🔴LIVE: राज ठाकरे आक्रमक मनोज जरांगे यांना कडक इशारा नक्की पहा! Raj Thakrey On Manoj Jarange Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #टीव्ही9मराठी #tv9newslive #tv9MarathiLive
    @tv9marathi @abpmaza @lokmat @viralinindia
    🔴LIVE: राज ठाकरे आक्रमक मनोज जरांगे यांना कडक इशारा नक्की पहा! Raj Thakrey On Manoj Jarange Patil
    Antarwalia Sarathi | Sambhajinagar | Aurangabad | Nanded | Latur | Beed | Parbhani | Jalna | Osmanabad | Hingoli | Nagpur | Amravati | Akola | Chandrapur | Yavatmal | Wardha | Buldhana | Washim | Gadchiroli | Gondia | Bhandara | Mumbai | Mumbai Suburban | Thane | Palghar | Raigad | Ratnagiri | Sindhudurg | Pune | Solapur | Satara | Sangli | Kolhapur | Nashik | Dhule | Nandurbar | Jalgaon | Ahmednagar | Aurangabad | Sambhaji Nagar | Jalna | Beed | Latur | Osmanabad | Nanded | Nanded-Faridabad | Parbhani | Hingoli | Amravati | Akola | Washim | Buldhana | Yavatmal | Nagpur | Wardha | Bhandara | Gondia | Chandrapur | Gadchiroli#uddhavthackeray \arathi
    #uddhavthackeray #dasaramelava #eknathshinde
    #uddhavthackeray #dasaramelava #eknathshinde
    #uddhavthackeray #dasaramelava #eknathshinde
    #uddhavthackeray #dasaramelava #eknathshinde #dasaramelava2023 #dasaramelava2022 #eknathshindelive ‪@TV9MarathiLive‬ ‪@abpmajhatv‬ ‪@VIRALININDIA1‬
    #shivtirth #uddhavthackeraylive #marathinews #tv9marathilve #uddhavthackerayspeech
    #shivsenamelava #shivsena #shivsenasymbol #shivsenahearing #thackerayvsshinde #उद्धवठाकरे #दसरामेळावा #एकनाथशिंदे #ठाकरेगट #शिंदेगट #मराठीबातम्या #आत्ताच्याबातम्या #ताज्याबातम्या #मराठीभाषा #मराठीभाषण #मराठीबातम्यालावा
    #Uddhavthackearylive #Eknathshinde #tv9marathi
    uddhav thackeray live
    uddhav thackeray live today
    uddhav thackeray live sabha
    uddhav thackeray live malegaon
    uddhav thackeray live pachora
    uddhav thackeray live news
    uddhav thackeray live mahad, uddhav thackeray live jalgaon
    uddhav thackeray live speech
    uddhav thackeray live bhashan
    #TV9Marathi Live #TV9Marathi #MarathiLive
    #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra
    #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews
    #19 #devendrafadnavis #uddhavthackeray
    #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    #LokshahiMarathilive #Lokshahi Marathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews
    #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #Latest Updates #Latest #Marathi#eknathshinde #manojjarange #uddhavthackeray #tv9marathi
    @VIRALININDIA1 #viralinindia
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
    #TV9Marathi Live #TV9Marathi #MarathiLive
    #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra
    #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews
    #19 #devendrafadnavis #uddhavthackeray
    #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    #LokshahiMarathilive #Lokshahi Marathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews
    #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #Latest Updates #Latest #Marathi
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    MH Rajkaran News Digital News Network

Комментарии • 306

  • @shreenidhi923
    @shreenidhi923 Месяц назад +51

    महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही तर एवढ्या कंपन्या गुजरातला गेल्या तेहवा गप्पा का होता आणि कुठं लपून बसला होता

  • @machhindrashejul
    @machhindrashejul Месяц назад +34

    यावेळेस एकही सीट येणार नाहीअसे वाटते मनसे मध्ये मराठा समाज जास्त अहे

    • @user-ui6dn3dp6k
      @user-ui6dn3dp6k Месяц назад +3

      बीजेपी एजंट

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 Месяц назад +3

      Tujhe vichar kiti mahan aahet aata paryant pratek party ne tula Kai dila aahe jara sang bhava

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n 29 дней назад

      70 सीट मनसेला फिक्स मिळणार

    • @sudhirgaikwad7005
      @sudhirgaikwad7005 28 дней назад

      सर्व जागांवर मराठा deposit जप्त करणार.

  • @kapremadhukar7429
    @kapremadhukar7429 Месяц назад +43

    राजसाहेब तुमचा मराठी बाणा आता संपलेला आहे, जरांगे/मराठा समाजाच्या नांदी लागल्यास मनसे खाते सुध्दा उघडणार नाही,डिपाॅझीट जप्त होणार.

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Месяц назад +3

      कप्र्या तुले झाटा समझते राज ठाकरे।तुह्यसर्खे कामाले आहेत त्याचया घरी

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 Месяц назад

      Raj Thakre aata modi chatu zala aahe to dabal dholki aahe

    • @user-uy4xu7rq8f
      @user-uy4xu7rq8f Месяц назад +1

      😂😂😂😂😂

    • @ravisuryawanshi1628
      @ravisuryawanshi1628 Месяц назад

      Mi sudhha Maratha aahe Ani mi Raj saheb na cha vote denar jarange fakt poli bhajat aahe aapli chutiya

    • @vijaynaikthombare1273
      @vijaynaikthombare1273 24 дня назад

      दोन्ही सिवसेना अनी मनसेने स्वताच आपल्या पक्षाला मोठं लॉक लावा

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 Месяц назад +4

    फक्त जरांगे पाटील साहेब

  • @dagdulotkar3632
    @dagdulotkar3632 Месяц назад +8

    राज ठाकरे जी तुम्ही म्हणता सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे सर्वांना नोकरी मिळाली पाहिजे यात कुठे जात येते परंतु मराठा जातीच्या लेकरांना 90% मिळाले तरी सध्या मेडिकल इंजीनियरिंग ‌ला ऍडमिशन भेटत नाही जरी त्याने पैसे भरून शिक्षण पूर्ण केले त्यांना नोकरी भेटत नाही आणि तुम्ही खुशाल म्हणता यात जात कुठे आडवी येते हा दुटप्पीपणा मुळेच 13 चे शून्य झाले

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 Месяц назад +24

    याचा आवाज असा का नरड्यात सुपारी अडकल्या सारखा येतोय राव.

    • @sudhirgaikwad7005
      @sudhirgaikwad7005 28 дней назад

      नर्ड्यात BJP ची सुपारी अडकली आहे.

    • @sudhirgaikwad7005
      @sudhirgaikwad7005 28 дней назад

      यावेळी तुम्ही सर्व २०० २२५ लढविणाऱ्या जागांवर deposit जप्त करून घेवून विक्रम करणार.

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Месяц назад +11

    *राज साहेब.*
    *आरक्षण आणि राजकारण.*
    *आपल्याला O नॉलेज आहे.*

  • @user-bv2wr9ug3o
    @user-bv2wr9ug3o Месяц назад +19

    जरांगे ला ईशारा देनारा महाराष्ट्रत पैदा होयचाय.हे पीदाड काय धमकी देतय.

  • @waze2003
    @waze2003 Месяц назад +3

    एक मराठा ,एक .मुसलमान,लाख मराठा, लाख मुसलमान,जय हो .

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari4402 Месяц назад +2

    आपली सत्ता येणार नाही

  • @prakashdevikar7874
    @prakashdevikar7874 Месяц назад +3

    तुम्ही कायम राजकारणातून आता मुक्त होणार आहे काळजी करू नका

  • @anjaliparte4898
    @anjaliparte4898 26 дней назад

    अगदी बरोबर राजसाहेब मताचा जातीचा विचार न करता महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करावा हेच योग्य आहे

  • @santoshkhatal3747
    @santoshkhatal3747 Месяц назад +11

    2024 0000000000 शून्य शून्य जागा

    • @rangnathdas6823
      @rangnathdas6823 27 дней назад

      काहीही फरक पडत नाही.

    • @rangnathdas6823
      @rangnathdas6823 27 дней назад

      काहीही फरक पडत नाही.

  • @suryawanshibalasaheb6753
    @suryawanshibalasaheb6753 Месяц назад +9

    ओपण मध्ये अॅडमिशन घेऊन बघा, किती पैसे लागतात, जास्त मार्क घेऊन देखील पाहिजे ती मेडिकल, इंजिनिअरींग साईट मिळत नाही, तुम्हाला याचा अभ्यास दिसत नाही

  • @rajusingchavan9910
    @rajusingchavan9910 Месяц назад +6

    राज साहेब बरोबर बोलत आहे जय श्री राम

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale751 27 дней назад

    आपण आढावा घेऊन काहीही करू शकत नाही,लोकांची खूप नाराजी आहे,त्यामुळे आपले महत्व संपले आहे

  • @InnocentAzaleaFlower-lb6pv
    @InnocentAzaleaFlower-lb6pv 28 дней назад

    कोण आहे रे राज ठाकरे राजकारण करतो एकदा तिकडे एकदा इकडे

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 Месяц назад +2

    साहेब मतांसाठी आंदोलन नाही ज्याचे जळते त्यालाच कळते तुमच काय चाललंय द्या म्हणावं आरक्षण नुसते मराठा वापर करून घेतला

  • @machhindrashejul
    @machhindrashejul Месяц назад +15

    मराठा ला सहकार्य केले असते तर 13 नाही तर 26 आमदार आले असते

  • @user-xt9lt9bq8e
    @user-xt9lt9bq8e 27 дней назад

    आह्णी मनसेच परीवार आहे राज साहेबांबदल खुप आदर प्रेम आनी घरात फोटो लहाण मुलांचे व राज साहेबांचा पन राज साहेब मराठा समाज विरोधी भाष करता आहे हे आह्माला खुप दुखवल आहे मनसे मधे 75 टक्के मराठा समाज आहे

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 Месяц назад +1

    कोण राज ठाकरे.... गुंडगिरी सुपारी घेऊन पक्ष मोठा होत नाही

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 Месяц назад +2

    सरकारी नोकऱ्या फक्त 3% राहिल्या आहेत , 97% नोकऱ्या private सेक्टर मध्ये आहेत , कारण खाजगीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे , cotract system आली आहे आता permanent जॉब आहेत कुठे ??

    • @sagarbhalchim
      @sagarbhalchim 29 дней назад

      राज ठाकरे नोकऱ्या देणार आहे 😂😂😂

  • @shirinraje756
    @shirinraje756 27 дней назад

    एक ही जागा येणार नाही

  • @machhindrashejul
    @machhindrashejul Месяц назад +6

    यावेळेस परिस्थिती वेगळी आहे साहेब

  • @dragonking7046
    @dragonking7046 Месяц назад +1

    बाळासाहेबांच्या विचारावर तुम्ही राहीले का तुम्ही तुमचे तुम्ही तुमच्या पाठीशी किती आहे सरवसा

  • @ShyamTakke
    @ShyamTakke 29 дней назад

    Raj saheb number 1

  • @ganaka47
    @ganaka47 29 дней назад

    🙏बाबासाहेबानी मनुस्मृती जाळुन
    गरजवंताना आरक्षण दिले
    पिढीजात-आरक्षण म्हणजे नव~मनुवाद
    त्याच जातीतील उरलेल्या गरजवंताना संधी नको का?
    फक्त ज्यांच्या पालकाना आरक्षण मिळाले नाही
    उत्पन्न कमी आहे
    अश्या गरजवंताना आरक्षण देवून
    नव~मनुवाद संपवावा
    🙏बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होते

  • @gopinathdutal3187
    @gopinathdutal3187 Месяц назад +2

    राज साहेब या अगोदर विलासराव देशमुख आणि आता फडणवीस साहेब आता तरी पाह मराठीकडे असे का करत हे तूमचे कळत नाही साहेब बरेअसुदय बंद करा हे सर्व

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 27 дней назад

    पुढल्या निवडणुकीत शून्य जागा... आणि डिपॉझित जप्त... आणि मग रिटायरमेन्ट...

  • @user-gb6fe8zl8h
    @user-gb6fe8zl8h Месяц назад +1

    तुमचे सगळे कुळकर्णी आणि देशपांडे असतात

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 Месяц назад +2

    मतांसाठी लाचारी न पत्करून रोखठोक आपली भुमिका मांडणारा नेता राज साहेब जय महाराष्ट्र

  • @durgeahbagul6066
    @durgeahbagul6066 Месяц назад +6

    भावी मुख्यमंंत्री राज साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 Месяц назад +1

    दौरे करुन काही उपयोग होणार नाही.घरी गुपचुप बसा .एकही आमदार निवडुंन येणार नाही. काही कामांची नाही मनसे.

  • @rameshdod2972
    @rameshdod2972 Месяц назад +1

    Yes There is Reservation in Private Schools.

  • @gautambhusare4944
    @gautambhusare4944 Месяц назад +1

    288 उभा करा आणि ते निवडून येणार नाही पण 288उमेदवाराचे आर्थिक नुकसान होणार आणि तुमचा काय जाणार तुम्ही तर घेणार पैसे

  • @sursehpusatkar7196
    @sursehpusatkar7196 29 дней назад

    फक्त बाबासाहेबांनी दिलेलं SC/ST चे आरक्षण कायम ठेवावे आणि तेही non-cremilayer साठी. बाकी सर्वांना आर्थीक नीष्कषांवर (EBC) फक्त शीक्षणासाठी द्यावे . कारण नोकऱ्यांमधे जे खरोखरच लायक आसतील त्यांनाच संधी मीळावी म्हणजेच भारत देश महान होईल.

  • @bhagwanjayebhaye8472
    @bhagwanjayebhaye8472 Месяц назад

    Ok saheb

  • @rameshwarchavan6148
    @rameshwarchavan6148 Месяц назад +5

    राज साहेब तुम्ही हुशार व आदर्श व्यक्तीमत्व होता. पण भाजप ने तुमचा आवाज संपूर्ण दाबलाय. कशात तरी पकडलंय....

  • @marutikunde8101
    @marutikunde8101 Месяц назад +1

    फुकट वेळ घालवू नका एकही जागा येणार नाही

  • @user-qh7pn4ne8z
    @user-qh7pn4ne8z 28 дней назад

    राज ठाकरेची बनवाबनवी

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 28 дней назад

    सरकारी शाळा राहीलीत कोठे तेथे आरक्षण मिळणार आहे .सगळया खाजगी शिक्षण संस्था तुंमच्या आमदार खासदार लोकांच्या च आहेत .ना .तेथे कोण आरक्षण देणार आहे .

  • @dadasalunke7366
    @dadasalunke7366 Месяц назад +1

    आवाज एवढा बारीक का झाला राज ठाकरे साहेब

  • @waze2003
    @waze2003 Месяц назад +1

    मराठा मुसलमान भाई भाई ये हिंदू काम कहासे आयी.

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 Месяц назад +1

    मराठा नडला तर अवघडच होतं आहे.
    लोकसभा मध्ये कळलंच

  • @prakashpatil934
    @prakashpatil934 Месяц назад +1

    राज ठाकरे सुपारी बंद करा

  • @waze2003
    @waze2003 Месяц назад +1

    ला ल इल्लीलाहा रसूल अल्ला, मराठा मुसलमान भाई, भाई ये हिंदू kaum काहसे आयी.

  • @satishdeshmukh7432
    @satishdeshmukh7432 Месяц назад

    राजसाहेब आरक्षणाची गरज नाही मग 50% आरक्षण कसं दिलेलं आहे

  • @waze2003
    @waze2003 Месяц назад +1

    इये शंतोदुत. जय मराठा,मुसलमान मराठा भाई भाई , ये हिंदू kaum काहासे आयी

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 29 дней назад

    मराठा समाजातील जनतेने राज ठाकरे पासून अतिशय सावध रहाणे गरजेचे आहे.

  • @vilasaher7921
    @vilasaher7921 Месяц назад

    खाजगी शिक्षण संस्थेत आरक्षण आहे हे ही यांना माहीत नाही दुर्दैव आहे

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x 27 дней назад

    काॅगरेस खतम हो गया समझो लुचा परीवार

  • @govindjadhav8957
    @govindjadhav8957 Месяц назад +1

    साहेब डोळे लाल झालेले दिसतेत

  • @virendramishra3949
    @virendramishra3949 Месяц назад

    चांगला आनी योज्य संदेश दिल्याबद्दल आभार

  • @user-jw8xs6sg6b
    @user-jw8xs6sg6b 29 дней назад

    राज साहेब तुम्हाला मानतो पण मराठा समाजाला जर आरक्षण साठी जर जरांगे पाटीलसाहेब लढत आहेत तर तुमचे वाईट काय होणार आहे जर तुम्ही त्यांच्या विरोध्दात तर आमच्या घरची पाहुणे पै माझे मित्र परिवार यांचे कमीत कमी 1200/1300 मत मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा

  • @samadhantajane1234
    @samadhantajane1234 Месяц назад +1

    उद्योग धंदे गुजरातला गेले तेव्हा मोदीला suport kela

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re Месяц назад

    ह्या माणसाला राजकारण येत नाही जे मनात आहे तेच स्पष्ट बोलणार एकमेव नेता. जर राजकारण आलं असत तर मराठा आरक्षणनाला समर्थन केले असते. सत्य समजून घ्यायची वेळ आलेली आहे.

  • @krishnathDhobale
    @krishnathDhobale Месяц назад +2

    मॅनेज नेते तुम्ही फक्त टोलनाके बघा त्यातून तुम्हाला बराच पैसा मिळतोय बाकी नका काड्या करू.

  • @yashrajentertainmentsangli7979
    @yashrajentertainmentsangli7979 Месяц назад

    महाराष्ट्रातून बरेच प्रोजेक्ट गुजरातला गेले तेव्हा गप्प का होता ह्यो आणि शरद पवारांना आम्ही मराठा कींमत देत नाही

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 Месяц назад +3

    राजसाहेब ठाकरे तुम्ही थोडाफार तरी विचार करा महाराष्ट्र मध्ये किती शेतकरी माणसांची आत्महत्या केलेल्या आहेत याचा विचार करण पण गरजेचे आहे म्हणुन मराठा समाज आरक्षण मागत आहे 🙏🌹💐 बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आपण तरी आरक्षण च्या बाबतीत तुम्ही तरी चांगली भूमिका घेणं गरजेचं आहे

  • @dnyandevpawar5875
    @dnyandevpawar5875 Месяц назад +1

    किती कळत तुम्हाला हेच कळत नाही

  • @adv.vijaykumarjadhav7430
    @adv.vijaykumarjadhav7430 Месяц назад +1

    बँड पथक

  • @sanjaykale575
    @sanjaykale575 Месяц назад +1

    तुम्ही बोलत आहे हे तुम्हाला शोभत नाही

  • @murlidharpatil67
    @murlidharpatil67 Месяц назад +1

    तुमची किंमत गेली. Bjp कडून कितीची

  • @user-ru6cn4tb5p
    @user-ru6cn4tb5p Месяц назад +1

    आरे केस पाठरे झाले तरीही एकच जाग आली आणी सता येइल कवा

  • @santoshnagapure2758
    @santoshnagapure2758 Месяц назад +1

    खासगी अनुदानित शिक्षण संस्थांना आरक्षण तक्ता लागू आहे साहेब.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Месяц назад +1

    टोल नाके सुपारी... उमेदवारी सुपारी.

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 28 дней назад

    भाजपा सत्तेत आली की जाती धर्माच राजकारण सुरु होत ..यावर काही बोलणार आहात का ?

  • @dragonking7046
    @dragonking7046 Месяц назад

    राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रात एक ही सीट येणार नाही

  • @user-lv5xe6xi4d
    @user-lv5xe6xi4d 29 дней назад

    Only mnse

  • @prashantpawal460
    @prashantpawal460 Месяц назад +1

    या पागल ला विषयच समजला नाही
    आम्ही सर्व एकच आहोत
    Obc /open all is one
    On ground lewal.

  • @user-ii6gq6vz5t
    @user-ii6gq6vz5t Месяц назад

    पण यांना मतदान कौण करणार😂😂😂

  • @jaywant-in4ig
    @jaywant-in4ig Месяц назад +1

    काय बोलतात साहेब,जे सध्या चालू आरक्षण आहे ते माहीत नाही का

  • @pramodtambe4431
    @pramodtambe4431 Месяц назад +1

    निवडणूक तुमची सपली आहे तुम्ही दुसरे पक्ष वर नावे ठेवने पेक्षा कोण बदुक ठेवतय कोण माथी फडकवत तुमचे डोके कोणी फडकवले आहे ते चेक करा पहीला

  • @nilkanthkanwate8689
    @nilkanthkanwate8689 Месяц назад

    Thanks sir

  • @user-ft9mm1uu1u
    @user-ft9mm1uu1u Месяц назад

    होय हो कोहिनूर तुमचंच होतं की कोहिनूर तुमचेच होते की कोरोना मध्ये किती खाल्लं काय केलं कुणाला आमच्यासारखे येडे होऊन गेले तुमच्या नादाला शेवटी आम्हाला रोजगार केला पोट भरलं तर पोट भरलं बाबा तुमच्याकडून मध्ये सत्यनारायण झालता आमचा

  • @candrakantjadhav7468
    @candrakantjadhav7468 Месяц назад

    अहो राज ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चांगल्या कंपन्या. ह्या गुजरातला मोदी घेऊन गेले तेव्हा आपण झोपले होते का? याचे पहिले उतर महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेच्या मराठा आणि बहुजन युवकाना सांगा नंतर लाईयु या? तुमचा बोलाचा काहिहि अधिकार नाहि.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Месяц назад

    साहेब महाराष्ट्रातील पुढारी लोक प्रगट सुधारलेले आहेत.

  • @sandipyewale2700
    @sandipyewale2700 Месяц назад +1

    388 लढवा साहेब

  • @pradipsalve8598
    @pradipsalve8598 Месяц назад +1

    मतदार नसलेली सेना
    म न से

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT Месяц назад +1

    कुठे गुंतलाशी द्वारकेचा राणा
    धार बोथट झाली आव आणून उपयोग नाही साहेब

  • @popatpawar9767
    @popatpawar9767 Месяц назад +2

    Barobar bhau

  • @ashoksabale2779
    @ashoksabale2779 29 дней назад

    ह्याला काही किंमत देऊ नका.आपण काय.करतोय काय बोलतोय त्याच त्यालाच कळत नाही.

  • @pramodtambe4431
    @pramodtambe4431 Месяц назад +1

    मी तर म्हणतो सर्व आरक्षण बंद करा का म्हणत नाही का हे बोला तेथे का बोलत नाही

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 Месяц назад +1

    राजदवराकाडुनको00000आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Месяц назад

    मराठे obc तून आरक्षण घेणारच 🚩🚩🚩🚩तुम्ही काय तत्वज्ञान देता ते महत्वाचे नाही. तुमचा पक्ष काय कामाचा नाही.

  • @MadhukarDhonde
    @MadhukarDhonde Месяц назад +1

    बोलायला विषय आणि अभ्यास लागतो

  • @SharadBhosle-vd7yp
    @SharadBhosle-vd7yp Месяц назад

    घाबरतय 😂

  • @user-fe6xk2of9n
    @user-fe6xk2of9n Месяц назад +4

    राज साहेब तुमची एक भी जागा मराठी निवडून येऊ देणार नाही गप बसा

  • @vinodjaykar1407
    @vinodjaykar1407 28 дней назад

    गप्प बस दादा किती दिशाभुल करशिल

  • @prakashpatil934
    @prakashpatil934 Месяц назад +1

    जातीला कळत नाही तर मग कशाला बोलतो

  • @user-lv5xe6xi4d
    @user-lv5xe6xi4d 29 дней назад

    Right saheb sagla Maharashtra tumchya sobat ahe tyache khup hot ahe tyala hiska dakhvlach pahije tya jarangela

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Месяц назад

    पुर्वी साहेबा विषयी आदर वाटत होता, बिनशर्त पाठिंबा दिला, आता त्यांचा विरोध करत आहेत, नेमक काय समजायचं .

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 Месяц назад

    सन्माननीय राज ठाकरेंची ताकद म्हणजे बहुजन समाज....होय, बहुजन समाजातील तरुणांनीच ह्यांना मोठे केले...हे वास्तव जेव्हा मराठा आणि
    ओबीसी समाजाला समजेल त्या दिवशी ह्या मंडळींचे राजकारण कायमचेच संपेल...

  • @dragonking7046
    @dragonking7046 Месяц назад +1

    तुमच्या घरी तुम्ही बघायला शिका

    • @inayatsolapure6643
      @inayatsolapure6643 28 дней назад

      मुंबईमध्ये सगळ्या जमिनी तुम्हीच घ्यायचा आणि मराठ्यांना अक्कल शिकवायचा

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Месяц назад +1

    महाराष्ट्र राज्यातील राजकीय क्षेत्रातील शेणखतातील गाडूळ. आहे हा .

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 Месяц назад +1

    Raj साहेबांचं दूरदृष्टीचा विचार आहेत,पण अर्धवट ना कळत नाहीये.

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 Месяц назад

      गांडो ज्याचा बाप फी भरतो त्याला जाऊन विचार। ह्या ठाकरेला नाही झळ पोहचत येथे शिक्षणाचा प्रश्न आहे

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit Месяц назад +1

    जो आरक्षणाविषयी बोलून त्यालाच मतदान बाकीचे शून्य

  • @ashokkhurmure1757
    @ashokkhurmure1757 29 дней назад

    गप बसा राज साहेब...
    तुम्ही बाळासाहेब यांच्या सोबत तेंव्हा वाघ होतात.. परंतु आज तुमचा वापर चालु आहे..

  • @MrCoolsony
    @MrCoolsony Месяц назад

    Mr Raj Thackeray can you win a single one handed in Maharashtra

  • @mahadevkalbande7966
    @mahadevkalbande7966 Месяц назад

    लोक्सभा.जर् स्वतह् लधले असते 😂तर् जमले आस्रते,अता नाहि😅