Manoj Jarange Patil Drone : अंतरवली सराटीत Jarange यांच्या घरावर Drone चा वावर, नेमकं काय प्रकरण ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BolBhidu #ManojJharangePatil #ManojJarangeDrone
    १ जुलैची रात्र..८-१० वाजता नेहमी होणाऱ्या डब्बा पार्टीच्या निमित्ताने सगळे लोक जमले होते, त्यांना आकाशात काहीतरी लुकलुकताना दिसलं. त्यांना वाटलं की विमान असेल किंवा तारा असू शकतो. पण रात्री जेवण आटोपल्यावर पुन्हा १२ वाजता लाल रंगाची लाईट चकचक करतेय हे लोकांच्या लक्षात आलं, मोबाईलमध्ये त्यांनी फोटो काढून ठेवले…आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय अस त्यांना लक्षात आलं आणि हे प्रकरण माध्यमांमध्ये आणि विधानसभेतही चर्चेत आलं. हे ड्रोन आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून आंदोलन करणारे मनोज जरांगे आणि मराठा आंदोलनकर्ते आहेत.
    गेल्या आठवड्यात सुद्धा अशाच प्रकारचे ड्रोन अंतरवली सराटीत दिसले असून जरांगेविषयीची माहिती गोळा करायला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला हे प्रकार केले जात असल्याचता आरोप आंदोलनकर्ते करतायत. पण खरंच जरांगेंवर कोणी ड्रोनद्वारे पाळत ठेवतयं का ? जरांगे समर्थक काय सांगतायत ? ड्रोन फिरण्यामागे आणखी काही कारणं आहेत का ? विधानसभेत हा मुद्दा कोणी मांडला? जरांगेंना Z प्लस सुरक्षा मिळेल का ? पाहूया या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 250

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 2 месяца назад +31

    पाटील नेमका कोणता ब्रँड घेतात ते capture करण्यासाठी ड्रोन आले असेल😂😂

  • @Useryd__
    @Useryd__ 2 месяца назад +51

    नामांकीत बैलगाडा मालक आणी बीड जिल्ह्यातील सरपंच असे दोन दिवसांत दोन गोळीबार होऊन खून झालेत.जपून रहा.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 месяца назад +32

    मनोज दादा आम्ही तुमच्या सदैव सोबत 🚩🙏

  • @user-sx6or7id6h
    @user-sx6or7id6h 2 месяца назад +15

    दोन दिवस झाल जरागे बातम्या न्हते म्हणून जरागे ने घरावर स्वतः च ड्रोन् फिरावला

  • @manojmete277
    @manojmete277 2 месяца назад +53

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 2 месяца назад +7

      7कोटी नसेल 12कोटी असेल 😂

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 месяца назад +4

      एक लाख कोटी 😂😂😂
      कारण एक मराठा लाख मराठा 😂😂😂

    • @user-gc4ri6zu7j
      @user-gc4ri6zu7j 2 месяца назад

      100 कोटी लोकांचं नेतृत्व चपटी योद्धा 😂

    • @atheistguru5300
      @atheistguru5300 2 месяца назад +1

      😂😂 चपटीकिंग

    • @PrathameshDakhore-mq9of
      @PrathameshDakhore-mq9of 2 месяца назад

      ​@@S.R.MUNDE1212to tr tumcha ahe baracha😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +14

    कोण भुरटे असतील त्यांना म्हणावं समोर या असं ड्रोन सोडून काय साध्य कर्ता 🚩

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 2 месяца назад

      काही काळजी करू नको. ड्रोन बिन कुणी सोडत नाही. स्वतःच सोडायचं आणि स्वतःच बोलायचं म्हणजे आपलं महत्त्व वाढतं😅

  • @prashantj456
    @prashantj456 2 месяца назад +62

    Manoj dada jarange patil ❤❤

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +108

    इतर देशातील मूलभूत गरजा :-
    अन्न, वस्त्र, निवारा.
    भारतातील मूलभूत गरजा :--
    अन्न, वस्त्र, निवारा, आरक्षण.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +23

      @@JaydeepPatil-d5p स्वाभिमानी ब्राम्हण समाज आरक्षण गरज नाही आहे

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 месяца назад +2

      ❤❤​@@Kattar_hindu_bramhan

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 2 месяца назад +18

      @@Kattar_hindu_bramhan bcz you are reserved in tempel..🥰😂😂

    • @societymitra
      @societymitra 2 месяца назад

      ​@@Kattar_hindu_bramhanइतकचं कौशल्य आहे तर मंदिराच्या बाहेर पडून दाखवा.....तिथे का आरक्षण लागते तुम्हाला......तुम्ही स्वतः पण मान्य करता की देवाच्या अंध भक्ती वर मिळालेला पैसा तुम्ही खाता ...गरिबांना देवाची भीती घालून त्यांच्या कडून पैसे लाटता.....सगळ्या जगात तुमच्या एवढे लबाड कोणी नाही.....

    • @Drone.eye.
      @Drone.eye. 2 месяца назад +1

      Khi lokanha only arkshan 😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +63

    पंकजा मुंडे यांनी उमेदवारी मिळाल्याने आनंद म्हणुन drone सोडला.😊😊
    चिक्की कारखाना वरून

    • @vishalnavale1909
      @vishalnavale1909 2 месяца назад

      तुला माज आलाय का

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 месяца назад +8

    जरांग्या नाटकं करतोय, ड्रोनने नजर ठेवायला हाय कोण हा ,उगी सतत चर्चेत राहण्यासाठी असे प्रकार करतोय हा माणूस..

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 2 месяца назад +36

    जरांगे पाटील यांचे विरोधक यांची चौकशी करावी.

  • @ajitbhosle6413
    @ajitbhosle6413 2 месяца назад +29

    मनोज दादा 💪💪🚩🚩

  • @Hinduism98
    @Hinduism98 2 месяца назад +11

    बोल भिडू असे व्हिडिओ बनवायला एवढी वाईट वेळ आली का , बाकी imp खूप मुद्दे आहेत 😅

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 месяца назад +2

      पंकजा वर बनवा मागच्या दारानं जायली हागीन विधानसभेत😅😅😅😅

  • @जयश्रीराम-ख1ध
    @जयश्रीराम-ख1ध 2 месяца назад +32

    पोलीस प्रोटेक्शन मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न 😂😂😂

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 2 месяца назад +6

    जरांगेंना Z+ सिक्युरिटी😂😂.. पुन्हा म्हणेल ते लोक भुजबळ चे पाहुणे आहेत😂😂

  • @HemantChaudhari-ru2sw
    @HemantChaudhari-ru2sw 2 месяца назад +23

    Panku D@rling ni kele asel 🥰...

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      नाही रे तुझ्या आईने केले आहे तिला जरांगेला झवायचे असेल बहुतेक 😂

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 2 месяца назад +1

      Tuzi Mai mazya bullya chi darling @HemantChaudhari-ru2sw

    • @ganeshmagar4344
      @ganeshmagar4344 2 месяца назад +1

      😂

    • @rameshwanve3063
      @rameshwanve3063 2 месяца назад +6

      Gavthi Mithun 😂

    • @user-gc4ri6zu7j
      @user-gc4ri6zu7j 2 месяца назад

      गावठी मिथुन प्रसिद्धी साठी काहीना काही उपद्वाप करत असतो
      कधी फडणवीस मला मारणार आहे म्हणतो कधी सरकार मला मारणार आहे म्हणतो
      पण शरद पवार बद्दल आणि 94 च्या जीआर बद्दल एक शब्द बोलत नाही
      यावरून सिद्ध होत की जातीय तणाव निर्माण करायचा जातीच राजकरण करायची जुनी परंपरा एका बलाढ्य म्हाताऱ्या नेत्याने आजही अमलात आणली 😂
      हे आंदोलन नसून आंदोलनाच्या अडून जातीच राजकारणच आहे 😊

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +21

    स्वतःच सोडुन ड्रामा करतोय 😂😂😂

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 2 месяца назад +7

    आता कोणी विचारत नाही म्हंटल्यावर निवज मधे येण्यासाठी काही ही बोलत आहे 😂

  • @loubodhe929
    @loubodhe929 2 месяца назад +46

    चपटी मारुन काजू बदाम खात आहे का याचा शोध घेत होत 😂
    फार्महाऊस वर

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 2 месяца назад +11

    देशी चपटी..ची घरपोच डिलिव्हरी होती..🛑

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +47

    जर सर्व ओपन एक झाले तर लक्ष्मण हाके सारखे आरक्षण वाचवायला लोक बसणार नाही😂

    • @prashantkamble9921
      @prashantkamble9921 2 месяца назад +5

      केळ घे केळ😂😂😂

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      आणि जरांगे सारखे जातीवादी कुत्रे पण पैदा होणार नाही 😂

    • @user-jh6oe5qq6g
      @user-jh6oe5qq6g 2 месяца назад +4

      बामणाच रक्त दिसतोय

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 месяца назад +7

      ओपन कोण आहे 😂😂😂😂😂 निळी गॅंग एवढ्या दिवस आरक्षण घेऊन भिकऱ्यागत वागत आहे 😂😂😂😂😂😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +57

    हे फक्त पंकजा करू शकते BJP नाही 😢

    • @Rdc.1360
      @Rdc.1360 2 месяца назад +16

      खोट्या नावाने तरी अकाउंट चालावं भावा. दुसऱ्या जातीवर जळून त्यांचेच नाव वापरायचे आणि वाईट कॉमेंट करायचे😂

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      हा लवड्या जसा तू पंकजा मुंडे चा पी. ए आहे म्हणून तुला सगळे माहीत आहे 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +6

      @@Rdc.1360 तू असेल आम्हीं सत्य सांगतो फक्तं आरक्षण वाचवा आधी तुम्ही फक्त😊

    • @Rdc.1360
      @Rdc.1360 2 месяца назад

      @@Kattar_hindu_bramhan कोणाचं आरक्षण जाणार

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +5

      @@Rdc.1360 सर्व ओबीसी च🤣

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc 2 месяца назад +42

    एअरोपलाने asal पाटील नी 🍺 घेऊन drone bagitla asal😂😂

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 2 месяца назад +17

      Nahi Panku D@rling ni kele asel 🥰

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 месяца назад +1

      😂😂

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 2 месяца назад +1

      😂😂😂

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 месяца назад

      तो बिनकामाचा आहे म्हणून समाजाने त्याला फक्त समोर करून बसवलं आहे.
      तो अशिक्षित अज्ञानी आहे, त्याला जसा आदेश असतो तसं तो भूमिका बदलत असतो आणि काहीही बरळत असतो. विधानसभा निवडणुकीनंतर त्याला कोण विचारणार सुद्धा नाही...😂

    • @Diliplahamge123
      @Diliplahamge123 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😅😅😅

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 2 месяца назад +7

    हे ड्रोन विरोधक शिवाय कोण पाठाऊ शकतो.

  • @mahadeoavhad8836
    @mahadeoavhad8836 2 месяца назад +5

    Drone रात्रीचे वेळी काम करतो का? कर नाही त्याला डर कशाला? ढोंग असू शकते.

  • @dnyaneshaghao5986
    @dnyaneshaghao5986 2 месяца назад +4

    Baramati chya Flying Center Cha Plane ala asel... 😂😂

  • @user-uk8wm2jl2i
    @user-uk8wm2jl2i 2 месяца назад +3

    जरागें पाटील कोणता ब्रन्डं घेताय हे ड्रोन बघत असेल😂😂😂😂😂

  • @gk_gutte143
    @gk_gutte143 2 месяца назад +7

    आम्हाला वाटत पोलिस protection साठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न 😂

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    मन्याला सांगा पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा जिल्ह्यातही रोज कुठे ना ड्रोन फिरतात आणि पोलीस मूग गिळून हात झटकत असतात.

  • @shubhamborgaonkar.8644
    @shubhamborgaonkar.8644 2 месяца назад

    Chinmay mast sangate story mast explain krte.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 месяца назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 2 месяца назад +18

    Tya yedzvya jarangya la jayst mahtv deu nka

    • @shaikhsadek2836
      @shaikhsadek2836 2 месяца назад +11

      Tujya mai var dyava ka mag 😂

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 месяца назад +2

      😂😂

    • @Rdc.1360
      @Rdc.1360 2 месяца назад

      शिवाजी महाराजांची शिकवण ही नाही​@@shaikhsadek2836

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 2 месяца назад +1

      तुझा आईला महत्व द्यावं का मग... सर्माड्या...तुझी आई निजिव गप...

    • @yogeshgarje1649
      @yogeshgarje1649 2 месяца назад

      Tuzya aie var de ti obc chya घरात जाते​@@shaikhsadek2836

  • @Sandipcreator1
    @Sandipcreator1 2 месяца назад +5

    अरे काय तुमी पन दुसरे हाजारो मुदे आहेत दुसरे काय तुमी छान 🙏

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 2 месяца назад +2

      आणि तू पण येद्यासारखा व्हिडिओ पाहतोय😂😂

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 2 месяца назад +8

    अरे ते विमान होत..मनोज दारू पिऊन टुंग असेल त्याला वाटलं drone च आहे...😅😂

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 2 месяца назад +1

      तुझा आईची पुच्ची असेल बग जरा जाऊन केळ्या

  • @user-sd5es1un9k
    @user-sd5es1un9k 2 месяца назад +12

    ड्रोन जरागैंच आहे,त्यांनचं प्ब्लिसीटी साठी केलय

  • @swapnilbhanage8638
    @swapnilbhanage8638 2 месяца назад +1

    शरद पवार ह्यांचे असेल जरांगे भाजप सोबत तर गेले नाही ना बघत असतील😂

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 2 месяца назад +6

    बीड ❌
    Up Bihar 😂✅

  • @INDIAGINIUS143
    @INDIAGINIUS143 2 месяца назад +2

    जर काही बरं वाईट झाले तर विरोदकांचा घरानावर पत्रे ठेवणार नाही

    • @ajinkyalad7527
      @ajinkyalad7527 2 месяца назад

      काही झाटा करू शकत नाई तुम्ही दगड फेकता येतं फक्त तुम्हाला तोंडात बळ आणि धूंगात केळ

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 2 месяца назад

    पाटील 🙏🏻🙏🏻❤

  • @Political15235
    @Political15235 2 месяца назад +6

    कसल्या ओन विषया वर व्हिडिओ नका टाकू..😅

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 2 месяца назад

      जली ना तेरी😂😂

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 2 месяца назад +5

    नाटक आहे जरागेला सतत मीडिया समोर बडबड करण्याची सवय लागली आहे लक्ष्मण हाकेच्या आंदोलनांमुळे जरागे कडे मीडिया वाले ढुंकूनही पाहत नाही म्हणून हे नविन नाटक चालू केले

  • @PritamMali-zp3ig
    @PritamMali-zp3ig 2 месяца назад

    अस्सल 'देशी', नेतृत्व जे समाजाचे उत्थान करणार म्हणजे करणार !.........................

  • @SATISH_KAMATI
    @SATISH_KAMATI 2 месяца назад +2

    जायकवाडी डेमो रही ड्रोनद्वारे करण्यात आली होती दोन दिवसापूर्वी

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 месяца назад

    कदाचित आता मनोज जरांगे चा फायदा संपलेला आहे ,असे दिसत आहे, कदाचित तेच लोक जरांगेच्या जीवाला धोका करु शकतात,आणि आरोप सरकार वर टाकणार.

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 2 месяца назад +6

    प्रसिध्दी

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 месяца назад +4

    भिडू नमस्कार...
    उगाच टाईमपास...
    जरांगे पाटील यांच्यावर पाळत ठेवायची असेल तर ....
    एखादा माणूस त्यांच्या ग्रुप
    मध्ये सोडणं सहज शक्य आहे..

  • @sumeetavhaad77
    @sumeetavhaad77 2 месяца назад

    ही सगळी नाटक चालू आहे ड्रोन स्वतःच वाट लावतात आणि स्वतःच नाटकी करतात

  • @nileshlonkar3193
    @nileshlonkar3193 2 месяца назад

    म्हणजे obc मधूनच arkkshan द्या आणि obc परत आंदोलन करणार म्हणजे हे ना उपगडणार कोडा करण्या पेक्ष्या आर्थिक नियम नुसार आरक्षण दुदें टाका म्हणजे नंतर ना obc ना मराठा आंदोलन होईल .

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 2 месяца назад +7

    Tumhi kahi pan kara zatyano Maratha yevdha soppa vishay nahi❤🚩

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 2 месяца назад

    Ek maratha lakh maratha... 🚩

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 месяца назад

    कंगना सारखी बाई ल Y + सुरक्षा दिली सरकार ने आणि ज्याने मराठा समाज साठी आंदोलन करतोय त्याला एक कॉन्स्टेबल फक्त विनायक मेटे च पण घात केला होता बरोबर प्लॅन करून म्हाऊन सरकार ने मनोज जरांगे पाटील ल सुरक्षा दिलीस पाहिजे

  • @komalwagh25
    @komalwagh25 2 месяца назад

    खरा धोका अंतर गटातुनच निर्माण केला आहे वाकडे सायबानी.

  • @Vjvir-tf1vm
    @Vjvir-tf1vm 2 месяца назад

    Jar manoj jarange kharach mva sobat nahi tar mag tyanchavar laksha thevla tar kay zhala

  • @vikasdeshmukh3232
    @vikasdeshmukh3232 2 месяца назад

    हल्ली महाराष्ट्र मध्ये गावोगावी घरांवर ती अशाच प्रकारे ड्रोन उडताना दिसत आहे

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 2 месяца назад +3

    Rohit pawar दिसेल त्यामुळे drone ठेवू नका

  • @PriyaTidke-kl8jf
    @PriyaTidke-kl8jf 2 месяца назад

    मराठे गेले कोठे? किंवा शरद पवारने त्याची माणसे जरांगेला संरक्षणासाठी पाठवावे.सरकारी झेड प्लस सुरक्षा कश्यासाठी?तो एका विशिष्ट जातीसाठी शरद पवारांनी सांगितले म्हणून उपोषण करीत आहे.................

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 месяца назад

    धनजंय मुंडे ची चौकशी करा

  • @SatishInamder
    @SatishInamder 2 месяца назад

    वजन बघ रे चपट्या मोगलीच 40 किलो जेमतेम असेल आणि एकटा बास कायपण जोक मारतो, महिन्यातले 20 दिवस गोधडीत पडून असतो आणि 10 दिवस फुकट हॉस्पिटल मध्ये असतो सलाइन लावून.................
    : देशी ची कमाल............................

  • @Djkingisback
    @Djkingisback 2 месяца назад +6

    फार्म हाउस वर दारू प्यायला गेला होता तो जरांगे 😂😂

  • @sachinkawle-no3xy
    @sachinkawle-no3xy 2 месяца назад +2

    हे नक्कीच मोसादचं काम असेल 😂😂😂

  • @PrathameshDakhore-mq9of
    @PrathameshDakhore-mq9of 2 месяца назад

    Manoj jarange patil❤️‍🩹🦁

  • @vikassonwane5700
    @vikassonwane5700 2 месяца назад

    आमच्या भागात 15 दिवस ड्रोन फिरत होते पुणे जिल्हा दौउंड तालुका मधे लोक सगळे घाबरुण होते... पण प्रशासन काहीच करू शकले नाही नंतर काही दिवसानी ते बंद झाले 🤣🤣🤣🤣

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 месяца назад

    गावठी मिथुन आग लागली असेल बुडाला तो काय स्वागत करणार देशी पी आज मग..

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 2 месяца назад

    फुकट प्रशिध्दी स्टंट

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 месяца назад

    पाटलांना झेड प्लसची स्पेलिंग विचारावी आणि सुरक्षा देवुन टाकावी😀

  • @tirupathi8852
    @tirupathi8852 2 месяца назад

    चिन्मय ला द्या कि संधी अशा धाडसी स्क्रीप साठी

  • @chaitanyaborude5980
    @chaitanyaborude5980 2 месяца назад

    भिंगरी संत्रा ची होम डिलिव्हरी करण्यासाठी आलेलं ड्रोन असेल ते
    @मनोजोद्दिन शरदोद्दिन खान पठाण

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 месяца назад

    कामधंदा सोडा ना त्याला सुरक्षा दया

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 месяца назад

    याच्यावर जस काय चीन हल्ला करणार आहे तवा सुरक्षा मागतय..

  • @yogeshwagh6830
    @yogeshwagh6830 2 месяца назад

    मला पण z+ सिकोरोटी द्या

  • @SamirKahirnar
    @SamirKahirnar 2 месяца назад +1

    चीन हल्ला करणार असेल..😂😂.......................

  • @yogeshpawar4275
    @yogeshpawar4275 2 месяца назад

    Ambani cha anteliya ahe ka antrwali sartimade

  • @MCG099
    @MCG099 2 месяца назад

    मला जास्त झाली की मलाही असच वाटत ड्रोण फिरतय घरावर मग एक गोटा मारून खाली पाडीत असतो 😂😂😂😂

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k 2 месяца назад

    अरे सगळे एक एक संत्रा मारून टाईट झाले होते.म्हणून काजव्यांना ड्रोन समजले😂

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 2 месяца назад

    हा शरद पवारांचा खेळ आहे कुणाला कळणार नाही कारण, दाखवायचे एक आणि करायचे एक

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 2 месяца назад

    SIT सरकार ची लावून जिरली नाही वाटते... 😂

  • @sandeephatakar8127
    @sandeephatakar8127 2 месяца назад

    राहुल गांधीच्या भाषणानं मोदी शहाची ततफफ झाल्यावरचा एक व्हिडिओ बनवा

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 2 месяца назад

      99/543 ahet, 99/100 nahi..🤣🤣🤣

  • @keshavdukare8333
    @keshavdukare8333 2 месяца назад +1

    शरद.पवारचा.हात.आहे

  • @user-md4vl6el4w
    @user-md4vl6el4w 2 месяца назад

    जरांगे पाटील हे आमचे दैवत आहे, हे ड्रोन काय करणार!

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 2 месяца назад

    जरांगे ड्रोनला घाबरला? मविआचं सरकार आलं तर याचं काही खरं नाही.

  • @scidro1115
    @scidro1115 2 месяца назад

    कुणाच्यातरी प्रिवेडिंग शूट मधला ड्रोन चुकीने हरवला असेल रे

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 2 месяца назад

    प्रसिध्दी साठी बनाव

  • @suhaspatil6978
    @suhaspatil6978 2 месяца назад

    आरती मोरेंचे कपडे पहायला बोलभिडू जरूर पहावे. Arati More is definitely hot! Does everyone agree?

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 месяца назад +1

    Z+सुरक्षा 😂😂😂😂

  • @HealthHub-ww7do
    @HealthHub-ww7do 2 месяца назад

    Pawar cha drone wo ajun koncha !!! 😂😂😂

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 2 месяца назад

    मोसाद किंवा आयएसआय 😂

  • @the...devil..
    @the...devil.. 2 месяца назад

    Alien astil.....

  • @akshayp952
    @akshayp952 2 месяца назад

    काय आहे की सध्या coverage कमी झाल आहे.... म्हणून हा नवा स्टंट आहे जरांग्याचा

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @shivamjadhav1110
    @shivamjadhav1110 2 месяца назад +2

    गरज काय त्या जरांगे वर नजर ठेवायची जो मॅनेज होऊन सगळं सांगतोय काय तरी फालतू विषय नका सांगत जाऊ महत्वाचं बोला ते ड्रोन दुसऱ्या कोणत्या तरी कामा साठी असतील किव्हा चर्चेत राहण्या साठी जरांगेचीच काय तरी खेळी असल

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j 2 месяца назад

    भुजबळच्या पाहुन्यानी ड्रोन पटवला होता
    चपटी योद्धा 😂😂😂

  • @Drstrange12345
    @Drstrange12345 2 месяца назад

    Comment box वाले एक दिवस चिक्की आणि चपटी एकत्र करणार असे दिसतंय...😂😂😂
    (ओबीसी व मराठा बांधवांनी आप आपसात भांडू नये..❤..सरकार योग्य तो निर्णय घेईल)

  • @prashantavhad2972
    @prashantavhad2972 2 месяца назад

    काय टाईम पास लावलाय

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode 2 месяца назад

    ड्रोन ने भिंगरी पाठवली होती का 😂😂😂

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 месяца назад

    फोकस मध्ये राहण्यासाठी काय पण नाटकं करतो

  • @prashantavhad2972
    @prashantavhad2972 2 месяца назад

    ते jarange च काम आहे

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 2 месяца назад

    भुजबळ चे काम दिसते

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j 2 месяца назад

    उडण तशकरी असेल एलियन ची
    एलियन भेटायला आले असतील एका एलियनला कारण एलियनलापण आरक्षण पाहिजे 😂

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 2 месяца назад

    मीडिया काय तिकडे हगायला गेली होती का ??

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 месяца назад

    Jay Hind Jay Maharashtra jay Maratha ❤