Manoj Jarange Kolhapur Live | कोल्हापूरातून मनोज जरांगे लाईव्ह | Maharashtra Aarakshan | SP24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 2

  • @AjabraoMankar-hw1bh
    @AjabraoMankar-hw1bh 2 месяца назад

    आत्ता जरागे साहेबांचे विचार व चित्त पुर्ण राजकीय क्षेत्रात दिशेने वळवुन संपवून टाकतील मंडळी
    हात जोडून नम्र विनंति करतोय पाटील फक्त निवडणूक होईपर्यंत मौन पाळा आरक्षण आपल्या पायावर लोळण घेत येईल
    खरंच आपणास मराठा म्हणजे मराठा च मोठा करायचा च उद्देश व ध्येय असेल आमची विनंति ऐकाल
    फायदे
    हे राजकीय सर्व फुटुन एकमेकांचे शत्रु होतील
    कोणताच पक्ष बहुमताने येणार नाही
    मुख्यमंत्री पदासाठी हाविस आहेत
    बरोबर आयते निवडून आलेले आपल्या ला मिळतील
    मुख्यमंत्री निवडीचे मानकरी आपण व्हाल
    आपले वर्चस्व कायम राहील
    अति महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपली विश्रांती आपणास आयु आरोग्य शक्ती बुध्दी लाभुन भविष्य शारीरिक मानसिक स्वास्थ्य त जाईल व मराठा समाजाला फायदा कायम राहील
    पुन्हा नम्र कळकळीची विनंती करतो साहेब
    चुकभुल क्षमस्व
    मी थोडी जोतिष विद्या अभ्यासक आहे
    श्री दत्त मंदिर वाडेगाव महाराज
    ता बाळापूर जि अकोला
    देवदत्त