या गावात वाघाचा वावर असतो पण ग्रामस्थांना काही नाही करत । कोकणातील एक रहस्यमय सुंदर गाव " तोंडवळी" ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 458

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 3 года назад +7

    ह्या गाव माझा सासर...आमचा घर वरच्या तोंडळीत असा (भायगो नाईक) माझो मामे दिर...पुढे नदी, मागे समुद्र, शेजारी असणारा दत्त मंदिर मन प्रसन्न करतात ह्या गाव नसून कोकणातलो स्वर्ग असा..हय इल्यावर ताजे बोरवलेले मासे खाऊची मज्जाच येगळी असा❤️🥰इतका बरा वाटला पुन्हा आमचा गाव बघान.. तुका खूप, खूप धन्यवाद🙏🏻💕

  • @reshmapardeshi9857
    @reshmapardeshi9857 3 года назад +4

    खूप छान मुला माहीती दीली बदल तुझे उपकार करोना कमी झले की मी तोडवळी ला जाईन आणि हडकर घरना बदल विचारी तुझे मुळे अतिशय मोलाची माहीती देतो तय बदल तुझे खुप खुप उपकार तुझे विडीयो कोटी वरदी होऊ हीच देवा चरनि मागते धनवाद मुला आयुवान हो

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      काळजी घ्या तुम्ही
      नक्की भेट द्या इकडे
      Thank you☺️💐💐

  • @sanjaysawant232
    @sanjaysawant232 3 года назад +2

    धन्यवाद. अतिशय दुर्मिळ माहिती आहे.

  • @baburaosawant5578
    @baburaosawant5578 6 месяцев назад

    फारच सुंदर फोटोग्राफी व व्हिडिओ, असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बनव आमचे आशिर्वाद.

  • @pritisurve457
    @pritisurve457 3 года назад +4

    खुपचं छान आहे गाव मी खुप ऐकलं होतं या गावाबद्दल आणि देवस्थान बद्दल आज तुझ्यामुळे छान दर्शन मिळाले आणि गावाचं सौंदर्य पण बघायला मिळाले. धन्यवाद 🙏🏻

  • @virajsaw
    @virajsaw 3 года назад +4

    फार सुंदर व्हिडिओ माझे माहेर तोंडवळी
    कोरोणा मुळे गावी जाता आले नाही पण हा व्हिडिओ पाहून फार छान वाटले गावाचे वाघेश्वर मंदिर चे जवळून दर्शन समुद्र नदी फेरफटका मस्त 🙏🙏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ समुद्र किनारा खूप छान

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 года назад +2

    कोकण म्हणजे खरोखरच एक नंदनवन आहे, येथे समुद्र, खडी, नदी, टुमदार बागायती गाव, छान शेती, श्री वघेशवर शंकर मंदार, छान शाळा, रस्ते सर्व काही छान आहे सुरुची झाडे असलेला समुद्र किनारा सर्व काही अप्रतिम आहे
    दगडात कोरलेली छोटी गुहा संपूर्ण गावाचे पुराण काळाचे अस्तित्व सांगत. फारच छान निसर्ग सौंदर्य पाहण्यास मिळाले, धन्यवाद!!

  • @ajitkargutkar3073
    @ajitkargutkar3073 3 года назад +3

    Dada devgad padvne)madhe pan ya

  • @nilimaskakade1924
    @nilimaskakade1924 3 года назад +1

    खुप छान बेटा मलाही खुप आवडतो कोकण
    आभारी मी नाहि जाऊ शकत पण बघायला
    तरी मिळत मी परीसर बघुन हरवुन जाते रे
    खरच छान तुझ बोलणही छान आहे
    तुझी अशीच उत्तरोऊत्तर प्रगती होओ
    अशी साईंजवळ प्रार्थना करते
    ओम साई राम
    गुरु,माता पिता प्रणाम

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 2 года назад +1

    Khupch chan mahiti dili very nice video 😊

  • @kiranacharekar5133
    @kiranacharekar5133 3 года назад +2

    छान माहिती आहे
    Shree swami samarth

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Год назад

    छान माहिती आणि प्रयत्न चालू आहेत तुझे

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 3 года назад +1

    आपलं कोंकण किती सुंदर आहे
    आणि समुद्र किनारे तर मस्तच
    कुणकेश्वर देवगड चौपाटी आणि तू दाखवेलेला समुद्र किनारा डोळ्याचं पारणं फिटत
    हे विडीओ दाखवून आम्ही इथे मुंबईत राहून गाव फिरण्याची हौस भागवली
    खूप आशीर्वाद

  • @shreyamunj7098
    @shreyamunj7098 3 года назад +1

    व्हिडिओ खुप छान आहे

  • @vilasparab8727
    @vilasparab8727 3 года назад +1

    Thank. For. Very. Nice. Video.

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 3 года назад +1

    Ati Sundar mja aali.swargahunhi Sundar maze koknc

  • @maheshthigale4506
    @maheshthigale4506 3 года назад +3

    ड्रोन शॉट ने अजून मजा आली असती
    छान व्लॉग 👍👍

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 года назад +1

    खूपच छान अशी मस्त माहिती दिल्या बद्दल देवळातली पण माहिती मस्त सांगितली छान

  • @mangallahoopawar2332
    @mangallahoopawar2332 3 года назад +4

    खूपच सुंदर. गुहा नक्कीच संशोधनीय आहे. आपलं सशोधन स्तुत्य आहे. पण काळजीपूर्वक.

  • @sona.gaikwaid
    @sona.gaikwaid 3 года назад +1

    Khupach chaan gaav aahe sunder beach ,temple ani khupch chaan mahiti

  • @yogeshmungekar4305
    @yogeshmungekar4305 3 года назад +4

    मस्त व्हिडिओ. तोंडवली माझे आजोळ चे गाव..
    व्हिडिओ आवडला. भविष्यातील अशाच छान छान व्हिडिओ साठी शुभेच्छा. 👍👍

  • @asmitasarmalkar1475
    @asmitasarmalkar1475 3 года назад +4

    खुप छान माहिती मिळाली ..👌 मी ह्या गावात कधी गेली नाही पण तुझ्या ह्या सुंदर नाय तर अतिशय सुंदर विडीओ मार्फत मला एवढं सुंदर गाव बघता आलं खरंच खूप छान विडिओ आहे संचित💐👌 येणाऱ्या पुढील विडीओ साठी तूला शुभेच्छा असाच सर्वांना वेगवेगळी माहिती सांग जेणेकरून ज्यांना कुणाला काही गावांबद्दल माहिती नाही त्यांना वेगवेगळ्या गावाबद्दल तूझ्या विडिओ द्व्यारे माहिती मिळेल.. काळजी घे👍खरंच खूप छान कल्पना आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तू तूझ्या सोबत आम्हाला पण त्या सर्व गोष्टींचा आनंद देतोस .. तिथे नसून पण अप्रत्यक्षरित्या निसर्गाचा खूप आनंद मिळतोय ..👌असाच कायम पुढे पुढे जात राहा आणि अशीच सुंदर माहिती सर्वांना देत राहा👌👍💐

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +2

    Khup chaan mahiti video dada tujhya muley gavchi parampara samajtey mahiti miltey Sarva gavh bhagayela miltat thanks so much

  • @saeedbaig7296
    @saeedbaig7296 3 года назад +1

    khup sunder video. explanation awsome.God bless you

  • @amarbendre6097
    @amarbendre6097 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहेस असं एक गाव आहे माझ्या माहिती मध्ये ज्याचं काम म्हणजे मंदिर बांधलं आहे ते पांडवाणी बांधलं आहे अजून एक गणपती मंदिर पण आहे जे दगडात स्थापन आणि आणि त्या गणपती चं रहस्य हे गणपतीपुळे बाप्पा सोबत जुळलेले आहे याची माहिती मला जास्त नाही माहिती ती तिथून मिळाली तर thank u🙏

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 года назад +2

    Chan gav aahe aani mandir pan

  • @spiritualdeepakjadhav9441
    @spiritualdeepakjadhav9441 3 года назад +1

    Khup chan astat bhai tuzya video 1 no keep it up khup changli ani proper mahiti milte tuzyakdun

  • @pinkeykambli3049
    @pinkeykambli3049 3 года назад +2

    Khup sundar
    Jay vagheshwar devata

  • @madhurabagwe3603
    @madhurabagwe3603 3 года назад +1

    खूप सुंदर निसर्ग, छान माहिती दिली.

  • @amartikam9998
    @amartikam9998 9 месяцев назад

    Nice & thank you

  • @नंदकुमारनरे
    @नंदकुमारनरे 3 года назад +1

    अप्रतिम व्हिडीओ...

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад +1

    खूपच छान व्हिडीओ. किती निसर्गरम्य गाव आहे. मंदिर गुहा तर अप्रतिम.

  • @pintujagale4403
    @pintujagale4403 3 года назад +3

    पानगळ होऊनही जेव्हा नवी पालवी फुटते, निसर्गाची ही न्यारी किमया पाहून मनाची मरगळ दूर होते . तुझ्या mule खुप Chan महिती मिलते संचित❤️

  • @tanujashirodkar5829
    @tanujashirodkar5829 Год назад

    Very nice Sachin...very informative

  • @singleboy____7135
    @singleboy____7135 3 года назад +1

    Khup changli mahiti dili

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 года назад +2

    मस्त च तोडवळी गाव आहे माझे खुपचं नातेवाईक आहेत
    तुझ्या मुळे आम्हाला वाघेशवराच दर्शन झालं 🙏 आम्ही आचरातसुन समुद्र किनार्यावरुन चालत जायचो
    तो जुवाबेट आहे तिकडे सर्व आमचे खोतच आहेत जुवापण छान आहे तिकडे पण जा😂

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      हो तिकडे लवकरचं जाईन☺️☺️💐💐
      Thank you☺️💐💐

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад +1

    संचित भाऊ सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.तुझा आवाज सुंदर आहे.धन्यवाद.

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 года назад +4

    Khub Chan Vlog Sanchit Dada. Beautiful Temple, Beach and Cave. Kalji Ghya

  • @harshalmore2211
    @harshalmore2211 3 года назад +4

    आम्ही पण वाघ देवतांची पूजा करतो आणि दर वर्षी देवाला प्रथे प्रमाणे मान असतो बकऱ्याचा (जिल्हा व तालुका पालघर ) जय वाघोबा 🙏🚩🙏

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 9 месяцев назад

    खूप छान माझ्या बाबांचा आजोळ ❤❤❤❤❤❤

  • @poojabamne1536
    @poojabamne1536 3 года назад +3

    Mast aahe kahi ashi ghuha bagitali na😯😯😯😯

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 года назад +3

    संचित मित्रा , मस्त निसर्ग सौंदर्य दाखवलेस , मी मागे एकदा कॉमेंट्स मध्ये मंदिरांचे फोटो वापरून शुभ सकाळ संदेश केले त्या मध्ये आजचे तोंडवलीचे मंदिर देखील होते , व्ही डी ओ पाहून छान वाटले , समुद्र किनारा गुहा मस्तच , सुंदर सफारी साठी धन्यवाद 👌👌👍👍

  • @raviparab661
    @raviparab661 3 года назад +1

    छान पुरातन काळातील ठिकाण आहे

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 года назад +1

    Very nice video

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 3 года назад +2

    छान माहीती दिली या वाघेश्वरी मंदीराची . धन्यवाद संचीत नवनवीन vlog दाखविले त्या बद्दल .

  • @ashapatil7828
    @ashapatil7828 3 года назад +1

    Khup Chan ahe

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 года назад +2

    खूप सुंदर निसर्ग आहे 👌👌

  • @suchitrajadhav1115
    @suchitrajadhav1115 3 года назад +2

    Khup chan tuzya mule kokan darshan hot ahe

    • @suchitrajadhav1115
      @suchitrajadhav1115 3 года назад +1

      Mi pural chi ahe devad taluka amachyakade pan samudra ahe

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      Hoo
      Okk☺️☺️💐
      Nakki bhet dein☺️☺️💐💐

  • @Buddhistwwwcom
    @Buddhistwwwcom 2 года назад

    Khup sundar

  • @meghshyamgolatkar9038
    @meghshyamgolatkar9038 Год назад

    तळाशिलमधील कृष्णमंदिर आणि तेथील सुरूची बागेसहित असलेले beach (picnic spot) दाखवलं असतं तर अजून निसर्ग सौंदर्य दिसले असते......

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 года назад +1

    Mast video bro

  • @anandmule8675
    @anandmule8675 3 года назад

    Mazha gav dakhavalyabaddhal khup khup dhyanyavad.

  • @sharvarikulkarni1069
    @sharvarikulkarni1069 3 года назад

    Mast mahiti milali dada

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 3 года назад +1

    Shant vatat sanchit tuje video baghune. Khop Sundar mandar ahe . Yeka no video nehami pramsne❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 года назад +2

    👌👌...मस्त,,,,👍👍

  • @sandeepjachak1972
    @sandeepjachak1972 3 года назад +2

    मस्त मस्त मस्त

  • @pramodratambe9497
    @pramodratambe9497 3 года назад +2

    Khup chan bhau👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 3 года назад +2

    संचित खूप दिवस व्हिडीओ नाही आला. तुझे व्हीडिओ बघायला छान असतात. आणि माझ्या नातवंडांना सांगायला, दाखवायला लागतात. तेव्हा जरा लवकर टाकत जा. आणि हे गाव कोणत्या तालुका मध्ये येते कोल्हापूर पासून किती लांब असेल. बघण्यासाठी खूप छान आहे मंदिर आणि शिवलिंग मस्तच आहे. सुंदर 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @anandmule8675
      @anandmule8675 3 года назад +1

      Taluka malvan

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      तालुका मालवण
      आणि कोल्हापूर पासून सुमारे 130km वर आहे
      विडिओ मी लवकरात लवकर पोस्ट करण्याच्या प्रयत्न करेन☺️💐💐

  • @smitatondwalkar3060
    @smitatondwalkar3060 3 года назад +1

    हे गाव आमचा आहे पण आम्ही त्या गावात नाही राहत आह्मी मालवणात राहतो आणि ही कहाणी खरी आहे

  • @chetangurav6859
    @chetangurav6859 3 года назад +2

    Khup Chaan Tondavli Gaav Dkahavlas 👌👌👌👌 Thank You 🙏

  • @scottywilly100
    @scottywilly100 3 года назад +2

    मी सुचविन की तू एक कॅमेरा द्रोन नी आजूबाजूचा परिसर दाखवला तर खूप छान दिसेल.👍

  • @mangeshvalanju4125
    @mangeshvalanju4125 3 года назад +1

    Khup chan ahet tumche video man prasann hote ajun video banavat raha ani amhala anand det raha😍

  • @vanita8744
    @vanita8744 3 года назад +2

    Chan video gav sundar aahe 👌👌

  • @varshaparab3134
    @varshaparab3134 3 года назад +2

    खुप छान आहे विडिओ 👌👌

  • @sandeeptondwalkar3192
    @sandeeptondwalkar3192 3 года назад +1

    He amch gav tondvali deva temb wadi

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +1

    1नंबर मस्त वीडियो

    • @santoshsandim966
      @santoshsandim966 3 года назад +1

      संचित सर खूपच चांगली माहिती देताय आम्ही रत्नागिरीत राहतो पण आम्ही

    • @santoshsandim966
      @santoshsandim966 3 года назад +1

      इथे राहून तिकडे न जाता इथून मालवण सिंधदुर्ग येतील गावातील रहस्यमय गोष्टी पाहू शकतोय आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य होत आहे खूप छान वाटत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऐक सूचना तुम्ही तुमची सुध्दा काळजी घ्या खूप चांगले काम आपण करत आहात हे काम अशेच चालू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
      धन्यवाद सर

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      Thank you☺️☺️💐

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      हो मी काळजी घेतो
      Thank you☺️☺️💐💐

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 3 года назад +5

    आमची सुंदर तोडंवळी.सिधुदुर्ग च्या मुकुटातील हिरा म्हणजे आमचा गाव अभिमानाने सांगते तोंडवळी त्याचे नाव.धन्यवाद

  • @Diyu534
    @Diyu534 3 года назад +2

    Khup chan

  • @shrutikambli2203
    @shrutikambli2203 3 года назад +1

    Chan video 👌👌👍😍😍

  • @sameepparab
    @sameepparab 3 года назад +2

    मस्त 👌👌👌 संचित...... असाच...... नविन नविन गावांचा आणि पुर्वकालीन ठिकाणांचा दर्शन घडवत जा.....👍👍👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      हो नक्कीच ☺️☺️💐💐
      Thank you☺️💐

  • @tanvihadkar6810
    @tanvihadkar6810 3 года назад +2

    He aamche kuldaivat aahe . Khup Chan vatl gavi Aalyasarkh vatl 🙏🙏

  • @prathameshdalvi4178
    @prathameshdalvi4178 3 года назад +2

    Dada tayncha kadun vaghachi shooting gheun dakhavli astis tar bar zal ast.......

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 Год назад

    खूप👌👌👌 🙏🙏🌹🍀ॐ नम: शिवाय 🌹🍀🙏🙏

  • @abhis5095
    @abhis5095 2 года назад +1

    Malvan paasun kiti km aahe ?
    Exactly kontya way la tarkarli or kankavali bilwas,kolamb?

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 года назад +1

      Malvan varun kankavli kade jatana
      Achara chya thod pathi ahe he gav

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 3 года назад

    Kolhapur te thondavali kas jayach te please kalava

  • @gurunathkaskar2499
    @gurunathkaskar2499 Год назад

    Sundar Abhinandan mi pan kokanalach. Sawant vadi

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 3 года назад +1

    Khup sunder 🙏

  • @diliptare8629
    @diliptare8629 3 года назад +2

    खूप छान 👌👌

  • @deepikajadhav3570
    @deepikajadhav3570 3 года назад +2

    संचित तुझ्या विडीओची वाट बघत होतो माझा मुलांना खुप बघायला आवडतात

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      ☺️☺️💐💐💐
      Thank you☺️☺️☺️💐💐
      तुमच्या मुलांना hie सांगा☺️☺️💐

  • @prashantsavant9137
    @prashantsavant9137 3 года назад +1

    Sundar mahiti bhawa

  • @ajaypalande
    @ajaypalande 3 года назад +3

    Mast

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +12

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

  • @minalshirsat9460
    @minalshirsat9460 Год назад

    Mazya atyecho gav khup sudar ha

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 года назад +3

    Thanks Sanchit 👍ajun eka thikanachi mahiti milali, tondavali gaav lay bhari👌🏻❤ani gharat basun samudra pahila😍👌🏻💖ashich ajun eka navin thikan bghaychi vaat baghu lavkar navin vlog ye😊sadhya paus ahe so pahili swatachi kalji ghe 👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      Hooo nakiich mi new new places gheun yein☺️☺️💐💐
      Thank you☺️☺️💐💐

  • @nishantjadhav732
    @nishantjadhav732 3 года назад +21

    मी आणि माझी आई दोघे ही एकत्र व्हिडिओ बगतोय एकाच वेळी पण. आपल्या seprate मोबाईल मधे...😍❤️

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад +1

      Thank you☺️☺️
      आवडला ना विडिओ ?
      आईंना नमस्कार सांगा☺️

    • @digamberkolhe2219
      @digamberkolhe2219 2 года назад

      @@SanchitThakurVlogs k

    • @digamberkolhe2219
      @digamberkolhe2219 2 года назад

      @@SanchitThakurVlogsok

  • @Rupaliwagare2002
    @Rupaliwagare2002 3 года назад +2

    Mast aahe ha gaon

  • @renukapatil4744
    @renukapatil4744 3 года назад +1

    nice video dada amch kuldaivat ahe he tondavlicha vagheshvar

  • @pareshghadigaonkar1719
    @pareshghadigaonkar1719 3 года назад +2

    संचित भावा खूप छान माहिती दिली .
    आणि असेच छान ब्लॉग बनवत रहा🙏🏞️

  • @prakashshelke3163
    @prakashshelke3163 3 года назад +1

    कोकण मध्ये आध्यात्मिक गुरु यांचे आश्रम तुम्हाला माहित आहे का

  • @subhashchavan6101
    @subhashchavan6101 3 года назад +1

    छान छान वातेय

  • @ratnaprabhamayekar5062
    @ratnaprabhamayekar5062 3 года назад +1

    खुप छान आज तुझ्यामुळे माझ्या माहेरच्या देवाचे दर्शन झाले धन्यवाद 🙏 माहेर गाव माझे तोंडवळी 😘❤

  • @snehalv186
    @snehalv186 3 года назад

    पावसाळ्यात कोकणातला सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे..तुझे vlog खूप छान असतात. असेच नवीन नवीन vlog बनवत रहा..

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      हो नक्कीच ☺️☺️💐💐
      Thank you☺️💐

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Год назад

    Sunder. Sachin tumhi Aai kuthe kay karate madhil Ashutosh sarkha dista😊

  • @supriyavengurlekar6832
    @supriyavengurlekar6832 3 года назад +1

    छान संचित दा, एकापेक्षा एक सुंदर व्हिडीओ, ही टिकमांची देवी. जमलं तर चिवला बीच चा व्हिडीओ बनव, माझं घर बीच ला लागूनच आहे, वेंगुर्लेकर🙏🙏😊

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад +1

      नक्की प्रयत्न करेन मी☺️☺️☺️
      चिवला बीच ला लागून आहे काय घर ?

    • @supriyavengurlekar6832
      @supriyavengurlekar6832 3 года назад

      @@SanchitThakurVlogs होय, माझे काका आणि फॅमिली असते तिथे,

    • @supriyavengurlekar6832
      @supriyavengurlekar6832 3 года назад +1

      @@SanchitThakurVlogs जायच्या आधी मेसेज कर, मी सांगीन दादाला😊

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад +1

      @@supriyavengurlekar6832 हो नक्की☺️👍💐

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 года назад +2

    हो मीही हे ऐकलंय.

  • @sushmapadvi5328
    @sushmapadvi5328 3 года назад

    Nature chan aahe tumcha.je Manmokale asta te saglyana priy asta.video tar nanter pahte me.aadhi like 👍♥karte.share karte..an saglyana bolte..bhaga.. Nice video asta.video pahilyavar vatate tumhi aamche family che aahat.chan video banva.but kalji ghya... have a good day .. 😊

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 3 года назад +2

    मित्रा माझ्या गावाच्या एकदम जवळ आलास, माझ्यामते तुझ्या ह्या व्हिडीओ चा पहिला प्रेक्षक मी झालोय😍
    सगळं कुटुंब एकत्र बसून तुझा व्हिडीओ बघतोय😍🙏