मराठा समाज आंदोलनं करतो, घटनात्मक तरतुदींकडे दुर्लक्ष करतो...| Balasaheb Sarate on caste reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #marathareservation #obcreservation #balasahebsarate #maxmaharashtra
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Комментарии • 316

  • @desshmukhsudhakarktldesh7335
    @desshmukhsudhakarktldesh7335 3 месяца назад +1

    अगदी व्यवस्थितपणे समजून सांगितले आहे.तुमचे शतशः आभार मानतो.सत्ताधारी दिशाभूल करत आहेत.आणी राजकीय फायदा करून घेण्यासाठी.......😢

  • @ShrikhiasnZate
    @ShrikhiasnZate 3 месяца назад +14

    सराटे साहेब तुम्ही खुप विद्वान व्यक्तिमत्व आहात एक मराठा लाख मराठा

  • @upendratambe6712
    @upendratambe6712 3 месяца назад +40

    सर आपण कायद्याचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला त्रुटी जाणवल्या तशा त्रुटी शोधण्यासाठी समाजात जागरुकता निर्माण करणे ही भविष्याची गरज आहे

  • @GopirajPachraut
    @GopirajPachraut 3 месяца назад +7

    खरच आहे... हाके ,भुजबळ,मुंढे,जानकर ,तायवाडे ,पडळकर,हे आनपढ आहे अंध जातीयवाद करत आहे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 месяца назад +32

    1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 3 месяца назад +3

      बरोबर आहे हे

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही.
      मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 3 месяца назад +3

      कुणबी माळी, कुणबी धनगर सर्व कुणबी

    • @devanandbhau2679
      @devanandbhau2679 3 месяца назад

      कारण तुम्हाला तेव्हा लई माझं होता. Obc वर फक्त आमचा हक्क आहे तुमचा नाही.

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 3 месяца назад

      तुमचे सोयरीकी होत नाही मराठवाड्यात.... म्हणून पळता

  • @mhadevmhadevpatil163
    @mhadevmhadevpatil163 3 месяца назад +2

    सराटे साहेब जरांगे पाटलांना सहकार्य करा आपला समाज आपल्याला कधीच विसरनार नाही आपण खुप विद्वान आहेत पाटलांना आपली गरज आहे

  • @vijaykalange6056
    @vijaykalange6056 3 месяца назад +98

    सराटे साहेब आपण मराठा असून आपली जारांगे दादा यांना सहकार्य करण्याची मानसिकता दिसत नाही आपण फक्त मीडियावर व्यक्त होता मार्गदर्शन करा समाजाला या अंतरवलीला आणि करा दादांशी चर्चा करा मराठा समाजाचं कल्याण लोक विसरणार नाहीत आपल्याला..

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 3 месяца назад

      होय हे एकत्र का प्रयत्न करत नाहीत .जरांगेचा चिवटपणा व तुमचा अभ्यास दोन्ही एकत्र करा ईतरही आणखी कोणी कायदेतद्न्य असतील त्यांनीहीही पुढाकार घ्यावा .राजकीय लोक लाचार आहेत त्यांच्यावर विश्वास नको ठेवायला .

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 3 месяца назад +12

      जरांगे पाटील यांचे मित्रच आहेत सराटे साहेब.... 💪🏻💪🏻

    • @parisanvad8462
      @parisanvad8462 3 месяца назад +5

      जरांगे पाटील तुमच्या बद्दल आम्हाला आजपर्यंत आदर होता...पण तुम्ही आज जी पातळी ओलांडली त्याचे खूप वाईट परिणाम दिसून येतील ..
      सरकारने यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी ,, अन्यथा महाराष्ट्र हा काही दिवसांनी रक्तरंजित झाल्याशिवाय राहणार नाही ....हा व्यक्ती आजपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून तेढ निर्माण करत होता,,,आता मुस्लिम विरुद्ध ओबीसी ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ,,तोंडाला येईल ती भाषा बोलून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न चालू आहे ,,,यांनी आता खूप शेवटची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न चालू आहे ,,
      जर याच्या प्रत्येक चुकावर सरकार जर पाणी सोडत असेल तर असे समजावे लागेल की याच्यासाठी कोणताही कायदा नाही...जर सरकारला रक्तरंजित महाराष्ट्र बघाईचाच नसेल तर तत्काळ या सर्व आंदोलकांवर कारवाई करून यांना महाराष्ट्र बंदी करावी ,,, social media यांच्या पासून दूर करावी ,,,आरक्षणावर काम हे सरकार सरकारच्या नियमाने करत राहील पण हे समाजकंटक महाराष्ट्र पासून हद्दपार करा हीच सामान्य महाराष्ट्राची विनंती...

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 3 месяца назад

      @@parisanvad8462
      एक वर्ष झाले सरकार मराठा समाजाला फिरवत आहे.कारण की भाजपा चा DNA ओबीसी आहे. नोंदी, ग्याजट असताना.
      आम्ही मराठे आहोत कश्मीरी पंडित नाही जे की राज्य सोडून जाऊ ज्यांना जायचे आहे त्यानी खुशाल जा.....!

    • @Carryminaty_Fan_Page
      @Carryminaty_Fan_Page 3 месяца назад +3

      ​@@parisanvad8462 निघ😂😂😂

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 3 месяца назад +3

    अभ्यासु व्यक्तीमत्व सराटे साहेब ❤❤❤

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 3 месяца назад +17

    सराटे साहेब आपण चांगली माहिती देत आहात.

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 3 месяца назад

      He is telling some facts and , covered many facts, needs more study

  • @DnyanesshwarSiraat
    @DnyanesshwarSiraat 3 месяца назад +5

    जय कुनबी मराठा ओ,बि,सी 🚩🚩🚩🚩🚩

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 3 месяца назад +114

    हाके, भुजबळ, मुंडे,जानकर, तायवाडे, आनपड लोकांनी ऐकावे उगाच जातीवाद करू नेय, सराटे साहेबांचा संविधानाचा अभ्यास

    • @rajendra2862
      @rajendra2862 3 месяца назад +15

      फुकट भेटल म्हणून माज चढला आहे.कोणताच obc यांच्या कडे नाही.फक्त ही टोळी आहे.

    • @inistudio9421
      @inistudio9421 3 месяца назад +11

      Tu lay sahana tya jarangyala bol chaptila

    • @rajendra2862
      @rajendra2862 3 месяца назад +7

      @@inistudio9421 तु वडापाव खावून तु पण बस गोणपाट टाकुन

    • @parisanvad8462
      @parisanvad8462 3 месяца назад +9

      जरांगे पाटील तुमच्या बद्दल आम्हाला आजपर्यंत आदर होता...पण तुम्ही आज जी पातळी ओलांडली त्याचे खूप वाईट परिणाम दिसून येतील ..
      सरकारने यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी ,, अन्यथा महाराष्ट्र हा काही दिवसांनी रक्तरंजित झाल्याशिवाय राहणार नाही ....हा व्यक्ती आजपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून तेढ निर्माण करत होता,,,आता मुस्लिम विरुद्ध ओबीसी ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ,,तोंडाला येईल ती भाषा बोलून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न चालू आहे ,,,यांनी आता खूप शेवटची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न चालू आहे ,,
      जर याच्या प्रत्येक चुकावर सरकार जर पाणी सोडत असेल तर असे समजावे लागेल की याच्यासाठी कोणताही कायदा नाही...जर सरकारला रक्तरंजित महाराष्ट्र बघाईचाच नसेल तर तत्काळ या सर्व आंदोलकांवर कारवाई करून यांना महाराष्ट्र बंदी करावी ,,, social media यांच्या पासून दूर करावी ,,,आरक्षणावर काम हे सरकार सरकारच्या नियमाने करत राहील पण हे समाजकंटक महाराष्ट्र पासून हद्दपार करा हीच सामान्य महाराष्ट्राची विनंती...

    • @parisanvad8462
      @parisanvad8462 3 месяца назад +6

      जरांगे पाटील तुमच्या बद्दल आम्हाला आजपर्यंत आदर होता...पण तुम्ही आज जी पातळी ओलांडली त्याचे खूप वाईट परिणाम दिसून येतील ..
      सरकारने यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी ,, अन्यथा महाराष्ट्र हा काही दिवसांनी रक्तरंजित झाल्याशिवाय राहणार नाही ....हा व्यक्ती आजपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून तेढ निर्माण करत होता,,,आता मुस्लिम विरुद्ध ओबीसी ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ,,तोंडाला येईल ती भाषा बोलून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न चालू आहे ,,,यांनी आता खूप शेवटची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न चालू आहे ,,
      जर याच्या प्रत्येक चुकावर सरकार जर पाणी सोडत असेल तर असे समजावे लागेल की याच्यासाठी कोणताही कायदा नाही...जर सरकारला रक्तरंजित महाराष्ट्र बघाईचाच नसेल तर तत्काळ या सर्व आंदोलकांवर कारवाई करून यांना महाराष्ट्र बंदी करावी ,,, social media यांच्या पासून दूर करावी ,,,आरक्षणावर काम हे सरकार सरकारच्या नियमाने करत राहील पण हे समाजकंटक महाराष्ट्र पासून हद्दपार करा हीच सामान्य महाराष्ट्राची विनंती...

  • @SominathMohite-np3qd
    @SominathMohite-np3qd 3 месяца назад +6

    धन्यवाद सराटे साहेब

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 месяца назад +6

    आता मराठा आरक्षणाच जे होईल ते होईल परंतु १९९४ चा जी आर काढुन दिलेलं आरक्षण रद्द व्हायला हवे

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 3 месяца назад +38

    हे स्पष्टीकरण हाके साहेबांना सांगावे

    • @parisanvad8462
      @parisanvad8462 3 месяца назад

      जरांगे पाटील तुमच्या बद्दल आम्हाला आजपर्यंत आदर होता...पण तुम्ही आज जी पातळी ओलांडली त्याचे खूप वाईट परिणाम दिसून येतील ..
      सरकारने यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी ,, अन्यथा महाराष्ट्र हा काही दिवसांनी रक्तरंजित झाल्याशिवाय राहणार नाही ....हा व्यक्ती आजपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून तेढ निर्माण करत होता,,,आता मुस्लिम विरुद्ध ओबीसी ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ,,तोंडाला येईल ती भाषा बोलून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न चालू आहे ,,,यांनी आता खूप शेवटची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न चालू आहे ,,
      जर याच्या प्रत्येक चुकावर सरकार जर पाणी सोडत असेल तर असे समजावे लागेल की याच्यासाठी कोणताही कायदा नाही...जर सरकारला रक्तरंजित महाराष्ट्र बघाईचाच नसेल तर तत्काळ या सर्व आंदोलकांवर कारवाई करून यांना महाराष्ट्र बंदी करावी ,,, social media यांच्या पासून दूर करावी ,,,आरक्षणावर काम हे सरकार सरकारच्या नियमाने करत राहील पण हे समाजकंटक महाराष्ट्र पासून हद्दपार करा हीच सामान्य महाराष्ट्राची विनंती...

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही.
      मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही.
      मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍

    • @Shejul01
      @Shejul01 3 месяца назад

      ​@@parisanvad8462 nigh ❤️dya

  • @JituPhate
    @JituPhate 3 месяца назад +2

    तुम्ही व जरांगे दादा कृपया एकत्र या अगोदर obc आरक्षण घ्या नंतर बघू जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 месяца назад +4

    सराटे साहेब तुम्ही कायदेशीर बाजू व्यवस्थित मांडता, मनोज दादा ना भेटून त्यांना सपोर्ट करा, तुमचं स्वागत आहे.....

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 3 месяца назад +4

    सत्य बोलले तुम्ही, आणि सत्य हे सूर्यप्रकाशयेवढं खर असते 🙏

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 3 месяца назад +12

    जय कुणबी मराठा ओबीसी🔥🔥🔥
    जरांगे पाटील🔥🔥🔥

  • @kashinathmane9138
    @kashinathmane9138 3 месяца назад +3

    बाळासाहेब सर, तुम्हीं या केस मध्ये intervention करा, आपला मुद्दा कोर्टात मांडा.

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 3 месяца назад +3

    जरांगे दादाला सपोर्ट करा समाज आपली वाट बघतोय

  • @grandleakage2666
    @grandleakage2666 3 месяца назад +3

    बाळासाहेब तुमचा लढा योग्य आहे आपण लवकरात लवकर 1994 च्या जी आर ची चिरफाड कराल अशी अपेक्षा

  • @VinayakParashar-k5o
    @VinayakParashar-k5o 3 месяца назад +11

    48 पैकी 30 खासदार जर एकाच समाजाचे असेल, तर आरक्षण कसे मिळु शकते या बद्दल माहिती। द्यावी विनंती

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 3 месяца назад +8

      Up, mp , बिहार मध्ये 70 टक्के खासदार ओबीसी जातीचे आहेत, मग या राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द झाल पाहिजे

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 3 месяца назад +8

      देशाचा पंतप्रधान गेली तीन टर्म ओबीसीय मग ओबीसींना आरक्षण कशाला...

    • @paramb8750
      @paramb8750 3 месяца назад +6

      खासदार हे कोण्या जातीचे प्रतिनिधित्व करत नसतात तर मतदारसंघाचे पूर्ण जनतेचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे तो निकष लागत नाही.जर निकष लागत असेल तर आजपर्यंत एक पण मुस्लिम पंतप्रधान झाला नाही देशात सर्व हिंदू पंतप्रधनं होते यांचा अर्थ हिंदू ना आरक्षणची गरज नाही असा होईल.

    • @BhupendraJogi842
      @BhupendraJogi842 3 месяца назад +1

      ​@@paramb8750जसे खासदार कोणत्याही जातीचे प्रतिनिधी नाहीत जसे पंतप्रधान कोणत्याची प्रवर्गाचे प्रतिनिधी नाहीत तसेच आमदार, मुख्यमंत्री पण कोणत्याही जातीचे प्रतिनिधी नसतात. तशी शपथ दिली जाते. आणि जेवढे मराठा प्रतिनिधी निवडून येतात ते खुल्या प्रवर्गातून निवडून येतात. तिथे कोणीही निवडूनुक लढवू शकतो

    • @appasahebnarnale2373
      @appasahebnarnale2373 3 месяца назад +2

      हे खासदार आमदार आता फक्त नावाला मराठा आहेत. तुम्ही झोपेत असताना ते obc मद्ये गेले.

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 3 месяца назад

    महाराष्ट्र शासनाने श्री सराटे साहेब यांच्या सारखे अभ्यासू व हुशार व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन व सहकार्य करून आरक्षणाचा विषय संपुष्टात आणण्यासाठी घ्यावे.

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 3 месяца назад +3

    सराटे साहेब एक महान अभ्यासक आहे 🎉🎉🎉

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 3 месяца назад +2

    जातीय जनगणना केल्याशिवाय 50% आरक्षण निश्चित होत नाही हा मुद्दा लावून धरणे गरजेचे आहे. जय शिवराय

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 3 месяца назад +6

    खुप अभ्यासक. नेतृत्व. सराटे सर च छान माहिती आहे

  • @vpb195
    @vpb195 3 месяца назад +19

    मराठा समाज मागास नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतय मग मराठा ओबीसी मध्ये कसा येईल बाबा. घटना तज्ञ...सुप्रीम कोर्टाला chalenge करतो का बाबा

    • @yogeshgore488
      @yogeshgore488 3 месяца назад

      आयोगात हाके कसबे सारखे यडपड लोक व जातिवादी लोक बसवले तर मराठा सोडा कोनाला आरक्षण भेटणार नाही जरा आरक्षणाचा ईतिहास तपा

    • @honestindian5495
      @honestindian5495 3 месяца назад

      सुप्रीम कोर्टाने अस काहीच म्हणल नव्हत. Imperical data नसल्याचे म्हणल होतं जो आता मागासवर्गीय आयोगाने तयार केलाय व मराठे आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सांगितले आहे.

    • @paramb8750
      @paramb8750 3 месяца назад

      सुप्रीम कोर्टात् खुर्चीवर बसून शेतातले ,अल्पभुधारक, मजुर् डब्बेवाला यांच मागासलेपण कस दिसेल.त्यांना फक्त राजकीय नेते दिसतील मराठा समजातले मग कस सोयीनुसार निर्णय द्यायचे .
      अजूनही अनेक ब्रिटिशकालीन कायदे जे चुकीचे आहेत ते तसेंच राबवले जातात.
      राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या निर्णायवर योग्य टिपणी करण्याचा अधिकार आहे जनतेला तो अधिकार कोर्ट पन् काढू शकत नाही आणी संविधान पण काढू शकत नाही.

    • @BhupendraJogi842
      @BhupendraJogi842 3 месяца назад +2

      सुप्रीम कोर्ट समोरच्या पुराव्यानुसार चालत. त्यावेळी जे पुरावे दिलेत त्यावर ते निर्णय घेत. नाहीतर सलमान खान, संजय दत्तला फाशीची शिक्षा झाली असती

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 3 месяца назад

    जातीय गणना करा, कारखाने गणना करा, शिक्षण संस्था गणना करा, शेती गणना करा, बॅका सोसाइटी गणना करा, आमदार खासदार गणना करा व द्या सर्वाना समान

  • @dipakkand7986
    @dipakkand7986 3 месяца назад +3

    मराठा समाजाच्या बैठकीत तुम्ही जायला पाहिजे होते माहिती द्या

  • @mahadevshingare6003
    @mahadevshingare6003 3 месяца назад +2

    सगळं च पाहिजे मराठा समाजाला सर्वच मोक्याच्या जमीनी माराठा समाजाची गावातील सर्वात जास्त शेत जमिनी पण मराठा समाजाला सगळ्यात जास्त ग्रामपंचायत पण पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य १५० पेक्षा जास्त आमदार 30ते35 खासदार नोकरी मध्ये पण सर्वात जास्त मराठा समाज EWS आरक्षण चा सर्वात जास्त फायदा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मराठा समाजाला दिलं तर लहान सहान जातींच अस्तित्वच संपुष्टात येणार धड नोकरी नाही मिळणार राजकीय आरक्षण पण मिळणार नाही शेत जमिनी तुमच्याच सारख्या नाहीत म्हणून शेती पण करु शकत नाहीत फक्त मजुरी येणार ओबीसी समाजाच्या वाटणीला द्यावे पण सर्वात उच्च वर्गीय लोकांना पण गरीब लहान जातींवर अन्याय होऊ नये

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 3 месяца назад

      लहान बीचाय्रा ओबीसींवर अन्याय हा माळी,धनगर,वंजारी या सदन मागास नसणाय्रा जातींनी केलाय ...

    • @govindraut6637
      @govindraut6637 3 месяца назад

      बरोबर

  • @prathameshmule6136
    @prathameshmule6136 3 месяца назад +2

    जय शिवराय

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 3 месяца назад +6

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @शिवराजजगताप-ब6द
    @शिवराजजगताप-ब6द 3 месяца назад

    सराटे साहेब तुमची विद्वान बुध्दिमत्ता व जरांगे पाटील यांची सांगड झाल्यावर मराठा कुणबी आरक्षण नक्की मिळणार

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd 3 месяца назад +4

    साहेब मग obc समाज जो आंदोलन करून म्हणत आहे कि आमच्या obc आरक्षण ला धक्का लावायचाच नाही हे काय आहे ते समजून सांगा...

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 3 месяца назад

    सराटे साहेब हाके भुजबळ ओबीसी समाजाला समजून सांगा. व राज्य सरकारलाही सूचना द्या. 🚩🚩🚩🚩

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 месяца назад +4

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 3 месяца назад +1

      म्हणून् sarkar गेले pawarache

    • @Don-w8q
      @Don-w8q 3 месяца назад

      Maratha samaj kunabi mhanun already 60% OBC madhe ahe baki Open maratha maharastrat fakt 15%-16% are bhava kuthun aanal he 32%😂😂

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 3 месяца назад

      @@Don-w8q अरे टंबरेल अगोदर माहिती घे, फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या मराठा समाज सर्वेक्षणात मराठा समाजाची लोकसंख्या ही 28 टक्के नोंद केली आहे आणि उरलेली 4 टक्के लोकसंख्या म्हणजे 54 लाख नोंदी ह्या मागच्या 8 महिन्यात कुणबी मध्ये गेल्या आहे.
      ही सरकारी आकडेवारी आहे.

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 3 месяца назад

      @@Don-w8q अरे टंबरेल, ही सरकारी आकडेवारी आहे, जरा माहिती घे, निदान पेपर तरी वाचत जा. उगाच इथ फुशारकी मारू नको

  • @krushanachandravanshi1821
    @krushanachandravanshi1821 3 месяца назад +3

    अभ्यासु विश्लेषण...
    धन्यवाद

  • @n.9785
    @n.9785 3 месяца назад +6

    सराटे साहेब ❤

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 3 месяца назад

    श्री भुजबळ साहेब,हाके साहेब ऐका. उगाच स्वतःला ओबीसी नेते म्हणवून समाजात तेढ निर्माण करू नये.

  • @ajittat7388
    @ajittat7388 3 месяца назад +4

    💯 राइट

  • @narendradeshmukh5276
    @narendradeshmukh5276 3 месяца назад +4

    ४८ पैकी ३० च्या वर खासदार मराठा समाजाचे, मग बाकीच्यांचे दुकान बंद होणार, हेच दुखणे आहे

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 Месяц назад

    बाळासाहेब sarate फितूर झाले. मराठा समाजाने श्रध्दांजली वाहिली date 10.09.2024

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 3 месяца назад +2

    बरोबर

  • @_abuanusnarrated_9299
    @_abuanusnarrated_9299 3 месяца назад +32

    *Maratha Muslim Ekta Zindabad*
    Maratha 5% Muslim 5% Reservation Is Demand

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 3 месяца назад

      मुस्लिमना आरक्षण आहे. धर्माला आरक्षण देता येत नाही. हिंदूना 95% आरक्षण द्या

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 3 месяца назад +1

      घ्या अबू ला जवळ😂😂😂😂

    • @dddjjjjjjjjjjjjjjj
      @dddjjjjjjjjjjjjjjj 3 месяца назад +1

      घ्या आता आई बहिणीवर अब्दुल ला चडवून मुस्लिम मराठा भाई भाई करत 😂

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 месяца назад

      ​@@maharashtradesha7382
      अरे भाऊ मुस्लिमाना आरक्षण मिड ते का ??

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 месяца назад +1

    सगे सोयरे हा कायदा देशाच्या घटनेत नाही . मग ह्या जरांगेनी हे सरसकट आणि सगे सोयरे कोठून आणले . तेव्हा OBC मध्ये किंवा सगे सोयरे म्हणून आरक्षण मराठ्याना मिळणार नाही .

  • @Gunipalekar
    @Gunipalekar 3 месяца назад

    काही दिवसापूर्वी फक्त आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासंबंधी तुमचे मत पाहिले होते. आता तुम्हीही जातीच्या राजकारणाचे भाग असल्यासारखे बोलत आहात हे आश्चर्यकारक आहे. अभ्यास करू नका, मेहनत करू नका आणि फक्त आपल्या जातीचा वापर करून उत्कर्ष करून घ्यायचा प्रयत्न करीत रहा असा संदेश सर्वांना जात आहे. धर्म, सामाजिक समूह आणि विशिष्ट भागाचे रहिवासी अशाप्रकारे परावलंबी मार्गाने आपला उत्कर्ष करू बघत असतील तर त्यांनी जगात अशी उदाहरणे पहावी की ज्याने देश, प्रांत आणि नागरी घनदौलत पूर्णपणे नष्ट होऊन बहुसंख्य नागरीक देशोधडीला लागतात. आपल्या देशात अनेक प्रांत आहेत जेथे असे होऊ लागले आणि त्यांची प्रगती खुंटली. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब इत्यादी यांच्या पंक्तीत महाराष्ट्राला बसवण्याचे यापेक्षा चांगले मार्ग नाहीत. देशांची उदाहरणे घ्यायची तर आपल्या जवळचे पाकिस्तान, म्यानमार आणि लांबची उदाहरणे घ्यायची मध्यपूर्वेतील, आफ्रिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील देशांची लांबलचक यादी याची सूचक आहेत. महाराष्ट्र असा नव्हता. प्रगतिशील महाराष्ट्रात शेती, उद्योगधंदे, व्यापार आणि एकूणच अराजकीय कामे कष्ट, बुद्धिमत्ता आणि चांगल्या वातावरणात घडत होती. आता असे दिसते की महाराष्ट्रात शांतता आणि प्रगती याला वाव नाही. दुर्दैव म्हणायचे की समजून उमजून केलेलाआत्मक्लेष? सर्वजण हे विसरतात की श्री बाबासाहेब आंबेडकर हे पूर्णपणे गुणवत्तेवर विश्वास ठेवणारे व्यक्तिमत्व होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा गुणवत्तेवरचा विश्वास पुन्हा पुन्हा प्रगट होताना दिसतो. त्यांनी आरक्षणाची पाठराखण ही दुर्बल समाजाला सुरुवातीची संधी देण्याच्या उद्देशाने केली होती. आज जर बाबासाहेब आपल्यात असते तर कोणास ठाऊक त्यांनी या परिस्थितीचे आकलन कसे केले असते?

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 3 месяца назад

    सराटे साहेब अभ्यासू विचारवंत आहेत त्यांनी जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा बोजवारा केला त्याची दखल घ्यावी संवैधानिक न्याय दिशेने वाटचाल करावी.. महाराष्ट्रात शांतता सलोखा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावा

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 3 месяца назад

    तुम्ही पण एक मराठा आहात घटनात्मक तरतुदी तुम्ही लक्ष द्या कायदेशीर आहे तुम्ही एवढा अभ्यासक आहात

  • @vpb195
    @vpb195 3 месяца назад +9

    बर बाबा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आता कुठ इस्ट इंडिया कंपनी कड अपील करतो का..

    • @RohanRrt
      @RohanRrt 3 месяца назад

      भाई जाऊदे 😂😂😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 3 месяца назад

      असहि कोर्टावर इस्ट इंडिया कंपनी चा प्रभाव आहे म्हणून तर न्याय नाही तर चुकीचे निर्णय भेटतात.

  • @Ekta4762
    @Ekta4762 3 месяца назад +1

    तामिळनाडूप्रमाणे आरक्षण मर्यादा महाराष्ट्रातही 50% पेक्षा जास्त करायला हवी .
    केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करुन आरक्षणाची 50% ची मर्यादा वाढवू शकते .

  • @yodha-
    @yodha- 3 месяца назад +15

    अरे काय घटनात्मक तरतुदी लावलय...1994 ला OBC एका रात्रीत 16% आरक्षण वाढवून दिलंय तेव्हा कुठे गेला होता तू.....मराठ्यांना काय द्यायचे म्हणले की लगेच घटनात्मक अडचण आहे...💯💯😀

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही.
      मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍

  • @sharadvikramgopal6614
    @sharadvikramgopal6614 3 месяца назад +4

    या अभ्यासाचा समाजासाठी काहीतरी उपयोग होईल अशी अपेक्षा....

  • @swadeshkadam6678
    @swadeshkadam6678 3 месяца назад +13

    एवढा अभ्यास केला त्याचा समाजाला काय फायदा झाला ते सांगा सराटे साहेब. मनोज दादा मुळे कुणबी नोंदी सापडल्या.

    • @Gjjgvyjjkkkbv
      @Gjjgvyjjkkkbv 3 месяца назад +4

      काय करायच्या त्या नोंदी, त्या obc मध्ये जाऊन 2 ते 3 % फायदा आहे आधीच त्यात कितीतरी जाती आहेत, आधी ews मध्ये 8% फायदा मराठा समाजाला होता सरळ सरळ ते पण आरक्षण गेले आता

    • @Indianmassspeakervideo3078
      @Indianmassspeakervideo3078 3 месяца назад +4

      मराठा समाज ews सोडुन चूक करत आहे लक्षात असूद्या गरीब मराठा समाजाला ews फायद्याचे आहे फक्त या ews चां फायदा श्रीमंत मराठा समाजाला होत नाही त्यामुळं मनोज अस्त्र सोडायच नियोजन केले आहे यात गरिब मराठा अडचणीत जाणार

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 3 месяца назад +4

      शाळेत नोकरी मध्ये ओबीसी मध्ये ALREADY खूप competioon आहे... ओबीसी मध्ये....हे राजकीय आरक्षण साठी zp ग्रामपंचायत साठी इतकी धडपड चालू आहे... गरीब मराठ्याला ews मधून रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दीत जन कधीच फायद्याचं नाही... शिकणाऱ्या मराठा पोरांना विचारा

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 месяца назад +3

    ❤ बरोबर आहे दादा ❤

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 3 месяца назад

    52टक्के आरक्षण 10टक्के मराठा आरक्षण 10टक्के ews आरक्षण, एखादा सधन् कुटुंबातील मुलाला जर psi बनायचं असेल तर त्याला फक्त 28% मध्ये try कराव लागेल, त्यांतपण 50%महिला आरक्षण.

  • @bhalchandrashete1603
    @bhalchandrashete1603 3 месяца назад +9

    बरोबर साहेब

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 3 месяца назад +2

    मंडल आयोगाच्या शिफारशी 1931 च्या लोकसंख्येनुसार होत्या. त्यावेळी भारतात 365 संस्थाने विलीन नव्हती. निजाम हैद्राबाद संस्थान, जम्मू काश्मीर, सिक्कीम इत्यादि भाग तर भारतात नव्हता. मग ओबीसी 52 टक्के हा आकडा कुठून आला. महाराष्ट्रातील खरी आकडेवारी किती?

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh 3 месяца назад +1

    प्रा सराटे सर हे कायदा तज्ञ संविधान विशेषज्ञ आणि कायद्याचे अभ्यासक नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे ......
    आपल्याला ओबीसी आरक्षणा ची केस चालवून त्या विषयी भरपूर माहिती मिळाली आहे पण याचा अर्थ आपण त्या विषयातील होत नाही ......हे सन्मानपुर्वक सांगतो........
    आपण खरच कायदा तज्ञ संविधान विशेषज्ञ असाल तर कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू का मांडित नाही.......?
    सोशल मीडिया वर तर कोणीही बोलू शकतो .....सक्षम असाल तर कोर्टात अड सदावर्ते विरोधात युक्तीवाद करा .....मराठा समाजाला न्याय मिळवून द्या......

  • @parisanvad8462
    @parisanvad8462 3 месяца назад +21

    जरांगे पाटील तुमच्या बद्दल आम्हाला आजपर्यंत आदर होता...पण तुम्ही आज जी पातळी ओलांडली त्याचे खूप वाईट परिणाम दिसून येतील ..
    सरकारने यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी ,, अन्यथा महाराष्ट्र हा काही दिवसांनी रक्तरंजित झाल्याशिवाय राहणार नाही ....हा व्यक्ती आजपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून तेढ निर्माण करत होता,,,आता मुस्लिम विरुद्ध ओबीसी ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ,,तोंडाला येईल ती भाषा बोलून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न चालू आहे ,,,यांनी आता खूप शेवटची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न चालू आहे ,,
    जर याच्या प्रत्येक चुकावर सरकार जर पाणी सोडत असेल तर असे समजावे लागेल की याच्यासाठी कोणताही कायदा नाही...जर सरकारला रक्तरंजित महाराष्ट्र बघाईचाच नसेल तर तत्काळ या सर्व आंदोलकांवर कारवाई करून यांना महाराष्ट्र बंदी करावी ,,, social media यांच्या पासून दूर करावी ,,,आरक्षणावर काम हे सरकार सरकारच्या नियमाने करत राहील पण हे समाजकंटक महाराष्ट्र पासून हद्दपार करा हीच सामान्य महाराष्ट्राची विनंती...

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 3 месяца назад +7

      Karvai करून तर् बघा, सगळा hishob pura करू शकतो मराठा.

    • @MandarPatil-v7o
      @MandarPatil-v7o 3 месяца назад +8

      हाकेना उपोषणाला basavanara राजकारणी लोकांवर कारवाई झाली पाहिजे.

    • @shetkari8461
      @shetkari8461 3 месяца назад +3

      I support your thinks

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 месяца назад +2

      What about Bhujbal , hake , shendge ? 😂😂😂

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад +2

      तुम्हाला रक्तपात करायचा असेल तर तुमच्या समाजाची काश्मीर व मणिपूर मध्ये फार गरज आहे. जा तिकडे. देश किव्वा घटना एकाच समाजाचे लाड कशी काय करू शकते. तुझा भाऊ गरीब आहे. तू नोकरी करतोस. पैसा आहे
      तूझ्या भावाला देणार का संपत्ती.

  • @bhimaavhad7594
    @bhimaavhad7594 3 месяца назад +1

    हा मास्तर काय अभ्यास करणार. ह्याच बोलने सुद्धा गावंढळ आहे.

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 3 месяца назад

    सराटे सर मराठा समाजा ऐवढा प्रगत समाज ओ बी सी मध्ये एक ही नाही त्यातला कोणता ही समाज बाहेर काढला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही 😢

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 месяца назад

    बाबासाहेबांनी आरक्षण दिले ते स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नव्हते ते आरक्षण ह्यासाठी दिले होते की जे लोक जन्मता मागास आहेत त्यांच्या साठी ते आरक्षण होते .

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 3 месяца назад +2

    तूम्ही घटनाबाह्य OBC आरक्षनात येण्याचा हट्ट का करताय?

    • @paramb8750
      @paramb8750 3 месяца назад +2

      कारन् निसर्गबाह्य आरक्षणणे देशातिल् गुणवंत मागे राहतात .घटनेतील चुका दुरुस्त् करणे आवश्यक आहे .

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 месяца назад +1

    यांच्यासारखे तज्ञ अभ्यासक सोडुन बाकीच्या एकाही लुटमारीच्यांनी असे समजाऊन सांगितले नाही.सर्व लपवुन ठेवले व मराठ्यांना फसवुन वंचित ठेवले.

  • @Psv3607
    @Psv3607 3 месяца назад +7

    सराठे साहेब तुम्ही मनोज दादा शी चर्चा करा .

  • @magankale566
    @magankale566 3 месяца назад +1

    एकदम खरोखर बोललास कराटे साहेब

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 3 месяца назад +2

    जरागें दादांना नसेल सहकार्य करायचे तर नका करू पण हके साहेबाला फेसटू फेस सांगा नसता स्वःताच स्टेज तयार करून हकेला उत्तर देत राहा

    • @yogeshgore488
      @yogeshgore488 3 месяца назад

      चेल्याज दिले तेण्या सिकारल नाही तेची फाटली

  • @manojmete277
    @manojmete277 3 месяца назад

    छान माहिती दिली साहेब

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 3 месяца назад

    सराटे साहेब तुमच्या सारखी जर असे विद्वान माणसे असतील तर आरक्षण काय काही पण मिळेल

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 месяца назад +3

    खूप chhan माहीती दिली. He ओबीसी नेत्यांना सांगा सर. त्यांची डोके fhirlit . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @makranddarunte8185
    @makranddarunte8185 2 месяца назад

    15.50 ते 55.55 टक्के आरक्षण सध्या वापरू राहिले.

  • @vishwanathwaghmare9905
    @vishwanathwaghmare9905 3 месяца назад

    साहेब कुठल्याच जाती मध्ये 100% गरीब किंवा मागास नाहीत. सर्वच जाती मधील काही धन डांग्यांनाच आरक्षनाचा जास्त फायदा होतो आणि 70 वर्षा पासून आरक्षण मिळणाऱ्या जाती मधील मागास काही अंबानी अडाणी नाही बनले.
    त्या मुळे जाती निहाय आरक्षण देण्या पेक्षा आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय परिस्थिती तपासून आरक्षण असावे.

  • @k.s.jagdale5048
    @k.s.jagdale5048 3 месяца назад

    Salute Saheb. Tumhi maratha Samajatil Kohinoor aahat. 🎉🎉🎉🎉

  • @sandipanbhere6289
    @sandipanbhere6289 3 месяца назад

    सराटे सर जातिनिहाय जनगणना करून आरक्षणाचे पुनर्गठन करायला हवे.असेआम्हाला वाटते.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 месяца назад

    Right sir,I am also with you,,

  • @jalindargite521
    @jalindargite521 3 месяца назад

    केस घेतो आणि जाती कडुन पैसे घेता हा वकील जरागे पाटिल जिंदाबाद

  • @VilasBharate-l8v
    @VilasBharate-l8v 3 месяца назад

    सुंदर मार्गदर्शन

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 3 месяца назад

    मुस्लिम आरक्षण योद्धा 💚🇵🇰

  • @tanajimohite7745
    @tanajimohite7745 3 месяца назад +3

    गोरगरीब मराठा समाजाला कसे न्याय मिळेल. हे pahpat सोडून द्या. कासे मिळेल हे बघा

  • @DipaliPawar-k3d
    @DipaliPawar-k3d 3 месяца назад

    Khup chhan mahiti dili sir tumhi

  • @vpb195
    @vpb195 3 месяца назад +1

    मंडल आयोग भाग 2 पृष्ठ क्रमांक193-195 महाराष्ट्रतील इतर मागास वर्ग यादी दिली आहे बाबा एकदा बघ त्यात माळी ,धनगर,वंजारी सगळ्याच जाती आहेत बाबा

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp 3 месяца назад

    हाके साहेब व सराते साहेब एकत्र बसून मार्ग काढा.

  • @ghanshamdhage1367
    @ghanshamdhage1367 3 месяца назад

    यांचं कसं आहे की काही लोक नावेतून जात आहेत त्या नावेत आम्हाला घ्या नाहीतर ती नाव बुडेल किंवा ती नावच चुकीच्या पद्धतीने बनवली गेली आहे परंतु आम्ही त्यांना नावेत बसलो तर ती नाव चुकीच्या पद्धतीने बनवली गेलेली नाही

  • @kishorsalkar9089
    @kishorsalkar9089 3 месяца назад +4

    जय शिवराय दादा

  • @rajendrasabale12484
    @rajendrasabale12484 3 месяца назад

    aata navin bharti catagari sc,st,obc,open,ews ashi nighate tyache kay?

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 3 месяца назад

    Very good sir

  • @annakhade4107
    @annakhade4107 3 месяца назад

    सर खुप छान माहिती आहे परंतु एसी व एसटी आरक्षण ओगळुन सर्व आरक्षण रद्द करा
    हीच विनंती

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 3 месяца назад +1

    Good 🎉

  • @anilmore4413
    @anilmore4413 3 месяца назад

    धन्यवाद सर

  • @3top146
    @3top146 3 месяца назад

    मराठा साठी घटनात्मक आरक्षण साठी प्रयत्न करावे, ओबीसी मधल्या उसन्या आरक्षण मधून काहीही फायदा नाही, व ते टिकेल या बाबत खूप शंका.

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 3 месяца назад

    ओबीसी आरक्षण घटना बाहेर आहे तर ओबीसी आरक्षण नकोच ना कश्याला पाहिजे ओबीसीतून आरक्षण

  • @growupall-cb4rd
    @growupall-cb4rd 3 месяца назад

    जर कायादा घटना मराठा समाजास न्याय देऊ शकत नाही तर मराठा समाज भारतीय नव्हे का जर आसेल तर तुम्ही घटनेत दुरुस्ती करून काय पण केलेल कस चालत

  • @annakhade4107
    @annakhade4107 3 месяца назад

    सर ❤

  • @Indian12891
    @Indian12891 3 месяца назад

    ब्राह्मण ना 10 टक्के आरक्षण कसे काय दिले कोणती बातमी नाही n काय नाही

    • @rdshelke66
      @rdshelke66 3 месяца назад

      जे दिलेले आहे ते फक्त ब्राम्हण नाही.... खुल्या वर्गातील सर्व आर्थिक दुर्बल पात्र लोकांसाठी दिलेले आहे..

  • @DipaliPawar-k3d
    @DipaliPawar-k3d 3 месяца назад

    It's true

  • @rvc54
    @rvc54 3 месяца назад

    परंतु सरकार बदलले उद्धव साहेबांचे सरकार आले त्यांनी वकील बदलले हे सुद्धा सांगा सराटे साहेब आपल्यावर समाजाचा विश्वास आहे फक्त देवेंद्र फडवणीस यांना बदनाम करण्याचे काम करू नका पाप होईल पाप

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 3 месяца назад +2

    विद्वान नेतृत्व

  • @Patil556
    @Patil556 3 месяца назад

    हा सराटे आत्ता रंगबदलू राहिला आहे

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 3 месяца назад

    समोरचे खमकी मंडळी आहेत आता.. अल्पशिक्षित जरांगेची हातभर..

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 3 месяца назад

    खर्डा,खैरलंजी,सोनई....