Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Rain in Maharashtra : संपूर्ण गावाला पूराचा वेढा! घरात कंबरेएवढं पाणी | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain#strom #flashflood #cloudburst #rain #पाऊस #शेतकरी #बळीराजा
    Rain in Maharashtra : संपूर्ण गावाला पूराचा वेढा! घरात कंबरेएवढं पाणी | Hello Baliraja
    राज्यात यंदा पावसाचं वितरण असमान राहिलंय. एकीकडं ५ जिल्ह्यात अतिवृष्टी झालीये. तर दुसरीकडं २३ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. यात एका गावाला तर पुराच्या पाण्यानं वेढा घातला. अख्खं गाव पाण्यात असल्याचं दृश्य पहायला मिळालं.
    सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात पावसाचं रौद्ररूप आपल्याला दृश्यात पहायला मिळत आहे. तालुक्यातील गारडगावाला तर पुराच्या पाण्यानं वेढलं. गावातील प्रत्येक घरात गुडघ्याएवढं पाणी घुसल्याचं चित्र पहायला मिळालं.
    मुसळधार पावसामुळं नदीला पूर आल्यानं पाणी गावात शिरलं. पिंप्री गवळी या गावात देखील असेच दृश्य पहायला मिळालं. आवर धरणाचा सांडवा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. ते पाणी गावात शिरलं. पुरामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांचं प्रचंड नुकसान झालयं.
    -------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 1