30 सप्टेंबर २०२४ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 101

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 8 дней назад +6

    Sir तुम्ही शेतकरी साठी देव आहात तुम्ही तब्बेतची काळजी घ्या

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 6 дней назад

    पटियाला पॅक भरारी बिग बी झिंक edita बोरॉन सुखाई हे औषधं कसे वापरावे कृपया माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 дней назад

      नमस्कार दादा, कुठल्या पिकावर वापरत आहे ते कळवा

  • @rushitrader
    @rushitrader 5 дней назад +1

    सर तुम्ही जे तुरीसाठी फवरनी करन्यास संगीतले आहे ते औषधे कूठे मिलतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дня назад

      नमस्कार दादा, तुमचा जिल्ह्या तालुका सांगा

  • @rohitmagar8466
    @rohitmagar8466 7 дней назад +1

    नमस्कार सर,
    या वर्षी मेथी , कोथिंबीर , करडी आणि शेपू पालख या भाज्यांचं व्यवस्थापन कसे करावे कृपया यावर एक संपुर्ण माहिती चा व्हिडिओ टाकावा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 дней назад +1

      नमस्कार दादा, पाले भाज्या बद्दल लवकरच माहिती देऊ. धन्यवाद !

    • @rohitmagar8466
      @rohitmagar8466 6 дней назад +1

      @@whitegoldtrust धन्यवाद सर !

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 6 дней назад +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @eknathdevsarkar7273
    @eknathdevsarkar7273 7 дней назад

    राम राम सर हाळद पिकाची आमवसेची फवरणी काय करावे लागेल. व हाळदी वर थोड्या प्रमाणात करपा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, हळदीवर अमावस्या फवारणीचे महत्व नाही

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 7 дней назад +1

    सर अमावास्या फवारणीत सरेंडर, ईमान, ओढाची,झेप, blue copar जमेल का?बोंडसळ आहे. अळी आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @NitinNasre-uu2lo
    @NitinNasre-uu2lo 6 дней назад

    Sir 20-20-0-13 ya khatamadhe p boost and k lift sobt mix karun drinching karu skto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 дней назад

      नमस्कार दादा, हो करू शकता

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 7 дней назад +1

    सर नमस्कार जी सर 🙏 तुम्ही पराटी पिकाबदल खुप महत्त्वाची माहिती व औषधीची मार्गदर्शन केले व माहिती दिली मनापासून आभार व अभिनंदन सर धन्यवाद सर माझ्या साठी खुप मोहतवाची माहिती मिळाली सर मला पराटीची फवारणी करावयाची आहे सर धन्यवाद सर 🙏🌹

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @samarthbhuskute1146
    @samarthbhuskute1146 6 дней назад

    Soyabean ani tur aantarpik shetat peralele aahe
    Soyabean chya jhadasobat kahi thikani gawat hi khupach wadhale aahe tyamule soyabean songani la adhachan hoil
    So, please suggest which thing we have to spray sothat grass problem solved

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 дней назад

      नमस्कार दादा, सोयाबीन सोंगणीच्या दोन दिवस अगोदर ओंडो किंवा ग्रामोक्झॉन तणनाशकाची फवारणी करू शकता, तूर पिकावर उडू न देता.

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 5 дней назад

    सर आमावशे नंतर कापसाला सरेंडर, ओढाची एक्सट्रा, विकल्प, बोरॉन ची फवारणी चालेले का?

  • @AshokMahure-v3b
    @AshokMahure-v3b 8 дней назад +1

    Sir soyabin kadlyavr vina mashagat harbhara perni karu shakto ka

    • @agricossfarmingsystem4615
      @agricossfarmingsystem4615 8 дней назад

      Kru शक्ता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, शक्यतो मशागत करून हरबरा पेरणी करावी

  • @VishwasMahankar-t2f
    @VishwasMahankar-t2f 7 дней назад

    सर राम राम 200लिटर पाणी त्यात 2kg गूळ आणि 2kg बेसन आणि k bust आणि p bust आणि n मध्ये ayjeto बॅक्टर अर्धा किलो k bust p bust अर्धा किलो आणि एक लिटर अजेटो बॅक्टार घेऊन 5ते 6 दिवस ठेवले आणि पंपला 4ते 5 लिटर घेऊन कपासी ला आळवणी केली आहे तरी काही फायदा होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, पी बूस्ट के लिफ्ट ची गूळ ताक बेसनपीठ मध्ये प्रक्रिया करून वापरण्याचं गरज नाही, पी बूस्ट आणि के लिफ्ट मधील बॅटेरियाला जमिनीत ओलावा मिळाल्या नंतर आपोआप मल्टिप्लाय होतात.

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 8 дней назад

    हरभरा मध्यम भारी जमिनीत कोणते वान घ्यावे व किती प्रमाणात घ्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, बूस्टर जॅकी, विजय, दिग्विजय या पैकी एक घ्यावे

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 6 дней назад

    कापूस फवारणी भरारी 10 ml बिग बी 100 g
    झालं आहे काही नुकसान होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 дней назад

      नमस्कार दादा, नाही दुष्परिणाम होत नाही

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 8 дней назад

    Sir BBF harbharya mdhi Jacky 9218 wan lavnar aho tr tractor chya katyach antr kiti thevaych ani don jadatil antr ani don tasatil antr kiti thevaych te sanga sir please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад +1

      नमस्कार दादा, दोन ओळीतील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार १८ ते २४ इंच ठेवावे आणि झाडातील अंतर ८ ते १० सेंमी ठेवावे

  • @AshokMahure-v3b
    @AshokMahure-v3b 8 дней назад +2

    Harbhryacha ungavnpurvi tannashk konte vapru

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, हरबरा पेरणी पूर्वी झिलार ७०० मिली प्रति एकर फवारू शकता

    • @agricossfarmingsystem4615
      @agricossfarmingsystem4615 7 дней назад

      @@AshokMahure-v3b sumimax

  • @MathMarker
    @MathMarker 7 дней назад

    Get well soon sir 🙏💐

  • @SatiahWankhede
    @SatiahWankhede 8 дней назад

    Cotton spray parish sparsh+sarendar+ iman+ sukhai+13 045 +Bhararichalelka..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, या फवारणीत 13 0 45 वापरण्याची आवश्यकता नाही

    • @SatiahWankhede
      @SatiahWankhede 7 дней назад

      @@whitegoldtrust 🙏

  • @pravindeshmkh
    @pravindeshmkh 7 дней назад

    सर सोयाबीन मध्ये गाजर गवत असेल तर ओंडो चालेल का? कापणी चे आधी

  • @ramnarote5239
    @ramnarote5239 7 дней назад

    सर तुम्ही जाणते राजे आहात तुमच्या मुळे आमचा खुप फायदा आतापर्यंत झालेला आहे तब्येत ची काळजी घ्यावी ही विनंती

  • @banduraut4651
    @banduraut4651 8 дней назад +1

    रब्बि तुर बियाणे variety बद्दल मार्ग दर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, रब्बी तूर लागवडीसाठी निवडक जाती नाही

  • @AgricultureVlog-c3i
    @AgricultureVlog-c3i 6 дней назад

    सर एकदा फुलगोबी वर एक संपूर्ण विडिओ बनवा मला आवश्यकता आहे 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 дней назад

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @surajshende465
    @surajshende465 8 дней назад

    Sir carry on stay healthy and stay happy take a rest

  • @shrinivaskawale5215
    @shrinivaskawale5215 7 дней назад

    सर तूर पिकाला फवारणी मधुन ट्रायकोड्रमा चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, नाही

    • @shrinivaskawale5215
      @shrinivaskawale5215 7 дней назад

      @@whitegoldtrust कसं आहे दादा एक वेळेस खोडावर ड्रीचींग केली जमिनीत ओल असताना पण आता ओल नाही तेवढी त्यामुळे म्हणत आहे फवारणी चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 дней назад

      दादा, फवारणी मधून ट्रायकोडर्मा मधील जिवाणू उन्हाच्या संपर्कात आल्या नंतर नष्ट होतात.त्यामुळं आपण फवारणीची शिफारस करत नाही.

  • @ShivramNagare
    @ShivramNagare 8 дней назад

    धन्यवाद सर

  • @AnkitKulat-k2u
    @AnkitKulat-k2u 7 дней назад

    दर्यापूर मधे कुठं उपलब्ध आहेत औषधी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 дней назад

      दर्यापूर - खंडेलवाल अॅग्रो एजन्सी 9423426603
      दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400
      दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513

  • @GaneshZarkande
    @GaneshZarkande 7 дней назад

    ज्वारी बीजप्रक्रिया कोणती करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, रिहांश ५ मिली व जोरमेट ३ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण

  • @eknathdevsarkar7273
    @eknathdevsarkar7273 7 дней назад

    गुळ 5 किलो +300 लिटर गोमुत्र +तंबाखु 250gm +2 किलो मिठ हाळदीला ड्रिप ने दिले आहे व मी दर वर्षी ही सोडतो दर महिन्याला 1 वेळेस रिजल्ट खुप छान येतो .पण माहीती नाही की या मध्यें कोनते घटक आहेत कृपया सागा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, या प्रयोगाचा आम्हाला अनुभव नाही

  • @kshah3991
    @kshah3991 8 дней назад

    0,52,34 spray chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, कोणत्या पिकावर

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 8 дней назад

    तूर पिकासाठी फवारणी पहिली झेप भरारी झेनोप बोरॉन 20 बुस्टर कंपनी चे कुठे मिळेल हे कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, कळी व फुल अवस्थेत पांडासुपर + झेप + १२ : ६१ :० + झिंक edta वापरा

  • @SominathBorhade-x6t
    @SominathBorhade-x6t 8 дней назад

    Bharari sobat 0 52 34 chalel ka sir

  • @RajuBhadake
    @RajuBhadake 8 дней назад +1

    इमाम्याटिम न थीप्स कडोल होयल का

  • @surajgadge2536
    @surajgadge2536 8 дней назад

    कापसावर चमत्कार किती मिली घ्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @shripadpatel9605
    @shripadpatel9605 8 дней назад

    तूर 4 by 1वर आहे ती दाट झाली आहे काय करावे दोन ओली शेजारिल तीसरी ओल कापून टाकावि का

    • @agricossfarmingsystem4615
      @agricossfarmingsystem4615 8 дней назад

      Avdhi jawal ka lavli होती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, फवारणी करण्यासाठी एक सरी आड तुरीचे झाड भांग पाडल्या सारखे दोन्ही बाजूने दाबून रस्ता करावा

  • @GaneshZarkande
    @GaneshZarkande 7 дней назад

    ज्वारीकोणती बीज प्रक्रिया🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, रिहांश ५ मिली व जोरमेट ३ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण

  • @SachinMhaiskar-h3y
    @SachinMhaiskar-h3y 8 дней назад

    एकरी 1bag ssp,mop,urea या प्रेमाने 2 ख्ताचे दोज झाले आहेत. तर आता कोन्ते खत टाकवे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो
      किंवा
      10:26:26 1 बॅग + युरिया अर्धी बॅग
      किंवा
      डीएपी + युरीया + पोटॅश अर्धी बॅग सारख्या प्रमाणात पेरून द्यावे.
      खत देणे शक्य होत नसेल तर एकरी 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 + 5 किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिग करावी.

  • @vijayagricuture5801
    @vijayagricuture5801 5 дней назад

    राजमा पिकाविषयी माहिती देण्यात यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 дней назад

      नमस्कार दादा, राजमा पीक व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा -ruclips.net/user/liveeyM-nWp-0SQ?si=Co29tekiYkE9ll1R

  • @kishorsalunkhe5235
    @kishorsalunkhe5235 7 дней назад

    मका वर पण बोला सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, मका पिकाची काय माहिती पाहिजे

    • @kishorsalunkhe5235
      @kishorsalunkhe5235 7 дней назад

      @@whitegoldtrust संपूर्ण मका व्यवस्थानवर व्हिडिओ बनवा

  • @RajuBhadake
    @RajuBhadake 8 дней назад +1

    20,20,0,13, 15,15 ,15,दोन खत सोबत घेतले त चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, दोन्ही खत एकत्र वापरण्याची गरज नाही वेगळं वापरा

  • @anitashrivastav2139
    @anitashrivastav2139 8 дней назад

    सर तुर 114 दिवसांची आहे अमावस्येला कोणती फवारणी करावी व काही तुरीची खुप कमी वाढ आहे त्यांच्यासाठी उपाय सांगावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, तुरीला अमावश्याची फवारणी करणे गरजे नाही ,कळी व फुल अवस्थेत पांडासुपर + झेप + १२ : ६१ :० + झिंक edta हि फवारणी घेऊ शकता.

  • @akashghode7937
    @akashghode7937 8 дней назад

    सर कपाशिमध्ये
    सरेंडर+ओढाची एक्स्ट्रा+ प्रोपिको+ झेप घेतल तर चालेल का
    आणि प्रपिको बुरशीनाशक सोबत दुसर काय काम करते सर जर डोस वाढवला तर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, चालेल वाढ काही प्रमाणात वाढ थांबवते

  • @SiddheshwarSarwade-l4z
    @SiddheshwarSarwade-l4z 7 дней назад

    वांगे किडके होत आहेत काय फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली फवारा