेले आहे... सीरियस काम करा ही विनंती... दुसरी अग्नी परीक्षा जवळ आहे... पाऊस, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत व कर्तव्ये पार करा... जय महाराष्ट्र जय हिंद 😊

  • @arunapatil5583
    @arunapatil5583 16 дней назад +13

    😂🙏सुशील जी
    निखळ कौतुक करतांना शाल जोडी चा सुंदर आहेर दिलात

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 16 дней назад +55

    मी पण खूप हसले होतें त्या खरेटीव ह्या वाक्याला

    • @damankatre6127
      @damankatre6127 16 дней назад +5

      खोरेटीव 😂😂😂

    • @tejservices1899
      @tejservices1899 16 дней назад

      मला प्रश्न पडला होता, खारेटिव म्हणजे काय? नवीनच शब्द आहे.😂😂

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 16 дней назад +26

    देवेन्द्रभाऊ कधीतरी तुमचं आभार मानून विधानपरिषद ,राज्सभेसाठी कधीतरी विचार करतील आशावादी रहा . त्यांनी भाऊ तोरसेकरांचं कौतुक केलेलं तुम्हाला माहित आहे ना.

    • @chidanandmhamane3691
      @chidanandmhamane3691 16 дней назад +1

      😂😂

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 16 дней назад +5

      Ugach खोट्या आशेवर ठेऊ नका, सुशीलरावांना. भाजप हिंग लाऊन विचारत नाही आपल्या समर्थकांना. बक्षीस देणं तर फार लांब राहिले.

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 16 дней назад +26

    तुम्ही खरोखर पंचरत्न आहात! मात्र उध्दव ठाकरे यांनी, ज्यांचे कौतुक केले त्यांनी, लोकसभा निवडणुकीत आघाडीला, आघाडी मिळवून दिली, हे दिलखुलास पणे मान्य करणे, याला उध्दव ठाकरे यांचा मोठेपणा, ही तुमची खिलाडू वृत्ती आहे!

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 16 дней назад +40

    उध्दव ला बंद दाराआड बोलायचे असेल

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 16 дней назад

      😂

    • @shriniwaslimaye8213
      @shriniwaslimaye8213 16 дней назад

      No chance of closed door meet ever again.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 15 дней назад +1

      मला अडिच वर्षे पंत प्रधान ची ऑफर बंद दारा आड़ दिली होती mhanayala का,?????

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 15 дней назад

      @@yuvrajjadhav628 🤣🤣🤣

  • @janardanpandit2201
    @janardanpandit2201 16 дней назад +3

    निष्ठा आणि स्वाभिमान याची ओळख
    शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

  • @prakashmone6565
    @prakashmone6565 16 дней назад +8

    त्या बिनडोक माणसाला तुमचं हे शालजोडीतल बोलणं काय समजणार
    तो तर स्वतःला एक जागतिक पातळीवरचा महान राजकीय विचारवंत समजतो आहे..मूळाच्या पोटी केरसुणी जन्माला आलीय.
    धन्यवाद

  • @ninad1302
    @ninad1302 16 дней назад +10

    खतरनाक सुशिलजी 😂 , बाकी या विविध महापरोपकारी लोकांची बँक accounts 'इडी'नी कधीतरी निखळपणे बघितली तर अजून खूप मजा येईल बुवा 😂

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 16 дней назад +15

    विष्णू शारस्त्री चीपुंकरंची स्मरण झाले. सुरेख वक्रोती. सुधाकर पोटे, शिरूर

  • @gopalbarve7518
    @gopalbarve7518 16 дней назад +13

    फार सुरेख पिस काढलीत

  • @basavrajpatrimath6054
    @basavrajpatrimath6054 16 дней назад +12

    संभाजीनगर ते पुणे ‌हे उदाहरण चपखल बसतोय ‌. राजकारणात कोणी शत्रू किंवा मित्र ‌ नसतो

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 16 дней назад +11

    सर एक आमचे मत पोहचवा भाजपाकडे,आता सोडा दादा आणि त्या टोळीला.दुसऱ्यांदा विश्वासघात केला असे वाटते. आता विधानसभेला ही चूक नको नाहीतर भाजपा मतदार नोटा वापरेल. बाकी कर्मगती कोणाला चूकली नाही. बघू आम्हाला कुठल तरी बटण दाबायचे.

  • @Khavchat
    @Khavchat 16 дней назад +18

    😁 यूट्यूबर्सची वाढती लोकप्रियता पाहून बऱ्याचसे प्रस्थापित चा.बि. पत्रकार आपापले चॅनेल सोडून यूट्यूबवर आले आणि आपला आधीचाच अजेंडा चालू ठेवला. मला तर जाम संशय आहे हे डबल पे-रोलवर आहेत. मूळ चॅनेलकडूनही पगार चालू आहे आणि यूट्यूबकडूनही.

  • @madhavthorat8243
    @madhavthorat8243 16 дней назад +10

    भाजपला मदत करतात 100 % खर आहे

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 16 дней назад +30

    ऊद्धव ठाकरे यांनी कमीत कमी कृतज्ञता व्यक्त केली .

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 16 дней назад +18

    वाह! कसं चिमटीत पकडलंय👍👏👏

  • @Jocky008
    @Jocky008 16 дней назад +12

    खरे टिवटिव आवडली बुवा

  • @sunilrege984
    @sunilrege984 16 дней назад +66

    भाजपा फक्त त्यांच्या पक्षाच्या सभासदांची पर्वा करतात. त्यांच्या समर्थकांचे आभार तर सोडाच, पण जेव्हा विरोधक भाजपा समर्थकांवर हल्ला करतात तेव्हा भाजपा नेते गप्प बसतात/ आंदोलन करत नाहीत. उदा. अर्नब गोस्वामी, कंगना रानावत, रिटायर्ड नेव्ही ऑफिसर, नवनीत राणा,...

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 16 дней назад +3

      अगदीं बरोबर

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 16 дней назад +2

      आणि बरेच काही आहे हो अजुन
      पालघर मधील साधूंची हत्या कांड ते काय अजून काय ते वसूली इत्यादी
      नाही ठराविक जनता विसरली म्हणून मविआ उमेदवार निवडून आले
      पण काही लोक विसरली नाही ना..

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 15 дней назад +1

      चमचे आणि खुष्मस्करे यांचे आभार मानले.यांत नवीन काही नाही.थोडक्यात लाचारी

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 16 дней назад +28

    बंद दरवाजा आड सांगणार.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 16 дней назад +15

    मस्त व्हिडिओ, नरेटिव, खरेटीव.

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 16 дней назад +21

    बरोब्बर शोधलात सुशीलजी धन्यवाद

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 16 дней назад +22

    का हो सुशिलजी, उद्धवजी विनोदाने बोलले, त्यांची अशी टर् उडवता होय 😂😂😂

  • @sujatakolhatkar1502
    @sujatakolhatkar1502 16 дней назад +18

    झकास बोललात सर.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 16 дней назад +11

    मस्त... छान टोले मारलेत...

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 16 дней назад +13

    एक नंबर.

  • @nimlokothi
    @nimlokothi 16 дней назад +15

    UBT ATTA HIRVI SENA JHAALI AAHE

  • @ashokbhandge2816
    @ashokbhandge2816 16 дней назад +6

    किती दिवस चालणार हे

  • @anilaundhekar7673
    @anilaundhekar7673 14 дней назад +1

    कार्यकर्त्याला 10 वर्ष केंद्रात व साडेसात वर्ष महाराष्ट्रात सत्तेत असून देखील पदे देवून मोठे केले नाही. उपदेश करून निरुत्साही केले. अनेक जिल्ह्यात नियोजन मंडळावर देखील नेमणुका नाहीत.

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 16 дней назад +19

    नुकताच भाऊंचा VDO हा सपशीडीतला सापाचे तोंड फारच मार्मिक वाटलं , खरेतर दोन साप आहेत . आपला दिलदार पणा 👌🏼 ध्यावाद मधे M factor तरी राहिलाच की हो 👍

  • @shankarchendvankar152
    @shankarchendvankar152 15 дней назад

    खरंच उद्धव साहेबांचे कौतुक करायला हवे !

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 16 дней назад +6

    ह्यांना कळत किवा आठवत तरी का यालाच आपलाच पायपोस आपल्याच पायात नसण म्हणतात😂

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 16 дней назад +14

    आसमानपर उडनेवाले धरतीको पहचान

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 16 дней назад +4

    महा विकास आघाडी चे पाळ लेले पत्रकार हेच यांचे खरे कार्यकर्ते अणि प्रवक्ते आहे हे नेहमीच सिध्द झाले आहे

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 16 дней назад +6

    जोकर म्हणतो आधी हकिगत आधा फसाना.

  • @shitalmore9495
    @shitalmore9495 16 дней назад +3

    खोट्या लोकांना शाब्बासकीची गरज लागते हे उध्दव ला माहित आहे . खऱ्यानी अशी अपेक्षाच करू नये त्यांनी चांगल्याची साथ द्यावी निरपेक्ष पणे

  • @vishvaschavan5210
    @vishvaschavan5210 16 дней назад +3

    खुप छान व्हिडिओ केला‌ राव‌ तुम्ही. अभिनंदन! नाहीतरी उधोजीराव‌ हे‌ महाराष्ट्रातल्या राजकारणातील एक भन्नाट जोकरच‌ आहेत. असो.

  • @poojagavande-yj4jh
    @poojagavande-yj4jh 16 дней назад +3

    आम्ही उद्धव साहेबाच नाही पण sir तुमचं ktuk नक्कीच करू खूप छान सांगता तुम्ही राजकारण तले बारकावे मस्तच

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 16 дней назад +2

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 16 дней назад +3

    आजच्या व्हिडिओने मजा आली. भाजपाने नरेटीव्ह करायलाच पाहिजे.

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 16 дней назад +2

    मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट प्रचार सभा घेऊन मोदींनी विरोधी पक्षाला चांगलाच फायदा करून दिला.😂

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 16 дней назад +2

    याला आता भाजप ने मुळीच जवळ करू नये .

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 15 дней назад +2

    कुलकर्णी भाजपा ला मा. बाळासाहेब ठाकरे ने यांने तिस वर्ष मोठे केले हे भाजपाला त्याचा विसर पडला हे तुम्हांला तरी समजल का तुझे महाराष्ट्र ला पण ऐकायचे नाही कशाला मेहनत घेता.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 15 дней назад

    सुशीलकुमार, आपले विचार आवडले,😊

  • @sureshbhoite4139
    @sureshbhoite4139 15 дней назад

    Khupach Chhan Sushil ji

  • @balkrishnakhanwelkar8775
    @balkrishnakhanwelkar8775 16 дней назад +11

    उध्दव ठाकरे स्वतः एक चमकृत आहेत

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 16 дней назад +4

    शुभ संध्या 🙏🙏

  • @rajbhaulondhe6304
    @rajbhaulondhe6304 15 дней назад +1

    हिंदू राष्ट्र होण्याच्या वाटेवर आहे माझा भारत कुलकर्णी साहेब लगे रहो. भाऊंना आणि सूर्यवंशी साहेबांना नाराज होऊन चैनल बंद करू नका म्हणून सांगा कृपया भारत माता की जय . मोदी आपल्या वाटेवर आहे आपण मोदीच्या नाही यशोदा आता लोकांना कळायला लागले आहे.

  • @rameshgoud7278
    @rameshgoud7278 16 дней назад +1

    अतिशय उत्तम 👌👍

  • @prabhakarsalvi5427
    @prabhakarsalvi5427 16 дней назад +2

    भाजप यांची बाजू सत्य जे मीडिया म्हणजे यु ट्यूबर मांडत आहेत, त्यांचे आभार त्यांनी मांडून अन्य मार्गांनी त्यांना मदत करणे त्यांचं कर्तव्य आहे

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 15 дней назад

    मला खूपच आश्चर्य वाटलं कि तुम्ही ठाकरेंच कौतुक करणार....
    पण ठिक आहे ..छान कौतुक ऐकलं

  • @pdkulk
    @pdkulk 15 дней назад

    सहमत आहे

  • @savitajade9824
    @savitajade9824 16 дней назад +1

    म्हणजे आता "खरेटीव" उबाठाने कुणाकुणा "नरेटीववाल्यांना" राज्यसभेवर आणि विधानपरिषदेवर घ्यावं !! 😝😛

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 16 дней назад +3

    सुशील जी, २८८ जागा लढविणे किंवा शिंदे जी नी तिकीट n दिलेल्या आमदारांना उद्घावजी जव करणार नाहीत हे त्यांचे म्हणणे खरे वाटते काय?

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 16 дней назад +3

    आजच्या vdo मधून तुम्ही उबाठांना छान शालजोडीतली मारली आहे.

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 15 дней назад

    राष्ट्र प्रथम ❤

  • @VijayRajput-ys5vu
    @VijayRajput-ys5vu 15 дней назад +1

    कुळकर्णीसाहेब, मानलं तुम्हाला! गोड स्तुती करुन तासलीत हो तुम्ही उबाठाची.

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 16 дней назад +2

    नावे ऐकूनच जराही आश्चर्य वाटलं नाही!! हीच सेना ह्यांची आरती करणार नाहीतर कोणाची!!??

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 16 дней назад +40

    संग्राम पाटील खूप फालतू आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 16 дней назад +2

      Faltu Noughty Sanatani Virodhi Jaychand Prakar Aahe 😂😂😂😢😮😅😊

  • @yeshwantdhande4691
    @yeshwantdhande4691 16 дней назад +2

    शाब्दिक कोटी करण्यात माहिर उद्धवराव.नरेटिव्ह विरुद्ध खरेटिव्ह. पु.लं च्या वाचनाचा प्रभाव पडलेला दिसतोय.

  • @ramvilassahu9880
    @ramvilassahu9880 16 дней назад

    सुपर

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 16 дней назад +4

    Uddav has become pure secular he likes being called Janab

  • @ANILDANAIT-kr6zz
    @ANILDANAIT-kr6zz 16 дней назад +4

    Ubt varil casesche kai zale?

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 16 дней назад +1

    कोणी वंदा अथवा निंदा सुशील भाऊ चालु द्या आपला धंदा.

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 16 дней назад +2

    खराटा असेल हो ...

  • @vijaynayak1979
    @vijaynayak1979 16 дней назад +4

    Sorry sushantji sir I will not support him at all who doesn't give respect to Modiji and Ram.

  • @dineshbhadke817
    @dineshbhadke817 16 дней назад

    Tumachay vicharana Salam

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 16 дней назад +1

    भा ज पा कधी असे नरेंटिव्ह सेट करणारे पत्रकार गोळा करणार व भा ज पा स्वतःचा फायदा करून घेणार!येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अश्या सेटरची खूप गरज आहे he त्यांना कधी कळणार?

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 16 дней назад +2

    अरे भाऊ... खरच कवतिक करण्यासारखं आहे हे उद्धव नामक पात्र.

  • @chandrakantzodgekar2318
    @chandrakantzodgekar2318 15 дней назад +1

    अशा पोरकट विधानाच कौतुक फक्त सैनिकांना.

  • @ratilalpatel1138
    @ratilalpatel1138 16 дней назад

    Good 👍👌

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 16 дней назад +3

    Ubhatha ☪️ la Bakra eid mubarak
    Congress for Islam & Islam is Congress

  • @drabhimac
    @drabhimac 16 дней назад

    Yes

  • @aparna3018
    @aparna3018 16 дней назад

    उत्कृष्ट विवेचन

  • @mukundmote2510
    @mukundmote2510 16 дней назад

    एकदम बरोबर

  • @vikastawade4540
    @vikastawade4540 15 дней назад

    ठाकरेंची ईच्छा दिसते एनडीए सोबत जण्याची

  • @azamkhan6407
    @azamkhan6407 16 дней назад +1

    Very nice super sir

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 16 дней назад

    एकदम झक्कास ऊ ध ड व ली

  • @WXUZT
    @WXUZT 16 дней назад +3

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 15 дней назад

    ध्रुव राठीला कसं विसरले? कारण ऊबाठा गटाच्या शिवसैनिकांमध्ये तो सर्वात जास्त फेमस होता.

  • @user-bm5ih4us7s
    @user-bm5ih4us7s 15 дней назад

    म्हणजे ज्यांचे कौतुक केले ते सर्व यू ट्यूबर्स kharetive होते असे वाटते.

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 15 дней назад

    कुठल्याही बाबतीत ठाम नाही . सारखे सगळ्या दर्डीवर हात त्यामुळे बऱ्याच वेळा सगळेच दगड निसटून जातात. जारंगे ना सांभाळताना आपले obc पण गेले हे तरी कुठे कबूल करतात.

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 16 дней назад +1

    नमस्कार सुशील जी

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p 16 дней назад +2

    थोडक्यात एकमेकांची चाटली

  • @prasanashahapurkar1794
    @prasanashahapurkar1794 15 дней назад

    आजही टोमणे मारण्याच्या पहिल्या नंबर वर उद्भव ठाकरे आहे, तुम्ही दुसर्‍या नंबरवर.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 15 дней назад

    It will be tomnetic story

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 16 дней назад +2

    सर नमस्कार,
    कौतुक कवळं बेबीला आंधळं
    जय श्री राम

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 16 дней назад

    तुमच्या खट्याळ टिप्पणी मुळे तुमचं बोलणं ऐकायला मजा आली, सुशील जी!

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 16 дней назад

    सुशिल जी लय भारी वीडीओ. 👌👌

  • @user-zb3xx4hp4f
    @user-zb3xx4hp4f 16 дней назад +2

    स्वतःच्या पैशाने ज्या दिवशी उद्धव ठाकरे कॅमेरा ची लेन्स विकत घेईल त्यादिवशी मी त्यांचे कौतुक करीन

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 16 дней назад +2

    जिथे उद्धव टोमणे तिथे मनोरंजनास काय उणे.